Video není dostupné.
Omlouváme se.

हृदयस्पर्शी आणि विनोदी व्हिडीओ | गावरान मस्ती | कॉमेडी वेबसेरीज | भाग 6 |धमाल प्रोडक्शन

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 08. 2024
  • फक्त ॲप डाऊनलोड करा आणि free बक्षिसे मिळवा... खालील लिंक वर क्लिक करा आणि इंस्टॉल करा uable.com/app/...
    गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
    लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    #गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Komentáře • 787

  • @ganeshmaskare6596
    @ganeshmaskare6596 Před 2 lety +32

    पहिला सलाम किरण सरांना 👍🙏आनि थँक्स ऑल टीम 👍 डोळ्यात पाणी आल राव अजचा एपिसोड पाहून 👍💕🥰💐🎉🙏👍

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 Před 2 lety +12

    सरपंच साहेब आजचा भाग खरोखर ह्रदयस्पर्शी आहे.पकेंद्र सुंदर अभिनय.

  • @kedarajayshevgaonkar6218
    @kedarajayshevgaonkar6218 Před 2 lety +42

    आजचा भाग पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आले, खरंच एखाद्याच्या व्यंगावर बोट ठेवण्यापेक्षा त्याचं मन किती मोठ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आयुष्यात एक मुलगी नाही म्हटली म्हणून लगेच आत्महत्या करणे चुकीचे आहे आणि यातून बाहेर पडण्यासाठी मित्रांनी साथ दिली हे खूप महत्वाचे आजच्या भागात बरेच काही शिकायला मिळाले किरण सर खूप खूप धन्यवाद गावरान मस्तीच्या टीमचे..

  • @nileshbarkale3165
    @nileshbarkale3165 Před 2 lety +154

    मित्रा शिवाय जिंदगी जगायला मजा नाही आजचा एपिसोड खुप भावनिक आणि चांगला होता खूप काही शिकायला भेटते आणि मुलगी आहे म्हटली आणि कोणी काही म्हंटले तरी कोणाचे मनावर नाही घ्यायचे रघुवीर भावा तुमचे पुढचे एपिसोड ला खूप खूप शुभेच्छा

  • @sachinshinde5555
    @sachinshinde5555 Před 2 lety +71

    सरपंच सुरवातीला हसवले आणि शेवट खरच डोळ्यात पाणी आणल मैत्री प्रेम हे हे पाहून खरच जुन्या मित्रांची आठवण झाली

  • @mrniyaz.multanispeesh8280

    मी कर्नाटक रज्यात रहनारा पन तुमचे एपिसोड सर्व बगतो पन हा भाग फार आवडला

  • @pramodshethshinde8000
    @pramodshethshinde8000 Před 2 lety +15

    सरपंच साहेब शेवटाचा... सीन एक नंबर... कधीच डोळ्यात पाणी नाही आले...
    पण आज खूप रडू आले... 👍👌

  • @sureshvarpe1773
    @sureshvarpe1773 Před 2 lety +1

    खूप छान कहाणी आहे मस्त हृदयाला स्पर्श करणारी आहे

  • @sharadrajbhoj1109
    @sharadrajbhoj1109 Před 2 lety +32

    खूप काही शिकवलं बेरड सर आज तुम्ही. मित्रप्रेम. द्याव तितके कमी धन्यवाद होतील
    खूप खूप धन्यवाद,

    • @sanjaydahale2762
      @sanjaydahale2762 Před 2 lety

      बेरड साहेबतूम्ही या अपीसोड मधून खूप चागल शिकवल या अपीसोड मधे ऐक नबर रघूवेद

    • @sanjaydahale2762
      @sanjaydahale2762 Před 2 lety

      मित्र असावे यर असे नाहीतर नसलेले बरे गावराध मस्ती न ऐक भाग न6

    • @pratikdhole1847
      @pratikdhole1847 Před 2 lety +1

      @@sanjaydahale2762 ,,

    • @dnyaneshwartak7019
      @dnyaneshwartak7019 Před 2 lety +1

      Dil chu liya is video ne nice 👌👌👍

  • @lokhadevijayb.3535
    @lokhadevijayb.3535 Před 2 lety +4

    खुप छान अभिनय केला राव ह्या सगळ्यांनी. मनापासून ह्यांचे स्वागत. असेच यशस्वी व्हा 🙏🙏

  • @Ganeshchavan-yt1nu
    @Ganeshchavan-yt1nu Před 2 lety +24

    संरपच खरच तुमच्या कलाकाराचे अभिनंदन मैत्रीची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nileshgunjal9333
    @nileshgunjal9333 Před 2 lety +5

    एकदम मस्त एपिसोड होता आजचा पहिल्या पासून खूप हासवल पण शेवट बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.

  • @ashukewat4363
    @ashukewat4363 Před 2 lety +1

    Aksharsha dolyat pani aal kharch bhari episode hota the great

  • @sharadshirke6258
    @sharadshirke6258 Před 2 lety +25

    या भागात खूप काही अनुभवायला मिळालं,,,, अतिशय भन्नाट एपिसोड होता रावं,,,, रडवलं पण आणि हसवलं पण,,,,♥️♥️♥️

  • @dnyanishwarirkurkute4455

    Vimal chinchpure gunjalvadi
    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
    The grea. सर्व कलाकार एकच नंबर.

  • @govindbade8916
    @govindbade8916 Před 2 lety +14

    हाग्या. हंठ्या. हरपंच. खूप हसलो या time ला 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @asifshaikh2932
    @asifshaikh2932 Před 2 lety +5

    💐💐Khup bhari episode hota kadak 💐💐

  • @shubhammaneoffical9978
    @shubhammaneoffical9978 Před 2 lety +2

    *_श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना परिवार मंगलमय शुभेच्छा_*

  • @ashokthite3642
    @ashokthite3642 Před 2 lety +1

    सगळे कलाकर खुप छान आहेत.

  • @mahadevhowal5169
    @mahadevhowal5169 Před 2 lety +3

    मित्रा शिवाय जगायला मजा नाही. खूप छान एपिसोड आहे. खूप भावनिक एपिसोड आहे

  • @shivrajsalunke760
    @shivrajsalunke760 Před 2 lety

    खुप छान हे प्रेम बगुन डोळ्यात पाणी आले राव... खुप छान... 👌👌

  • @gokulbhosale218
    @gokulbhosale218 Před 2 lety +1

    एक नंबर होता शेवडचा सीन

  • @samirsayyad9843
    @samirsayyad9843 Před 2 lety +6

    Heart touching Episode ♥️♥️💯💯👍

  • @walmikbhagat2884
    @walmikbhagat2884 Před 2 lety +3

    मैत्रीचं खुप छान दर्शन घडवलं किरण sir आजचा एपिसोड अप्रतिम 💕💕

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 Před 2 lety +6

    Apratim episode all have superb acting

  • @ganeshchavan381
    @ganeshchavan381 Před 2 lety +6

    आजचा भाग एकच नंबर झालाआजचा भाग एकच नंबर झाला धन्यवाद

  • @kantilalpalve7285
    @kantilalpalve7285 Před 2 lety +2

    एक‌ नंबर सरपंच यालाच म्हणतात मैत्री

  • @sujataingle5548
    @sujataingle5548 Před 2 lety +1

    डोळ्यातून पाणीच आलं राव.

  • @fire3461
    @fire3461 Před 2 lety +1

    सरपंच एक नंबर एपिसोड बनवला आहे

  • @ramhare7753
    @ramhare7753 Před 2 lety +1

    एक.नंबर.आहे.एपिसोड.किरन.

  • @rajusayyed1732
    @rajusayyed1732 Před 2 lety +14

    नाव कस धमाल, तशी आज धमालच झाली. कडक👍👍👍

  • @ajaydanane4885
    @ajaydanane4885 Před 2 lety +1

    एकच नंबर एपिसोड आहे आजचा

  • @pappubansode3754
    @pappubansode3754 Před 2 lety +2

    खरच सरपंच साहेब तुमचा नाद कोणी नाही करायचा पुढील भागासाठी सर्व प्रेक्षकांकडून खूप खूप आशीर्वाद व अनंत शुभेच्छा

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 Před 2 lety

    सरपंच साहेबांनी कमालच केली खरंच खुप खुप शुभेच्छा

  • @ashvinidahibhate
    @ashvinidahibhate Před 5 měsíci +1

    खुप सुंदर खरच डोळयांत पाणी आलं 😔 thnku किरण सर तुमची सगळी टीम

  • @rafikshaikh2872
    @rafikshaikh2872 Před 2 lety +2

    प्यार के आगे से आधा प नेकालो तो यार बन जाता है और जब आप जैसा यार मिल जाऐ तो
    जिन्दगी से भी प्यार हो जाता है
    कीरन सर फक्त तुमचया साठी
    रफीक शेख संगमनेर

  • @sakhaharishinde2033
    @sakhaharishinde2033 Před 2 lety +2

    एकच नंबर सरपंच साहेब यालाच म्हणतात मैत्री

  • @AdhiGaikwad9211
    @AdhiGaikwad9211 Před 2 lety +1

    मित्र हे श्वासा सारखे अस तात दिसत नाही त पण त्यांच्या शिवाय जगता येत नाही ❤️

  • @balasahebkhedkarkhedkar5968

    खूप सुंदर आहे ❤️

  • @PK-oi7jv
    @PK-oi7jv Před 8 měsíci

    सरपंच तुम्ही फक्त सरपंच नाही तर संपूर्ण गावातील जनतेचे हितचिंतक आहात. संपूर्ण गाव नाही तर एक कुटुंब समजून संपूर्ण गावातील जनतेचे भले करण्यासाठी सतत झटत असतात. प्रत्येक गावाला तुमच्या सारखाच सरपंच लाभो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना🙏🙏🙏
    कथा लेखक दिग्दर्शक निर्माता आणि संपूर्ण कलाकार मंडळी चे अभिनंदन 💐💐
    तसेच पुढील कार्या साठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद

  • @mayurshinde4424
    @mayurshinde4424 Před 2 lety

    अतिशय सुंदर एपिसोड आणि भावनिक सुद्धा

  • @vijaynaikwadi1820
    @vijaynaikwadi1820 Před 2 lety +13

    Heart touching end... Goosebump

  • @savteraobhosale7773
    @savteraobhosale7773 Před 2 lety +18

    Great episode kiran sir

  • @mohanhake5306
    @mohanhake5306 Před 2 lety +1

    1नंबर

  • @sachinmane7245
    @sachinmane7245 Před 2 lety

    लय मस्त वाटला किरण सर डोळ्यामध्ये पाणी आलं

  • @jagdishkokate3078
    @jagdishkokate3078 Před 2 lety +2

    Kadak

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 Před 2 lety +1

    सुपर हीट भाग झाला आहे धन्यवाद सरपंच

  • @chandughaywat1911
    @chandughaywat1911 Před 2 lety

    तुमच्या मैत्रीला जोडच नाही
    सलाम तुमच्या मैत्रीला 👌👌👌👌

  • @dhanjayjadhay3041
    @dhanjayjadhay3041 Před 2 lety +1

    Nice 👍👍 जय महाराष्ट्र

  • @ajaythombe8863
    @ajaythombe8863 Před 2 lety +1

    हसुन हसुन पोट दुखायला लागले सरपंच लवकर सात वा भाग पाटवा

  • @annasaheblaghane5950
    @annasaheblaghane5950 Před rokem

    आगदी हृदय स्पशी भाग आहे.अण्णासाहेब लघाने पाटील पैठण नरेंद्र मोदी सेना महाराष्ट्र सचिन आपल्या व्हिडिओ साठी खुप खुप शुभेच्छा.

  • @jalindarshinare
    @jalindarshinare Před 2 lety

    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👌♥️🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹

  • @adityadighe8789
    @adityadighe8789 Před 2 lety +1

    खूप छान विडिओ

  • @ganeshshinde3682
    @ganeshshinde3682 Před 2 lety +1

    मस्त एपिसोड

  • @santoshsuse4280
    @santoshsuse4280 Před 2 lety

    लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद

  • @dattatrayashirsath3645
    @dattatrayashirsath3645 Před 2 lety +1

    उत्तरार्ध खुपच छान

  • @jotibagurav4876
    @jotibagurav4876 Před 2 lety

    यारी दोस्ती एक नंबर ...
    वेबसेरीज लय भारी 👌👌👍

  • @navnathnawale2792
    @navnathnawale2792 Před 2 lety +1

    1.नंबर व्हिडीओ बनवता तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @nitinbhagvat3831
    @nitinbhagvat3831 Před 2 lety +1

    अती सुंदर

  • @nikhilmahajan3634
    @nikhilmahajan3634 Před 2 lety +1

    मैत्री 🙏

  • @pramodchoradiya5882
    @pramodchoradiya5882 Před 2 lety

    खरोखर खुप भावनिक एपिसोड होता आजचं

  • @prashantaadak5864
    @prashantaadak5864 Před 2 lety +1

    एकदम भारी वाटले राव काळजाला लागले शेवटी 😥😥😥

  • @sahilteldhune9518
    @sahilteldhune9518 Před 2 lety

    गणपत्राव एकच नंबर

  • @shaikhabuzar8757
    @shaikhabuzar8757 Před 2 lety

    आतपर्यंत ची सगळ्यात भारी वेबसेरिज

  • @shahadevsanap8920
    @shahadevsanap8920 Před 2 lety +1

    लई भारी

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik Před 2 lety

    शेवट खुप सुंदर केला खुपचं अभिनंदन छान केला

  • @liyakatshaikh508
    @liyakatshaikh508 Před 2 lety

    किरण सर आपण एक चांगला आणि खूप मोठा सामाजिक संदेश दिला आहे. भरपूर लोक अशा अंध, अपंग, अनाथ, लोकांची मज्जा घेत असतात. त्यांना काहीही बोलतात. त्यांच्या सारखी अ‍ॅक्टींग करतात. परंतु देवाने आपल्याला या जगात चांगल काही करण्यासाठी पाठवल आहे. किंवा आपल्याला चांगले शरीर दिले आहे. अश्या लोकांची कधीही चेष्टा किंवा मस्करी करू नये. अशा लोकांना म्हणजे अनाथ, अंध, विकलांग (अपंग) यांना काही ना काही मदत केली पाहिजे. आणि शेवटी आपल्या कोणत्याही अडचणीत मित्रच कामाला येतात नातेवाईक किंवा भावकी नाही.... 👏🙏

  • @akramgafoor7343
    @akramgafoor7343 Před 2 lety

    Changli dosti tumchi sarwanchi asech Mitra arwhave

  • @RohitKumar-fj3sd
    @RohitKumar-fj3sd Před 2 lety +1

    Lai bhari modal

  • @ashokraut9744
    @ashokraut9744 Před 2 lety +1

    Nice episode sirji

  • @leelalad5815
    @leelalad5815 Před 2 lety +1

    Super👍👍👍👍👍

  • @vilasbansode2175
    @vilasbansode2175 Před 2 lety +1

    Nice episode

  • @leelachandpatil6713
    @leelachandpatil6713 Před 2 lety +1

    Super..

  • @vishalsawant1706
    @vishalsawant1706 Před 2 lety

    सरपंच खरं मन भरून आले ही दोस्ती तुटायची नाय

  • @sampatzaware1730
    @sampatzaware1730 Před 2 lety

    खूप मस्त सर शेवटी मित्रच मित्राचा

  • @user-md1dz3nd3t
    @user-md1dz3nd3t Před rokem

    एकदम भारी सरपंच साहेब एपिसोड

  • @nilamburase7236
    @nilamburase7236 Před 2 lety

    Khup anokhi dosti.. Super 👍👍

  • @sanjaygadade313
    @sanjaygadade313 Před 2 lety +1

    वा खरचं 👬वा

  • @ghanshyambodkhe1205
    @ghanshyambodkhe1205 Před 2 lety +1

    अप्रतिम

  • @prachigavhad375
    @prachigavhad375 Před 2 lety

    डोळ्यात पाणी आणलं राव सरपंच खुप छान

  • @saishewale4529
    @saishewale4529 Před 2 lety +1

    Start is smile 😁last is crying 😰😥😱

  • @user-kw8wh2qy3p
    @user-kw8wh2qy3p Před rokem

    Yek no dosta ashi dosti asvai sirpanch yek no

  • @amoljangam4737
    @amoljangam4737 Před 2 lety

    खूप छान किरण सर तुम्ही या मध्ये दाखवून दिले मित्र असल्याशिवाय सर्व अपूर्ण

  • @maheshshinde2127
    @maheshshinde2127 Před 2 lety

    अतिशय सुंदर आणि अप्रतीम

  • @sanchitdevkar4240
    @sanchitdevkar4240 Před 2 lety

    Mast dosti dhakhavli berad saheb

  • @surendradhakade571
    @surendradhakade571 Před 2 lety +27

    Great episode Kiran sir🙏🙏🙏🙏

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Před rokem

    सरपंच 1नबर शेवटचा सिन पाहुन मन गयहुरुन गेल

  • @anilpathole1490
    @anilpathole1490 Před 2 lety

    एकचं नंबर गणपतराव

  • @sunildattatraypansare5393

    बेरड सर ह्या भागने मला रघु च्या अॅकटींग मुळे रडायला आले खरच जबरदस्त

  • @ashokkale5365
    @ashokkale5365 Před 2 lety

    खरोखरच बरच काही घेण्या सारखे आहे या भागातून तसेच सर्व गावची काळजी करणारे सरपंच हे मात्र विशेष पार्ट आहे.

  • @pradipraut123
    @pradipraut123 Před 2 lety

    Aajcha episode ne dolyat pani aanle.khupch chaan hota aajcha episode.

  • @satyajitpalve144
    @satyajitpalve144 Před 2 lety

    मित्र आहेत तर सर्व आहे मित्र नाही तर ही दुनिया नाही

  • @ramdasthombare5549
    @ramdasthombare5549 Před 2 lety +2

    Nadkula

  • @govinddahale4394
    @govinddahale4394 Před 2 lety +3

    Hurt touching episode 👍👍

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 Před 2 lety

    रघु भावा इतके भारी . लाईन बोलून गेलास.. एक नंबर भाऊ.. लय भारी.

  • @satishmhetre7500
    @satishmhetre7500 Před 2 lety +2

    Kiran sir,
    Very emotional ,very nice

  • @shivrajbhosale8990
    @shivrajbhosale8990 Před 2 lety

    हसविले आणि राडविले आणि शेवट गोड केला ग्रेट सरपंच

  • @bhaskarchimkar9540
    @bhaskarchimkar9540 Před 2 lety

    झक्कास सूंदर व्हीडिओ

  • @patil793
    @patil793 Před 2 lety +1

    मस्त

  • @pandurangadagale7129
    @pandurangadagale7129 Před 2 lety

    मस्त एकच नंबर सरपंच साहेब