एन्जॉय करणाऱ्या प्रियकर प्रेयसीला घरचे पाहतात तेव्हा 🤭🥴😀😅| गावरान मस्ती भाग 16

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • Download Playerzpot App and win Rs.50 Lacs daily- smtgf.app.link...
    Play your favorite games card game Rummy now live on Playerzpot app. Enjoy other interesting games like Ludo, Snakes and Ladders, Housie Quiz, Sheep Fight, and Fantasy Sports only on 100% secure Playerzpot Fantasy Gaming App
    #Playerzpot #KhelaKya #Enmay
    गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlis...
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedepla...
    लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    #गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Komentáře • 436

  • @panditpawar9422
    @panditpawar9422 Před 2 lety +13

    अतिशय सुंदर आणि मनोरंजक असा एपिसोड असून सर्व कलाकारांनी अतिशय सुरेख अशी भूमिका निभावली असून पुढे पण असच मनोरंजन करत रहावे ही विनंती 🙏🙏

  • @JaydipGaikwad-ow1hp
    @JaydipGaikwad-ow1hp Před rokem +1

    अतिशय सुंदर गावरान मस्ती गठन, सरपंच व दीपोटी 1नंबर कलाकार

  • @aditishinde2273
    @aditishinde2273 Před 2 lety +6

    Khup chhan sarpanch and deputy , asech episode banva ❤️❤️ 1 no

  • @maluravi5466
    @maluravi5466 Před 2 lety +5

    😂😂😂😂kirna sar tumaca episode ajaca bagun khup msata hota khup hasalo 🤣🤣🤣😂😂✌️👌👌

  • @prabhakarwaydande8352
    @prabhakarwaydande8352 Před 2 lety +21

    ❤️👍 लय भारी किरण सर डेपुटी आणि सर्व टिम ला सुभेच्छा

    • @shivajichindhe
      @shivajichindhe Před 2 měsíci +2

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kailasjejurkar163
    @kailasjejurkar163 Před 2 lety +10

    एकदम भारी! मनापासुन आवडलं आपली टीम असेच आमचे मनोरंजन करत राहो. आपल्याला मनापासून शुभेच्छा!!

  • @ketankamble2173
    @ketankamble2173 Před 2 lety +5

    गंठ्या लय खतरनाक आहे राव ❤️😂

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 Před 2 lety +7

    खरंच आज सर्व प्रेक्षकांनी मजा केली एकदम एकदम भारी एपिसोड एकदम भारी गमत

  • @sandipmuley2316
    @sandipmuley2316 Před 2 lety +7

    किरण सर तुमच्या सारखा सरपंच प्रत्येक गावा ला पाहीजे मस्त एकदम हो आणी डेप्युटी सारखा मालक प्रत्येक ला भेटावा
    वा काय जीव लावतेत गंठ्या ला डेप्युटी मस्त

  • @rajpalbansode2000
    @rajpalbansode2000 Před rokem +5

    गंठण कुमार खूप भारी कॉमेडी 😂खूप छान हासवत 😂😂सुपर episode

  • @Yourself.324
    @Yourself.324 Před 2 lety +11

    श्री . किरण बेरड सर व त्यांचे सहाय्यक खूप खूप धन्यवाद !! गावरान मेवा व धमाल प्रॉडक्शन वरील सर्व भाग खूप चांगले व अतिउत्तम आहेत आम्ही तुमचे सर्व भाग बघतो . असेच भाग कायम चालू ठेवा👍👍

  • @dhirajhinge2718
    @dhirajhinge2718 Před 2 lety +6

    Sanjya ganpayachi jodi 1 number
    ❤😍✌😚👌👍😅

  • @satishsalunke4819
    @satishsalunke4819 Před 2 lety +24

    किरण बेरड सर आणि डेपोटी हा यपिसोड खुप छान आहे सर्व टिमचे मनापासून खुप खुप धन्यवाद आणि असेच नवनवीन यपिसोड बनवत रहा मनापासून आभार🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 Před 2 lety +10

    किरण सर आज तुमच्या व टिमच्या मुळे आम्हाला सर्व बघायला मिळाले.खुप खुप मजा आली आणि खुप हसलोराव
    👌👌👌👌🤣🤣🤣

  • @heartbroken8728
    @heartbroken8728 Před 2 lety +3

    Kadakkkkkkk dance aaba

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 Před 2 lety +1

    ‌लय भारी होता एपिसोड एका नंबर ‌😃😃😃😃😃😂😂😂😂🤣🤣🤣👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 Před 2 lety +16

    अहमदनगरचं पाणीचं वेगळे अतिशय सुंदर एपिसोड बघितल्यावर मन भरून जाते.

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před 2 lety +6

    किरण सर आणि डेप्युटी लय भारी आहे तुमची टीम

  • @dgeneral4386
    @dgeneral4386 Před 2 lety +5

    सरपंच, डेप्युटी, गंठ्या, आणि मक्या या चौघामुळेच गावरान मस्ती यशस्वी आहे.

  • @tambejagdish108
    @tambejagdish108 Před 2 lety +139

    किरण बेरड सर......मी सध्या नागालँड ला posting आहे आणि हा भाग मी इथुनच बघितला...जेव्हा हा episode बघत होतो तेव्हा आस वाटत होतं जसं मी नगरमध्येच (आनंदवन मध्येच)आहे खुप म्हनजे खुप भारी वाटला बघा हा भाग.... away some 😍Love you all Team I 💝Nagar..best of luck

  • @piyushkharade5983
    @piyushkharade5983 Před 2 lety +3

    अप्रतिम episode 🙏

  • @petloversam7894
    @petloversam7894 Před 2 lety +3

    तुमची सर्व टीम तर आहेच भारी. आनंदवनपण खूप आवडल 👌😊

  • @abhij2069
    @abhij2069 Před 2 lety +1

    गंठन चे काम एकच नंबर

  • @sachinujagare1313
    @sachinujagare1313 Před 2 lety +4

    गंठ्या,मक्या,सरपंच,डेपोटी👌👌👌👍

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Před 2 lety +11

    सरपंच खरच आनंदवन खुपच छान आहे,
    आणी आजचा एपीसोड पण नाद खुळाच बर का,गंठया,,😆😆😆

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 Před 2 lety +10

    गंठण इ हुरडा पार्टीची भरपूर आनंद घेतला

  • @deviindrayaniswitchingstat2663

    आजचा एपिसोड खूपच छान झाला.. मजा आली.. गावरान मस्ती टीम..

  • @rajusayyed1732
    @rajusayyed1732 Před 2 lety +12

    आजचा ऐपिसोड एकच नंबर झाला.गंठ्यण कुंमार कंडक🔥🔥🔥

  • @balasahebpatil925
    @balasahebpatil925 Před rokem +5

    डेप्युटी खरच एक नंबर, असा दोस्त सरपंच आणि डेप्युटी 🙏🙏

  • @shantilalkadale1844
    @shantilalkadale1844 Před 2 lety +4

    घंटेचे काम खुप छान होते, 👌👌💓

  • @user-ko7lw2mr5h
    @user-ko7lw2mr5h Před 2 lety +13

    गंठयाचा इन्जोय एकच नंबर एपिसोडला तर तोडच नाही सर्व कलाकार खुपच छानआहेत.

  • @bhausahebpatekar1065
    @bhausahebpatekar1065 Před 2 lety +2

    खुप छान झालाय भाग💐💐👌🙏

  • @babasaheblalge5909
    @babasaheblalge5909 Před 2 lety +4

    किरण सर खरोखरच अप्रतिम खुपच सुंदर

    • @pappumalvade4494
      @pappumalvade4494 Před 5 měsíci

      कुठलीही सर्विस व्यवस्थित नाही दाखवलेला व्हिडिओ हा अत्यंत चुकीचा आहे मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो 5800 पॅकेज मी घेतलं त्याच्यात पाणी बॉटल विकत घ्यावी लागली आणि जेवण दुपारचे 4:00 वाजता मिळतं बारा ते सहा वाजेपर्यंत गरीबाचा विषय नाही मी खाली एक तासामध्ये रिटर्न निघालो तरीही माझे पैसे रिटर्न दिले नाही मी त्यांना बोललो तिथून निघून साईबन ला आलो आलो अत्यंत सुंदर आहे साईबन जसा व्हिडिओ आपण डाऊनलोड करून टाकलेला आहे तशी कुठलीही वास्तू त्या ठिकाणी नाही

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 Před 2 lety +2

    Ekdam zakass , lai bhari zala episode👌

  • @navnathkathle4749
    @navnathkathle4749 Před 2 lety +7

    गंठण कुमार लई हसव तो यार एक नंबर खरच खूप भारी एपिसोड

  • @90_sunnysalave
    @90_sunnysalave Před 2 lety +7

    किरण बेरड सर नाइस एपिसोड 😂❤️

  • @arvindjadhav638
    @arvindjadhav638 Před 2 lety +2

    Khup chan episode hota ajcha 👍👍

  • @machhindrabhawar7067
    @machhindrabhawar7067 Před 2 lety +4

    Verry nice episode kiran sir

  • @mahidada9884
    @mahidada9884 Před 2 lety +2

    आजचा एपिसोड अतिशय सुंदर आणि उत्तम रित्या सादरीकरण केल.. आणि आपल्या नगर जिल्ह्यात आनंदबन लय फेमस आहे आणि आपण या एपिसोड मध्ये दाखवून दिल आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त एन्जॉय करता आलं पाहिजे Best of luck किरण बेरड सर आणि त्यांची टीम असेच उत्तम एपिसोड दाखवा आणि लोकांचं मनोरंजन करा... धन्यवाद
    जय भवानी जय शिवाजी... 🙏

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 Před 2 lety +2

    🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️

  • @vishalmagare3334
    @vishalmagare3334 Před rokem

    मक्क्या ची comedy खूप मस्त आहे अनि ऑल टीम मस्त आहे

  • @hakanishaikh5307
    @hakanishaikh5307 Před 2 lety +9

    जबरदस्त अभिनय डेप्युटी 👌👌👌. किरण सर कृपया लहुकुमार चोभे यांना पण संधी द्या .

  • @shrirangritthe3428
    @shrirangritthe3428 Před 2 lety

    नुसतीच धमाल केली .. राडाच केला राव .. एकच नंबर .. सरपंच .. व डीपोटी .. व सर्व

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ Před 2 lety

    लय भारी 👌 आहे हुरडा पार्टी

  • @irayyaswamicreations6890
    @irayyaswamicreations6890 Před 2 lety +16

    निखळ मनोरंजन, घंट्या लाजवाब टिमचा अभिनय बेमिसाल, अशी हुरडा पार्टी झालीच पाहिजे. संजूची उणीव भासतेय किरण बेरड सर. धमाल आली.

  • @kirannetare7955
    @kirannetare7955 Před 2 lety +6

    सर तोड नाही तुमच्या एपिसोड ला
    काय सांगू किती आनंद झाला आम्हाला आज चा एपिसोड पाहून आम्ही सर्व फॅमिली tv वर तुमचे सर्व एपिसोड पाहतो!!
    तुमचे एपिसोड पाहून माणूस सर्व दुःख विसरून हसू लागतो👌👌

    • @nitinkolse1332
      @nitinkolse1332 Před 2 lety

      Sar ha bag kutha ahe patta mobil nob day super apisod👌

  • @rahulpokale9761
    @rahulpokale9761 Před 2 lety +2

    Khup Chaan episode Kiran Berad sir mast Deputy Very good makya and ganthya very good asech chaan episod banva sir

  • @ganeshlabshirgaonvisapur138

    Super Depoty , sarpanch Kiranrao Ani Mr Gantya jukega nahi sala mastch

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před 10 měsíci +1

    अतिशय सुंदर गावरान मस्ती❤

  • @sachinchoramle6112
    @sachinchoramle6112 Před 2 lety +4

    छान किरण सर आणि टिम👍❤️👍

  • @akashnarute9075
    @akashnarute9075 Před 2 lety +3

    आजचा एपिसोड खूप भारी होता घंट्या नी लय हसाया लावलं मी तर लय खुश झालो

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w Před 2 lety +9

    किरण बेरड सर तुम्ही आणि तुमची टीम खूप अप्रतिम अभिनय करून आम्हा लोकांना खूप मंत्रमुग्ध केले

  • @SachinBhande-li3sm
    @SachinBhande-li3sm Před 2 měsíci

    वा गंठण डेप्युटी सरपंच काय कलाकार आहे राव हसुन हसुन पोट दुखतंय राव एक नंबर व्हिडिओ आहेत अशेच नवनवीन व्हिडिओ बनवत रा

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 Před 2 lety +10

    खतरनाक लय भारी लय हास्लो 😂😂😂 किरण सर संजय राव कुठे गेले अजून मजा आली असती आजचा भाग नांद नाही करायचा लय भारी गंठ्याचा डान्स लय भारी लग्न लागलका 😂😂😂 तो डान्स लय भारी 🙏 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर आनंद वन येणार आम्ही 🙏🙏🙏🙏

  • @parasmutha-jj3zu
    @parasmutha-jj3zu Před 9 měsíci +1

    Gavhane sir, एकच नंबर डानंस

  • @sagardhage8144
    @sagardhage8144 Před 2 lety +2

    कडक ना गंठ्या

  • @digambarchirghade3193
    @digambarchirghade3193 Před 2 lety +1

    फुलं एन्जॉय सरपंच 👍

  • @nanyshwersalve7269
    @nanyshwersalve7269 Před rokem +2

    खूप मजा येते तुमचा एपिसोड बघायला 🥰🥰👍👌

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před 2 lety +2

    खुप छान एपिसोड किरण सर 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 Před 2 lety +4

    नामदेवराव गव्हाणे डेप्युटी सरपंच यांचा आवाज एकदम दमदार. त्यांच्या आवाजात एक रुबाब आहे. Salute बेरड सर

  • @ganeshchavan381
    @ganeshchavan381 Před 2 lety +1

    एकच नंबर झाला एपिसोड 😊😘🙅

  • @rupeshubale22
    @rupeshubale22 Před 2 lety +1

    Khup aanand bhetla aajcha episode pahun ... Sarvana pudhil vatchalis shubhechha...

  • @tanmaypawade8733
    @tanmaypawade8733 Před 2 lety +3

    नमस्कार किरण सर बेरड खरंच आजचा एपिसोड मस्त बनविला हुरडा पार्टी आजच्या एपिसोड मंदी नंबर एक काम गंठण कुमार आहे

  • @nayyumsayyad5635
    @nayyumsayyad5635 Před 2 lety +4

    नमस्कार किरण बेरड सर भाग 1 नंबर झाला सव॔ टीमने काम डान्स यक नंबर केला

  • @ashokkothale6997
    @ashokkothale6997 Před 2 lety +1

    Ashok.kothale लय.भारी

  • @ghanshyambodkhe1205
    @ghanshyambodkhe1205 Před 2 lety +1

    एकच नंबर एपिसोड झाला

  • @ramkashid2391
    @ramkashid2391 Před 2 lety +2

    Nice 👌

  • @amolkandekar5990
    @amolkandekar5990 Před 2 lety +2

    आबा आणि डेप्युटी एकच नंबर डान्स

  • @shubhamkodape1113
    @shubhamkodape1113 Před rokem +1

    Super nice video & episode 😄👌

  • @pramodmane9873
    @pramodmane9873 Před 2 lety

    Khup mast episode hota

  • @kailaspandit9649
    @kailaspandit9649 Před rokem

    प्रथमच डेपोटी नाचत आहे मस्त ❤❤❤❤

  • @vikasgahal4763
    @vikasgahal4763 Před rokem

    Ek dum jabardast ganthan Kumar 👍👍

  • @bhaginatmore621
    @bhaginatmore621 Před 2 lety +1

    लय भारी

  • @ganeshubale8392
    @ganeshubale8392 Před 2 lety +2

    Nice episode nice comedy of gantya, miss sarjerao, berad sir please add in next episode

  • @Santosh-5240
    @Santosh-5240 Před 10 měsíci +1

    ekch no.part ha

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 Před 2 lety +4

    Khup chaan injoy dakhavlaa saglye sagl kahi visrun khup dhamaal kart hotye 👌👍✌good and ganthan kumaar tar owasem ahet and d poch jye ganthankumar prem ahe tye baghun mlaa mazhyaa madamchi aathvan zhali tyahi asach jiv mlaa laavat hotyaa saiban tank musium bhuikot kiilaa chandbivi as sagal mlaa injoy karaylaa net ase miss kel mi saglyaanaa thanks ganthan kumar d poty😎😎👌👍🍍🍎🍓🍅🥕🥒🌽🌽🥜🥜🥕🥕

  • @poojamarathe5055
    @poojamarathe5055 Před 2 lety +1

    Khupach chan hota rav ....ani depoditisathi tar shabdch nahi mazya kde khupchhhhhhh chann depoti 😂😂😂😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @maheshkawle660
    @maheshkawle660 Před 2 lety +2

    King mekar Kiran berad sir ✌️✌️✌️🔥🔥

  • @ravinetke1749
    @ravinetke1749 Před rokem

    घंट्याचा शेवटचा घोडा डान्स 1नंबर सरपंच

  • @hkproduction6418
    @hkproduction6418 Před 2 lety

    Khup chaan 👍👍🥰

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 Před 2 lety +1

    आजचा भाग पाहुन मजा आली👌👌👌👌

  • @kiranbagal1128
    @kiranbagal1128 Před 2 lety +1

    खुप छान आहे लय भारी आहे 1च नंबर किरन सर

  • @satishborate6221
    @satishborate6221 Před 2 lety +1

    Gantya actting lay bhari

  • @mukteshwarshingrup1290

    अतिशय सुंदर कथानक, सरस अभिनय. खुप सुंदर सर्वांचे अभिनंदन व अशीच हास्यमय करमणूक करत राहण्यासाठी हार्दीक शुभेच्छा

  • @satyavanbhonde9457
    @satyavanbhonde9457 Před 2 lety

    लय भारी आहे हा एपिसोड

  • @kashinathsose205
    @kashinathsose205 Před 2 lety

    लय भारी 👌👌🥰🥰💐💐

  • @vinayakkondaskop8314
    @vinayakkondaskop8314 Před 2 lety +11

    एपिसोड उत्तम होता........
    पण संजय कुमारची उणीव जानवली आणी तो पॅकेंद्र कुटे गायब झालाय ??

  • @mahendrakharat4339
    @mahendrakharat4339 Před 5 měsíci

    जबरदस्त डेप्युटी सरपंच गंठण मक्या

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 Před 2 lety

    Apratim 👌👌👌

  • @navnathmore5616
    @navnathmore5616 Před 2 lety

    खूपच छान सरपंच घरी बसल्या बसल्या हुरदा पार्टी चि मजा दिली..

  • @bhorholidays2303
    @bhorholidays2303 Před 10 měsíci +1

    Mast series ahe..

  • @vaibhavgore2836
    @vaibhavgore2836 Před 2 lety

    Startch song lay mast aahe rao

  • @sunilbhopale9495
    @sunilbhopale9495 Před 2 lety

    एकच नंबर भाग आहे हा आम्ही घरचे सगळे शनिवार ची वाटच पहात असतो खुप खुप छान

  • @SaurabhJoshi-o9z
    @SaurabhJoshi-o9z Před 5 měsíci

    छान व्हिडिओ आहे डेप्युटी आणि सरपच

  • @anilmore2119
    @anilmore2119 Před 2 lety +1

    खूपच छान भाग
    ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤪🤪🤪🤪🤪🤪😜😜😜😜😜😜😜💐💐💐💐💐💐💐

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před 2 lety

    सरपंच खरंच आनंदवन खूप छान आहे

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Před 2 lety +1

    Today nice episode

  • @devidaskarad9226
    @devidaskarad9226 Před 2 lety +1

    खुपच छान 🥰

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 Před 2 lety

    अहमदनगर चे पाणी खूपच भारी आहे अतिशय सुदंर करतात अभिनय

  • @kisanbarde2200
    @kisanbarde2200 Před 2 lety +1

    कडक 🌹🌹🌹