डोंगरावर बनवली चूल | Cooking under the Sky | Mountains

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • A day full of joy and happiness spent under the sky at Ahupe village near Pune.
    #nature #cooking #mountains #rain #rainbow #swanandisardesai

Komentáře • 243

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 Před dnem +42

    स्वानंदी तुझ व्यक्तिमत्त्व हे श्रीकृष्णासारखे आहे. तुझ गाई गुरांवरच प्रेम निसर्गात भटकणे हे सर्व मनाला खूप भावते तू नावाप्रमाणेच तुझा आनंद तू आम्हाला वाटतेस. परमेश्वराची तुझ्यावर खूप कृपादृष्टी राहो. असाच आनंद जगाला देत रहा.

  • @shubhangimestry262
    @shubhangimestry262 Před dnem +40

    Swanandi बाळा तुझे आई वडील व किती भाग्यवान आहेत मला फार हेवा वाटतो त्यांचा तुझ्या सारखी गुणी बाळाला त्यांनी जन्म दिला god bless you beta

  • @bhagyashreebivalkar1902
    @bhagyashreebivalkar1902 Před dnem +51

    स्वानंदी मी तुझी नवीन subscriber आहे तुझे सर्व व्हिडिओ आधाशासारखे पाहिलेत आणि तुझ्या प्रेमातच पडले.... तुझ्या व्हिडिओ च्या कंमेंट पण वाचल्यात.... एकच सांगेन तुझ्या आई ला रोज न चुकता तुझी दृष्ट काढायला सांग... तुझं गाणं, तुझं बोलणं, तुझं दिसणं, तुझा स्वभाव तुझं वळण तुला सर्वांबद्दल असलेली आत्मीयता...., अरे बाप रे किती म्हणून गुण सांगावेत तुझे... love you बाळा❤

  • @balasahebk611
    @balasahebk611 Před dnem +29

    Hypnotize PERSONALITY
    ईश्वरानी वेळ काढून बनवलेली कलाकृती
    म्हणजे स्वानंदी!!

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 Před dnem +11

    स्वानंदी तू फारच सुंदर निसर्गरम्य वातावरणात आहेस. तु सर्व विषय छान हाताळतेस. कोकणातील गौरी गणपती,शेतीविषयक ,आईची नर्मदा परिक्रमा
    हातमाग, चित्रकलेची प्रदर्शन, इ.विषय आवडीने करतेस.परंतु गायनातील तुझा अभ्यास फारच चांगला आहे.तुझ्या कंठात
    सरस्वती आहे. तुला दैवी आशिर्वाद आहे
    माझे गाव भुइबावडा आहे.मला तुझा अभिमान वाटतो.मी जेष्ठ नागरिक असून पुणे
    येथे रहात आहे.तुला खूप शुभेच्छा.

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 Před dnem +7

    निसर्गाच्या सानिध्यात बसून असं गरम गरम वाफाळलेली खिचडी, मॅगी खाऊन अशी बंदिश ऐकून मन तृप्त करून टाकलंस सर्व एकच नंबर इंद्रधनुष्य सुद्धा किती सुंदर दिसत आहे मनमोहक 👌👌👌👌👍🙏🙏

  • @meetapurohit979
    @meetapurohit979 Před dnem +16

    शेवटची बंदिश अप्रतिम....मोकळा, निर्मळ आवाज आहे ....निसर्गाच्या जवळ जाणारा..❤

  • @shridharparadkar5149
    @shridharparadkar5149 Před dnem +8

    नावाप्रमाणे तुम्ही स्वतः आनंद घेताना दिसतां व आम्हालादेखील आनंदी ठेवता. धन्यवाद 🙏

  • @ranjitmali8499
    @ranjitmali8499 Před dnem +37

    मी तुमचा नवीन सबस्क्राईब आहे. तुमचे जुने व्हिडिओ बघितले सगळे व्हिडिओ छान आहेत खारुताईच्या पिल्लांना वाचवलेला व्हिडिओ छान आहे आजोबांचा स्वेटर ठेवलेलं मनाला खूप भावलं जय श्रीकृष्ण

  • @jyotisamant5563
    @jyotisamant5563 Před dnem +5

    निसर्गाच्या सान्निध्यात राहून मस्त चुलीवर जेवण, तुझे गोड आवाजात गाणे आणि इंद्रधनुष्य 🌈 खूपच सुंदर अनुभव असेल ❤❤

  • @NightRidersss
    @NightRidersss Před dnem +5

    कोकणातलं निसर्गरम्य वातावरण ❤❤❤ मनापासून धन्यवाद स्वानंदी तुझे vlog बघून मन अगदी प्रसन्न होते ❤

  • @pranavkavee
    @pranavkavee Před dnem +11

    या कोशातून फुलपाखरू बाहेर येत नाही moth म्हणजेच पतंग बाहेर येतो . silk moth च्या अळ्या हा कोश तयार करतात फुलपाखरची आळी असते आणि moth च्या आळीला सुरवंट म्हणतात .

  • @halfzero17
    @halfzero17 Před dnem +4

    Content, script, dialogue delivery, cinematography sound,light, appearance, simplicity, everything is meticulously articulated
    Just wow. Keep it going😊

  • @thegreatstatus4296
    @thegreatstatus4296 Před dnem +18

    भावांनो मी पण गावात राहतो पण परिस्थिती फार वेगळी असते चार दिवस गावाला येणे फार वेगळे मज्जा वाटते पण जीवन घालवणे फार कष्टाच काम आहे . धड लाईट नसते दवाखाना लांब , पैसा कमवायचे मार्ग नाही , हे फक्त video मध्ये चांगले Reality is not good, 😌

    • @NITINGUITARPLAYER
      @NITINGUITARPLAYER Před dnem

      Ya sathi karnibhut apli government ahe. Sukh suvidha nastana lokana baher gavi jave lagte. Ani jyanchchya kade paise asttat te gavi faqt majja karayala yetat

    • @sandeshnagarkar877
      @sandeshnagarkar877 Před 23 hodinami

      खरं आहे 4 दिवस गावाला येणे वेगळे व कायम स्वरुपी गावी राहणं म्हणजे खूप आडचणी येतात.

    • @Kantagundre03
      @Kantagundre03 Před 12 hodinami

      Unfortunately hech truth ahe

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 Před dnem +6

    ताई तू खूप छान गातेस.तुझा आवाजही खूप गोड आहे.नावाप्रमाणे तू सदानंदी आहेस.

  • @Shivoham21
    @Shivoham21 Před dnem +9

    आयुष्यात असा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घ्यावा. यात सुख आहे, आनंद आहे म्हणून... Nice vlog...👍

  • @drvijaykumarhiranwar0301
    @drvijaykumarhiranwar0301 Před 12 hodinami +1

    खूप छान छंद जोपासला आहेस स्वानंदी.शहराची पोर जंगल गावात येऊन प्रकृतित कशी रममाण होऊन आनंद लुटतेय आणि आम्हाला सुध्दा आनंदीत करते.
    शहरातील लोकांसाठी हे स्वप्नवत आहे.
    नागपूर जिल्ह्यात आदीवासी भागात माझी संत्र्याची फळबाग आहे.अधून मधून मी असा आनंद लूटत असतो.
    ह्यावरच माझ्या एका हिंदी कवितेच्या चार ओळी तुला समर्पित करतो.
    ठहरे जल को भ्रमण चाहिए,
    विचलित मन को अमन चाहिए.
    चल़ो करें विश्राम वनों मे,
    दूर शहर की हलचल से.❤❤❤❤

  • @ShilpaDixitt
    @ShilpaDixitt Před dnem +3

    मी तुझे सगळे पोस्ट बघते आणि वाट बघत असते कधी नवीन काही बघायला मिळते.....घारी पण सगळ्यांना सोबत घेऊन मे बघते तुझा चॅनल.
    खूप छान वाटतात तुझे vlog... बघायला.
    पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.....
    Keep up the good work स्वानंदी

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Před dnem +4

    Avismarniya Shetavarchi visit, jewan Ani Nisarg. Gane. Khup Chhan Dhamal.

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 Před dnem +2

    फारच मजेशीर आणि आनंददायक अनुभव असेल ना 👌🏼👌🏼☘️. Superb

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 Před dnem +2

    वाह अतिशय लावण्यमयी निसर्ग,तुझे गाणे आणि धमाल 🫶🤝🙌

  • @dipakmaske7242
    @dipakmaske7242 Před dnem +1

    खुप छान गाई गुरानवर असणार प्रेम व निसर्गरम्य ठिकाणा बनवलेला भात एक वेगळाच आंनद इद्रधनुष सात रंगाची उधळण करतो तसेच तुम्ही पण आंनदाची उधळन करता प्रत्येकाला आंनदी ठेवता 🌈✔️

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 Před dnem +2

    काय भारी वातावरण आहे बघून खूप प्रसन्न वाटले❤

  • @saurabhgole3709
    @saurabhgole3709 Před dnem +2

    तुमच्या या ट्रीप मध्ये मला खूप आनंद मिळाला आणि असेच आनंद देत रहा बैलांवर चा प्राण्यांवर प्रेम बरं वाटतं असंच प्राण्यांवर प्रेम करतो आणि मला तुमच्या गावची सफर घडवून आणा मला भेट देईन अशी मला जाणवत आहे

  • @chikya_821
    @chikya_821 Před dnem +8

    लोकेशन काय अप्रतिम आहे.. सुंदर पुणे सुंदर महाराष्ट्र ❤

  • @AbhishekKulkarni1326
    @AbhishekKulkarni1326 Před dnem +2

    छान तुझे व्हिडिओ आवडतात मला

  • @YoYo-11
    @YoYo-11 Před dnem +1

    Apratim presentation as usual!!
    Gayan uttamach.
    Rainbow jabardast, sunset vilobhaniya!!

  • @rawapmadus3519
    @rawapmadus3519 Před dnem

    खूपच छान, उन्ह, वारा, पाऊस आणि इंद्रधनुष्य यांचे सुरेख निसर्ग दर्शन , अप्रतिम!
    👌👍

  • @veenavatikawle1254
    @veenavatikawle1254 Před dnem

    स्वानंदी तू नावा प्रमाणे अगदी स्वच्छंद निसर्गात रमून मजा करतेस आणि ब्लॉग मधून आम्हालाही आनंद देते,semicircle इंद्रधनुष्य was amazing. खूप धन्यवाद. God bless you 💖

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 Před dnem

    स्वानंदी तु खरी व्यासंगी आहेस तुझ्यातले सगळे कलागूण असेच मनापासून जप आजचा तुझा माहिती पर vlog ही छानच झाला आहे .
    चूल जेथे बनवून जेवणाचा बेत केलास मित्र मैत्रीणी न सोबत ते ठिकाण म्हणजे आहोपी गावाचे माथ्या वरून दिसणारे निसर्ग सौंदर्य ही अप्रतिम जेवणा नंतर तुझ्या सुरेल आवाजातले पद ही मस्त .
    पावसाळ्यात अशीच मनसोक्त भटकंती कर आनंद घे व आम्हाला ही घडव
    बाकी काय लिहू तुझ्या अशा सगळ्या अप्रतिम गोष्टी बद्दल अशा सर्वच उपक्रमाना अनंत शुभेच्छा .

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před dnem +2

    लवकरच 200k होणार.कोकण कन्या.सर्वानंदी स्वानंदी

  • @karnalchabakevlogs
    @karnalchabakevlogs Před dnem +7

    Shetkari 😍❤

  • @seemasapre398
    @seemasapre398 Před dnem +1

    Lovely nature, great graceful content, keep up your amazing work, thanks for the memories

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Před dnem +2

    Nice video🎥. Mountain top picnic with friends👭👬. Rainbow🌈 ani rain🌧🌧🌧. Fabulous nature🌿🍃.

  • @madhavijayawant2153
    @madhavijayawant2153 Před dnem +1

    रमणीय निसर्ग दर्शन आणि सुंदर खाणे आणि गणे मन भरले

  • @meetapurohit979
    @meetapurohit979 Před dnem +1

    खूप छान आणि कळेल अशी माहिती सांगता....चित्रीकरण ,तुमचा appearance लाजवाब...😍
    खूsssssप शुभेच्छा....👌🥰

  • @shraddhatankkar4901
    @shraddhatankkar4901 Před dnem +1

    भूतदया हीच ईश्वर सेवा बेटा खूप खूप सुंदर तुझी प्रत्येक कृती च सुंदर नाव ठेवायला जागा नाही,तुला पाहिलं की माझ्या मुलीची मला खूप आठवण येते कधी येते माहेरी तेव्हा तुझे व्हिडीओ मी तिला दाखवते👌👍

  • @kalpanabhalerao2385
    @kalpanabhalerao2385 Před dnem +3

    आवाज खुप सुंदर आहे आणि आजचा व्हिडियो पण खुप छान आहे.

  • @nshashi99
    @nshashi99 Před dnem +1

    Superbbbb superbbbb singing तुम्ही खरच multi talented आहात ❤🎉🎉🎉

  • @MahadevRAage
    @MahadevRAage Před dnem

    स्वानंदी ताई तुझे चमचा न वापरता खाणे आणि सुंदर स्वर आवडला.निसर्ग तर तुझ्याप्रमाने मोहक आहे.

  • @uttaramodak4386
    @uttaramodak4386 Před dnem

    तू सर्व गुण संपन्न मुलगी आहेस अशीच साधी आणि निसर्ग प्रेमी रहा तुला खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद👍

  • @nehaathavale6439
    @nehaathavale6439 Před 21 hodinou

    अप्रतिम व्हिडिओ 👌👌 ते निसर्गरम्य वातावरण आणि त्यात तुझं अप्रतिम गायन क्या बात है!!!

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před dnem +1

    एकचं शब्दात भन्नाट 😄 सारंच स्वप्नवत.. 👌 ♥️ 👍

  • @snehals8078
    @snehals8078 Před dnem

    अप्रतिम व्हिडिओ, गाणे,खाणे आणी निसर्गाचे देणे ❤❤ सगळेच एक नंबर

  • @nimabaragde2837
    @nimabaragde2837 Před 13 hodinami

    स्वतःच्या आनंदात दुसर्‍यांना सामावून घेणारी म्हणजेच स्वानंदी ❤

  • @R_..sma_
    @R_..sma_ Před 20 hodinami

    व्हिडिओ ला comment देण्यासाठी शब्द नाही राहिले ...खूपच सुंदर..येवढं छान निसर्ग बघून शहर सोडून गावाकडे यावस वाटत आहे

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 Před dnem +1

    आज स्वानंद दिसलीस ,अनेक आशिर्वाद 🙌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před dnem +1

    Sunder Parisar Sureakh Bhatukli Cha Aanand Getla
    Mastttttt Sadha Pn Bhari
    Sahal

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 Před dnem

    अफलातून व्हीडिओ रेशीम उत्पादना ची माहिती आणि दइपउचआ जुळा . त्याबरोबर अतीशय सुंदर निसर्ग भोजन आणि निसर्ग.

  • @prasadrajadhyaksha2887

    अप्रतिम. भाग्यवान आहात निसर्गाच्या सान्निध्यात वावरता.

  • @shridharparadkar5149
    @shridharparadkar5149 Před dnem +1

    बंदीश तिलक कामोद रागातील आहे नां ? निसर्गाच्या सानिध्यात सुंदर वाटली बंदीश ऐकायला. 👌

  • @jayashreemahaddalkar5597

    खूप छान जागा आहे तू अगदी नावाप्रमाणेच स्वानंदी आहेस

  • @KalpanaKorade-nz3kk
    @KalpanaKorade-nz3kk Před dnem +2

    अग,ताई म्हणजे तु आमच्या अगदी जवळ येऊन गेली. आहुपे हे भीमाशंकर जवळील गाव आहे.आम्ही खेडमधले

  • @yashwantlele5119
    @yashwantlele5119 Před dnem

    नावा प्रमाणे च कायम आनंदी आहेस
    कारण तू स्वतः वर प्रेम करतेस आणि स्व आनंद घेतेस🎉

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Před dnem

    स्वानंदी आजचा गेटअप छान झालाय आणि व्लाग पण सुपर धन्यवाद अजिंक्य ट्रॅक्टर कृषी सेवा जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका पुणे महाराष्ट्र

  • @sulajagaonkar1945
    @sulajagaonkar1945 Před dnem

    स्वानंदी खुपच छान video बंदिश लाजवाब तया लसुण चटणीची रेसिपी मिळाली तर खुपच छान कारण ती बघुनच खावीशी वाटली 😋😋😘🥰

  • @sarojinitalawadekar8656
    @sarojinitalawadekar8656 Před 11 hodinami

    wow sunder nisarg. sunder gana. khup chhan anubhav. man bharun ala ❤too good

  • @conniegonsalves4482
    @conniegonsalves4482 Před dnem +1

    Hi Swanandi
    How are you? I love your smile.. the way you interact with people around you.. your love for animals your enthusiasm towards different tasks you carry out. Very humble girl keep it up.🥰

  • @hemasamant417
    @hemasamant417 Před dnem +1

    While watching your video I feel like in a different world altogether ......and your sweet voice on top of it..
    as if a cherry on cake 🍰😊

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 Před dnem

    Lovely. Natural beauty as always and information video.

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 Před dnem +2

    छानच. असेच सुंदर सुंदर ब्लॉग अपलोड करीत रहा.

  • @arunpohare4869
    @arunpohare4869 Před dnem

    अप्रतिम, निखळ सौंदर्य

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 Před dnem

    Akdam mast kadyavarche jevan akdam testy full enjoy rainy seajon

  • @ruturajpradhan4305
    @ruturajpradhan4305 Před dnem

    Thank you for your efforts appreciated. GOD BLESS YOU FOREVER

  • @kathebhavna1781
    @kathebhavna1781 Před dnem

    शब्दच सुचत नाहियेत खुप छान स्वानंदी कोकण कन्या ❤

  • @jitendratodkar6494
    @jitendratodkar6494 Před dnem +1

    Swachhandi swanandi aamchya talukyat tuze saharsh swagat.🙏🙏❤❤

  • @yogishkulkarni9979
    @yogishkulkarni9979 Před dnem

    अतिशय सुंदर वीडीओ झालाय👍👍धम्माल अप्रतिम 🎉

  • @fighterlionheartarmyvlogs

    रात्रीच्या वेळी राग बिहाग, मारू बिहागचा एक प्रकार खेळला जातो. त्यात सर्व सात नोट्स आहेत - शुद्ध आणि तिवर मा (शुद्ध आणि तीक्ष्ण चौथी नोट). फार छान इंटरव्यू घेतला आणि रेशीम बनवण्याची प्रक्रिया कळली आणि डोगरावाचं जेवण फार छान होतं गाना फार आवडलं!

  • @user-tx1tz1ew4u
    @user-tx1tz1ew4u Před dnem

    Swanandi बाळा तू किती गोड मूलगी तू मला खूप आवडतेस आणि तुझा सूकशी हा शब्द खूप आवडतो मि संगमेश्वर देवरुख मधली आहे तूला खूप खूप शुभेच्छा

  • @neharajwade197
    @neharajwade197 Před dnem

    स्वानंदी,खूप खूप सुंदर झाला आहे Video.👌👌👌

  • @subashkshirsagar8225

    Khup छान nisarga darshan.Presentation pan chhan.Bala vinchu sapa पासून kalaji ghe.God bless you always.

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 Před dnem

    Swanadi video 1 number
    Chulivar aani nisarga chya
    Kushit ase Jevan Karun jevne he veglech Sukha ahe 👍👍👌👌

  • @manasiramade7640
    @manasiramade7640 Před dnem +1

    स्वानंदी तुला बघायला इंद्रधनुष्य आलं😊❤

  • @sudampawar642
    @sudampawar642 Před dnem

    You are such a blessed soul, very good blog,with nature,simply awesome,😊

  • @maheshgaikwad8793
    @maheshgaikwad8793 Před dnem

    खुप खुप सुंदर चित्रीकरण आहे स्वानंदी

  • @sushamasuryavanshi833

    Khupch sundar vlog ahe. Mast दृश्य. 👌रेनबो एक् no.👌👌
    Surekh avaz❤😘🥰
    Chanch masalebhat. 😋😋

  • @shobhapatole900
    @shobhapatole900 Před dnem

    Swanandi tu apratim ashi parmeshwaraney banavalely alakruti ahese god bless you

  • @Dharmik-sl4hj
    @Dharmik-sl4hj Před dnem

    You sing amazingly well… and the life you are welding is amazing too!❤

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 Před dnem

    Khup chan locational Mast Jevan sobat tuze Gane.❤

  • @prashantdhamanaskar5766

    खुप छान स्वानंदी 💐🌹🙏आभारी 🙏

  • @ak_creation2100
    @ak_creation2100 Před dnem +2

    खुप छान ताई 🥰❤❤🥰 शेती, गुर आपला दिपू आला अस वाटल, मस्त जेवण, साप. अप्रतिम निसर्गसौंदर्य त्याला साजेसे तुझे गीत , किती कौतुक करू🥰 येवढ छान अनुभव पाहूनच मन भरले, सर्वानी स्वर्गसुख अनुभवलत.तुम्हा सर्वानच्या स्वागताला इंद्रधनुकष्य सुध्दा ढगाआडुन बाहेर आला. 👌👌👌 खुप आवडल.

  • @keshavbhide5981
    @keshavbhide5981 Před dnem +1

    Sunder vedio zala aahe👌

  • @anthonydcruz3927
    @anthonydcruz3927 Před dnem

    Hi
    So you are having a picnic with nature. Great. Stay bless

  • @dharmishtharana1659
    @dharmishtharana1659 Před dnem +1

    Khup chan gate tu , very beautiful voice 😊

  • @SNEHANEHERE-p8y
    @SNEHANEHERE-p8y Před 18 hodinami

    खूपच छान स्वानंदी. तू तर आमच्या तालुक्यात येऊन गेलीस. मी तुझे Videos दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा पहाते.

  • @asmitilak8057
    @asmitilak8057 Před dnem

    Hii Swanandi , mi ani mazi lahan mulagi tuze videos blogs, tuza lekhan wachat asto , baghat asto...atishay surekh mahiti ani oghawati bhasha hya mule videos chi aturta aste...tuzya navatch aanad aahe ani jo tu itaran madhe dekhil pasravtes...hallichya yugatil asun dekhil down to earth aahes...mala khup awadel tula bhetayla ani te positive vibes ghayala...tula ani tuzya fmly la amchya shubheccha 💐

  • @dildark7674
    @dildark7674 Před dnem +1

    Khup chaan vlog swanandi

  • @shivajivishe7758
    @shivajivishe7758 Před dnem

    एकदम छान व्हिडीओ आहे.

  • @ajinkyapalav704
    @ajinkyapalav704 Před dnem +1

    Too cool Bandish

  • @anantparab3200
    @anantparab3200 Před dnem +1

    स्वानंदी बाळा, रोज दृष्ट काढ ग ❤

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 Před dnem

    Like watching your videos swanandi.n Deepu too

  • @subhashchikramane1285
    @subhashchikramane1285 Před dnem +1

    End with your song means " char chand laggaye" 👌👌👌

  • @surajkaprawan2881
    @surajkaprawan2881 Před dnem

    Har har mahadav. A lot of respect uttarakhand dear.. I love Mountain View

  • @hemasamant417
    @hemasamant417 Před dnem +1

    Thanks a lot Swanandi.... God bless you ❤

  • @Unboxing_videos.475
    @Unboxing_videos.475 Před dnem +1

    Nice vidio taai enjoy the moment

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 Před dnem

    लय भारी.एक नंबर👌

  • @sachinghag858
    @sachinghag858 Před 20 hodinami

    Khup chan video ❤❤❤

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 Před 5 hodinami

    किती आनंदी आनंद ❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalikhanapure7592

    Pure pure... happiness 🎉❤

  • @ashokbhagwat8858
    @ashokbhagwat8858 Před dnem

    You are so talented. God bless you