रोहीच्या हातचा खेकड्यांचा झणझणीत रस्सा..!! 😋 | चढणीचे खेकडे..🦀 | Yes महाराजा
Vložit
- čas přidán 29. 06. 2024
- Insta I'd @mayursports_rajapur
For Tshirt printing : 9570189571 (Whatspp Only)
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#रेसीपी
#कोकण
#YesMaharaja - Zábava
गंप्या एकदम साफ मनाचा मुलगा आहे....❤
Bhari video mast superb lovely resipe ❤❤❤❤❤❤🎉🎉
छान रेसिपी एक नंबर
गंप्या खूप मेहनती मुलगा आहे👍😊
Khup khup Chan video 👌👌❤
👌👍
खूप छान
मस्त भारी👌👌👍👍👍
👌👌👌
Ek number ROSHANDA and Rohi khup chhan 👍👌💖 recipe
Thanks a lot
मस्त 👌
गणपा अनी नागा जोडी तुझी कुट दिसत नाही सुंदर रस्सा रेसिपी 🎉❤
कुर्ल्याचा रस्सा व कालवण झकास.. लय भारी..!
हा व्हिडिओ खूप सुंदर होता
एकदम भारी कुरल्या चा रस्सा... असेच राहा नणंद भावजय....👍👌
गंप्या एक नंबर चांगला मुलगा आहे
❤
Nice vidio ❤️
नाणंद भावजय किती प्रेमाने राहतात अशाच रहा कायम एकमेकींना समजून
का तुम्ही नही राहत का प्रेमाने
फक्त व्हिडिओ आवडतो मला रोशन तुझ खेकडा रोज खातो मी जय अदिवाशी
Gappy kup shan't manacha aahe mast 🎉
❤❤❤❤❤ खुप छान व्हिडिओ
🙏🙏
Rohi kurlyachi receipe ekdam mast. Yummy tondala paani sutle. Rohi tujhi nanad khekdyanche denge fatafat todtye. Expert aahe ti. Shikayla pahijye mi tula baghun mala majhich aathawan jhali. Khekde khayla chhan watatat pan saaf karaycha mhantla ki shirshiri yetye bhiti watatye tyanche denge baghun. Baaki vlog khup chhan. All the best Roshan aani Rohi
धन्यवाद... ❤️
Nice gampya seth la namaskar.
🙏🙏🙏
Masat khekade cha rassa
Nice vlog bro ❤😊
ताई आमच्या आगरी पद्धतीने बेसन मध्ये चिबोरी भरतात आणि बनवतात ऊलासनगर माणेरे गाव
पाण्यातल्या बबलू चे व्हिडिओ येऊ देत.
🦀 pakdayche video banav
1 number ganppyya
Are aadhi khaun chav tari ge mag chan zale sang recipe tar chanch zali aahe
आजचा लाईक तुझ्या बहिणी साठी....
Rasikatai is guiding and helping sister in-law.Best wishes to Rasikadidi.
Dada che lagin zalya pasun video kami zale bhava
Are ky Roshan kiti divas video yayla😊 khup chhan video and bindas rutika, chhan recipe 👍 Roshan kadhitari khekde khayla bolav😅
👍👍👍🙏
भावा गोडे पानाचे कुरले कशे लागतात हे आमचा कडे कोन खात
रोशन,या पावसात मासे पकडले की नाही.
स्टीलची मोठी गाळणी घे पटकन गाळून होईल
आवडते युट्यूब चॅनेल 👍
❤️❤️❤️❤️
रोशन गाण लाव येश महाराजा
Dada aata sheti Cha kama madhe khup buzy aahe
Start च गाणं का delete केलस भावा
त्या शिवाय मजजा नाय भावा
ओ रोशन भाऊ मी आज दि.30/6/2024 रविवार 24 किमी लांब गोलोय खेकडे मिळवण्यासाठी पण मिळाले नाहित .मग मासे आनलेत नांदेड मघ्ये 600रु जोडी मिळतात ज्याचे वजन अंदाजे 700ते800 ग्राम भरते. मला खेकडी फार आवडतात. पाहून तोंडाला पाणी आले.मी आता मास्याचीं भाजी केली आहे. वेळ 7:16
👍👌❤️
एकच नंबर रोशन दादा वहिनी न खूप छान टैटि खेकडा रसा बनवला तोंडाला पाणी सुटले
Thanks a lot
1 nambar hota pn chulivar banavla pahijhe hot😅❤
टेंगे टेंग भारीच 😂
गंप्या सेटला नमस्कार
🙏🙏
नविन व्हिडिओ टाकत जा रोशन
विडिओ खूप चांगला बनवला दादा ❤️❤️
Thanks
Yes maharaja video ji maja
nahin rahili dada adhi Jashi
Miss you all members
सर्वजण busy आहेत...
सर्वजण busy आहेत...
तू मित्रांना विसरलास तू रोशन
आरे गंपू शेठ नमस्कार
भावा वाडीतला लोकांना पार्टी कधी देणार
दिली पार्टी केव्हाच...
Kaju bhetatil ka
Whatspp करा दिलेल्या नंबर...
तंगड्याचं रस कशासाठी काढलात तेचा फायदा सांगा
अधिकची चव + पौष्टिक
Dada lagan zalya pasun Aapalya Gang la visrlas ki kay tu... Fakt gampya sheth cha darshan hoto ,, baki khute aahet busy
पहिले फेमस होण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांचा उपयोग करून घेतला, आता मित्रांची गरज नाही आता मित्र परिवाराची गरज संपली. उपाशी मित्र मंडळ चालू केलेल्या तेव्हा सर्वांना सांगत होता आम्ही वेगळे नाही आम्ही एक आहोत मग आता काय झालं त्याचं.
हे का वाटत तुम्हाला...??? WhatsApp करून सांगा 8412967010
माझे सर्व मित्र माझ्याशि चांगले आहेत... तुम्ही आलात का बघायला इथे...
अरे उपाशी मित्र मंडळ चे व्हिडिओ कधी येणार मित्रांना विसरलास की काय
Bghana kuthe ahe te
8412967010 WhatsApp मेसेज करा सांगतो कधी येणार videos
Aata lagn zale .receipe banvayla kharch nahi parwdat.
Bayko bhetli ki mitrana vistrat raao sagle 😅😅😅😅😅barobar na roshan 😅😅😅😅
आता ग्रुप चे व्हिडिओ येऊदे
हो
गाणं का डिलीट केलस भावा
मज्जा नाय ganyashivay
नवीन बनवायचं आहे...
@@YesMaharaja k
कशाला खातात रे खेकडे 🥲
आरे बबलू कुठे गायब झाला.. त्यानी पण लग्न केल की काय.. 🙄
कामात बिझी आहे
आता मजजा नाय
पहिले सगळे एकत्र होते तेव्हा mjja होती
Dada babalu nahj nagya nahi kut ghele ahet te 😔
Sorry, pun tyacha bina video mdhe mazya yet nahit
कामाला जातात
असाच व्हिडिओ काढत जा रोशन
हे जे मीठ आहे हे शाकाहारी जेवणाला पण वापरता का
Ho
बहिण बिनधास्त आहे पटापट खेकडे पकडते
Ikde itkya lokani tula tuza team la bharbharun prem dilay tyacha tula visar padlay,aamhi subscribe karun jar video yenar nastil tar tyacha ky upyog.Roshan ne dok mast chalavlay,ekda baykocha channel var video post karaychi,aani ikde timech nhi koni bhetatch nhi sanghaych,tumhi dogha hi pude jaa ektra, ticha pan channel grow hoil.tuza aatacha kahi nemkya taaklelya video peksha aamhala old video tuza baghayla bara vaatat
8412967010 यावर मला WhatsApp मेसेज करा सविस्तर बोलू... थँक्स...
मित्रांना विसरला मित्रांन शिवाय विडीओ मध्ये मजा नाही येत
कोणी सांगितल तुम्हाला हे...??? WhatsApp मेसेज करा सर्व मित्र दाखवतो... 8412967010
Tuze lagin zale teva pasan tuze mitrani tula sodle ahe
कस काय बर...??? ते का सोडतील...? अजून काही विचारायच असेल तर मला WhatsApp करा 8412967010 धन्यवाद.
आरयू सेम माझ्या यशिका सारकी आहे सेम 👍🏻👌🏻
❤️❤️
Chulivar thest mahit asel tula
भाई तुझे घर दाखव ना पावसात ले घरा बाजूचे चा परिसर
हो...
इथे आमच्या तोंडाला पाणी सुटतं रोशन
😊
विडियो चागला नाही आहे👎
Ok...👍 Thanks for watching.. 😀
👌👌👌
❤
❤