आजी जोमात पोरं कोमात..😀 | यंदा पाऊस लवकर आला..⛈️ | Yes महाराजा
Vložit
- čas přidán 25. 05. 2024
- उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#New_video
#kokan
#YesMaharaja - Zábava
आज गांप्या ला बागितल जाम भारी वाटलं तो भारीच आहे त्याच बोलणं पण भारीच आहे मस्त साधा सरळ मुलगा ❤😊
गणपतरावच वागणं मला मस्त वाटलं कारण मनात काय घाण नाही साफ मनाचा माणूस म्हणायं काय हरकत नाही........😂😂😂❤❤❤
Tyachya shivaya vedio la majja nhi
खूप छान व्हिडिओ, बऱ्याच दिवसानी गप्या शेट यांना बघायला मिळाले,व्यवसाय असाच मोठा होऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
हा व्हिडिओ बगितल्यावर भारीच वाटले. गंप्या शेट सूप्रेश नाग्या शेट दिसले पाऊस पडला की छान वाटतो.ही मुलं सगळी व्हिडिओ दिसली की मज्जा येते.
भावांनो कोकण म्हणजे निसर्ग आणि निसर्ग म्हणजेच देव आणि देव हा प्राणी -पक्षी आणि झाडे यांच्यात आहे त्यामुळे सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे मांसाहार सोडा त्या मुक्याजीवांचा जीव खाऊ नका नाहीतर याचे परिणाम खूप भयंकर होतील 🙏🙏👉 बघा जमतय काय 👈🥺🥺🥺🥺🥺😢
गंप्या शेठ नमस्कार किती दिवसांनी गंप्या बघायला मिळाला
खुप छान
गंप्या शेठ दिसले खूप दिवसांनी असेच बाकीचे पण दिसुंदेत. रोशन मासे, मटण, चिकन खायचे सोडू नकोस. खायचं का नाही खायचं तुमचा प्रश्न. व्हिडिओ छान झाला. टण टण वाजलं खेकडे शिजलं खेकड्यानं दुखलीया दाढ रोही रस्सा रस्सा वाढ.😂❤
भाऊ एका मुक्या जीवाचा जीव खाऊन तुम्ही आनंदी नाही राहू शकत. मांसाहार सोडा प्राणी -पक्षी याच्यावर प्रेम करा तुमच आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1st time aalo tujhya gaavi . Khup chaan वातावरण aahe almost saglyaana bhetlo
Thank you for the gesture . Khup madat kelis thank you so much
Roshan , sudarshan, gampya , Rohi, supresh, aai , aaji, & all ❤❤❤
Ek baar phir se thank you ❤ love you all
❤️❤️❤️❤️❤️
गणपतराव नमस्कार
Ganpya ❤
Ganpaya nagesh vsupresh hech khare hero' ahet ganpayala pahilevarti me kharaya arthane tanavmukt zalo so I am happy 🎉🎉🎉
छान video खूप दिवसानी. आशा आहे आता येत रहातील videos.
Khup khup Chan video 👌❤
Khup mst video ❤❤🎉🎉
👍👍💖💖💖 मस्त वाटलं व्हिडिओ
कुरल्या पकडायचा miss केला राव❤❤❤
Mast zala video
आज किती दिवसानी ब्लॉग बागितला असा वाटला❤
खूप छान व्हिडिओ ❤❤❤
Aajcha like fakt ani fakt Ganpya sathich....
मस्त
किती दिवसांनी गंप्या बघायला मिळाला 😢
Aaj bara vatla purvi sarkha vedieo vatla mast hec baghala aavadta aamhala
एक लाईक गंप्या दादा साठी ...❤❤❤❤
गणपतभाई बरेच दिवसानी चेरा दाखवला
Nice vidio sir ❤️
Gampya hero😊
अशी हक्का ची घर फक्त कोकणात जीते आपण चहा पिऊ शकतो आणि जेऊ शकतो. ती पण आता दुर्मिळ झाली आहेत. असाच आपले पणा जपून ठेवा.
💯
👌👍
Nice vlog bro ❤😊
Continue yevundya vlogs aata 😊
❤रोशन भावा पहिल्या सारखे व्हिडिओ अता काढत नाही तुम्ही सगळे मित्र मंडळीचें एकत्र असले की व्हिडिओ पाहायला मजा येते व्हाळावरचे बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही पाहिले
येतील लवकरच
❤🤗👌😘
❤❤❤
Amhi tujmchi yes maharaja chi party miss krtoy tumhi krt nyy ata party mhanun old video bghto prt prt lavkar ch chalu kra time kadun amcha sathi 😊
हो
व्वा दिलं खुश हो गया ❤❤❤😂😂😂😂 यातोच आता पावसाळ्यात
हो या 😅❤️
❤❤
खूप छान व्हिडीओ सगळे बगायला भेटले आणी गंपू शेठ तर आले की मजा वेगळीच असते जाम भारी ❤
Roshan tu Mumbai la Yeun gelash Pritam kade to majhya sasarchya natya madhe aahe asha karu nko
Parat aala tar mumbaila nakki manakade ye rohi la geun
हो 👍👍
लग्नानंतर दादा tu पण गायब आहेस
अस काही नाही
@@YesMaharaja 😆😆😆
Miss kart hot amhi yar 😢
❤️❤️
आजीला नमस्कार सांगा
गणपा आपला दोस्त आहे 😅
Roshan bablu punha mumbai la ala ki shop chalu ahe ..... Aaj june video bghat hoto chan vatale
आहे गावीच...
खूप दिवसानी.
😂❤❤😅
Hi Roshan I from Goa I am your big fan Roshan I your video all time see your videos all time beautiful 🫶🫶 I like your videos 👍👍
गेल्या आठवड्यात मी बारसु व गिरमादेवी येथून गेलो.. तू घरी नसणार म्हणून आलो नाही....!
यायच ना...
Dada vlog late ka yetoya tuge dayli vlog miss karat Aahot Aami ❤
हळू हळू येतील वेळेवर...
1 full 🌹aditi la de Roshan🥰😊
त्याच्या आईला नाही देऊ शकत का…?
Khup mahine zali tyanchi video nhi aali Chan astat tyancha pan videos
हो येईल लवकरच ❤️
व्हिडिओ कधी येणार 😊😊😊
येईल लवकरच...
ha prshna tula padla ahe ka / kuthe hote
Upashi Mitra mandal kuthe gayab zale
दिसेल लवकरच...
काय रे किती दिवसांनी उगवला स पण भारी वाटले बघून तुम्हाला तुझ्या घराचा व्हिडिओ दाखव की एकदा
हो ❤️
रोशन भाऊ वीडियो बनवत जा आम्हाला आवडतात
हो
Tu ky Kam krtos dada
Aavkalaya paus
रोसन दादा त्याला एका ठिकाणी काम गम्प्याला बग हा
तुझे स्वतःचे वांदे कामाचे आणी दुसर्याला सांगतोय काम बग
Vlog kadhi yenar
आलाय just...
उपाशी मित्रमंडळ चालू का नाही केलस विषय काय चालू कर भाई
करूया लवकरच...
Ganpyachi body arnold sarkhi
राेशन लग्न झाल्यावर बिझी झाला, चांगले आहे, दरदिवशी office सांभाळून वीडियो बनवणे कठीणच आहे, काळजी घ्यावी🎉🎉
🤗🤗
Mumbai la bhettil ka fansache chips
Ho...
Whatspp करा दिलेल्या नंबर वर...
@@YesMaharaja thanku
Khup divsani bhet jali
PAVSALA CHLU JAHALYE VIDEO TAKA BOOS❤😊
हो....
Dada ikde 22 may la sawarda la chakrivadal aal hot 🥺..aani paus hi khup
🤦🤦
Sunlight magav amazon varun chagli and wali aanganat lav
👍❤️
गणु दादा खुप छान आहेस तु.
देवाचे गोठने म्हणजे youtuber तेजस गुरव त्याच्या गावी का ??
नाही...
ते Vikhare Gothane
@@YesMaharajaअरे हा अच्छा नाव थोडी सेम आहेत त्यामुळे... 😄 तुम्ही ओळखत असाल तर एक vlog होऊन जाऊदेत दोघांचा कायतरी पार्टी vlog किंवा व्हाळात 🤓🤓
Cod option aahe ka
नाही...
Prepaid आहे
Aaditi ghrat dress ghalt ja. Goun kashla घालते
Price kay ahe product chi
Whatapp करा pls...
काजु कशे किलो आंबा पोली आणि फणसाचे गरे चा पण भाव सांगा
दिलेल्या नंबर वर whatsapp करा
Gazmpacho ghar dakhv na
Ho
केतन कुठे आहे मित्रा
आहे...
🐓🐔🐏🐐🦐🐟🦀
तळलेले गरे कसे किलो
Whatapp करा...
फणसाचे गरे कितीलाआहे
Whatspp करा plz
वरुन येणारे पाणी वाहून जाण्यासाठी भिंतीच्या बाजूने नाला बांधावा.
👍❤️
kitila ahey roshan fansache
Whatspp करा... Pls
रेट कय आहेत
Whatspp करा... Pls
जेवणाची पार्टी होऊन जावुदया त्याशिवाय मजा नाही राव
होईल लवकरच...
पण रोशनने नॉन वेज सोडला आहे कारण त्याला मूलव्याद झाला आहे
खेकडा रेसिपी plz
👍
किंमत सांगा
Whatapp करा दिलेल्या नंबर वर pls
खूप छान
❤❤❤
❤❤
खुप छान