Pune Heavy Rain Flood Update : पुण्यात अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, नुकसानग्रस्त सांगतात...

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #bbcmarathi #punerains #puneflood #heavyrain #rainupdate
    #punerain #ektanagarflood
    पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. पण यामुळे नदीच्या आसपास असणाऱ्या रहिवासी भागांमध्ये पूरसदृश्य परस्थिती निर्माण झाली. पुण्यात एकता नगर भागात पाणी साचल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. एकता नगरचे रहिवासी सांगतात, “ आम्ही झोपेत असताना पाणी भरलं”, तसेच पाणी सोडणार असल्याची पुर्वकल्पना दिली नसल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 28

  • @sagarghatage233
    @sagarghatage233 Před měsícem +13

    पूर्णपणे प्रशासनाची चूक आहे, अगोदर पाणी सोडले नाही आणि आता अचानक पाणी सोडून दिले ते पण रात्रीचे.
    सरकार मध्ये अनुभवी मंत्री नसणे फक्त फोडाफोडी करणे आणि 24X7 राजकारण करणे हेच करत आहे सरकार

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 Před měsícem +5

    ज़नतेनी पण सावध रहा नदीकाठी बिल्डिंगचे बांधकाम असेल आणि तिथे घर घ्यावयाचे असेल तर कितीही स्वस्त घर भेटत असेल तर खरेदी करू नका कारण एक ना एक दिवस ते अशा संकटसमयी ते तुम्हाला ऊद्वस्त करू शकत

  • @letssing9990
    @letssing9990 Před měsícem +2

    खेड्यात रहा भरपूर काम खेड्यात भेटतात.

  • @VijaySable-w7u
    @VijaySable-w7u Před měsícem +10

    कमत कमि१००००० एक रुपए अनुदान दया

  • @user-jx7py6nm7l
    @user-jx7py6nm7l Před měsícem +3

    The government should give a siren before living the water as old days so the citizen can get alert

  • @imajaygvt
    @imajaygvt Před měsícem +3

    आमच तर पुर्ण घर कोसळून गेलं. (नंदुरबार)

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 Před měsícem +2

    मला नको धाकटी बहीण चे पैसे या लोकांना द्या 😭

  • @niks9763
    @niks9763 Před měsícem +1

    Sarv ghare bekaydeshir aahet... Tyanule as hotey..

  • @avimango46
    @avimango46 Před měsícem

    प्राचीताई🎉❤

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i Před měsícem

    खूप वाईट झाल यात सगळी चूक राज्य सरकारची चूक आहे लवकरात लवकर सरकारने मदत करावी या सर्व लोकांना

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 Před měsícem +3

    आम्ही कधी शहाणे होणार?

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Před měsícem

      पालक मतरी बदल्यावर

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před měsícem

    वाईट अवस्था आहे. सरकारी मदत व्हावी.

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Před měsícem

    So😢

  • @SS-uf3yb
    @SS-uf3yb Před měsícem

    Ya mam cha paryay at uttam
    Yana dusrya paryayi zaga dywaysas hawyat. Dhoka ithi asnarch. Paryay shodha. 😢

  • @madhavjijakhra393
    @madhavjijakhra393 Před měsícem

    politiciyan public babu sab jimedar hay

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 Před měsícem

    सरकारला दोष देऊ नका निसर्ग हा असा कोपत राहतो आहे

  • @rubynasir1
    @rubynasir1 Před měsícem

    Allah rahem kare, is vakt aam aadmi behad pareshan hai, Rab sirf tu he sambhal Sakta hai, Rahem Allah 😞

  • @sanandre3091
    @sanandre3091 Před měsícem

    इतकी माठ लोक आहेत गव्हरमेंट ऑफिस मधे

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 Před měsícem

    Aamhi asli poor 2019 pasun 2020,21 ani2022 tonde dile aahe. Pune solapur rasta Fatimanagar signal amhi char varsha ashich paristithi kadli aahe.Konte hi prashasan kadhich dokvat nahi. Hi amchi poorachi vyatha aaj paryanta kunihi aiklela nahi. Cantonment asso kiva Corporaton.Sagle ekach malia che mani.Mary John

  • @kiranbhai1460
    @kiranbhai1460 Před měsícem

    Pmc ne ya lokanchi financial help keli pahije

  • @madhavjijakhra393
    @madhavjijakhra393 Před měsícem

    kudrat aahay kona cha nay chalnar vides may asa hay nadi nala khula kara hajun a j honar

  • @AkshayPatil-n8o
    @AkshayPatil-n8o Před měsícem +1

    100000

  • @shyagik8275
    @shyagik8275 Před měsícem

    Tri pan he hitacha aani aashecha rahanar fudcha varshi kevdhe Pani yetay te bgayla aani sarkar pan laksha denar nahi 2 divsa nantar sagale visarun janar

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 Před měsícem +1

    बिल्डर माफिया जबाबदार सर्व गोष्टींना ,विचार करा सर्वांनी,केंद्र सरकारने हस्तक्षेप करून वाढ थांबवा पुण्याची

  • @jawedshaikh2762
    @jawedshaikh2762 Před měsícem

    यांना सरकार मदत करणार का??

  • @VijaySable-w7u
    @VijaySable-w7u Před měsícem

    एक लाख रुपये भरपाई दया