पुष्पा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है | पुष्पाचा लागला युद्ध | कोंकणीजीवन | Colours Of Konkan | Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #vlog #कोंकणीजीवन #पुष्पाचालागलायुद्ध
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "पुष्पा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है | पुष्पाचा लागला युद्ध | कोंकणीजीवन | Colours Of Konkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Komentáře • 76

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 Před rokem +10

    वॉव पुष्पा खूपच खुश आहे सासरी जायला

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před rokem +4

    पुष्पा दोन भावांच्या गजाली वर खुष आहे

  • @vilasmayekar5746
    @vilasmayekar5746 Před rokem +15

    पुष्पा ताई एकटाच सगळ्यांक पुरूण उरात 😜

  • @prabhatpawar342
    @prabhatpawar342 Před rokem +2

    बिचारी पुष्पाताई

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 Před rokem +6

    All family bhari asa. ❤❤❤❤😍😍😍😍❤👍

  • @sangeetagujar1253
    @sangeetagujar1253 Před rokem +1

    पूषपा कामासाठी माहेरी नेता

  • @pratibhavengurlekar8482
    @pratibhavengurlekar8482 Před rokem +8

    Babu ने तर काठी घेऊन पुष्पा chi पाठवणी केली बिचारी पुष्पा

  • @devikadhumal5498
    @devikadhumal5498 Před rokem +3

    पुष्पा ताई खूप भारी आहे आमची

  • @mamtaagre8835
    @mamtaagre8835 Před rokem

    Pushpa tai 👍

  • @pallavisalunkhe3315
    @pallavisalunkhe3315 Před rokem +3

    बाबू prathm पुष्पा la हसताना बघितले खुप छान आहे

  • @manalirane5341
    @manalirane5341 Před rokem +1

    पुष्पा आज खूप खुष दिसत होती👌👌✨🌹🌹😍😍

  • @Sejalrecipesmarathi
    @Sejalrecipesmarathi Před rokem +4

    Nice video 👌👌👌👌👌👌stay connected friend 👍👍👍👍👍👍

  • @vandanakale3440
    @vandanakale3440 Před rokem +1

    Chan chan

  • @varshagosavi5867
    @varshagosavi5867 Před rokem +1

    मस्तच

  • @vijaykargutkar2723
    @vijaykargutkar2723 Před rokem +1

    Best family video

  • @shraddhatambe6377
    @shraddhatambe6377 Před rokem +1

    पुष्पा no.1 आहे आणि तुम्ही सगळे तिची टेर घ्यायला

  • @amitkotekar8661
    @amitkotekar8661 Před rokem +2

    Nice ❤️❤️👍😀😀 video

  • @sangeetadalvi294
    @sangeetadalvi294 Před rokem +1

    नंदन एकदम भारी आहे

  • @vishalpatole1014
    @vishalpatole1014 Před rokem +3

  • @vishalpatole1014
    @vishalpatole1014 Před rokem +5

    😍😍😍

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 Před rokem

    Kharach maja yete tumache video pahayla

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před rokem

    Masat hota video

  • @shrutiadivarekar724
    @shrutiadivarekar724 Před rokem

    Khup chan

  • @reshmanikam6318
    @reshmanikam6318 Před rokem

    👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před rokem

    पुष्पा विडीओ त मजा आली

  • @saanvijadhav2890
    @saanvijadhav2890 Před rokem

    पुष्पा खुप गोड आहे😊

  • @vinayapednekar3842
    @vinayapednekar3842 Před rokem

    खुपच छान विडीओ

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Před rokem

    🎉🎉❤❤

  • @poojajadhav9695
    @poojajadhav9695 Před rokem

    मस्त व्हिडिओ 🌹👌

  • @yogitasawant1337
    @yogitasawant1337 Před rokem +1

    खुप मस्त कॉमेडी 😊😊😊

  • @supriyahindlekar9901
    @supriyahindlekar9901 Před rokem

    मी हिंदळा ची आहे भटवाडी
    पुष्पा बोलते खुप छान हेल काडुन

  • @sharmilabhalekar3901
    @sharmilabhalekar3901 Před rokem +2

    खूप मजेशीर आणि विनोदी व्हिडिओ आहे हा😀😃🥰😘

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Před rokem +2

    बेच्या पाढयाच काय झाले पुष्पा ?👌

  • @sakshimestry1099
    @sakshimestry1099 Před rokem

    👌👌😀😍

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 Před rokem +1

    😀😀😀😀😀😀🙏🙏💐💐💐

  • @petuji
    @petuji Před rokem +2

    दोन भाऊ बहिणीला डोंगळे झाडायला मदत करायची सोडून व्हिडिओ करतात, कली युग आहे🫢
    पेरूची गंमत, बाबूच कोकम लेक्चर छान.

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Před rokem +4

    Vinu and babu tumachya bari ragavate. Mast vatate.

  • @2347162
    @2347162 Před rokem

    आमच्या मालवणी भाषेची सर खयच्याच भाषेक एवची नाय.

  • @mayureshbane3063
    @mayureshbane3063 Před rokem +4

    मी जैतापूर चो हय... पण कायम मुंबई काच राहिलय पण आपली मालवणी भाषेची गोडी कधी कमी नाही झाली... आम्ही घराक पण आपलीच भाषा बोलताव... नंतर तुमचे videos बघूक चालू केलय आणि गोडी अजून वाढली... आवशीक आणि बापसाक पण दाखवतय तुमचं videos आम्ही मरामरी हसताव.... तुमका एकदा भेटाक हवा... पण माका पुनग्या, पुष्पा आणि तुमचा काय नाता हा ता नाय अजून समजला.... पुष्पा आणि पुनग्याक एकाच गावात दिलेला हा काय??

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Před rokem +1

      Hoy gavatch dilela haa.. ani dhanyawad asach prem theva

  • @manalipalav2558
    @manalipalav2558 Před rokem

    पुष्पाला चांगली भेट दिलात बाबल्या डोंगळ्यांची 🐜🐜🐜🐜😂😂😂😂

  • @vilastawde5931
    @vilastawde5931 Před rokem +2

    पुष्पा साधी आहे बिचारी

  • @sachibtsarmygirl6940
    @sachibtsarmygirl6940 Před rokem

    पुष्पा व्हिडिओ त असला की लय भारी वाटता आणि व्हिडिओ बघूक लय मज्जा येता . पण तेका एकपा काय तो बेचो पा ढो म्हणोक सांगा

  • @supriyasawant2221
    @supriyasawant2221 Před rokem

    Malvani jevan re kokani nay

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 Před rokem +2

    पुष्पा पन कॅमेटी आहे तुमचा दोघांन सारखी

  • @SD-yc2gn
    @SD-yc2gn Před rokem +2

    नंदन ची आजी साधी दिस्ता बिचारी सुने तीका ई कुन खाती त

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 Před rokem +1

    kaliyaro bablo ha ki tras deshil pushpak.....????

  • @shraddhanikam190
    @shraddhanikam190 Před rokem +3

    पुष्पा ताई आणि पूनम ताई जावा आहेत की बहिणी आहेत...

  • @rajeshparab9418
    @rajeshparab9418 Před rokem +2

    बाबू साडी घेऊन दी

  • @supriyaarolkar6303
    @supriyaarolkar6303 Před rokem

    Mast

  • @bag9845
    @bag9845 Před rokem

    पावसाळ्यात व्हाळ भरुन वहात होता आणि आता दोन महिन्यातच कोरडा ठाक पडला आहे.

  • @vinitbirid6075
    @vinitbirid6075 Před rokem +1

    खरा काकडी चोर विनु आहे आणि नाव बाबुचा

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Před rokem +1

    डोंगळे म्हणजे काय

  • @shraddhanikam190
    @shraddhanikam190 Před rokem

    दोन दिवसाची पाठवणी असते, ही पिटाळणी आहे 😂😂😂

  • @mrunali9231
    @mrunali9231 Před rokem +1

    😂😂😂🤣

  • @sandeeppadwal8527
    @sandeeppadwal8527 Před rokem +2

    लाडकी बहीण आहे ती

  • @sayalitodankar1604
    @sayalitodankar1604 Před rokem

    पुष्पा ताई आणि पुनम ताई बहिणी आहेत की जावा आहेत... नेमके त्यांचे नाते काय आहे

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před rokem

    पुष्पाला माहेराहुन येताना चार नारळ भाजी नाही दिली डोंगळे भरुन दिलेतकि काय आल्यापासून डोळेच मारते

  • @varshagosavi5867
    @varshagosavi5867 Před rokem +1

    नवीन साडी देना बाबू

  • @meghawarik4310
    @meghawarik4310 Před rokem

    Pushpach he maher aahe ki sasar smjt nhi khi

  • @chitranagvekar8153
    @chitranagvekar8153 Před rokem +1

    पुष्पा पुनम च घर एकच आहे काय?

  • @amitakodoli7838
    @amitakodoli7838 Před rokem +2

    Pushpa Tai sathi mala gift pathvatach aahe kas pathvata yeil

  • @pragatikolte4068
    @pragatikolte4068 Před rokem +1

    Pushpachi kiti udavta tumi mazak madthi

  • @truptimestry9217
    @truptimestry9217 Před rokem +3

    Mla tar ata poonam tai video madhe nasli tari kahi vatat nahi..pushpa tai poonam tai peksha dhamaal ante video madhe

  • @arvindmulik5554
    @arvindmulik5554 Před rokem

    अरे. पूनम. मॅडम. आहेत. कुठे
    दिसत नाही