only 5 Rs famous uttareshwar thali kolhapur फक्त ५ रुपयात मिळणारी कोल्हापूरची प्रसिद्ध थाळीchaitanya

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #chaitanyafoodvlog #kolhapur #streetfood
    only 5 Rs famous uttareshwar thali kolhapur फक्त ५ रुपयात मिळणारी कोल्हापूरची प्रसिद्ध थाळीchaitanya
    मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर
    पत्ता :1208 डी वॉर्ड उमरावकर गल्ली, उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर 416002
    9823767080 राजेंद्र चव्हाण
    7498325500 युवराज जाधव
    उत्तरेश्वर थाळी,Kolhapur,पाच रुपयात जेवणाची थाळी,गंगावेश चौक,kolhapur news,uttareshwar peth,uttareshwar thali,kolhapur usa,usa kolhapur,kolhapur uttareshwar peth,uttareshwar peth kolhapur,kolhapur thali,kolhapur story,shiv

Komentáře • 180

  • @tanvisuryawanshi9600
    @tanvisuryawanshi9600 Před 3 lety +43

    जिथे सगळे आमदार खासदार पैसे खातात तिथे हे सामान्य लोकच गर्जूंच्या मदतीला येतात. खूप छान संकल्पना आहे. देशाला अश्याच लोकांची जास्त गरज आहे. सर्वांनी आपल्यापरीने जेवढी होईल तेवढी मदत केली तरी खूप आहे.

  • @SB-yt3ud
    @SB-yt3ud Před 3 lety +41

    प्रत्येक व्यक्तीने एक रुपयांचे सहकार्य केले तरी भरपूर झाले.

  • @orangelovekolhapurculture1421

    मस्त वाटले असे 5 रू मध्ये एवढे चांगले जेवण ते पण घरासारखे खरच सलाम...
    कोल्हापूर mh 09

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Před 3 lety +34

    खुप मोठा उपक्रम गरीबांसाठी फक्त ५ रुपयात जेवण तेही शुध्द सुंदर व चविष्ठ . श्री . चव्हाण सर व त्यांचे सर्व टिमचे अभिनंदन करावे तितके कमीचं आहे . छान व्हीडीओ . धन्यवाद

  • @abhijeetpawar7321
    @abhijeetpawar7321 Před 3 lety +35

    अशी कामे करणाऱ्याला लोकांना आमचा सलाम

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK Před 3 lety +2

      Kharach, asha lokanmule garib lokana thoda aadhar milato... asha lokankadun prerana ghevun jyana as kahi karata yeil tyani kel pahije..

  • @manishawagale3609
    @manishawagale3609 Před 3 lety +4

    सर्वांनी सढळ हाताने मदत करावी अशी या देवमाणसांची समाजात सेवा सुरू आहे यांचे देव भलं करो अन्न दाता सुखी भव

  • @diliptipugadetipugade9417
    @diliptipugadetipugade9417 Před 3 lety +12

    उपक्रम अतिशय सुंदर आहे. दानत असणाऱ्या लोकांनी असं चालू केलं पाहिजे. मदतीसाठी अनेक लोक धाऊन येतील आर्थिक व कामासाठी सुद्धा यामध्ये शंका नाही
    (पुरेपूर असे कोल्हापूर)
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @kshamadesai5977
    @kshamadesai5977 Před 3 lety +16

    खूप छान कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कोल्हापूरची स्वयंपाकाची पद्धत काही औरच आहे अख्या जगात मिळणार नाही खूप खूप अभिनंदन

  • @shrikantjadhav6949
    @shrikantjadhav6949 Před 2 lety +3

    ज्यांनी ही थाळी बनविली त्यांना मानाचा सलाम खरच तुम्ही जे लोकांसाठी 5 रुपयात जेवण देताय ते चांगले कार्य करताय.

  • @priyabhurke467
    @priyabhurke467 Před 2 lety +3

    खूपच छान कलपना आहे. अत्ताच्या काळात अशाच लोकांची गरज आहे.👌👌👍👍🙏

  • @VijayJadhav-pq8ns
    @VijayJadhav-pq8ns Před 2 lety +1

    चैतन्य मला वाटते, आपल पोट भरण्यासाठी किती धडपड आपण करत असतो, पण गरजु गोरगरीबांच्या मुखात घास भरवने या साठी खुप मोठ मन लागत. या ताई व त्यांचे सहकारी न कंटाळता हे करताहेत. शब्दच नाहीत. ही भावना प्रशंसनीय आहे. नाहीतर र.५ मध्ये काहीच येत नाही पण इथे पुर्ण जेवन तुम्हाला दिल जात. हे फक्त कोल्हापूरात होत असेल. कोल्हापूर करांना सलाम. स्वतःपुरता मर्यादित राहीलेला माणुस हे सुद्धा करु शकतो, विश्वास बसत नाही.

  • @rtech1292
    @rtech1292 Před 2 lety +1

    मातृभूमी चॅरीटेबल ट्रस्टला या कामाबद्दल सलाम .

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 Před rokem +1

    ' शिवभोजन पेक्षा हे स्वस्त, उत्कृष्ट, सकस आहे.'

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes Před 3 lety +7

    God bless all the hardworking people and people who do this noble work. Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

  • @ranjanakusale1807
    @ranjanakusale1807 Před 3 lety +8

    खूप छान या उपक्रमाबद्दल खूप सारे धन्यवाद आणि खूप सार्‍या शुभेच्छा

  • @anandshaha1030
    @anandshaha1030 Před 3 lety +1

    अप्रतिम ,असेच गरजुना अन्नदाना चे कार्य आपल्या ट्रस्ट च्या माध्यमातून घडत राहो
    आपल्या समाजकार्याला सलाम 🙏👌

  • @madhurisatavekar9402
    @madhurisatavekar9402 Před 3 lety +1

    गरजू आणि गोरगरिबां साठी हा खूपच स्तुत्य असा उपक्रम आहे . अन्नदाना चे खूप मोठे कर्म तुमच्या हातून घडतंय . तुम्हां सर्वांना मनापासून सलाम . जगात भारी कोल्हापुरी 👌👌👍👍

  • @hemantthorat8912
    @hemantthorat8912 Před 3 lety +3

    वंदन🙏अभिनन्दन💐सम्पूर्ण उत्तरेश्चर ग्रुप च।

  • @nellamwadkar4027
    @nellamwadkar4027 Před 3 lety +2

    फार छान उपक्रम आहे.फकत राजकीय नेते लोकांना तेथे जवळ करु नये . नाही तर घाण झाली समजा.

  • @sagarparab3220
    @sagarparab3220 Před 3 lety +5

    Hats off to this family 🙏🏼🙏🏼🙏🏼 Kolhapur and it's people ❤️❤️❤️

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Před 2 lety +1

    खूप खूप अभिनंदन uttareshwar थाळी यांचे, समाजात कोणीही उपाशी पोटी राहू नये, काळजी घेतली, काम केलत करताय, आमच्या kapurhol gramsth, निगडे देशमुख कुटुंबाकडून शुभेच्या

  • @anjalikavade1490
    @anjalikavade1490 Před 3 lety +7

    छान आहे ही संकल्पना....गरिबांना ह्याची मदत होईल 🙏

  • @maheshthigale4506
    @maheshthigale4506 Před 3 lety +6

    खूपच स्तुत्य उपक्रम !
    🙏🙏🙏

  • @mansibagalkote1050
    @mansibagalkote1050 Před 2 lety +1

    Khup changla upkram. Nice video

  • @sachinsawant4188
    @sachinsawant4188 Před 2 lety +1

    Sundar upkram aahe je kharokhar garib aahet tyanich yacha labh ghya ase mala watte

  • @prasadayare8935
    @prasadayare8935 Před 3 lety +2

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी.
    एक नंबर उपक्रम

  • @vishalkalekar1520
    @vishalkalekar1520 Před 2 lety +1

    Prabhu sri rama ashi sadbuddhi sarvana de

  • @Sumit-dixit
    @Sumit-dixit Před 3 lety +6

    त्यांना देणगी कशी देता येईल याची पण माहिती द्या. जेणेकरून दानशूर व्यक्ती देणगी देऊ शकतील.

  • @shabanan6953
    @shabanan6953 Před 3 lety +2

    Deshala aasha lokanchi kharach khup garaj aahe, salam yanchya karyala👏👏🙏🙏

  • @kiranshinde6783
    @kiranshinde6783 Před 3 lety +3

    अन्नदान सर्वश्रेष्ठ दान, असेच सत्कर्म यांच्या हातून घडत राहो आणि जमेल त्यांनी याचा आदर्श घ्यावा हीच अपेक्षा🙏🙏

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 Před 3 lety +1

    महाराष्ट्रात कोल्हापूर मध्ये गोर गरिबान साठी, गेल्या एक वर्षापासून जेवणाची व्यवस्था फक्त पाच रुपये मध्ये होत आहे, संपूर्ण महाराष्ट्रा साठी, हे खुप आनंद आणि अभिमानास्द कार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जिवंत आहेत, असेच वाटते, तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे विचार आज ही पाहवयास मिळताहेत हे आपलं भाग्यच आहे, हे सतकार्य करणारे ,आधुनिक संत महंत आहेत, महाराष्ट्रात असे आधुनिक संत महंतांची, सर्व ठिकाणी खुप गरज आहे, कारण ही संतांची भुमी आहे. खुप खुप शुभेच्छा, आशिर्वाद, धन्यवाद

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 Před 2 lety +1

    सलाम तुमच्या अन्नदान कार्यक्रमाला....... जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम.. 🚩🚩🚩

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 Před 2 lety +2

    नमस्कार!! दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.. आणि काही व्हिडिओ समाजाला दिशा देणारे असतात जे वरील व्हिडिओ प्रमाणे गरजवणतांची भुक भागवणारे...🙏🏻🙏🏻

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 2 lety

    सामाजिक बांधिलकी जपणारी माणसे खूप कमी पाहायला मिळतात..hats off..

  • @ankushbhoir
    @ankushbhoir Před 3 lety +3

    किती मोठ्या मनाची लोक आहेत ही..... माणसातले देव.

  • @radhikanaik5095
    @radhikanaik5095 Před 3 lety +7

    khup sundar ..

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Před 2 lety +1

    जगात भारी आमच कोल्हापूर, लय भारी, जगात भारी आम्ही कोल्हापूरी लय भारी...😊👌🏻👌🏻👌🏻😍😍😍

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Před 3 lety +1

    खूपच स्तुत्य असा उपक्रम ❤️👍👍🙏🙏🙏

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 Před 3 lety +1

    खूप छान आहे.त्याच्या कर्तृत्व ला सलाम.🙏

  • @amitkamble-rajbhoi9942
    @amitkamble-rajbhoi9942 Před 3 lety +12

    जगात भारी आम्ही कोल्हापूरी

  • @kasturibarve9909
    @kasturibarve9909 Před 3 lety

    Khoop chaan kaam karta., Mote mote Mantri , Amdaar ,kasdaar hyani Adarsh gaya..

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 Před 3 lety +5

    Keep it up

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před rokem +2

    !❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान प्रसिद्ध!❤!
    !❤❤!थाळी !❤❤❤!खुपच छान उपक्रम!❤!
    !❤❤!धन्यवाद!❤❤!!HAPPY ❤DIWALI❤
    !❤❤!❤❤❤❤❤!!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
    !❤❤!🌟🌟🌟🌟🌟!THANKS !! SIR !! !
    !❤❤!अभिनंदन!! SIR !! HAPPY DIWALI 😀
    !❤❤!❤❤❤❤❤ !🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
    !❤❤!🌟🌟🌟🌟🌟 !🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!

  • @tejaswinishinde8708
    @tejaswinishinde8708 Před 3 lety +1

    1 No., sarvani madat kra , ya changlya karyat sarvancha hatbhar lagude

  • @sunitasathe9121
    @sunitasathe9121 Před 2 lety +1

    Elcelant,your,work,keep,it,,up

  • @swatiundale8181
    @swatiundale8181 Před 2 lety +1

    Khuuuuuuuup chan upakram aahe.
    Hats off 🙏🙏🙏🙏🙏

  • @akshaynikam5707
    @akshaynikam5707 Před 3 lety +1

    अत्यंत सुंदर उपक्रम😄👍🙏

  • @archanamane1972
    @archanamane1972 Před 2 lety +1

    Khup chan upakram ahe

  • @sachinchavan7237
    @sachinchavan7237 Před 3 lety +3

    Awasome theme I will personally visit and support them by donating the 1 day food

    • @vinitakirloskar6949
      @vinitakirloskar6949 Před 3 lety +2

      आपल्या दातृत्वाला सलाम... सलाम.... सलाम..

  • @jitendrakolhapure2196
    @jitendrakolhapure2196 Před 3 lety +1

    Khup Chan sundar jevn te hi fakt 5 rupyat hay mahagait suddha tume te karun dhakvl te hi kas kartat te hi dhakvlt sarvanche aashirvad aaplay patishi aahe Anna Dan sarvat uttam Dan good job

  • @ganuBhai1992
    @ganuBhai1992 Před 3 lety +3

    चैतन्य भावा खूप छान........

  • @thecreator8176
    @thecreator8176 Před 3 lety +2

    Kharokhar ya family la salute aahe, aaj Swami Samarth yanchya prakat dini prathana karto ya family la khup pudhe jaude❤️❤️❤️

  • @sanjaypawar6455
    @sanjaypawar6455 Před 3 lety

    उत्तरेश्वर पेठेची थाळी ,जगात भारी खुप छान उपक्रम

  • @manjubhagvat5576
    @manjubhagvat5576 Před 3 lety +1

    खूप छान कार्य करीत आहात धन्यवाद

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 2 lety +1

    Very nice video

  • @rajeshghogare2529
    @rajeshghogare2529 Před 3 lety +2

    अन्नदाता सुखी भव 🙏🙏

  • @SB-yt3ud
    @SB-yt3ud Před 3 lety +4

    Keep it up.
    We are always with you.

  • @prakashsarda8852
    @prakashsarda8852 Před 3 lety +1

    अगदी सुरेख आहे

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 Před 3 lety

    Khupach kautukaspad upkram rs,,5 thali wit so much tasty food ,kolhapurkar excellent work for lockdown♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @landmarkrealtors3278
    @landmarkrealtors3278 Před 2 lety +4

    Extra Ordinary inspirational Work ... Really hat's off.🚩🙏 Once again Nice Vdo dada👌 & Ty's for the same Keep it Up.👍

    • @shashijigurav7224
      @shashijigurav7224 Před 2 lety

      जबरदस्त....काम...छान...धन्यवाद शुभेच्छा...

  • @gayatribhosale321
    @gayatribhosale321 Před 3 lety

    Khupch Chan as saglya garib lokasathi vhyla havay tyane konich garib manus upashi ny rahnar JAGAT BHARI KOLHAPURI

  • @tejkoli6437
    @tejkoli6437 Před 3 lety +1

    khoop khoop chhan.parmeshwar tumchya hya kamat tumhala khoop khoop yash deo.tumche v teamche aabhar.

  • @shwetakulkarni6773
    @shwetakulkarni6773 Před 3 lety +1

    खुप छान उपक्रम केला आहे.👌👌👌👌

  • @krajeshpatel7824
    @krajeshpatel7824 Před 3 lety +1

    Great good job for poor people god bless them

  • @RDabole
    @RDabole Před 6 měsíci +1

    Uttam

  • @ajayumaley7197
    @ajayumaley7197 Před 3 lety +1

    Khup chhan kaam karat aahet tumhi very nice namaskar

  • @deepaknikam11
    @deepaknikam11 Před 3 lety +6

    EXCELLENT JOB...
    🙏🙏🙏...

  • @maheshhakke8909
    @maheshhakke8909 Před 2 lety

    Kharach ekdam changali manasa ahet hi

  • @vijaykumarawane9363
    @vijaykumarawane9363 Před 3 lety +2

    मस्त. सलाम

  • @javedjamadar4318
    @javedjamadar4318 Před 2 lety +1

    Jira rice banavale...tandul n dhutach ka takale...?

  • @TheAmbajogai
    @TheAmbajogai Před 3 lety

    खुप अनुकरणीय सामाजिक उपक्रम आहे.🙏🙏👍🏻

  • @dipalipatil4377
    @dipalipatil4377 Před 3 lety

    जगात भारी कोल्हापुरी उत्तम

  • @amolkhot2781
    @amolkhot2781 Před 2 lety +2

    खुप छान👍

  • @Madhumadhav703
    @Madhumadhav703 Před 3 lety

    Jabardast upakarm
    Saravana pudhil vatchalis Khup khup shubecha🙏💐

  • @JYOTISRecipeMarathi
    @JYOTISRecipeMarathi Před 3 lety

    खुप छान उपक्रम आहे. 👏👏👏

  • @bhagyashrimane5374
    @bhagyashrimane5374 Před 3 lety

    छानच आहे कल्पना गरिबांना जेवण देनच्.great kolhapur.....

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 Před 3 lety

    खुप खुप चांगले काम करतात तुम्ही. मोठे पुण्याईचे काम करत आहात.

  • @arinshelke3190
    @arinshelke3190 Před 3 lety +2

    Hat's off... Amazing work

  • @gsp9422
    @gsp9422 Před 3 lety +1

    Mast 🙏garju lokana faydya hotoy Aandan Kami pasyt kartatat Punycha Kam ahe 🙏🙏👍👍

  • @swapnaliramane1139
    @swapnaliramane1139 Před 3 lety

    Khupach chaan kamgiri karat aahat tumi sarv dev tumala shaya karo aani health devo heat off🌹🌹

  • @umeshchandrabagal9817
    @umeshchandrabagal9817 Před 3 lety +1

    Khuf chan upkram.

  • @shilpakundikar687
    @shilpakundikar687 Před 3 lety

    Khup chan aahe upkram asach jar sarv gavi suru zala tr Kiti chan hoil

  • @deeparohira9913
    @deeparohira9913 Před 3 lety

    Good job they r doing God bless you all.

  • @kiranshinde3133
    @kiranshinde3133 Před 3 lety

    It is a proud to be a part of uttereshwar thali

  • @Sarikabhagwat24
    @Sarikabhagwat24 Před 3 lety +1

    मस्त च 👍

  • @prachideshpande3445
    @prachideshpande3445 Před 3 lety

    khup chan. shree swami samarth🌷🌷

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 Před 3 lety +1

    Sir..no bagground music 🎵🎵🎵🎶 Best wishes

  • @amolpawar2235
    @amolpawar2235 Před 3 lety +2

    Ashich madat kara tai khup chan

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 Před 3 lety +1

    हरे कृष्णा

  • @shaileshshirke5066
    @shaileshshirke5066 Před 3 lety

    khup khup chand God bless you

  • @kitchenkunj3243
    @kitchenkunj3243 Před 2 lety +1

    Yummy🤤

  • @vijayasavant5138
    @vijayasavant5138 Před 3 lety

    Khupch chhan tumcha video mast.👌

  • @savitahattirge7107
    @savitahattirge7107 Před 3 lety +1

    Nice work you can do your best 👍👍

  • @anwarhakim2211
    @anwarhakim2211 Před 3 lety +2

    सलाम तुम्हाला

  • @jhijvcghh6361
    @jhijvcghh6361 Před 3 lety

    Khup mst easy mla aavdle

  • @shivputraarbhave7018
    @shivputraarbhave7018 Před 3 lety

    शिवभोजन पक्षी जेवण भारी 👌👌👌👍

  • @akshayvade3770
    @akshayvade3770 Před 3 lety

    अतिशय सुंदर काम करत आहे

  • @harshadainamdar2120
    @harshadainamdar2120 Před 3 lety

    Khupach chann,Annadan Shresht Dann👌👍🙏,tumhi ek Adrsh ghalun detay,amhi pan nakkich praytna karu

  • @pritamsworld5150
    @pritamsworld5150 Před 3 lety +1

    Good work

  • @gaurishinde16
    @gaurishinde16 Před 3 lety +1

    Mast