३०० पुरणपोळी आणि ८०० थेपले बनतात रोज thepla recipe in big quantity puran poli recipe in marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 01. 2022
  • #kolhapur #puranpolirecipe #khakikha
    ३०० पुरणपोळी आणि ८०० थेपले बनतात रोज thepla recipe in big quantity puran poli recipe in marathi
    Dhruv Food Products : 98811 65553
    Gujarati, Maharashtrian
    Tarabai Park, Kolhapur

Komentáře • 360

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 Před 2 lety +6

    श्वेताताई, तुमच्या आणि तुमच्या सासूबाईंच्या एकत्रित प्रयत्नाला खूप शुभेच्छा..
    सासू सुनेचे असेही पूरक नाते🙏,आणि त्यावर जोपासलेला एक सचोटीचा पारंपारीक व्यवसाय.. 👍keep the Passion .

  • @avinashpatil759
    @avinashpatil759 Před 2 lety +3

    खूप छान आणि त्याहूनही छान आपण गुजराती असून उत्तम मराठी बोलता आपला हा व्हिडिओ पाहताना मला एकदाही जाणवलं नाही की आपण एक गुजराती कुटुंबातील आहात तुमच्या व्यवसायास खूप खूप शुभेच्छा

  • @yogitakeskar2226
    @yogitakeskar2226 Před 2 lety +12

    खूप छान..किंमत अगदीच कमी आहे...तुमच्या सगळ्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @madhavicharanka5232
    @madhavicharanka5232 Před 2 lety +6

    माझ्या मुलाच्या मुहरत मेढ ला पुरण पोळी order keli hoti सर्वाना खुपच आवडली

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před 2 lety +4

    सुंदर.
    कोल्हापुरात शुद्ध शाकाहारी पदार्थ.

  • @suhaskale6592
    @suhaskale6592 Před 2 lety +7

    पदार्थांची catagory khoop सुंदर आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन फूड platter अस नाव देता येईल. चव ही नक्कीच छान असेल. आता मुंबई वरून कोल्हापूर का आलो की हमखास भेट देऊ. तो पर्यंत All The Best.

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 Před 2 lety +14

    सगळेच पदार्थ छान वाटताहेत, तोंडाला पाणी सुटलं सगळं पाहून...👌👌

  • @jyotinikam1684
    @jyotinikam1684 Před 2 lety +9

    खुप छान प्रेझेंटेशन आहे आणि भरपूर स्वस्त आहे बघूनच समाधान वाटले 👍👍🎉🎉

  • @kale537
    @kale537 Před 2 lety +2

    मराठी व्यक्ती व्यवसाय करत आहे हे पाहून मला गर्व वाटत आहे आणि आपली संस्कृती जपत आहे 👌👌👌👌👌👌

    • @ramlakshman2259
      @ramlakshman2259 Před 2 lety

      Marathi nahi aahe gujrati aahe tya marathi aastil pan nawara gujrati aahe ajagiya sarname aahe

  • @devdharbansode3026
    @devdharbansode3026 Před 2 lety +8

    खूपच छान! पाहून असं वाटलं कि फक्त खाण्यासाठी लातूर हून धृवला यावे.खूपच छान आहेत पदार्थ.

  • @ruplin80
    @ruplin80 Před 2 lety +2

    खुप छान सगळ्या पाककृती, किंमती सुध्दा वाजवी दरात आहेत. पुर्ण माहिती दिली आहे

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Před 2 lety +36

    👌🏻👌🏻खूप छान श्वेता, फारच सुंदर पदार्थ आहेत सगळे, छंद हा इतका मोठा व्यवसाय होतो याचे कौतुकास्पद उदाहरण आहे.. तुला खूप शुभेच्छा!!💐👍🏻

  • @radhikanaik5095
    @radhikanaik5095 Před 2 lety +2

    big fan of gujrathi food kolhapur mde suddha gujrathi paramparik padhartha miltat ..aj pahyala milala ..thank you chaitanya food !!

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 Před 2 lety +2

    पदार्थ चांगलेच असतील, पण मुख्य म्हणजे मालकीण बाईंची हौस आणि उत्साह अप्रतिम आहे. उत्तम!!!

  • @rajnitayade7321
    @rajnitayade7321 Před 2 lety +1

    वा..! वा..! खूप खूप छान श्वेता...छंद म्हणून केलेली सुरवात इतक यश मिळवून देते यामागील तुझी मेहनत, आवड दिसून आली.. मी मुंबईत असते पण, कधी काेल्हापुरला आले तर नक्कीच ध्रुव फुडला भेट देणार.. तुझे खूप अभिनंदन, शुभेच्छा🌹 आणि चैतन्य तुझे आभार 🙏

  • @yogitamane9286
    @yogitamane9286 Před 2 lety +2

    खूपच छान. तुमचे काही पदार्थ चाखले आहेत. आम्हाला खूप आवडले. पण तुमच्याकडे तर खाना खजाना आहे. Congress Mam.

  • @vijaydeshmukhpatil670
    @vijaydeshmukhpatil670 Před 2 lety +1

    सुगरण सोयपाक करणारी आमचे पण घरची लेडीज खूप sodist सोयापाक करते सुपर आणि अति सुंदर व्हिडिओ बनवल्या बद्दल अभिनंदन

  • @bhumisvlogzz9549
    @bhumisvlogzz9549 Před 2 lety +4

    खूप छान मस्त टेस्ट असणार. आणि थेपले गुजरातला खूप फेमस आहे. मी गुजरातला राहते म्हणून माहित.😋😋😋👌👌😊😊

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před 2 lety +4

    छान , फक्त fryyums च्या बदली महाराष्ट्रीयन - गुजराथी तळणीचा पदार्थ try करा e.g नाचणी पापड , कुरडया etc etc

  • @abhijeetkumbhar530
    @abhijeetkumbhar530 Před 2 lety +2

    फारच सुंदर एकापेक्षा एक पदार्थ आहेत सर्व, चवीलाही तितकेच रुचकर असणार यात शंका नाही..!
    श्वेता ताई तुम्ही केलेले पदार्थ छानच आहेत किंमती वाजवी आहेत एकदा अवश्य भेट देईन...! तुमचे लोकांना सात्विक चांगले खायला घालण्याची ईच्छा तुमच्या प्रत्येक पदार्थात दिसते, तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, आई अंबाबाई तुम्हाला उदंड यश देवोत....!
    चैतन्य फार छान विडिओ शेअर केलास भावा असेच कोल्हापूरातील खाद्यभ्रमंती दाखवत रहा....!

    • @shwetaajagiya1654
      @shwetaajagiya1654 Před 2 lety

      Thanks sir

    • @abhijeetkumbhar530
      @abhijeetkumbhar530 Před 2 lety

      @@shwetaajagiya1654 आभार कसले त्यात चांगल्या कामाला चांगले म्हणलेच पाहिजे....! धंदा म्हणून अनेक जण पदार्थ बनवतात पैसा पाहतात पण तुम्ही केलेल्या प्रत्येक पदार्थात तुमची मनोमनी आवड आणि त्याच्याप्रती प्रेम मला जाणवले...! धन्यवाद

  • @kavitasaste1792
    @kavitasaste1792 Před rokem +1

    Khupch chan bapare kasale padarth banavatat kiti manmokaly swabhavachi tai ahe karch khupch mehanti pan ahe😊

  • @irafankshaf6472
    @irafankshaf6472 Před 2 lety +5

    All dishes are awesome 😋😋

  • @aartiursekar6136
    @aartiursekar6136 Před 2 lety +3

    very nice video . all items seems very good . they are maintaining hyigene Dhruv food keep it up.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +1

    सगळेच पदार्थ छान वाटत आहे...नक्की भेट देऊ . ध्रुव foods chya पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @sushama4714
    @sushama4714 Před 2 lety +2

    मस्त आणि स्वस्त छान पदार्थ नक्की भेट देऊ.

  • @ashalatagurav3778
    @ashalatagurav3778 Před 2 lety +2

    खूपच सुंदर रेट पण रेजनेबल आहेत कोल्हापूर ला आल्यावर अवश्य येऊ आपल्याला खूप खूप शुभेच्छा मॅडम

  • @abhaynakhare4870
    @abhaynakhare4870 Před 2 lety +3

    खुप छान. Amazing 👌

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 Před 2 lety +3

    मस्तच 😋 पुरणपोळी भारीच 👍

  • @devrajchoudhary8209
    @devrajchoudhary8209 Před 2 lety +2

    Bhot badiya mahenat kartey hai bhen khub chaley

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 Před 2 lety +6

    🤗🙏🙏🙏🙏🙏👍🙌👐👩‍🍳👸👈👍👌👌👌👌👌🤝🤚हो श्वेता ताई मला हे आपल काम खूप खूप आवड़ल या सगळ्या गोष्टी साठी तुम्हा सगळ्यांना प्रगति च्या मनःपूर्वक शुभेच्छा.आणि हो मी असते परगावी पण एकदा भेटायचं आहे आणि त्या निमित्ताने मी नक्की येईन.धन्यवाद आणि अभिनंदन व शुभेच्छा.🌹🌹🌹🌹🌹👩‍🍳👸👍👌

  • @monicapowar921
    @monicapowar921 Před 2 lety +1

    Variety of food bgayla milatat khup Chan dada mastch

  • @sadhanadalvi1940
    @sadhanadalvi1940 Před 2 lety +2

    सगळेच पदार्थ खूप छान आहेत नवीन काहीतरी व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप छान

    • @sadhanadalvi1940
      @sadhanadalvi1940 Před 2 lety +1

      मेडम मला ठेपले कसे बनवायचे थोडं सांगाल का मला

  • @samshaikh5665
    @samshaikh5665 Před 2 lety +1

    My Favorite .... methi Thephla ...And patis 😋

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare Před 2 lety +2

    Video bhari astatat bhau tumche.👍
    Informative astat👍

  • @geetanjalibarkade7191
    @geetanjalibarkade7191 Před 2 lety +2

    Khup chan sagle item 👌

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 Před rokem +1

    तोंडाला पाणी सुटले ना भावा ...खूप मस्त जेवण ..मी खास जेवायला कोल्हापूर ला येणार

  • @neetarege1829
    @neetarege1829 Před 2 lety +14

    Saglech padarth khup chaan aahet
    Hats off to the efforts taken to prepare so many items🙏

  • @anu2557
    @anu2557 Před 2 lety +1

    Kupach Chan,kadi yog alla tar nakki bhet devu Dhruv Foods la, God bless you 👍👌❤️❤️

  • @thegladiator.4896
    @thegladiator.4896 Před 2 lety +2

    She is Gujrati and Gujrati people are good businessman. Marathi women are selling Vada Pav in Kolhapur and Gujratis are making money with selling Maharashtrian food in Maharashtra.

    • @shwetaajagiya1654
      @shwetaajagiya1654 Před 2 lety

      नमस्ते
      मी श्वेता पक्की कोल्हापुरी मराठी मुलगी गुजराती hiren यांच्याशी 17 वर्षा पूर्वी लग्न झाले आहे.
      मला अभिमान आहे की मी गुजराती पदार्थ सासुकडून व महाराष्ट्रीयन पदार्थ माझ्या आई कडून शिकले ..
      माझी सासू व आई दोघींची शिकवण आहे ही.गुजराती ,मराठी हा वाद नकोच आहे .तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही करुण दाखवताच.
      मला अभिमान आहे की मी गुजराती सासरची सून आहे आणि माझ्या महाराष्ट्रीयन कोल्हापुरी आईबाबांची लाडकी मुलगी आहे.
      व्हिडिओ ला प्रचंड प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.
      धृव फुड्स

  • @chetanlakhani1592
    @chetanlakhani1592 Před 2 lety +2

    लय भारी आणी छान👌टेस्टी

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 Před 2 lety +1

    खूपच छान उपक्रम आहे,
    वा..वा...शाब्बास.. आहे तुमची !! आम्ही कोल्हापुरात आलो की, नक्की तुमच्या कडे येऊन भेट देणारच..

  • @yogitamane7380
    @yogitamane7380 Před 2 lety +6

    That's insane 👌👌👍

  • @pushpaprasadvetkar4662
    @pushpaprasadvetkar4662 Před 2 lety +1

    खूप खूप खूप खूप खूप मस्त
    अतिशय सुंदर
    🤗👌

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf Před 2 lety +1

    Thanks a lot for original recipe

  • @Savis_Mantra
    @Savis_Mantra Před 2 lety +4

    Very nice Shweta 👏👏👏👏 such an inspiring business story... which has started from your hobby. Amazing 👌👌 wish you all the best 💐👍

  • @jayeshpatil5963
    @jayeshpatil5963 Před 2 lety +1

    Khup chan aahet ani reasoanble sudhha

  • @smitayelure6094
    @smitayelure6094 Před 2 lety +6

    All dishes are very tempting once we will try it.. I am from Baramati.. I will visit with my family..

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Před 2 lety +2

    अप्रतिम डीशेष आहेत,छान व्हिडीओ 💖💖👍

  • @pravindarade3544
    @pravindarade3544 Před rokem +1

    अनेक अनेक शुभकामना. पण खुप महाग आहे.

  • @swatiundale8181
    @swatiundale8181 Před 2 lety +2

    Khupch chan vlog 👌👌👍

  • @madhurishidhaye9417
    @madhurishidhaye9417 Před rokem

    छानच,बघुनच मन तृप्त झाले.

  • @sangamm.8274
    @sangamm.8274 Před 2 lety +1

    हे सगळे बघून तोंडाला पाणी सुटतय ओ..,... खुप मस्त....... एकदा व्हिजिट नक्की देऊ......... आम्ही जत चा आहोत 👌👍

  • @kiranjain689
    @kiranjain689 Před 2 lety +4

    Very nice, tasty and healthy recipes. Please open your outlet in Pune.

  • @jrk3689
    @jrk3689 Před 2 lety +2

    Video chhan and tya madam na pan hat's of. 👌👌👍

  • @krishna1nath
    @krishna1nath Před rokem +2

    Sister, you and your family are great. God bless you and your team.

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 2 lety +1

    सुंदर टेस्टी रेसिपीज उपलब्ध आहेत ध्रुव मध्ये.. वा..

    • @aparnabhavsar6014
      @aparnabhavsar6014 Před 2 lety

      अतिशय सुंदर ताई. तुमचा उपक्रम. मला तुमच्याशी बोलायचं आहे. वेळ आणि दिवस सगळं काय.

  • @umadorle7581
    @umadorle7581 Před 2 lety +1

    Khupch chhan ahe sagle dishes pan amhi nasikla rahato mhanun khau nahi shakat sweat tai proud of you

  • @SuperPinky004
    @SuperPinky004 Před 2 lety +1

    Khup chan astat tuze videos Keep up good work

  • @siddhiparve2088
    @siddhiparve2088 Před 2 lety +1

    Khup chan aahe tai 👌👌tumchi recepe mast

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 Před rokem +1

    Very Nice👍👍👍👍👏👏👏.. Hard work
    Thanks for nice video... 🙏🙏🚩🚩

  • @hemapatel324
    @hemapatel324 Před 2 lety +2

    Dada khup chan..👍 Dhanywad

  • @sanjaysananse7654
    @sanjaysananse7654 Před 2 lety +2

    Khup chan 👍🏼👍🏼

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 Před 2 lety +4

    Thoda hatke video machinary working wit theple and puran poli just awesome 😋😋😋😋 our kuladevi Prasad is also puranpoli 😋😋😋😋

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Před 2 lety +2

    Excellent
    Purnpoliche coversathi konte peeth waprtat

  • @pravinvarute5415
    @pravinvarute5415 Před 2 lety +2

    भावा तुझे सगळे व्हिडिओ मस्त असतात

  • @Miaanibarechkaahi
    @Miaanibarechkaahi Před 2 lety +2

    खुप छान😋….🤗आमच्या संपुर्ण कुटुंबाचे आवडते ठिकाण ….इथल्या सगळ्याच पदार्थांची चव एकदम छान असते👍🏻

  • @shwetaajagiya1654
    @shwetaajagiya1654 Před 2 lety +5

    Thank u everyone For supporting 👍

  • @Yashshri1825
    @Yashshri1825 Před 2 lety +1

    Khrch khup chan vatla vidio

  • @artiraut4867
    @artiraut4867 Před 2 lety +2

    Khupach chan 👌👌 😋😋 aani great work 👍🏻👍🏻

  • @madhurijape8065
    @madhurijape8065 Před 2 lety +1

    खुप छान मॅडम....खूप सार्‍या शुभेच्छा

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před 2 lety +1

    Sundar video ani sagle padarth pan shivay mam khup chhan explain karun sangitle tumhi.thank you n best of luck.👍👌👌👌🙏🙏🙏🌷

  • @arpitjadhav6040
    @arpitjadhav6040 Před 2 lety +1

    Khpach bhari bagunach khup chan vatate

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 Před 2 lety +1

    Atishay sundar

  • @dr.ganeshgodge2360
    @dr.ganeshgodge2360 Před 2 lety +1

    छान पदार्थ दाखवले आहेत

  • @supriyakhot4846
    @supriyakhot4846 Před 2 lety +1

    Khupch chhan 👌 👍

  • @vidyashinde5814
    @vidyashinde5814 Před 2 lety +2

    Hat's of tai एवढ्या सगळ्या पदार्थांचे रोजचे नियोजन कसे करता

  • @mayuriwagh9953
    @mayuriwagh9953 Před 2 lety +2

    👌👌👌👌👌👌👌khup detail explain kele aahe ... Mhanun ghari family sathi pan banavta yetil...🙏🙏🙏🙏🙏🙏....nehami 1kg sathi recipe measurements dili tar ajun madat hoil....

  • @bhaktigoythale3491
    @bhaktigoythale3491 Před 2 lety +1

    Khupch chaan

  • @rajeshdoddale1776
    @rajeshdoddale1776 Před 2 lety +1

    Mast ekdum

  • @MadaraUchiha66199
    @MadaraUchiha66199 Před 2 lety +1

    Khup chhan Tai 👌👌👌👍

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 Před 2 lety +1

    सुंदर आणि चविष्ट पदार्थ आणी स्वस्त सगळ्यांला परवडेल आसे फार आवडले कुठे आहे हे हॉटेल 👍🤤

  • @Smovie8138
    @Smovie8138 Před 2 lety +2

    Khup chan tai

  • @archanarangnekar269
    @archanarangnekar269 Před 2 lety +1

    Tai andaje 1 kg chana dal chya puranat kiti poli hotat

  • @amarvarute9129
    @amarvarute9129 Před rokem +1

    Very nice...all the best 👍👍

  • @snehaltaklikar8438
    @snehaltaklikar8438 Před 2 lety +2

    हे कोठे आहे, खूपच छान माहिती मिळाली

  • @jyotiswami2255
    @jyotiswami2255 Před 2 lety +1

    Tya khup ienosant aahe

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 Před 2 lety

    खुपच छान ताई मी कोल्हापूरला आलयावर नक्की येईन.अशाच खुप खुप पुढे जा.भरपुर शुभेच्छा आणि भरभरून आर्शिवाद.

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 Před 2 lety +1

    Very nice.. keep it up..👍

  • @chinmay823
    @chinmay823 Před 2 lety +2

    Awesome

  • @nutankale1859
    @nutankale1859 Před 2 lety +1

    Wow very nice 👌👌

  • @zalmurithebhel7199
    @zalmurithebhel7199 Před 2 lety +2

    Farch chhan. Karaw titak kautuk kami.🙏

  • @amolnandrekar7979
    @amolnandrekar7979 Před 2 lety +2

    Very nice👍👍👍👍👍

  • @pritishhedvikar
    @pritishhedvikar Před 2 lety +2

    खूप छान

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf Před 2 lety +2

    शाबूचे पॅटीस करताना तेल उडत नाही का??ते फुटत नाही का??

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Před 2 lety +1

    खूप छान सगळे पदार्थ

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Před 2 lety +1

    खूप छान आहे सर्व पदार्थ 👌👌👌👌👌

  • @cookwithrachna
    @cookwithrachna Před 2 lety +1

    Great

  • @smitapatil4334
    @smitapatil4334 Před 2 lety +3

    Best luck ध्रुव ची आई
    आम्ही पण कधी ऑर्डर दिली तर चालेल ना.
    ध्रुव Atharva cha friend aahe.

  • @lalitachougule9970
    @lalitachougule9970 Před 2 lety +2

    👌👌

  • @prathmeshpatil8042
    @prathmeshpatil8042 Před 2 lety +1

    खूप छान एक नंबर