Raj Thackeray Full Speech Pune : राज्यपाल ते संजय राऊतांवर तुफान हल्ला, राज ठाकरे यांचं गाजलेलं भाषण

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2022
  • #ABPMajha #RajThackeray #MNSVardhapanDin2022 #मराठीबातम्या #MarathiNews
    Raj Thackeray Full Speech Pune : राज्यपाल ते संजय राऊतांवर तुफान हल्ला, राज ठाकरे यांचं गाजलेलं भाषण
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 1,3K

  • @movieskatta1831
    @movieskatta1831 Před 2 lety +779

    हा आवाज एकण्यासाठी लोक आतुर आसतात. बऱ्याच दिवसांनी भाषण एकल, खूप आनंद झाला. 🔥🤩🥳🚩

    • @rajendrajoshi1269
      @rajendrajoshi1269 Před 2 lety +20

      नुसता आनंद देऊन काय उपयोग

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 2 lety +3

      Tu Pun Bhadkhauu Ahaes ✍️🤧🗣️🗣️

    • @agentvenomg6682
      @agentvenomg6682 Před 2 lety +1

      Maharashtra che CM khe va bansan saheb

    • @movieskatta1831
      @movieskatta1831 Před 2 lety

      @@rajendrajoshi1269 tumhi support karal tr na.....

    • @movieskatta1831
      @movieskatta1831 Před 2 lety +3

      @@jayBharatiraanga6425 लायकीत राहायचं कळलं का ...... भडवे साले

  • @sandeepsawant3472
    @sandeepsawant3472 Před 2 lety +32

    हा आवाज महाराष्ट्राची ओळख आहे. लक्षात ठेवा .जय भवानी. जय शिवराय. जय मनसे

  • @chetanpatil9850
    @chetanpatil9850 Před 2 lety +17

    फार दिवसातून एक अभ्यासु उत्तम भाषण कानावर आले thanku राजसाहेब ठाकरे
    राज्याचा राज पण काळ पण आज पण उद्या पण राहणार

  • @bhartimali2068
    @bhartimali2068 Před 2 lety +9

    असे नेतेच आपला महाराष्ट्र, देश यांचे उज्ज्वल भविष्य घडवतील 👑👑raj saheb is a legend 👑👑

  • @gavthi_tadka
    @gavthi_tadka Před 2 lety +430

    लता दीदी सोबत अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचा ही फोटो असता तर बरे वाटले असते💐

    • @breezy5111
      @breezy5111 Před 2 lety +36

      तुझ्या आजी आजोबांचा पण देईला बोलायचं ना 😂😂

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 Před 2 lety +5

      Sindhu Tai sapkale cha potonahi ware Raja karani

    • @Sir.....330
      @Sir.....330 Před 2 lety +69

      ते ब्राम्हण नव्हत्या ना म्हणून

    • @Kaviraj0202
      @Kaviraj0202 Před 2 lety +6

      @@Sir.....330 👌🏾

    • @schizo_monke
      @schizo_monke Před 2 lety +30

      @@Sir.....330 आईनिजवे ब्रिगेडी आलेच जातीवाद पसरवायला

  • @santosh2607
    @santosh2607 Před 2 lety +141

    1)कुटुंब जवळ आली 2)मनसे हा पक्ष नसून कुटुंब आहे 3)लता मंगेशकर 4)जातीत गुंतवणे5) OBC आरक्षण right point 6)नोकर्या गेल्या 7)नवीन पिढी

    • @avinashpatil3734
      @avinashpatil3734 Před 2 lety +1

      Sankat yetana sobat yetat & jatana ek ek karun jate

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 2 lety +3

      यातल्या कोणत्या मुद्द्यातून पक्ष पुढे जाणार. महाराष्ट्र डेवलपमेंटचा ब्लू प्रिंट पुढे ठेवण्यापेक्षा पक्षवाढीचा ब्लूप्रिंट पुढे ठेवणे आवश्यक.

  • @ajaygawade7543
    @ajaygawade7543 Před 2 lety +143

    यापुढे आवाज आणि आदेश फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेबांचा जय मनसे

    • @vipul1233
      @vipul1233 Před 2 lety +3

      ani raj sahebana aata adesh fakt mananiya modi ani amit shah denar.. karan raj sabheb pan kahi kala purvi ED karyalayat jaun aale hote. aata raj saheb bjp sobat janar.

    • @andy12829
      @andy12829 Před 2 lety

      😂😂😂

  • @nihargosavi8698
    @nihargosavi8698 Před 2 lety +10

    इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो😍🙌

  • @anilsawant293
    @anilsawant293 Před 2 lety +106

    हिन्दु र्हुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेचे खरे राजकीय वारस श्री.राज साहेब ठाकरे यांचा विजय असो

    • @_hindu_warriors
      @_hindu_warriors Před 2 lety +1

      Hindu na shivya denara hindu hruday samrat wahh wah..
      Tip : Pawar peksha ha changla ahe

  • @vikramthakur8001
    @vikramthakur8001 Před 2 lety +136

    अस वाटतंय कि आदरणीय बाळासाहेब ठाकरे भाषण करत आहेत जय महाराष्ट्र जय मनसे.......

  • @Mr.Nitin1999
    @Mr.Nitin1999 Před 2 lety +6

    माझ्या जीवनात मी जर कोणी राजकीय नेत्याला समर्थन केलं असेल तर ते राज ठाकरे आहेत. मी इयत्ता नववीपासून त्यांचा मोठा फॅन आहे. Now I am 23 years old

  • @shareking_5753
    @shareking_5753 Před 2 lety +86

    निर्भीड, स्पष्ट वक्तृत्व, प्रत्येक शब्द विचारपूर्वक, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे माननीय राज साहेब आपला विजय असो 🙏🏻🙏🏻💐💐👌🏻👌🏻👌🏻

    • @rahulsatale5584
      @rahulsatale5584 Před 2 lety +1

      yyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy

    • @MyAkshay009
      @MyAkshay009 Před 2 lety

      🤣🤣🤣🤣🤣

    • @pavanmanapure6643
      @pavanmanapure6643 Před 2 lety +4

      Note bandit paisa gela aata kasla vijay ani kasla Vijay. Jay bhawani Jay shivaji Jay notebandi.

    • @vaibhavsonwane6651
      @vaibhavsonwane6651 Před 2 lety +2

      Mitrano ekda fakt aplya. Ya raja la sath dya manse la nivdun dya plz ❤️ Raj Saheb 🙏

    • @pavanmanapure6643
      @pavanmanapure6643 Před 2 lety

      Maharashtrachi kharach chinta asati tar kshala shivsena sodali. Congress che dhabbu ghewun basale hote. Gele notebandit. Jay bhavani Jay shiwaji Jay notebandi.

  • @sandipkatkar4102
    @sandipkatkar4102 Před 2 lety +40

    साहेब तुमचं भाषण इयकण्याची आतुरता लागली होती ती आज पूर्ण झाली.

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 Před 2 lety +33

    पंजाब मध्ये जसं आप ला लोकांनी साथ दिली तशी साथ महाराष्ट्रात मनसे ला दिली पाहिजे लोकांनी.......प्रस्थापितांच्या विरोधात जन सामान्यांचा आवाज❤️💯🚩

  • @prakashsajekar7549
    @prakashsajekar7549 Před 2 lety +155

    साहेबांचं भाषण ऐकायला तुफान गर्दी होते.पण ही गर्दी इलेक्शन टाईम मध्ये मनसे सोबत का राहत नाही.प्रॉब्लेम आसेल तर मनसे सदैव सोबत असते. म्हणून आता तरी मनसे ला संधी द्या.

    • @Rajgaming-go5zt
      @Rajgaming-go5zt Před 2 lety +1

      Tech tar lok aaknyavar ghetat sath det nahi

    • @mahendragorade510
      @mahendragorade510 Před 2 lety +1

      नक्की साथ देऊ

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 2 lety +2

      ही गर्दी अनेक मतदारसंघआत विखुरलेली असते. ती निवडून येण्यास पुरेशी नाही.

    • @mukeshsonawane8493
      @mukeshsonawane8493 Před 2 lety +1

      Ek sandhi dilich pahije

    • @DipakLashkare910
      @DipakLashkare910 Před 2 lety

      पक्षाची बांधणी गल्ली गल्ली गाव गावात पोहोचवायला पाहिजे....

  • @babanaher8730
    @babanaher8730 Před 2 lety +167

    राज ठाकरेंचं भाषण म्हंटल की बाळासाहेबांची आठवण येते तुफान जनसमुदाय त्यांचं भाषण ऐकायला आतुर असतो असा नेता विधानसभेत असायला पाहिजे लोकशाही मजबुत होईल जनतेने आगामी काळात त्यांचा विचार करावा

    • @shakuntalatalele6704
      @shakuntalatalele6704 Před 2 lety

      🤣🤣🤣🤣

    • @shakuntalatalele6704
      @shakuntalatalele6704 Před 2 lety

      त्या भाषणात पण शिव्याच जास्त ऐकल्या.सुविचाराच भाषण कधीच नव्हत. म्हणूनच गैरसमज काढून टाका.

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH Před 2 lety

      Ubha tar rahayla hava na election la..

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Před 2 lety +78

    रोजगार याबद्दल आपण भुमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद , आपण सातत्य ठेवताल ही अपेक्षा .

  • @prasadsomvanshi8427
    @prasadsomvanshi8427 Před 2 lety +143

    सर्व जनतेला विंनती एकदा साहेबांना संधी द्या .

    • @chhayascreationschhayabhos6159
      @chhayascreationschhayabhos6159 Před 2 lety +4

      Ho na

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 2 lety +4

      त्यांनी निवडणूक लढवली तर जरूर जिंकतील ते .....जनता नक्की त्यांना संधी देईल

    • @anjalipuri8856
      @anjalipuri8856 Před 2 lety +1

      Ho

    • @vaibhavpalav159
      @vaibhavpalav159 Před 2 lety +8

      नाशिक दिला होता पण काहि उपयोग नाही म्हणून हकलपत्ति केली

    • @sankettambe440
      @sankettambe440 Před 2 lety +1

      @@vaibhavpalav159 हो का उगाच काही ही बोलायचं..??
      इतकी कामे केली नाशिक ला त्याची चित्रफित जी बनवली ती कोणी..?? बघा जरा ..

  • @avinashkachale6638
    @avinashkachale6638 Před 2 lety +5

    राज साहेब खूपच छान खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकायला मिळाला, महाराष्ट्रातील जनतेने राज साहेब यांच्या हातात सत्ता द्यायला हवी, काळाची गरज आहे.

  • @royalmarathatiger8744
    @royalmarathatiger8744 Před 2 lety +70

    एकमात्र असा नेता ज्याचं भाषण ऐकायला लोकं स्वतःहून स्वखर्चाने येतात.

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 2 lety +6

      हो खूप टाळ्या वाजवतात आणि शिट्या मारतात .....मिमिक्री वर हसतात पण मतं देत नाहीत 😞😞 का बरं असं होत असेल?🤔🤔.....कारण स्पष्ट अशी विचारधारा नाही.......कधी पवार तर कधी मोदी......लोकं निवडून येतात आणि मग सोडून जातात.....आता तर नेतेच राहिले नाहीत..... आणि राज ठाकरे स्वतः निवडणूक लढत नाहीत .....रिमोट कंट्रोल चे दिवस गेले आता....सक्रिय सहभाग घेतला पाहिजे..... आणि निवडून दिल तर काय करणार ते सांगायला पाहिजे

  • @ramchandrasadhu7828
    @ramchandrasadhu7828 Před 2 lety +64

    राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र के अगले मुख्यमंत्री🙏🚩🚩 जय हिंदु राष्ट्र

  • @nitinbhande7342
    @nitinbhande7342 Před 2 lety +19

    एकदा व्हा ना cm तूम्ही साहेब प्लिज आम्हाला खूप तुमची गरज आहे

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 2 lety +2

      खरंच मजा येईल...पण ते निवडणूक लढवतच नाहीत

  • @roochimalhotra5985
    @roochimalhotra5985 Před 2 lety +2

    राज तुझ्या भाषणा ऐवजी महाराष्ट्रासाठी 16 वर्षात काय केलस तो विचार स्वत: साठी कर --- ठाकरेनी महाराष्ट्र डूबवला

  • @RishiN7
    @RishiN7 Před 2 lety +58

    जे बोलताहेत ते एकदम खरं आहे, आजकाल जात पात खूप मोठा विषय झाला आहे. अमुक तमुक व्यक्ती नी काय कामगिरी केली हे महत्वाचं नसून तो कोणत्या जातीचा आहे हे पहिले बघतात. पवार यांची नीच जातीय वृत्ती याला जबाबदार आहे

  • @rockerrockstar8786
    @rockerrockstar8786 Před 2 lety +173

    महाराष्ट्रातील जनता अजूनही राज साहेब व त्यांच्या विचारांना कधीच समजली नाहीत ..पण अजूनही कोणत्याही समस्या असल्या तर जे सत्तेवरती आहेत त्यांच्याकडे न जाता राज साहेबांकडे जातात हे मात्र खरं..लोकांच्या मनातील समस्यांवर पोट तिडकेने बोलणारे एकच नेता...इतर पक्षांतील लोक आता प्रतिक्रिया देतील मनसे अस आहे न तस आहे पण मनसे आणि राज साहेबांच्या विचारांवर प्रेम करणारा माणूस कधीच वाईट प्रतिक्रिया देणार नाही ...आणि अशा लोकांच्या प्रतिक्रियांमुळे मनसे वरचे प्रेम कधीच कमी होणार नाही ते वाढतच जाईल..येणार दिवस आणि वर्ष हे मनसे साठी आनंदाची जावो हीच ईश्रचरणी प्रार्थना !🚩 जय मनसे जय महाराष्ट्र ! 🚩

    • @mysteryunboxhindi8707
      @mysteryunboxhindi8707 Před 2 lety +4

      Vote karat ja mag bhau....kadhitari

    • @bhartipawara6133
      @bhartipawara6133 Před 2 lety +1

      Qq KQ questions about

    • @hemantpatil6947
      @hemantpatil6947 Před 2 lety

      Vasooli samarat ahe to

    • @myaim9874
      @myaim9874 Před 2 lety +1

      फक्त भाषण भाषण भाषण
      अजुन काहीच उरला नाही
      एवढे भाषण देऊन सुद्धा
      मत मिळत नाहीं
      सर्व मत शिवसेनेलाच मिळते
      अस का????

    • @rockerrockstar8786
      @rockerrockstar8786 Před 2 lety

      @@myaim9874 balasahebanchi punyahi ahe ti..mat milate te avd matra lakshat thev

  • @user-mm2cv6km1y
    @user-mm2cv6km1y Před 2 lety +34

    अंमच दैवंत राज साहेब ठाकरे भावि मुख्यमंत्री 😎😎😎😎

  • @alkadesai6315
    @alkadesai6315 Před 2 lety +1

    महाराष्ट्र मराठी माणुस फक्त राज ठाकरे सलाम

  • @pratikangal5016
    @pratikangal5016 Před 2 lety +21

    राज साहेबांचा आवाज ऐकला तरी जोमाने काम करायची इच्छाशक्ती मिळते.

  • @sjlasrado
    @sjlasrado Před 2 lety +33

    Raj Thakrey is a carbon copy of Balthakery. He has all Balthakery qualities. He will definitely have a good future in politics

    • @geminian295
      @geminian295 Před 2 lety +1

      Carbon copy nahi cartoon copy

    • @sathya36
      @sathya36 Před 2 lety

      Bal saheb very intelligent person, he doesn't have 10% of his intelligence

  • @samadaspute
    @samadaspute Před 2 lety +3

    खरं च राज साहेब तुम्ही मुख्यमंत्री पायजे होते ,ही महाराष्ट्र ला गरज आहे

  • @kacharuchaudhari7373
    @kacharuchaudhari7373 Před 2 lety

    मा. राज ठाकरे साहेब,
    हिंदुत्वाशी एकरूप राहा, संपूर्ण महाराष्ट्रा आपल्या पाठीशी राहील
    मा. बाळासाहेब ठाकरेंची जुनी शिवसेना आपणच (मनसे) जिवंत ठेवू शकता

  • @username200008
    @username200008 Před 2 lety +22

    The best speaker among all maharashtra politicians...its raj thackeray👍 just look at the command he has over the croud...outstanding

  • @sandipkatkar4102
    @sandipkatkar4102 Před 2 lety +9

    साहेब तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे गरीब मुलांना नोकरी मिळेल आणि त्यांच्या परिवार पण सुखी होईल.
    मी एक कट्टर ...महाराष्ट्र नवनर्माण सैनिक...

  • @sahilbhoir830
    @sahilbhoir830 Před 2 lety +50

    11:33 निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
    अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 Před 2 lety +8

    अगदी माझ्या मनातल बोलले सर तुम्ही 😏🙏❤️👌👍

  • @patil9672
    @patil9672 Před 2 lety +338

    जेवढ लोक सभेला येतात तेवढेच मतपेटीतून लोक दिसावे आणि मनसे ला निवडून द्यावे

    • @harishghadi1829
      @harishghadi1829 Před 2 lety +18

      देव करो आणी मनसेचे राज्य येवो

    • @birannasagai6426
      @birannasagai6426 Před 2 lety +5

      @@toontales5668 Vinod vatatoy Ka tumhala tyani khar tech bolatat

    • @toontales5668
      @toontales5668 Před 2 lety +2

      @@birannasagai6426 khara tech boltat pan madhamadhat vinod krtat tyat seriousness sampun jate tyanchi , mi pan mns supporter ahe pan mala raj sahebanana CM mahnun pahaycha ahe , ani vinod karun CM kase honar ?

    • @vip.7792
      @vip.7792 Před 2 lety +7

      मनसे नसतो येत,टाईमपास आहे फक्त सगळा.लोक फक्त भाषण ऐकायला येतात.राजूने दूसरा कामधंदा बघावे आता😊

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Před 2 lety +3

      स्वतः निवडणुकीत उतरून लढायला पाहिजे राज ठाकर्यांनी .......आता फार नेते राहिले नाहीयेत ....त्यांनाच उतरायला पाहिजे आता ....मग नक्की काही सीट्स मिळतील

  • @gauravdeshmukh5049
    @gauravdeshmukh5049 Před 2 lety +143

    Most sensible leader , most sensible speaker, most sensible politician....genuine...

    • @vinaya2084
      @vinaya2084 Před 2 lety +12

      Only in speeches not in action

    • @V1R4J_99
      @V1R4J_99 Před 2 lety +7

      @@vinaya2084 yeah bcoz people never gave him a chance, to lead maharashtra, bro.

    • @sufiyan874
      @sufiyan874 Před 2 lety

      🃏

    • @gauravtaori498
      @gauravtaori498 Před 2 lety +4

      @@V1R4J_99 given chance to run nashik mahanagar palika. He messed

    • @satviktripathi9348
      @satviktripathi9348 Před 2 lety

      But you guys select NCP

  • @sajanjadhav8195
    @sajanjadhav8195 Před 2 lety +53

    राज साहेब ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री असायला पाहिजे होता

  • @sharadkasar4170
    @sharadkasar4170 Před 2 lety +23

    राज साहेब एकदमच बरोबर बोलतात जय महाराष्ट्र

  • @vikasjadhav8924
    @vikasjadhav8924 Před 2 lety +19

    ऐक दिवस नक्की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार साहेब 💐💐💐

  • @anjalirao9002
    @anjalirao9002 Před 2 lety +23

    The great Shivaji Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏.

  • @headofthetableromanreigns8054

    आम्हाला या माणसाला मुख्यमंत्री होतांना पाहायचं आहे.
    राजसाहेब आपणच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज शोभतात.
    🚩🚩🚩

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 Před 2 lety +13

    हिंदवी स्वराज्य आणि मराठी माणसाला महाराष्ट्रात टिकऊन ठेवण्यासाठी आज आशा माणसाची गरज आहे

  • @ashoksonvane9592
    @ashoksonvane9592 Před 2 lety +27

    जय महाराष्ट्र साहेब

  • @DVPReviews
    @DVPReviews Před 2 lety +82

    👑मराठी हृदयसम्राट👑

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Před 2 lety +3

    आज आवाज एकुणच मन भरून आले, बाळासाहेबांची आठवण आली, आज आम्ही संपुर्ण महाराष्ट्र आपल्याकडेच मोठय़ा आशेने पाहत आहे,हे माजलेले भ्रष्टाचाराचे कुरण मुंबई। मधिल मुळासकट ऊपटुन काढा. जय शिवराय.

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 Před 2 lety +3

    मी आणि माझी मित्र कंपनी होतो आज सभेला... लय जोमात झाली सभा...लोक ४ वाजल्यापासून आली होती ...फुल्ल गर्दी...

  • @rameshsabale1733
    @rameshsabale1733 Před 2 lety +60

    मतात परिवर्तन झाल पाहिजे
    ही गर्दी

  • @shrikantwale8796
    @shrikantwale8796 Před 2 lety +4

    खूप दिवसांनी आपले भाषण एकलो खूपच छान वाटलं आणि ऐकतच रहावं असं वाटतं माझी महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे की राज साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे परिवर्तन नक्की घडेल

  • @nitishmore6260
    @nitishmore6260 Před 2 lety +14

    राज ठाकरे साहेब यांना संधी दिली पाहिजे,नसेल तर विरोधी पक्षनेता तरी मनसेचा नेता असावा🙏पहा काय परिवर्तन होहिल🙏विकास नक्की होहिल🚩

  • @pavangawli1971
    @pavangawli1971 Před 2 lety +38

    राजसाहेब म्हणजे अत्यंत सुक्ष्म अभ्यासक व निर्भिड व्यक्तिमत्व

    • @beinghuman5606
      @beinghuman5606 Před 2 lety +2

      लता म्हण Graph असाच्या असा , अर्रर्रर्रर्र बकवास काही पण फालतू ती एक संकुचित गायिका स्वतापूर्ती बस😡😡😡

    • @pavangawli1971
      @pavangawli1971 Před 2 lety +1

      @@beinghuman5606 मी काय लिहिलय तु काय लिहितोय जरा विचारपूर्वक वाचत चला

  • @satishkad6657
    @satishkad6657 Před 2 lety +52

    सभेसाठी एवढी लोकं येतात पण मनसे मोठे होतात दुसरी काका जातात याचा अर्थ खायचे का ग आमच्या इथे दुसऱ्याकडे मनसे फक्त राज साहेब

  • @babarbabar352
    @babarbabar352 Před 2 lety +55

    साहेब आम्ही मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav Před 2 lety +11

    अप्रतिम👌👌

  • @yashhumbe6700
    @yashhumbe6700 Před 11 měsíci

    राज साहेब या वर्षी मला १८ वर्ष पूर्ण होतील आणि वोटिंग कार्ड ही येईल आणि माझा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्र नवनिर्माण सेने लां असेल❤

  • @anytimeakayanakshaythakur7370

    ह्याला बोलतात नेता, भगवी ऊर्जा आणि सकारात्मक जोश.

  • @NeerajHajare11
    @NeerajHajare11 Před 2 lety +45

    राज ठाकरेंना पाहिलं की बाळासाहेब आठवतात🙏

  • @yogirajjadhav6525
    @yogirajjadhav6525 Před 2 lety

    राजकरणात यायचं म्हणजे मनसे आहे आणि नंतर जवा पब्लिक सिटी होईल तवा दुसऱ्या पक्षा मधी जायचं असं चालेल आहे पण राज साहेब आम्ही नेहमी तुमचा संगती असेल कारण तुम्ही खरे आहात ❤✨️✨️

  • @ravirajbeldar8937
    @ravirajbeldar8937 Před 2 lety

    साहेब तुम्ही म्हणता तसे नक्कीच कोविड मधील सेवा योगदानासाठी अभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही.
    पुण्यातील मनसे कार्यकर्ते श्री जयराज लांडगे साहेबांनी माझ्या आईसाठी मोफत रेमडीसिविअर उपलब्ध करून दिलं.त्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक धन्यवाद.
    नक्कीच महाराष्ट्राला अशा निस्वार्थी, निर्भीडपणे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार्या नेतृत्वाची गरज आहे.
    पुनःश्च मनसैनिक जयराज लांडगे साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र श्री अमर नाईक यांचे मनःपुर्वक धन्यवाद. 🙏

  • @sureshpawar6579
    @sureshpawar6579 Před 2 lety +47

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो

  • @vikasshinde7212
    @vikasshinde7212 Před 2 lety +4

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @bharatgole6906
    @bharatgole6906 Před 2 lety +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, माननीय राज साहेब यांना माझा मनापासून सलाम आणि शुभेच्छा

  • @SunitaRathod-oc1vo
    @SunitaRathod-oc1vo Před 8 měsíci

    राज ठाकरे या सारखीच नेता महाराष्ट्राचे भवितव्य 3 जळनार

  • @HiteshKumar-yo3uz
    @HiteshKumar-yo3uz Před 2 lety +63

    Biggest problem with MNS is they dont have loyal workers..Whoever wins or if any popular face in MNS suddenly leaves the party due to money or getting a better role in other parties.MNS is unable to create local leaders in Maharashtra

  • @deepakkinjawadekar6948
    @deepakkinjawadekar6948 Před 2 lety +13

    फक्त विचार आणि उच्चारावर मतं मिळविता येत नाहीत, त्याच्या बरोबर आचरण ही करावे लागते. उद्या जाल परत वाकड्या ची मुलाखत घ्यायला! आठवा तुमचा ईतिहास राज साहेब!

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 Před 2 lety +2

      माणूस नक्की चांगला आहे पण मागच्या निवडणुकीत याच पक्षांचा प्रचार केला भाजपाविरूद्ध!१००कोटी वसुली,दोन वर्षांतील हत्या , आत्महत्या यावर लक्ष घालायला हवं,एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

  • @aniketkadam4933
    @aniketkadam4933 Před 2 lety

    सर्व सामान्यांच्या भावना आहेत ह्या ....नुसत भाषण नाही आहे हे ..जनतेला काय पाहिजे हे राजसाहेबांनी अगदी मार्मिक भाषेत सांगितलं आहे .

  • @ganeshfitness8429
    @ganeshfitness8429 Před 2 lety

    बाळासाहेब नंतर कोणी असेल तर ते राज साहेब ठाकरे 🚩🚩

  • @amijaan1
    @amijaan1 Před 2 lety +10

    सत्य बोललात साहेब..

  • @sumitthakur4696
    @sumitthakur4696 Před 2 lety +28

    महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या सुखासाठी झटणारा आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा 🙏
    एकदा सत्ता देऊन पाहा... बदल नक्की घडेल आणि या महाराष्ट्राला सुवर्णक्षण नक्की अनुभवायला मिळतील..!

  • @rolexcreations6753
    @rolexcreations6753 Před 2 lety

    राज साहेब तुम्हीच आपल्या महाराष्ट्र चे मुख्यमंत्री पाहिजे 🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @sunilnaraynsuryawanshisury5030

    कितीही भाषने गाजवा आता या राजकारणाच्या भाऊ गर्दीत राज साहेबांचा बाजार संम्पला

  • @abychitre8563
    @abychitre8563 Před 2 lety +76

    Many people attend the sabha for hearing and most of times it does not translate to votes. Party should publish development agenda by district and publish timeline to complete that. Projects can include establishing priority such as roads, electricity, water and agriculture, it is Government who creates infrastructure and private businesses including local agro based creates employment.

    • @aniketmatale9565
      @aniketmatale9565 Před 2 lety +7

      Already published as Blue Print

    • @shivamnangare6787
      @shivamnangare6787 Před 2 lety +4

      Correct

    • @sankettambe440
      @sankettambe440 Před 2 lety +7

      +Aby Chitre
      Are u really not aware of this or posted purposely but FYI MNS is the only Political party in India that has Announced overall development plan of Maharashtra state in all those above aspects take it Tourism, Agro Business, Quality Roads n Infra, Industries, Bringing ST dept in Profit making organization, Educational Hubs, Easy availablity of quality Education in Rural areas, etc and many More topics..
      The BLUEPRINT was already published by Mr. Raj Thackrey before 2014 State Elections..
      But Public of Maharashtra is BLIND N DEAF..
      If U wish to read I would send u it's pdf file through email .. just drop ur mail id..

    • @shitalsutar6309
      @shitalsutar6309 Před 2 lety +2

      Correct

    • @ChaiMaskaPav
      @ChaiMaskaPav Před 2 lety +4

      Sir please checkout Blueprint of MNS 🔥

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 Před 2 lety +4

    जनता फक्त राज साहेब ठाकरे यांना ऐकण्यासाठी गर्दी करते मतदान करत नाही
    जनता चुकते आहे
    यंदा तरी मतदान करा

  • @dnyaneshwarkedari9610
    @dnyaneshwarkedari9610 Před 2 lety +1

    महाराष्ट्रात फक्त सद्या एकच व्यक्ती विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत आहे तिथे म्हणजे राज साहेब ठाकरे....✌️✌️👑👑

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 Před 2 lety

      विकासाचा मुद्दा: 1) राज्यपालांची नक्कल
      2) माश्याची लघवी

  • @akshayawarkar5602
    @akshayawarkar5602 Před 2 lety +2

    राज साहेबाचा विजय असो विजय असो विजय असो 🙏🙏🙏🙏🙏🙏जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekjadhav9202
    @vivekjadhav9202 Před 2 lety +9

    🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @nitingarud8536
    @nitingarud8536 Před 2 lety +4

    🙏 जय शिवसेना 🙏 जय मनसे 🙏

  • @Blah_858
    @Blah_858 Před 2 lety +55

    I improve my marathi through his speeches. He's just too good.

    • @shreenath-thehearthacker5013
      @shreenath-thehearthacker5013 Před 2 lety +1

      Apko marathi nahi aati???

    • @Blah_858
      @Blah_858 Před 2 lety +3

      @@shreenath-thehearthacker5013 Aati hai, but i want to improve it.

    • @dhananjaypatil6338
      @dhananjaypatil6338 Před 2 lety +2

      Listen more speeches

    • @shreenath-thehearthacker5013
      @shreenath-thehearthacker5013 Před 2 lety +1

      @@Blah_858 you can start talking to your marathi friends in marathi it will improve

    • @Blah_858
      @Blah_858 Před 2 lety +3

      @@shreenath-thehearthacker5013 Arey tashi marathi mala jamtiye pan tyat ajun prabhutva milwaycha ahe. Hence. 🙇‍♀️

  • @NasirShaikh-ww4gm
    @NasirShaikh-ww4gm Před 2 lety +11

    कडू पन सत्य💣❗💯

  • @nageshjadhav938
    @nageshjadhav938 Před 2 lety +3

    एकच साहेब फक्त राजसाहेब ठाकरे

  • @mr.crazyindian1586
    @mr.crazyindian1586 Před 2 lety +5

    Raj Thackeray on FIRE 🔥🔥

  • @ramchandrasadhu7828
    @ramchandrasadhu7828 Před 2 lety +4

    जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवानों भगीनिनो आणि मातानों,,🚩

  • @nb-fj3yv
    @nb-fj3yv Před 2 lety +105

    The great and down to earth speech and the reality of feelings. 👍🙏

  • @user-km8gr6wf2r
    @user-km8gr6wf2r Před 2 lety +4

    साहेब काळजी घ्या तुम्ही, लवकर बरे व्हा आणि आपल्याला लागायचं आहे कामाला,हे पण राज्य सरकार,येढ्यात काढत आहे जनतेला,,तुमची गरज आहे आपल्या महाराष्ट्राला 🙏

  • @ketan8421
    @ketan8421 Před 2 lety +26

    I really feel someday Sir should be in the power… I wish he should get better and wish him for his well-being.. 🙏

    • @veereshwarsharma1254
      @veereshwarsharma1254 Před 2 lety

      For that he should stop sitting on fence and also stop threatening his own countrymen from other states. Common public gets scared and feels unsafe so they choose the other options always. He could be a strong leader of people if he chooses to. He definitely has that potential.

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před 2 lety

      @@veereshwarsharma1254 get some knowledge before making this joke🤣🤣

    • @veereshwarsharma1254
      @veereshwarsharma1254 Před 2 lety

      @@siddheshbirje6050🤣

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 Před rokem

    मुद्द्यावर बोलणारा माणूस. म्हणजे एक मेव राज साहेब. जय हिंद जय.महाराष्ट्र नवनिर्माण

  • @swapneelkuber6830
    @swapneelkuber6830 Před 2 lety +1

    खंबीरपणे समर्थ रामदास स्वामींची विद्वत्ता मांडणारे एकमेव नेते राजसाहेब ठाकरे...
    राजसाहेब खरंच तुमचा अभिमान वाटतो..
    नुसत हिंदुत्व बोलून नाही तर जगून दाखवाव लागतं ते तुम्ही मा. बाळासाहेबांच्या नंतर एकटेच करू जाणे..

  • @shubhambhake2207
    @shubhambhake2207 Před 2 lety +7

    "Ithe jamlela sarv hindu bhanvano..."...!❤️❤️

  • @jaggubhi6561
    @jaggubhi6561 Před 2 lety +9

    राज साहेब जेव्हा जेव्हा बोलतात जे बोलतात ते सत्य बोलतात 👍👍

  • @meeradeshmukhnimutkar1784

    लोकं मतदान करत नाही कारण बोलण्यापेक्षा कृती महत्वाची. बोलण्याने माणसं दुखावली जातात. सत्य बोलण्यापेक्षा सत्यात उतरणे महत्वाचे. आधी केले मग सांगितले. असे आमचे श्रीसमर्थ रामदास स्वामी म्हणतात.

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 Před 2 lety +2

    संजय राऊत मुळे शिवसेना संपायला कारणीभूत ठरला मराठी माणूस विसरून गेले

  • @abhijeetnimbalkar8980
    @abhijeetnimbalkar8980 Před 2 lety +4

    नुसती सभेला गर्दी करू नका या व्यक्तीला सक्षम पणे साथ द्या

  • @prathameshtodkar7683
    @prathameshtodkar7683 Před 2 lety +3

    राज साहेब फक्त आणि फक्त खर आणि सत्य परिस्थितीवर बोलतात, म्हणूनच मी त्यांचा चाहता आहे. आणि खरच राज साहेबांना एक संधी महाराष्ट्राने दिली पाहिजे या मताचा मी आहे . राज साहेब खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीस. 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhushanshejwal875
    @bhushanshejwal875 Před 2 lety +1

    Must say Tiger Abhi Zinda hai 🐅🐯
    Loads of Love saheb🚃🚃🚃🚃🚃

  • @amolrgund3995
    @amolrgund3995 Před 2 lety

    राजसाहेब महाराष्ट्र ची शान आहेत brand brand असतो

  • @ShoaibKhan-ll8lo
    @ShoaibKhan-ll8lo Před 2 lety +4

    Superb.. You deserve a chance to rule Maharashtra. We are with you

  • @balukengale4681
    @balukengale4681 Před 2 lety +5

    जबरजस्त साहेब खरच तुम्ही पाहीजेत

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 Před 2 lety +1

    राज ठाकरे जे बोलताय ते १०० % खर आहे .....

  • @bhartimali2068
    @bhartimali2068 Před 2 lety

    खर बोलणाऱ्या व्यक्तीला भीती नसते , राज साहेब खरंच great 👑👑👑🚩🚩

  • @rajgaikwad3171
    @rajgaikwad3171 Před 2 lety +30

    Raj Saheb Thakre is a Great Leader Of Maharashtra 🚩🚩