Raj Thackeray Full Speech Shivaji Park: राज आणि राणेंच्या शिवसेना त्यागाची इनसाईड स्टोरी

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 03. 2023
  • #rajthackeray #mns #rajthackerayspeech #eknathshinde #uddhavthackeray #shivsena #abpमाझा #abpmajha #RajThackeray #MNS #ShivajiPark #gudhipadwa #maharashtrapolitics #MarathiNews
    Raj Thackeray Speech Live Updates | MNS Gudhi Padwa Melava Shivaji Park | गुढी पाडवा 2023 | राज ठाकरे मनसे मेळावा शिवाजी पार्क
    raj thackeray gudi padwa speech,raj thackeray live today mumbai, shivaji park dadar, raj thackeray gudi padwa,raj thackeray today sabha,raj thackeray speech time, Shivaji Park, raj thackeray live, Uddhav Thackeray, Maharashtra, raj thackeray bhashan, raj thackeray sabha live, raj thackeray live today
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Vidhan Sabha LIVE | Maharashtra Budget Session 2023 | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | महाराष्ट्र सत्तासंघर्ष | शिवसेना | महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन | अर्थसंकल्पीय अधिवेशन | शिंदे शिवसेना विरुद्ध ठाकरे गट | अजित पवार vs देवेंद्र फडणवीस | विधानसभा खडाजंगी | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

Komentáře • 466

  • @ajay.bangar
    @ajay.bangar Před rokem +26

    एक था टाइगर :-हिंदूह्रदयसम्राट स्व.मा.श्री बाळासाहेब ठाकरे🔥
    टाइगर जिंदा है :-हिंदूजननायक मा.श्री राजसाहेब ठाकरे🔥

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před rokem +142

    राज साहेब भावा बदल बोलण्यापेक्ष महागाई / बेरोजगारी / गॅस वाड यावर बोले असते तर बरं झालं असते लोकांना त्याची खरी गरज आहे

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 Před rokem +24

      निवडून द्या आधी मग बोला रे

    • @abhishek_o_5320
      @abhishek_o_5320 Před rokem +9

      ​@@amitpatil8875 कशाला... निवडून आले तरी सेंट्रल वरून काही दबाव आला तर पलटतील

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 Před rokem

      विरोधी पक्ष काय करते आहे
      निवडणुकीत मतदान नाही करना अपेक्षा मात्र त्यांच्याकडून ठेवायच्या.
      आणि एक गोष्ट टॅक्स जीएसटी या गोष्टी जर का कमी केल्याना तर देशाच्या सुरक्षेसाठीजी यंत्रसाुग्री लागतेना ती कुठून येणार डेव्हलपमेंट रेशनच्या दुकानावर राशन भेट नार नाही आणि सैनिकांची पेन्शन ह्या सर्व व इतर गोष्टी बंद होतील .
      देशाची कोणती प्रगती होणार नाही आपल्या देशाची परिस्थिती पाकिस्तान श्रीलंका ह्या देशांसारखे होईल हे लक्षात ठेवा.

    • @deepakb.277
      @deepakb.277 Před rokem +11

      १८५७ पासुन सर्व पक्ष महागाई वरच बोलत आहेत ते जुनं गाणं ऐका मंहगाई मार गई

    • @amolaher196
      @amolaher196 Před rokem

      Bhau nalayak nighala tar tyachi kan ughadani keli pahije ani balasahebancha khara varsdar raj saheb thakare

  • @vijaysuryavanshi9321
    @vijaysuryavanshi9321 Před rokem +9

    छ्त्रपती जय शिवराय जय जिजाऊ माता जय महाराष्ट्र हिन्दवी स्वराज्य कि जय जय

  • @premdamodar9681
    @premdamodar9681 Před 10 měsíci +18

    मी यंदा मनसेला मत देणार आहे!❤🙏

  • @anandsangeet488
    @anandsangeet488 Před rokem +7

    नेता .असेल तर माझ्या राज साहेबांन सारखा हवा. सत्य .आणि प्रामाणिक .

  • @jalindarkavitake4831
    @jalindarkavitake4831 Před rokem +6

    राजसाहेब जे खर सांगत आहेत ते काहींना झोंबत आहे,
    त्यांना खर पचत नाही ,आत्मचिंतन करा

  • @udaypardeshi2771
    @udaypardeshi2771 Před rokem +45

    दर्ग्याच हे 1 no दाखवली जरूर कारवाई व्हावी

  • @vickylodhi3729
    @vickylodhi3729 Před rokem +14

    जय हिंद.. जय महाराष्ट्र ..🚩🚩🚩

  • @subhashthorat9854
    @subhashthorat9854 Před rokem +11

    एवढा मोठा जनसमुदाय याचे परिवर्तन मतांत होणं गरजेचं आहे

  • @mohanishsatwilkar7669
    @mohanishsatwilkar7669 Před rokem +89

    हा पाहिला भावू आहे जो स्वतःच्या भावावर बोलून पक्ष चालवतो😂😂😂😂 सुपारी किंग

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Před rokem +10

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚂

  • @sakharammahanvar6231
    @sakharammahanvar6231 Před rokem +3

    हिंदू हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या लाख लाख सुभेच्छा.

  • @user-xn3so1up7e
    @user-xn3so1up7e Před rokem +166

    दुसर्‍या पक्षावर बोलण्यापेक्षा आपल्या पक्षावर बोलावे आपलेच आमदार आपल्याला सोडुन भाजपात का गेले ?

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 Před rokem +15

      te gele paise khayla vikas karaycha navhata tyanna tuza konta neta ahe jyane changli kame kelit sang

    • @abhishek_o_5320
      @abhishek_o_5320 Před rokem +4

      ​@@amitpatil8875 आदित्य

    • @ssryr6427
      @ssryr6427 Před rokem +4

      Ghamandi ghar kombda

    • @mandargole7831
      @mandargole7831 Před rokem +4

      @@abhishek_o_5320 kay kam kela explain kru shaktos ka bhai....

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 Před rokem +2

      ते गेलेत पैसे खायला.
      मनसे सत्ता नसताना जनतेची कामे करून घेत आहे.
      मग तुम्ही या पक्षा सोबत का नाही???

  • @ramsakhare9359
    @ramsakhare9359 Před rokem +44

    महागाई कमी कधी होणार गोरगरीब जनता चे काय करणार त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बघा

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 Před rokem +5

      Adhi nivdun dya mag bagha

    • @jaihind5009
      @jaihind5009 Před rokem +6

      तुमच्या घरावर ताबा झाला ना मग कळेल
      महागाई साठी बाकी विषयावर बोलायचं नाही का??

    • @abhishek_o_5320
      @abhishek_o_5320 Před rokem +4

      ​@@jaihind5009 काय विषय घेतले स्वतः च दुखणं सांगितलं फक्त बस 🤣

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 Před rokem

      @@amitpatil8875 👎👎👎👎👎👎

    • @Max-fz2ok
      @Max-fz2ok Před rokem +1

      vot karato ka mns la

  • @opatulyt2463
    @opatulyt2463 Před rokem +25

    एकच साहेब राज साहेब 👑🔥

  • @pgrenge1463
    @pgrenge1463 Před rokem +40

    पाच लाख होते उद्धव बालासाहेब ठाकरे यांच्या सभेला 🚩🚩🚩🚩 ओन्ली उद्धव बालासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩शिवसेना संपवायचे प्रयत्न या सरवांचे चालू आहेत असे कधिच होऊ शकनार‌ नाहीं
    🚩🚩🚩🚩 उद्धव बालासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

    • @shankarkatke2376
      @shankarkatke2376 Před rokem +8

      शिवसेना ???? आम्ही संपलेल्या पक्षावर कधीच बोलत नहि ???

    • @hbhoir99636
      @hbhoir99636 Před rokem +9

      सगळे मुस्लिम समाज होता थिटे कुठे पाच लाख होते

    • @amitpatil8875
      @amitpatil8875 Před rokem +7

      3 पक्ष्या ची लोक होती ही एकच पक्षा ची आहे

    • @yashgirigosavi6536
      @yashgirigosavi6536 Před rokem

      अरे उद्धव चोळ्या बास कर आता. तुझा उद्धव किती हांड गुळा आहे ते माहित आहे आम्हाला

    • @suresharshende7934
      @suresharshende7934 Před rokem +2

      मनसे चा रेकाॅड आहे माणस आणायला बस पाठवतात सभे साठी प्रतेक वेळी 💯👍😂

  • @udaypardeshi2771
    @udaypardeshi2771 Před rokem +51

    असं वाटत आहे की हे ठाकरे परिवार आपल्या स्वतःला महाराष्ट्रा चे राजे समजत आले आहे यात लोकांचे काय भलं करणार हे

    • @sanjaypalwe5949
      @sanjaypalwe5949 Před rokem +1

      Indirectly shinde baddal goodwill banawanyasathi.....

  • @vishalmasurkar8717
    @vishalmasurkar8717 Před rokem +48

    जून राज ठाकरे वाटत नाहित. भाजप चे राज ठाकरे वाटतात

    • @amitr4385
      @amitr4385 Před 3 měsíci

      Tu ka nahi kadhat paksha

  • @user-wx6nt8ig7r
    @user-wx6nt8ig7r Před rokem +31

    एका भुमिकेवर ठाम रहा पक्षातील कार्यकर्ते कंफ्युज होणार नाहीत

  • @yogeshghadge2403
    @yogeshghadge2403 Před rokem +6

    खरच राज साहेब ठाकरे ग्रेट आहेत 👏👏👏

  • @mahendrajadhav6661
    @mahendrajadhav6661 Před rokem +5

    Jay hind Jay maharashtra

  • @Anis_Qawwal
    @Anis_Qawwal Před rokem +19

    आपके आमदार खुद मनसे छोड़कर भाजपा में गये आप उसी खानदान से है तो आज आप उद्धव ठाकरे साहब के साथ आकर उनका साथ कयू नहीं देते क्यू बाला साहेब के नाम को आप दोनों भाई मिलकर आगे नहीं ले जाते घर के झगडे से दुसरे लोग फायदा उठाते हैं और आपको ये चलता है आप से हाथ जोड़कर विनती है कि आज आपको भाई के साथ रहना चाहिए आप एक ही पेड़ की साख है मिलकर कर रहे मेरी यही इच्छा है भगवान आपको साथ रहने की सत बुद्धी दे

  • @avinashborhade2040
    @avinashborhade2040 Před rokem +26

    Video वाला
    महाराष्ट्र ची हास्यजत्रा
    खाज साहेब.

  • @UmeshPatil17858
    @UmeshPatil17858 Před 9 měsíci +1

    जय महाराष्ट्र नमस्कार
    जय मनसे

  • @bablusorte2447
    @bablusorte2447 Před rokem +5

    राज ठाकरेजी साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाल पाहीजे

  • @user-ll8nl6ho8f
    @user-ll8nl6ho8f Před 7 měsíci

    2024 ला मनसे राज्य येणार राज ठाकरे हिंदुत्व प्रतीक आहे

  • @b.d.1887
    @b.d.1887 Před rokem +28

    स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच गेलात ना तुम्ही दोघे, मग साहेबांच्या समोर बोलायला तोंड कुणी शिवलं होते काय? त्याची आत्ता एवढ्या वर्षांनंतर आठवण झाली? बेशरमपणाचा कळस झाला.
    मा.उध्दव ठाकरे यांच्या वर बोलल्या शिवाय तुमच्या कडे काहीही नाही. त्यापेक्षा स्वतः च्या पक्षाची काळजी घेतली तर काही फायदा होईल.

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 Před 10 měsíci +1

    ❤❤ राजसाहेब ❤❤

  • @udaypardeshi2771
    @udaypardeshi2771 Před rokem +19

    यांचं हिंदू म्हणजे भावभावत वाद सत्तेसाठी

    • @kapilfulmamdikar6579
      @kapilfulmamdikar6579 Před rokem +5

      हो का तुम्ही काय केलं हिंदुत्वासाठी??

    • @abhishek_o_5320
      @abhishek_o_5320 Před rokem

      ​@@kapilfulmamdikar6579 अरे ह्यांचं ढोंगी हिंदुत्व आहे पहिले मुस्लिम जाती ला शिव्या घातल्या मग vote नाही पडणार म्हणून पाठीशी घातलं शब्दात फिरवून नीट ऐक speech

    • @grksf5598
      @grksf5598 Před rokem

      @@kapilfulmamdikar6579 उपटली😅 ठेवलेत जुडी बांधून न्हेतो का

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 Před rokem +78

    हे सांगायला इतकी वर्षे का लागली? अब मोदीजी खुश हो जायेंगे और शाबासकी देंगे.

    • @ssryr6427
      @ssryr6427 Před rokem +1

      Ghamandi ghar kombda

    • @daksh6559
      @daksh6559 Před rokem +3

      @@ssryr6427 भोंगा सम्राट

    • @gajananhaldankar8934
      @gajananhaldankar8934 Před rokem +5

      तु आणि नाऱ्या गेले ते बरे झाले दोघांची हि आमच्या शिवसेनत नको होते .

    • @tejas_n
      @tejas_n Před rokem

      ​@@gajananhaldankar8934 Uddhav thakrey ha sant manus ahe ekdam dhutlela tandul sarkha nirmal swachh manus ahe.Barobar ka?

    • @rajujadhav6080
      @rajujadhav6080 Před rokem

      Bogyambo khush huva

  • @ajaytungatkar3352
    @ajaytungatkar3352 Před rokem +2

    Ekda Raj saheb la dya Maharashtra CM mhanun.... Tevha kelel takat MNS chi...🇮🇳

  • @nayanwagh2426
    @nayanwagh2426 Před rokem +47

    राहायचं भारतात आणि झेंडे लावायचे पाकिस्तान चे 😡😡😡😡
    प्रत्येक ठिकाणावर चे अतिक्रमण हटवले पाहिजे😡😡😡😡😡 सरकारने

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 Před rokem

      Hindu atikraman karat nahi
      Atikraman ha garibishi related prashn aahe to tasa solve karayacja sodun neta aag lawstai

    • @nitajadhav8545
      @nitajadhav8545 Před rokem +1

      It is shame that still aurangazeb supporters Jihadis living in Maharashtra .....and fooling again Hindus talking about secularism 😢
      हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा.. हर हर महादेव".... Jai Maharashtra ♥

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 Před rokem

      Ahadabadcha nav kadhi change hote

  • @pawankolhe4277
    @pawankolhe4277 Před rokem +81

    I was expecting a lot from this speech but it seems Raj ji just stuck to the past...he has shared most of these points in past as well.

    • @sid9463
      @sid9463 Před rokem +10

      Past is very important because, we can secure our future which is based on past.

    • @121vaibhav
      @121vaibhav Před rokem +5

      I think u watched only past sagement... There is lot more issues in full speech... U shd watch full speech

    • @tastyfoodlife4371
      @tastyfoodlife4371 Před rokem

      Ed ka dar 😂

    • @sameerpatil2853
      @sameerpatil2853 Před 8 měsíci

      Mn

  • @bipinsalaskar9243
    @bipinsalaskar9243 Před rokem +30

    परत जिंकले मन लाउडस्पीकर वरुन

  • @vikramgaikwad4694
    @vikramgaikwad4694 Před rokem +5

    येवढे बोलतात पण महाराष्ट्रीयन मुलांना स्वताच्या महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करण्यासाठी कधी त्यांना आर्थिकदृष्टय़ा मदत किंवा मार्गदर्शन केले नाही फक्त त्यांचा वापर करून घेतला.

  • @kinglover3899
    @kinglover3899 Před rokem +8

    Rajsaheb🚩

  • @aaniketmadke5390
    @aaniketmadke5390 Před rokem +41

    बीजेपी च्या विरोधात बोला शिंदे किंवा उद्धव साहेब सोडा पाकीट मिळ आता लक्षत आलं शिंदे चा कारेक्रम होणार पाकीट मिळाला

    • @ssryr6427
      @ssryr6427 Před rokem +3

      Gharkombda ghamand

    • @daksh6559
      @daksh6559 Před rokem +4

      @@ssryr6427 उंदीर

    • @ShriSwamisamartha_123
      @ShriSwamisamartha_123 Před rokem +1

      पेंग्विन चे लेंडुक बोलले

    • @grksf5598
      @grksf5598 Před rokem +1

      @@ShriSwamisamartha_123 मंध सेना

    • @daksh6559
      @daksh6559 Před rokem +1

      @@grksf5598 मंद नाही उंदीर सेना

  • @sandeeprokade7197
    @sandeeprokade7197 Před rokem +1

    Jay ho 1no saheb

  • @alkaworlikar2250
    @alkaworlikar2250 Před rokem +4

    राज दादा, बघा लोक किती आशेनं पाहत आहेत तुमच्या कडे, मराठी माणसांना आधार द्या त्यांना निराधार करू नका.बाळासाहेबां नंतर तुमचाच आधार आहे., पाहिलंत ना! सभेला किती गर्दी आहे, मराठी माणसांनचे हाल करून नका,हात जोडून विनंती करते.😢

  • @anandsangeet488
    @anandsangeet488 Před rokem +1

    पुढील मुख्य मंत्री .राज ठाकरेच असणार.

  • @sagarshinde7194
    @sagarshinde7194 Před rokem +2

    राजसाहेब♥️

  • @ramsakhare9359
    @ramsakhare9359 Před rokem +9

    शिवसेना पक्ष आधी का आमदार व खासदार आधी कोण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि राहणार निवडणूक आयोग सरकारचे गुलाम झाले राज्यपाल सरकारचे गुलाम झाले या निकालामुळे भाजपचे आमदार व खासदार कमी निवडून येणार आहेत

  • @ganeshmasalkar5946
    @ganeshmasalkar5946 Před 8 měsíci

    Saheb khup laksha dyav lagtay... Ani tumcha सारखेच सगळे राज पाहिजे maharashtra mdhe

  • @vikrambansod5579
    @vikrambansod5579 Před rokem +12

    I like the way, as a leader he pointed out where current government is lacking and we they should put more attention to. Rather than making false claims he provide proper proof and put pressure on gov to act to illegal construction. He is a good leader but lack good soldiers. Keep up the good work Raj Ji !!

  • @user-wt8lv7sh7d
    @user-wt8lv7sh7d Před 7 měsíci

    ✨👑 Raj saheb Sir Salute✨
    ❤🙏❤️

  • @vmsanghrajka
    @vmsanghrajka Před rokem +8

    Raj Saheb ❤

  • @akashhajare6611
    @akashhajare6611 Před rokem +8

    Only rajsaheb thakare 🚩🚩🚩

  • @manojkokate8934
    @manojkokate8934 Před 8 měsíci +1

    सत्य आहे हे.

  • @shreyasvideos8085
    @shreyasvideos8085 Před rokem +2

    महाराष्ट्राचे जनतेचे नेते

  • @mayurikandalgaonkar2909
    @mayurikandalgaonkar2909 Před rokem +15

    तुमचे पटत होते तर एकत्र का आला
    नाहीत दोघेही
    आता कसे प्रेम ओतू जातय

  • @viveknadgouda9687
    @viveknadgouda9687 Před rokem +1

    राज ठाकरे साहेब जाग केल. उत्तम

  • @suyogkhakam6555
    @suyogkhakam6555 Před rokem +9

    जय मनसे

  • @anandsangeet488
    @anandsangeet488 Před rokem +4

    जय हिंद जय महाराष्ट्र .

  • @vishnudhanwai5465
    @vishnudhanwai5465 Před rokem +2

    बाळासाहेब ठाकरे खरे वारसदार मा श्री राज साहेब ठाकरे आहे❤❤❤❤

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 Před rokem +1

    Supariking

  • @abhimanyukumar3295
    @abhimanyukumar3295 Před 4 měsíci

    राज ठाकरे साहेब कारण माला राजकरण आयकु आनी बगू वाते साहेब आनी साहेब ची फक्त स्पीच

  • @ajaykanap3504
    @ajaykanap3504 Před 8 měsíci

    Jai Maharashtra 🚩

  • @rajeshwarvibhute500
    @rajeshwarvibhute500 Před rokem +10

    उद्योग सगळे गुजरात ला गेले साहेब, तरुणांनी काय करावं पोट कशी भरावी, महागाई कमी करण्यासाठी कोण प्रयत्न करणार . तुम्ही ह्यावर काहीच बोलणार नाही का?

  • @user-tt3xw9yd8k
    @user-tt3xw9yd8k Před 8 měsíci

    Jay mns

  • @sunilsawant2179
    @sunilsawant2179 Před rokem +2

    आओ नारुदा. तुम्ही. शिवसेनेतुन बाहेर पडुन 18 वष् झाली त्यानी कीती पक्ष बदलले तुम्ही कीती जणांची तळी उचताय हे दिसतय महाराष्ट्रात हे बघतोय.

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Před 9 měsíci

    आले गेले त्यांचे हाल झाले मराठी माणुस जर ऊधव ठाकरे यांचे पाय चाटत आसेल तर मराठी माणसाचे हाल होणार म्हणुन आपकी बार राज साहेब ठाकरे जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @kadamamit1818
    @kadamamit1818 Před rokem +17

    एकदा तरी साहेबांना संधी देऊन बगा राव

  • @ganeshkharat5852
    @ganeshkharat5852 Před rokem

    खरं आहे ते

  • @jaimaharashtra21
    @jaimaharashtra21 Před rokem +14

    साहेब राणे न बद्दल मोठे साहेब काय बोलले होते पूर्ण महाराष्ट्र जाणतो...naryaa..उठतो का साल्या चा..आणि बरेच काय..आणि मोठे साहेब मनातले बोलायचे..स्क्रिप्ट घेवून नाही🙏🏻

  • @anandsangeet488
    @anandsangeet488 Před rokem

    राज्य हातात येणारच....

  • @user-zv2un7hw1t
    @user-zv2un7hw1t Před 2 měsíci

    Aai bhawani tumala yash devo,

  • @jyotibarge5078
    @jyotibarge5078 Před rokem

    उदधव ठाकरे पक्ष चालणयास लायकच नाही जे पाहीजे मलाच मिलाल पाहीजे आयत पाहीजे फुकट पाहीजे उदा त माझा पण मुलगा मत्री झाला पाहीजे याचया वरुन लक्षात आल राज साहेब

  • @Harshthombre
    @Harshthombre Před 3 měsíci

    🔥🔥

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Před rokem +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @ramkrishnadornal9439
    @ramkrishnadornal9439 Před 10 měsíci

    छान ❤

  • @vilassherekar6820
    @vilassherekar6820 Před rokem +4

    Javed saheb very clear with his views

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Před rokem

    राज.ठाकरे.साहेब.उध्धव.ठाकरे.साहेब.कोवीड.मधेकसे.कोनाला.भेटनार.होते.ते.आजारी.होते.त्यांना.कोवीड.झाला.होता.आजारी.माणुस.बाहेर.कसा.पडनार.व.कसा.कोनाला.भेटनार.

  • @laxmikantbhatkar6542
    @laxmikantbhatkar6542 Před rokem +2

    Saheb kadak

  • @user-oz9ou2sj2t
    @user-oz9ou2sj2t Před rokem +12

    फक्त राज साहेब ठाकरे

  • @ganeshmasalkar5946
    @ganeshmasalkar5946 Před 8 měsíci

    Waaaa.. saheb... He fakt ani fakt tumcha sanman aani kashta aahe...

  • @Anis_Qawwal
    @Anis_Qawwal Před rokem +19

    आपके पास बस एक आमदार है और कुछ नहीं आप क्या मानते राजनिति को क्या होगा आगे

    • @yogeshkhorjuvekar8965
      @yogeshkhorjuvekar8965 Před rokem +4

      Ekach bhari padtoy.

    • @laxmikantbhatkar6542
      @laxmikantbhatkar6542 Před rokem +1

      एक आमदiर असताना एव्हढ बोलले, 100 amdar asatil तर किती bolatil?

    • @yogeshkhorjuvekar8965
      @yogeshkhorjuvekar8965 Před rokem

      @@laxmikantbhatkar6542 tujha ek youtube astana tu kiti boltos.. Tumchi layki ahe Raj Sahebanna bolayachi.

    • @shinchan7153
      @shinchan7153 Před rokem

      Tu aapna dek tera kya hoga aage beta

    • @jagdamb823
      @jagdamb823 Před rokem

      Iss baar 25-30 aamdaar aayenge Raj saheb ke

  • @pravinthorat10
    @pravinthorat10 Před rokem +2

    सरकार कोणाच ही असु त्याच्याशी कहिच घेण देन नाही. आमची नागरिकांची एकच विनंती आहे आमची काम करा. आम्ही तुम्हाला ह्या आशेने मत करतो आमची काम करतील ह्या अशेने नाही की तुमचा खेल बगन्यासाठि.

  • @sushamanalawade1732
    @sushamanalawade1732 Před 10 měsíci

    Saheb🚩🙏

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 Před rokem +25

    शिवसेनेतून दोघेही गेले ते बरेच झाले

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 Před rokem

      घाण गेली

    • @bipinsalaskar9243
      @bipinsalaskar9243 Před rokem +1

      बरोबर उधंदव राउत

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 Před rokem +1

      म्हणून ही आवस्ता आज आली आहे उद्ध्वस्तची

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Před rokem

      @@bipinsalaskar9243 निष्ठावंत शिवसैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहेत

    • @shankarkatke2376
      @shankarkatke2376 Před rokem +1

      @@supriyapawar3231 उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही तर उद्धव शरद गांधी आहे तो

  • @pravinthorat10
    @pravinthorat10 Před rokem +1

    आणि खरच विरोदकांना सभेच्या गर्दी दाखवन्या साठी सभा घेऊ नका लोकांना मधे प्रभोधन घडवून अंण्यासाठी सभा गया. सवताच किती हुशार आहात हे नका सांगू लोक कशी हुशार होतील हे सांगा. आणि माज्या मते राज ठाकरे साहेब हेच करत आहेत.

  • @satishahuja1236
    @satishahuja1236 Před rokem +4

    🎉Ab Ki bar Raja Saheb ki sarkar

  • @kishorbandkar1973
    @kishorbandkar1973 Před 10 měsíci

    पीकर ❤तीथे 🎉वीकल ❤जात 🎉

  • @suresharshende7934
    @suresharshende7934 Před rokem +12

    राज साहेब पहीले झेंडा बदलला ,मराठी माणुस मुद्दा सोडला ,परप्रांतिय मुद्दा ,शिवरायांची मुद्रा झेंड्यात टाकला, टोलनाका नतर बीजेपी नेतेंचा गाठी भेटी मग आता हिंदुत्व मुद्दा च नाय राहीला साहेब 😞

  • @prasaddhanorkar.832
    @prasaddhanorkar.832 Před rokem +10

    जय शिवराय
    जय महाराष्ट्र 🔥

  • @kunalwaghela528
    @kunalwaghela528 Před rokem +1

    he sagla fakt raj sahebch laksha deu shakta

  • @bhagwanagree4767
    @bhagwanagree4767 Před rokem +6

    गजलेली तोफ चायना माल

  • @jayeshpatil8597
    @jayeshpatil8597 Před rokem

    राज साहेब, उद्धव ठाकरे पक्ष बुडवणारा होते मग ते शिव सेने च मुख्यमंत्री कसे झाले, तुम्ही आणि नारायण राणे का नाही झाले• वेळ वाईट आहे भावाची साथ द्या•

  • @nileshthorat703
    @nileshthorat703 Před rokem +5

    Very nice,

  • @ra8208
    @ra8208 Před rokem +6

    सुपारी किंग

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Před rokem

    आबकी बार राज ठाकरे सरकार एक वेळ राज ठोक मनसे स्टाईलने काम करून घ्या पुन्हा कधीच नाही जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Před rokem +4

    महाराष्ट्राचे जेष्ठ राजकारणी ऊर्फ भ्रष्टाचारी शरद पवार यांनी शिवसेना संपवली हे सांगणे विसरले 🤗🤗
    आपल्या पक्ष काढण्यासाठी त्यांनीच सांगितले
    २०२४ महाराष्ट्रातील भ्रष्टवादी व भारताची महाभ्रष्ट पार्टी भाजप एकत्र येणार 😂😂😂

  • @maheshjatkar2909
    @maheshjatkar2909 Před rokem +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shreyasvideos8085
    @shreyasvideos8085 Před rokem +1

    धाकले हिंदू ह्रदयसम्राट......🔥🔥🚩🚩🚩

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 Před rokem +16

    मिडिया नी जिवंत ठेवलेला पक्ष..

  • @somnathkharat9288
    @somnathkharat9288 Před rokem +1

    ही सभा बहुतेक उद्धव साहेबांचे उने धूने काढण्यासाठी आयोजित केलीय

  • @atharvanaik9395
    @atharvanaik9395 Před rokem +9

    Good speech 👍👍

  • @RajuRaju-ly7zg
    @RajuRaju-ly7zg Před rokem +1

    Ok

  • @homepantingidea7238
    @homepantingidea7238 Před rokem +4

    काय सारखं सारखं तेच बोलता.. वेगळं काही बोला.. तुमचा पक्षा बदल बोला काही तरी

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan3918 Před 9 měsíci

    ऊधव ठाकरे या मानसा सारखा फालतू मानुस महाराष्ट्रा मध्ये नाही जय मनसे जय राज साहेब ठाकरे

  • @dattatraykotwal2571
    @dattatraykotwal2571 Před rokem +2

    साहेब आपण म्हणता मा नारायण राणे फुटले नाही तर मा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांनी जे सांगितले ते खोटं आहे अस आपल्याला सांगायचं आहे इतकेच दिवस का बोलले नाही