Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
व्यापार्याचे नंबर भेटल का
Khari mahiti dilyabaddal dhanyawad❤
खूप छान आणी प्रामाणिक माहिती 👌👌
धन्यवाद सर 🙏
योगेश सर चांगली माहीती दिली धन्यवाद
आभारी आहे सर 🙏❤️
बुलढाणा जिल्ह्यात जमेल का? उष्णता खूप असते ४०° ते ४५° c पर्यंत, कांद्या साठी रान तयार केले होते, रासायनिक खते व नागरणी रोटर मारून तयार आहे. कांदा रोप कमी पडल्या मुळे २ एकर जागा तयार आहे. पाणी भरपूर आहे २४ तास लाईट ची सुविधा आहे
वाफे करून बाजूला मका लावा जेने करून आपली कोथींबीर जळनार नाही
छान माहिती ❤❤❤
धन्यवाद 🙏
मजुरी?
sir daily kothimbir che bajar bjavache video pathvat ja mahnje amhla la kothimbir chya bhavacha andaj yeil
किती दिवसात येते कोथींबीर
एकच नंबर सर...
अशीच माहिती देत राहा भैया. खूप खूप अभिनंदन
धन्यवाद सर ❤️
जालना जिल्हा अंबड तालुक्यातील जमेल का सर
जमेल सर
भाजीपाल्याला दर मिळणे म्हणजे आकडा खेळण्या सारखे आहे
हो पण.. आपल्या आतापर्यंतच्या ज्ञानाचा थोडा वापर आणि थोडं मार्केट चा अभ्यास करायचे कष्ट घेतले तर बऱ्यापैकी प्रॉफिट कमवू शकतो.
good shr
Thank you 🙏
सर आपल्या कडे बियाणे मिळेल का
हो मिळेल कॉल करा 7083006555
कोथिंबीर चे पानी नियोजन विडिओ बनवा❤
आता टाकली तर चालेल का
हो चालेल कॉल करा 7083006555
कोथिंबीर पेरली तर चालते का सांगा.
चालते...
Sir kothimbeer ghenarya byaparyacha no milu shakel ka sir
तालुका जिल्हा सांगा तुमचा
Gavhachya ranat kothimbir changli yeil ka
शक्य असेल तर Gavu चया रानात नको, option nasel tar भिजवून पेरा.. पाणी जास्त लागतं गवहू च्य रानात
गव्हाच्या रानात उष्णता खुप असते.. शक्यतो करू नका, करायचीच असेल तर काडी कचरा जाळून रोटार मारून करा
गाडी भरल्यापासून किती टाइमिंग लागतो मार्केटला जायला
अंतरावर अवलंबून असते.. धाराशिव वरुन 6 7 तास तासात पोचते
माझा पण प्लॉट आहे 30 गुंठे मध्ये पण आणखीन वाढ म्हणावी तशी झाली नाही फवारणी २ वेळेस केली आहे .... मार्गदर्शन करावे
Informative video❤
Thanks 😊
योग्य नियोजन❤
आता कधी टाकावी तारीक सांगा
कॉल 7083006555
शेपू साठी तणनाशक आहे का
सर बीड गेवराई मध्ये व्यापारी नंबर आहे का
तुमचा नंबर द्या
aabhar!
Most welcome sir
कुठुन व्हिडिओ करता कोणत्या मार्केटचा भाव आहे भाऊ
धाराशिव जिल्हा.. आमच्याकडे जागेवर खरेदी करणारे व्यापारी असतात ते जागेवर देतात तो दर आज 150 ते 200 रुपये प्रति क्रेट आहेत
कोथिंबीर ला काळोखी येणेसाठी कोणती. फवारणी करावी
कॅल्शियम नायत्रेत
कोथिंबीर ला तणनाशक कोणते चालते.. का खुरपणी हाच पर्याय आहे...
पेरणी नन्तर 48 तासात गोल आणि terga super प्रत्येकी 10 ml मारू शकता 20 ltr च्या pump साठी.
गोल आणि taraga super वापरू शकता.. पेरणी पासुन 5 दिवसाच्या आत..
३५-४० दिवसात नंतर खुप् तण येतय.... त्यासाठी काय फवारणी असेल तर सांगा...
@@saurabhbankar924 tenva nahi krta yet fawarni.. majur lavun moth moth gavat uptun ghya..
Okk
Biyane dya call recieve kara mi call kela hota uchalla nahi
सकाळी येईल तुम्हाला कॉल ...
नाशिक भागातील व्यापारी नंबर देया सर
व्यापारी चा नंबर दया 3 एकर आहे
कुठल्या?
पुणे
जालना व्यापारी no मिळेल का
हो तुमचा नंबर द्या
आता ठाकली तर चालेल का पाणी च टेन्शन नहीं पाणी भरपूर आहे
हो बिनधास्त टाका..
मेथी मर लागलीय काय करावे
उन्हात मर जास्त येते
Sir व्यापारी no द्या..... तालुका अकोले जिल्हा अहमदनगर
व्यापाऱ्याचा नंबर द्या ना
Akola Maharashtra व्यापाऱ्या नंबर द्या
अभिनंदन सर, या कोथिंबिरीला कोणते खत पेरलेले सर
24 24 0
@@Adhunikshetianiudyog thank you sir
व्यापारी नंबर सांगा
तालुका जिल्हा?
मोहोळ .सोलापूर
दादा कोथींबीर च्या जागी परत कोथींबीर टाकल्या वर येते का नाही प्लीज सागा
हो 2 वेळा चांगली येते..
होय 1. No
1 kayret म्हणजे किती पेंडी
32 पेंडी.. व्हिडिओ मध्ये दाखवले आहे पेंडी केवढी असते ते व्हिडिओ पुर्ण पाहा
मुकादम नंबर दिला तर बरं होई
Yavatmal जिल्ह्यातील कोणी व्यापारी आहे का तुमच्या ओळखीचा...
तुमचा नंबर पाठवून ठेवा.. मिळाला की पाठवतो नंबर
Yavatmal Wale wyapari khup gelele ahe
Net shiway hotach nahi aata sambar. 🤔🤔
काही गरज नाही सर नेट ची..
Vidarbha madhe temperature jast aste mhanun hot nahi mhatle.
पाणी व्यवस्थापन कसे करता
सर व्यापारी नबर पाठवा सोलापूर जिल्हा
तालुका सांगा.. आणि तुमचा व्हॉट्स ॲप नंबर द्या
बाजार वाढतिल पाणी नाही
हो नक्कीच वाढतील
मी येणार आहे बि घ्यायला
धना बी काय भाव आहे.
कॉल करा सर..
नंबर द्या सर @@Adhunikshetianiudyog
Kaha hai bhai ye
धाराशिव जिला.. महाराष्ट्र
@@Adhunikshetianiudyog my bhi Kothmir ka bussines karta hu Telangana se
@@Adhunikshetianiudyog may k mahine milta kya waha Kothmir
@@Adhunikshetianiudyog my chadrapur nagpur supply kartu bhai
Milata hai
व्यापारी नंबर दया
कुठल्या भागात पाहिजे व्यापारी?
@@Adhunikshetianiudyog पंढरपूर
@@Adhunikshetianiudyogता.कर्जत अहमदनगर मधील भागातील व्यापरिंचा मो. नो.पाहिजे खूप अडचण येते आम्हाला
@@AdhunikshetianiudyogPune District Indapur Taluka
औरंगाबाद व्यापारी नंबर

माझा पण प्लॉट आहे 30 गुंठे मध्ये पण आणखीन वाढ म्हणावी तशी झाली नाही
फवारणी २ वेळेस केली आहे .... मार्गदर्शन करावे