Explained - Farooq Abdullah on Rajnath Singh's remark on POK by Chandrashekhar Nene Maha MTB

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2024
  • POK भारत घेणार नाही तर तिथली जनताच भारताच्या बाजूने येईल!, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या या दाव्यानंतर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांना पाकिस्तानधजीर्णे वक्तव्य केले आहे.
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    CZcams - / @mahamtb

Komentáře • 201

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd Před měsícem +41

    शेख अब्दुल्ला आणि नेरु हे दोघेही एकमेकांचे सावत्र भाऊ होते.

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar Před měsícem +23

    ह्या अब्दुल्ला विचित्र घराण्यातला नाही, हलकट घराण्यातला आहे. अशी खुप घराणी आहेत आपल्या भारतात.

  • @GymFactory-zt3qe
    @GymFactory-zt3qe Před měsícem +38

    भारताने फक्त जमीन घ्यावी, फालतू लोक नको

  • @vishwas6104
    @vishwas6104 Před měsícem +26

    फाळणीच्या वेळी जेवढे लोक होते त्यांनाच प्रवेश द्यावा अन्यथा pok नाही मिळाले तरी चालेल.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před měsícem +20

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před měsícem +34

    भारताने चाळणी करून तेथील नागरिकांना भारतात घ्यावं. सरसकट घेऊ नये.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Před měsícem +13

      त्या जनतेला घेऊन करायचं काय.. ते कालांतरानेआपल्या जातीवर जातील..
      .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem

      ​@@mahendrakokate644खरय

    • @nishanbarve1876
      @nishanbarve1876 Před měsícem +4

      Baltistan, बलुचिस्तान भारतात सामील करून घेतले जावे

    • @saileekorgaonkar7455
      @saileekorgaonkar7455 Před měsícem

      मुसलमान व क्रिश्चन या दोन पंथांवर कधीही विश्वास ठेवू नये

    • @anilgharge8362
      @anilgharge8362 Před měsícem

      अगोदर एक देश एक कायदा भारताचे संविधान मानत असाल तर तसेच चार बिबी चाळीस बच्ये असं असेल तर अजिबात नको

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 Před měsícem +20

    सर मी मागच्या वर्षी काश्मीरला गेलो होतो.तेथे मला एक जाणवले की या लोकांना हिंदु पर्यटकांचा पैसा पाहिजे पण आपण तेथे कायम राहायला नको आहे.ते आपल्याकडे लुटण्याच्या भावनेने पाहतात.गुलमर्ग येथील राजवाड्यात मी गेलो होतो .तेथील कर्मचारी हिंदु राजाबद्दल फारच अनादराने बोलत होता. खुप वाईट वाटत होते.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 Před měsícem

      हिंदू पर्यटक त्या तिकडे का जातातच.. बहिष्कार टाका त्यांची मस्ती जिरेल

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před měsícem +1

      😱😱

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před měsícem

      visit karu naka punha.

  • @TheShreeguru
    @TheShreeguru Před měsícem +7

    जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा
    वंदे मातरम्

    • @aruntope6625
      @aruntope6625 Před měsícem

      मगर हिंदूको पार्लमेंटमे सोना नही चाहिये.

  • @dineshredkar6311
    @dineshredkar6311 Před měsícem +14

    साहेब तुमचे विश्लेषण आवडले संपूर्ण देशाने एकले पाहीजे इंडी आघाडी फक्त चार तारीख पर्यंत च आहे

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před měsícem +9

    नेनेसाहेब, तुमच्या व्हिडिओतुन महत्वाची माहीती मिळते. पी ओ के, च्या लोकांना भारतात सशर्त प्रवेश देण्यात यावा कारण त्या लोकांवर विश्वास ठेवणे धोकादायक आहे, याबद्दल आपले मत व्यक्त करा. धन्यवाद 🎉

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Před měsícem +16

    आपले काँग्रेस नेते ....? " आपलीच प्रतिमा होते , आपलीच वै री "

    • @mukundlk
      @mukundlk Před měsícem

      चर्चिल ने यांना charater less scoundrel असे म्हटले होते. तत्कालीन काँग्रेस नेत्यांना. आजचे तर महा scoundrel आहेत

  • @dvp322
    @dvp322 Před měsícem +16

    अब्दुल्ला खब्दुल्ला ने पाकिस्तानात जावे

  • @dadasosature766
    @dadasosature766 Před měsícem +12

    नेहरू मंजे भारता la लागलेली वाळवी आहे

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 Před měsícem +16

    नेहरु ची अनेक blunder आहेत.

  • @hridaynathlad5014
    @hridaynathlad5014 Před měsícem +7

    नमस्कार
    चंद्रशेखर नेने असे नाव व्हिडीओ वरती दिसुदेत कधी कधी बघणे स्कीप होते व नावामुळे व्हिडीओ उघडून बघणे व ऐकणे सर्वांना सोयीचे राहील.मी आपले सर्व व्हिडीओ आवर्जून पहात असतो अतिशय मुद्देसूद शॉर्टमध्ये व ऐकण्यासारखे मुद्दे असतात. धन्यवाद

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před měsícem +4

    आपण फारुख अब्दुल्ला ह्यांचा किस्सा सांगितला तो अनुभव सविस्तर ऐकायला आवडेल

  • @nayanasrecipes1705
    @nayanasrecipes1705 Před měsícem +10

    खुप छान माहिती सांगितलीत. असेच खरं सांगत रहा

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před měsícem +8

    जय हिन्दू राष्ट्र

  • @vasantkoli680
    @vasantkoli680 Před měsícem +4

    गुड जॉब सर।। जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र।।

  • @chandrashekharbadgujar1051
    @chandrashekharbadgujar1051 Před měsícem +4

    Sirji, राहुल गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच संजय आणि त्यांचे सहकारी जरी पाकिस्तानात गेलं तरी आमची काहीही हरकत नाही. 😂😂😂😂

  • @dhananjayvanarse5669
    @dhananjayvanarse5669 Před měsícem +16

    Faruk & Umar Abdullah both should be transfered to Pakistan

  • @shashankpathak4744
    @shashankpathak4744 Před měsícem +9

    नेने सर, मी तुमच्या विडियोचा नियमित श्रोता आहे. तुमचे विश्लेषण खूप सुलभ, ओघवते असते. मी दोन दिवसापूर्वी स्थानिक दैनिकात "चीन मागील काही महिन्यांपासून सोने खरेदी करत आहे आणि सोन्याचा साठा वाढवत आहे आणि त्यांच्या सुवर्णसाठ्यात खूपच वाढ झाली आहे" अशी बातमी वाचली. मला असं विचारायचे आहे की चीनची अर्थव्यवस्था खोलात जात असताना चीन असे कसे काय करू शकतो, असे करण्याचा चीनचा उद्देश काय असावा. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद
    शशांक पाठक,
    परतूर जिल्हा जालना

    • @vishalzanje
      @vishalzanje Před měsícem

      चीन त्याच्या curruncy ची पडणार आहे म्हणून सोन खरेदी करत आहे नंतर currency पडल्यावर सोन विकून जास्त पैसे उभे करेल किव्वा trade करेल. बाहेरच्या कंपन्या चा लॉस करणे हाच चीन चा प्लॅन. आहे

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před měsícem +8

    Nehru is not a friend but a brother.

  • @LaxmiBhosale-mu3wp
    @LaxmiBhosale-mu3wp Před měsícem

    साहेब तुम्हाचे विशेषन चांगले आहे धन्यवाद

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Před měsícem +1

    खूप सुंदर विचार आहेत तुमचे. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन विश्लेषण करता. तुमचे व्हीडिओ ऐकायला आवडत. आणि काहीतरी चांगलं होईल अशी आशा निर्माण होते

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer Před měsícem +2

    👌
    नेहमीसारखेच उत्तम विश्लेषण
    अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीच्या मोदी सरकारच्या सततच्या विरोधातली सर्वजनिक भूमिका
    यात तथ्य किती आणि सत्य किती यावरही आपण विवेचन करावे ....

  • @murlidhargodbole8239
    @murlidhargodbole8239 Před měsícem +1

    मा. नेने सर, आपण अतिशय मार्मिक विश्लेषण केले, काँग्रेसची कुट नीती देशासाठी घातक आहेआणि आम्ही सुज्ञ नागरिकांनी याचा डोळसपने विचार करायला हवा नाहीतर पुन्हा इंग्रज आपल्या बोकांडी बसतील.

  • @jitendrashinde2733
    @jitendrashinde2733 Před měsícem

    योग्य विचार मांडले आहेत सर तुम्ही .

  • @sharadkorgaonkar1375
    @sharadkorgaonkar1375 Před měsícem

    Nene Ji
    Thanks for taking important topics to masses
    This is good work please continue...

  • @ashokchandane4378
    @ashokchandane4378 Před měsícem

    आपण खूप चांगली माहिती दिलीत धन्यवाद

  • @subhashbahiramkar2730
    @subhashbahiramkar2730 Před měsícem

    सर काही गरज नाही भारतात समाहु घेण्याची कारण हे आपली जागा दाखवतील सर आपण आपले विचार छान मांडत आहेत धन्यवाद सर

  • @vilastambulwadikar6353
    @vilastambulwadikar6353 Před měsícem

    प्रत्येक मतदाराने या विधानाचा निषेध करून त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

  • @vilasracharla8441
    @vilasracharla8441 Před měsícem

    फार छान. धन्यवाद 👆👌🙏🍓🍇🍑🌽🌽🍉

  • @chandrashekharmore8295
    @chandrashekharmore8295 Před měsícem +3

    नेनेसर, आपण आज पाकव्याप्त काश्मीर बाबत विश्लेषण केले तसेच अक्साई चीन बाबत करावे ही विनंती..

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 Před měsícem +3

    मतदान न करणाऱ्यांना penalty लावल्याने खूप negative publicity होऊ शकते. आजारी, वृद्ध, नोकरी धंद्यामुळे बाहेर असणारे इ. विविध लोकांचा समावेश त्यात असू शकतो.
    पण याउलट मतदान करणाऱ्यांना जर reward केले तर जास्त बरे पडेल.

    • @vishalzanje
      @vishalzanje Před měsícem

      मतदान online karave adhar link karun देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मतदान करण्याची सुविधा निर्माण करावी. आणि जे मतदान करणार नाहीत त्यांना सर्व प्रकारच्या योजनांतून बाहेर काढावे ❤

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 Před měsícem +4

    सिमा कुंपण घालून सुरक्षित केल्या आहेत का? घुसखोरी कशी चालू आहे?

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Před měsícem

    Excellent Speech 👌

  • @cvdongre
    @cvdongre Před měsícem +1

    नेने साहेब, तुमचे videos मी नेहमी पहातो आणि मला ते आवडतात. फारूख अब्दुल्ला पाकीस्तानची भाषा बोलत असले, तरी ते खरंच आहे, असे मला वाटते. कुठलाही देश सहजासहजी बळकावलेली जमिन देणार नाही, तो देश फारफारतर आपल्या लोकांना Refugees म्हणून पाठवायला तयार होईल. तेंव्हा भारताला POK मिळवायला पाकिस्तानवर आक्रमण करायला लागेल. पण भारत स्वतःहून तसे पाऊल उचलेल का? का पाकिस्तान भारतावर आक्रमण कधी करतोय? याची वाट बघत बसावे लागेल? त्यापेक्षा माझी अशी सूचना आहे की पाकिस्तानला सध्या पैशाची खूपच गरज असल्यामुळे भारताने सरळ पाकिस्तान कडून POK विकत घ्यावा. नाहीतरी १९४७ मधे पाकिस्तान चा जन्म होताना भारताने पाकिस्तान ला ५५ कोटी दिलेच होते की. तुम्हाला काय वाटते?

  • @PrashantPatil-yr3si
    @PrashantPatil-yr3si Před měsícem +3

    Jay hind sir❤

  • @sachinganu2203
    @sachinganu2203 Před měsícem +4

    भारतातील तमाम हिंदूंनी निर्धार करून भारतीय जनता पार्टीला मतदान केलं पाहिजे
    आज आपण टीव्हीवर बघितलंच असेल की पुण्यामधील मुस्लिम समाजाच्या मुखियांनी मोदींच्या (NDA )विरोधातील उमेदवारांना मतदान करण्याची गळ घातली आहे

  • @rautarun
    @rautarun Před měsícem

    खूप छान

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 Před měsícem +2

    Bharat mata ki jai 🙏🏻

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Před měsícem +8

    Utkrushta विश्लेषण. भाजप नें जम्मू काश्मीर मध्ये एक सुद्धा उमेदवार उभा केला नाही याचे काय कारण या वर video करा. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @anitamore1378
    @anitamore1378 Před měsícem

    नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण व्हिडिओ

  • @eddycurrentsolutions607
    @eddycurrentsolutions607 Před měsícem

    Nice video. Agree with you on your views on POK and Abdullah family.

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 Před měsícem +1

    खुप छान सांगतात नेने sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sanjayvankudre8068
    @sanjayvankudre8068 Před měsícem

    नेहमीप्रमाणेच सुंदर विडिओ

  • @vijaygalgali6411
    @vijaygalgali6411 Před měsícem +3

    right sir

  • @milindgaikwad961
    @milindgaikwad961 Před měsícem +5

    बालमुकुंद कौल नाही
    राघवराम कौल
    इसवी 1722 फरुखसियर मुगल बादशहाच्या काळात जे अत्याचार झाले त्यात तो बाटवला गेला असे स्वतः फारुख अब्दुल्ला बोललेला आहे.
    बोलताना अत्याचार शब्द न वापरता 1722 मे इस्लाम कबूल किया असे बोलला

  • @kalpanabhamre6155
    @kalpanabhamre6155 Před měsícem

    Chan mahiti milali.

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 Před měsícem

    Aaple international ghatna babat vishleshan khup sundar aste. Aapnas naman

  • @prakashkulkarni3740
    @prakashkulkarni3740 Před měsícem

    Excellent

  • @sadanandprabhudesai7572
    @sadanandprabhudesai7572 Před měsícem +1

    छान माहिती.

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 Před měsícem +2

    नमस्कार नेने काका 🙏
    आपण मागच्या video तल्या माझ्या comment ची नोंद घेतलीत . धन्यवाद.
    अमळनेर जिल्हा . जळगाव.

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před měsícem +5

    Actually we have lots of comedians in Indian politics. They only talks can't do anything.

  • @rahulkarjatkar5912
    @rahulkarjatkar5912 Před měsícem

    Very good information ❤

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 Před měsícem +4

    फक्त काश्मिरी लोकांना च घ्यायला हरकत नाही.

  • @sanjivpatil582
    @sanjivpatil582 Před měsícem +1

    Excellent explanation. Thank you NENE Sir.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 Před měsícem

    आजाद काश्मीरच्या लोकांनी जर हिंदु धर्म स्वीकारला तरच त्यांना भारतात सामील करून घ्यावे. अन्यथा घेऊ नये. हेच लोक काश्मीरमधील अतिरेकी कारवाया करण्यासाठी हरप्रकारे मदत करतात. यांच्यापासून सर्व भारताला धोका आहे हे भारताचा सिरीया करु इच्छित आहेत.

  • @chintamaniranade2388
    @chintamaniranade2388 Před měsícem

    अखंड भारत व्हावा हीच इच्छा

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar4379 Před měsícem +3

    नेने सर तुमच्या विश्लेषण सारखं abp maza, zee 24तास, ibn, पुढारी, सारख्या मराठी चॅनल ला का बरं दिसतं नाही

  • @associateddistdhule5608
    @associateddistdhule5608 Před měsícem

    अश्या लोकांना आपण काही करू शकत नाही हे न्याय व्यवस्थेवर विश्वास बसत नाही.

  • @hemanthardikar7418
    @hemanthardikar7418 Před měsícem +3

    Nheru and Abdulla savtra bhau hote

  • @nareshmondhe7070
    @nareshmondhe7070 Před měsícem

    शानदार विश्लेशन बाकी जावु द्या.परंतु आपल्या मराठी उद्धव ला सांगा.

  • @ravimoghe5535
    @ravimoghe5535 Před měsícem

    म्हणजे अब्दुल्ला काय विचारांचे आहेत है आपण समजून त्याप्रमाणे त्यांना योग्य ती शिक्षा जनतेनेच द्यावी

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Před měsícem

    असेच व्हिडिओ भरताच्या अनेक भाषेमध्यै प्रसापित व्हावेत

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Před měsícem

    बर्फ घाला त्याच्या मागील भागात असे लोकं म्हणतात.

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Před měsícem +3

    मोफत सुविधा बंद करा...ओकारी करायचा बंद करतो की नाही ते बघा..

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Před měsícem +1

    सुंदर वीडीओ सर. 👍👍👌👌

  • @sudhir4274
    @sudhir4274 Před měsícem +1

    सगळे जण वड्डेतीवरांच्या वाहत्या गंगेत हात धून घेत आहेत.😂😂😂😂

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Před měsícem +1

    नेने गुरुजी नमस्कार

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 Před měsícem

    एकदम योग्य.....

  • @kedarkulkarni5110
    @kedarkulkarni5110 Před měsícem

    तुम्ही एकदा सर्व राजकीय पक्षांना मार्गदर्शन केले पाहिजे की देश आणि देशाची सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण हे एकच असावे मग सरकार कोणतेही असो

  • @sanjayvankudre8068
    @sanjayvankudre8068 Před měsícem

    9:23 हे बाकी तुम्ही खूप छान सल्ला दिला आहात. एकदम पटलं. किंबहुना सर्वानाच पटलं असेल

  • @taranathrege164
    @taranathrege164 Před měsícem +2

    भारताला शिक्षा करणं हे अमेरिकेतील राष्ट्रपती ला शक्य होइल का.

  • @ashwini2009
    @ashwini2009 Před měsícem +3

    Waiting for your video on trump sir.
    Chaitanya upadhye

  • @sheetalpatil6459
    @sheetalpatil6459 Před měsícem

    Nene ji must

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 Před měsícem +1

    बाटलेल्या मध्येच लय खुमखुमी असते

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 Před měsícem +1

    Ashi mahtvapurn mahiti aaj phakt English kiva Hindi channels war milate pan apalya ya channels chya madhyamatun amha subscribers hi mahiti marathi bhashetoon milate aahey ya baddal sir tumche manapurvak abhinandan

  • @sanjayjoshi6855
    @sanjayjoshi6855 Před měsícem

    Sir , Tnxxx. Always nice & satik Annalise. ❤

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před měsícem

    👍👍👍👍👍👍👍

  • @avinashahire6538
    @avinashahire6538 Před měsícem +2

    ध्रुव राठी या youtuber वर एखादा व्हिडिओ बनवा

  • @tanaypednekar7323
    @tanaypednekar7323 Před měsícem +1

    रोहिंग्या ओळखायचं कसा ???

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z Před měsícem

    Nice

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před měsícem +1

    काँग्रेस पक्ष तसेच नेहरू गांधी या मंडळींनी भारताची कायमच फसगत केलेली आहे. पी ओ के भारतात घेतलाच पाहिजे पण तेथील नागरिक हे नको करत त्यांची कोणीही खात्री देऊ शकत नाही. बांगलादेश देशाचा अनुभव या बाबतीत विचारात घेणे जरुरीचे आहे.

  • @yuvrajhande363
    @yuvrajhande363 Před měsícem

    राजनाथसिंग यांच वक्तव्य म्हणजे नपुंसकतेच लक्षण आहे.
    पिओके लढुनच घ्यायला हव.
    1947 च्या अधारावर व त्या वेळेच्या परिस्थितीनुसार.

  • @madhusudanbadve8151
    @madhusudanbadve8151 Před měsícem +1

    POK आणि भारत यांच्यातील अंतर पाहता हे शक्य आहे का नेने सर?

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 Před měsícem +1

    ह्या लोकांना पाकिस्तान आवडत आहे, तर भारतात कशाला राहतात?

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 Před měsícem

    शेख व नेहरुच्या प्रवादा कधी सांगणार ?नक्की सांगा .

  • @dilippatil1229
    @dilippatil1229 Před měsícem +1

    Late film actress Nargis was Motilal Nehru 's grand daughter like Indira Gandhi but daughters daughter

  • @sandipmanthale5916
    @sandipmanthale5916 Před měsícem +1

    नेने साहेब ह्या वेळेस मोदींचं अवघड दिसतंय

  • @suniljokare9958
    @suniljokare9958 Před měsícem

    काही लोक घर सोडून लांब राहतात
    त्यांना काही कर्णवस्त मतदान करणे जमले नाही

  • @gajananhalade7373
    @gajananhalade7373 Před měsícem +2

    ASALYA DESHDROHYANA THECHUN KADHALE PAHIJE

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 Před měsícem +2

    श्री डोनाल्ड trumph है पूर्वी wwe चे अध्यक्ष होते व त्यांनी काही रेसलिंग मध्ये सुद्धा भाग घेतला होता हे खरे आहे का?

    • @umeshpaygude1910
      @umeshpaygude1910 Před měsícem

      अध्यक्ष होते की नाही माहिती नाही पण माईक टायसनच्या लढती ते आयोजित करायचे

  • @hanumantburujwade9154
    @hanumantburujwade9154 Před měsícem

    फार.क्षान‌.माहती‌दिलया.बदल

  • @sameerpatwardhan4092
    @sameerpatwardhan4092 Před měsícem

    चंद्रशेखर नेणे साहेब नमस्कार.आपण जे व्हिडिओ बनवता ते विरोधी जे असतील त्यांच्याकडून धमकी नाही येत काय तुम्हाला एखादी

  • @PRAKASHPATIL-oo3gf
    @PRAKASHPATIL-oo3gf Před měsícem

    नेहरु आणि गांधी यांचा पहिलाD.N.A. तपासुन तो जाहीर करण्यात यावा.

  • @vishalzanje
    @vishalzanje Před měsícem

    महाराष्ट्रातील जनतेला लाजिरवाणा असा voting percentage आला आहे. जम्मू काश्मीर नंतर महाराष्ट्राचाच नंबर लागतो की काय सर्वात कमी मतदान मध्ये

  • @rajendravaradkar6076
    @rajendravaradkar6076 Před měsícem +2

    Snakes 🐍 in Ganga

  • @yogeshparekar2153
    @yogeshparekar2153 Před měsícem +1

    Video dub vatto aahe