जात लहान मोठी पण असते | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Dhananjay Munde

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 1K

  • @sureshbokefod4611
    @sureshbokefod4611 Před měsícem +161

    माणूस किती आणि कोणत्या प्रकारे वाईट असू शकतो त्यासाठी शरद पवार हे एकमेव उदाहरण आहे.

  • @bhushannaik9727
    @bhushannaik9727 Před měsícem +266

    राज साहेब बरोबरच बोलले होते, पवार यांनी महाराष्ट्र मध्ये जाती जातीत भांडण लावली.

    • @RajSa-pw6ij
      @RajSa-pw6ij Před měsícem +9

      Sahi bath he भाऊ

    • @shrikrishnaaghaw5317
      @shrikrishnaaghaw5317 Před měsícem +8

      राज साहेब ठाकरे 100 % बरोबर बोलले आहेत पवार साहेबाबद्दल.

    • @shashikantpoul8726
      @shashikantpoul8726 Před měsícem +3

      आणि राज ठाकरे धर्मा धर्मात भांडण लावतील

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Před měsícem

      देवेंद्र फडणवीसने जातिजातीत वाद लावले....
      आणी हा व्हिडीओ बनवणारा धन्या चिक्कीचा घरगडी आहे आज काल अशा चुत्यांना पकडून प्रचार करण्यासाठी ठेवलं जातेय...😂😂😂
      हे आहेच मग केळ धरून हलवायला...😅

    • @avinashravte4614
      @avinashravte4614 Před měsícem

      ब्राह्मण vs मराठा हा वाद देखील या शराडोड्डींन नेच वाढवला

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před měsícem +224

    म्हातारा नास्का आहे.सगळा महाराष्ट्र नाशीवला

    • @idontcarei
      @idontcarei Před měsícem +1

      PUN YALA MARATHA LOK FAR MANTAT 70%

    • @shrilekhagolekar1653
      @shrilekhagolekar1653 Před měsícem

      😂

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 Před měsícem +6

      ​@@idontcareiनाही.मी 96कुळी मराठा आहे.मुळात शरद पवाराला साधारणपणे 17-18%मतदान होते.याचा अर्थ असा होतो की पवाराना मराठा चार ते पाच टक्के मतदान करतो.

    • @khedkarganesh9679
      @khedkarganesh9679 Před měsícem

      👍

    • @idontcarei
      @idontcarei Před 29 dny

      BHAVA ME UP MADHE PUN RAHTO BARECH MAHINE ...ITHE KAY PRAGATI HOT AAHE ANI APLA MAHARASTRA NO. 1 HOTA ANI ATA MAGE HOT CHALLA ..FAR JAST WAIT VATATE ..YE LOK KASHALA YA PAWARDYA LA VOTE DETAT SAMJAT NAHI ANI CONGRESS LA

  • @BJPwithmaharashtra
    @BJPwithmaharashtra Před měsícem +110

    साडेतीन जिल्ह्याचे अश्वत्थामा आहेत हे
    ते पण शापित..😂

  • @adityabadgujar3088
    @adityabadgujar3088 Před měsícem +155

    गोड?बोलून घरं फोडली पण देवाने कमी आणि चांगले बोलेल म्हणुन शिक्षा दिली असावी पण हा गडी काही थांबायचा नाही.

    • @rajabhauwaskar8826
      @rajabhauwaskar8826 Před měsícem +16

      देवाने शिक्षा केली पण खरचं थांबायला तयार नाही एकतर समोरच्याला कळतं असे पण नाही

    • @lp34pune
      @lp34pune Před měsícem +3

      😷🎷⚰

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem +4

      ​@@lp34pune तीन चित्रात सगळंच आलें की......

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před měsícem +49

    कुलकर्णी साहेब अगदी भारी विश्लेषण केलं मन लावून ऐकलं सगळं तुमच चौकट याक्का पूर्वी नव्हते का तमाशा निघायचे लोकांचे मनोरंजन करायचे तसं या चौकाच्या एक्यान सर्व मिळून एखांदा तमाशा काढायला हरकत नाही लोकांचे मनोरंजन होईल महाराष्ट्राची परंपरा पण पुढे चालत राहील जय जय श्रीराम जय जय श्रीराम

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u Před měsícem +159

    जो पर्यंत कोणताही नेता शरद पवार यांच्या मनासारखं वागतो तो नेता आणि त्याची जात मोठी असते पण तोच नेता विरोधात गेला तर तो लहान होतो बंजारा समाज लहान असला तरी शरद पवार गटाला हिसका दाखवण्यायेवढा मोठा नक्कीच आहे

    • @Aniket0811
      @Aniket0811 Před měsícem +1

      गोपीनाथराव मुंडे साहेब नाव माहीत असेल शरद पवारलां

    • @abhijitmendhe7570
      @abhijitmendhe7570 Před 23 dny +1

      मुर्खा सारखं बोलू नये. यामुळेच पंकजा मुंडे पडली

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před měsícem +19

    गोपीनाथ मुंडे आज पाहिजे होते मंग जातीचं राजकारण बोलायला पाहिजे होतं धनंजय मुंडे साहेब आशा माणसापासून सावध राहा इथून पुढे पंकजाताई आणि तुम्ही सोबती रहा रहा असल्या लोकांना आपली जात दाखवूनच द्या साहेब तुम्ही एकदा

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy Před měsícem +59

    , कुलकर्णी,सर, मला, वाटते, राजकारणाने,खालची,पातळी,गाटली,जनतेच,काय,स्विर्था,साठी,भांडत, आहेत,,जनता,धडा,शिकवेल,यात,शंका, नाही,

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Před měsícem +144

    भटकती आत्मा खरंच काय योग्य बोलले मोदी

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před měsícem +46

    हा म्हातारा पारधी बरोबर घेऊन फिरत होता.आजही तसं असू शकतं.कामासाठी लहान लोकांचा वापर करीत आला.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před měsícem +38

    जातीचा एक्का आता हुकमाचा राहिला नाही जनता या कारस्थानाला बळी पडणार नाही व पडूच नये!

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u Před měsícem +52

    हेच पवार साहेब पंकजाताईला बोलले होते, पंकजा मुंडे लहान नेत्या आहेत, पवार साहेब किती मोठे नेते आहेत हे लोकांना कळत

  • @dilipmundhe6499
    @dilipmundhe6499 Před měsícem +57

    अगदी बरोबर विश्लेषण साहेब पवार साहेब यांना सगळ्या जातीचे मतदान चालते पण नेते नाही

  • @kungfuacademyindia482
    @kungfuacademyindia482 Před měsícem +24

    जात कोणती छोटी नसते त्याचे कर्तृत्व मोठे असते. आज समाजामध्ये वंजारी समाजाचा फार मोठे स्थान आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला वंजारी समाज दिसेल.

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 Před měsícem +22

    सुशील जी काय to the point, स्पष्ट व परखड बोलता! मानल तुम्हाला! हे येऱ्या गबा ल्याचे काम नोव्हे!

  • @nilkanthkute539
    @nilkanthkute539 Před měsícem +31

    वंजारी समाज लहान नाही महान आहे

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před měsícem

      अगदी बरोबर आहे तुम्हाला बघाच का आमचं सोबत नालयक ते जरागा

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 Před měsícem +137

    पवार साहेबांचा श्वास थांबेपर्यंत असीच कामे करत राहणार आहेत.

    • @chetankshirsagar2643
      @chetankshirsagar2643 Před měsícem +1

      Shevatachi valval chalu aahe Diva vizatana motha hoto kinva chamakato ase Brahman lok sangatat shastra madhe aahe ase mhanatat baba samanya lok

    • @shamasawant4765
      @shamasawant4765 Před měsícem +6

      Maharashtra la lagleli kid mhanjech SP

    • @GOLAR1000
      @GOLAR1000 Před měsícem

      May we know how many Teli s are contesting in this😊el😊ection😊

    • @Dms11122
      @Dms11122 Před měsícem

      I think only Vardha Mahayuti Candidate....​@@GOLAR1000

  • @DilipAghav
    @DilipAghav Před měsícem +48

    Mi vanjari aahe aani amcha samaj sankhene lahan asla tari pudharlela aahe.

    • @nagnathghule4710
      @nagnathghule4710 Před měsícem +4

      मित्रा लायकी दाखवून देण्याची हिम्मत आपल्याला आहे 🙏🙏🚩🚩जय भगवान जय गोपीनाथ 🙏🙏🚩🚩

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 Před měsícem +23

      मी ब्राह्मण. वडील परळी ला थर्मल ला कामाला होते. मी आणि माझ्या सारख्या हजारो मुलांच्या शिक्षणाचा खर्च लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी केले आणि ते पण गोपिनाथ राव फक्त साधे आमदार होते तेव्हा.मी आता 52 वर्षांचा आहे मुंबई मध्ये स्थायिक आहे पण जो काही आहे तो फक्त मुंडे साहेबांनी केलेल्या उपकारमुळे. वंजारी समाज अत्यंत साधा भोळा आहे जीवास जीव देणारा.. माझे 90% मित्र वंजारी समाजाचे आहेत. ते माझ्या साठी गोळी खातील आणि मी त्यांच्या साठी.. कुठे आली जातपात.. खरा नेता कधी जातपात करत नाही.. मी कधी गोपिनाथ रावांच्या तोंडून कधी कुठल्या जातीचे नाव पण ऐकले नाही

    • @Dms11122
      @Dms11122 Před měsícem

      एकच घराणे आहे वंजारी समाजाचे ...मग पुढारलेले कसे म्हणता येईल... पूर्ण बीड जिल्हा मागास आहे एक नंबर मग ते कोणत्याही जातीचे असोत... नाशिक पासून कर्नाटक पर्यंत ऊस कामगार पुरवणारा जिल्हा हे खुडण्यासाठी प्रयत्न करा. इंडस्ट्री आयटी पार्क फार्मा कंपन्या आणायला सांगा. तर बीड सुधारेल

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před měsícem +43

    सास भी कभी बहू थी.पवारांची आई आणि बायको सुध्दा बाहेरूनच आले आहेत.म्हातारा सटीया गया है.

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 Před měsícem +32

    खूपच मस्त.... सुशील कुलकर्णी सर....
    अगदी सत्य.., आणि स्पष्ट..
    🙏🌹

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Před měsícem +41

    श्री सुशील, आता धनंजय मुंडे ना कळेल की आपण किती चुकलो होतो, मार दैवत म्हणुन ज्याच तीर्थ पीत होतो त्यानच लाथाडले.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Před měsícem +28

    म्हातारा पक्का पोहोचलेला आहे.

  • @geetaramdarade1798
    @geetaramdarade1798 Před měsícem +155

    वंजारी समाज हा सात्विक आहे वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात वारकरी आहे वंजारी समाज हा इनामदार आहे वंजारी समाज हा प्रमाणिक आहे आणि वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před měsícem

      वंजारी समाज पुढे जात आहे म्हणून तर हा कपटी माणूस असा बोलतं आहे

    • @Bandook_Bahadur
      @Bandook_Bahadur Před měsícem

      बाकिचे काय डाकु दरोडेखोर आहेत काय 😂😂

    • @truthseekerma
      @truthseekerma Před měsícem +8

      अहो मग चिक्किताईचा विकास कुठे आहे 😂😂😅 सर्वात निष्क्रिय खासदार का झाली मग ती अहवालात 😂

    • @ayu44
      @ayu44 Před měsícem +2

      😂😂😂😂😂😂

    • @supriyashendge-ol5uf
      @supriyashendge-ol5uf Před měsícem

      😂😂

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 Před měsícem +68

    आता पण कोल्हापूरची गादी वेठीस धरली

  • @somnathandhale1937
    @somnathandhale1937 Před měsícem +72

    हा काय आमची जात काढतोय, आरे मग ते आमचे जितेंद्र आव्हाड काय बेणं धरायला ठेवुन घेतलं काय.

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 Před měsícem +4

      जितेन्द्र आव्हाड ला थोडी तरी .....हवी. हा जात काढतो म्हणून.

    • @HS-me2fg
      @HS-me2fg Před měsícem

      😂

    • @dadagite6123
      @dadagite6123 Před měsícem

      हे मात्र नक्की

    • @pravinmundhe9449
      @pravinmundhe9449 Před měsícem +1

      आव्हाड वंजारी नाही😂

    • @sharad_wagh
      @sharad_wagh Před měsícem

      जितेंद्र आव्हाड भंगार माणूस

  • @sidhalingbelpatre7444
    @sidhalingbelpatre7444 Před měsícem +10

    फारच छान विश्लेषण सुशील सर. भटकती आत्मा, त्याला एवढेच सुचणार.

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Před měsícem +42

    शकुनी पवार 🎉🎉🎉🎉
    याचा राजकीय भूकंप झाला आहे आता

  • @ashokchaphekar9796
    @ashokchaphekar9796 Před měsícem +26

    बैल म्हातारा झाल्यावर त्याला बाजार दाखवावा लागतो. हे वाक्‍य आता उलटणार .

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs Před měsícem +12

    पवार साहेब हे जाणते राजे आहे त महाराष्ट्राचे ते कोणाला ही लहान मोठा आपला परका हे ही करु शकता त्यांचें कोणीही काहीही करु शकत नाही जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत. मिस्टर कुलकर्णी साहेब आपण व्हिडिओ मात्र अगदी शंभर टक्के बरोबर असणारा करतात म्हणून तुमचे अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस द्याव्या लागतात. आपण ग्रेट आहात धन्यवाद

  • @akashmusle2989
    @akashmusle2989 Před měsícem +41

    म्हणून तर वाकड थोबाड झालं

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před měsícem +1

      अगदी बरोबर दादा बोलताना काय बोलते हे सुद्धा समजत नाही बैल विकायच्या कामाचा हा

    • @laxmanjadhav1688
      @laxmanjadhav1688 Před měsícem

      ​@@decidueye2247 आजपर्यंत असं बोलणाऱ्याच्या मयतील म्हतार उपस्थित असतं

  • @arvindchoudhary5776
    @arvindchoudhary5776 Před měsícem +18

    फक्त फुसफुस आवाज येत होता पण तुमच्या टायटल्स मुळे वक्तव्य कळाले जनतेला कळत नाही तरीही बोलत राहायचे हे कोणते भाषण व पत्रकार परिषद. धन्य आहे साहेब ते.

    • @rekhadeshpande9822
      @rekhadeshpande9822 Před měsícem

      पत्रकार काय लायकीचे आहेत ह्या पत्रकार परिषदेला हजेरी लावतात. त्याना चणे फुटाणे देण्याची तरी लायकी आहे?

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před měsícem +22

    शेवटचा श्वास सुटत असताना देखील हा म्हातारा कोणाला तरी पाडायचे बघेल . ..नीच .....!!

  • @akhandbharat1761
    @akhandbharat1761 Před měsícem +29

    मुस्लिम जानते हैं, मोदीजी का भाजपा ही उन्हें भारत के प्रगती में साथ लेकर , समाज के मुख्य धारा में ला सकती हैं। वे अपना अलगपन रखने में स्वारस्य खो चुके हैं। वे अब बदलना चाहते हैं। वह भाजपा को अधिक मात्रा में वोट कर रहे हैं।

  • @ajitfunde9960
    @ajitfunde9960 Před měsícem +20

    आमचा समाज लहान नाही रे पवार महाराष्ट्रात शिक्षणात 1..नंबर आहे वंजारी समाज....तो पण मेहनतीन..जय भगवान जय गोपीनाथ i love my vanjri samaj❤❤❤❤❤❤

    • @Veeraadeshmukh32
      @Veeraadeshmukh32 Před měsícem

      Lahan Samaja mhanje sankhyene lahan.

    • @manishaeppar9371
      @manishaeppar9371 Před měsícem

      Great

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před měsícem +1

      नंबर 1वजारी समाज ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před 21 dnem

      बरोबर बरोबर बरोबर दादा ❤️

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 Před 20 dny

      Arakshanacha yogya upyog Ani fayda ghetala vanjari ni.... 👍
      Fakta ata itarna pan hovdua fayda...

  • @bhagatsinghrajput6472
    @bhagatsinghrajput6472 Před měsícem +14

    काकांना 10 पैकी 9 जिकले नाही तरी चालेल पण सुप्रियाताई निवडन आल्या पाहिजे,पण काकांचे स्वप्न अजितदादा पूर्ण होऊ देणार नाहीत इतके मात्र नक्कीच,काकांना म्हणा दादासमोर च निवडून 🎉🎉

  • @indianprepper2478
    @indianprepper2478 Před měsícem +27

    अरारारा.....
    पार पिसेच काढलं म्हणायचे

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Před měsícem +120

    मी तर असे ऐकून आहे शरद पवार गोविंद पवार यांच्या हे दुसऱ्या पत्नी चे मुलगे आहेत जुने वयस्कर व्यक्ती दबक्या आवाजात बोलत होते

    • @dinanathdhere875
      @dinanathdhere875 Před měsícem +7

      😅😅

    • @uttamraodeshmukh7454
      @uttamraodeshmukh7454 Před měsícem +26

      बहुदा असेच काही असावे.
      कारण श्रीमती शालिनीताई पाटील यांच्यावर टिप्पणी केली होती त्यान
      पाटील यांच्या लग्नाबाबत.
      तेंव्हा श्रीमती पाटील म्हणाल्या होत्या की मी तुमच्या घरच्या ,खाजगी बाबतीत तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल.
      नंतर पवार साहेब गप्प बसले होते.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem +9

      हो खरे आहे.

    • @sopansomavanshi7790
      @sopansomavanshi7790 Před měsícem +10

      आओ भाऊ तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे

    • @user-xo2ux5jt3o
      @user-xo2ux5jt3o Před měsícem +6

      OMG

  • @user-ck1fj9kb2l
    @user-ck1fj9kb2l Před měsícem +30

    महाराष्ट्रात धर्मा धर्मात, जाती जातीत, कुटुंबा कुटुंबात वितुष्ट कसे येईल याचे किमयागार करामतीकार आता तरी थांबतील. आशा करुया.

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming Před měsícem +5

      अहो शेवटची तडफड आहे चार जुन नन्तर शांत होईल सगळं 😂

    • @user-ck1fj9kb2l
      @user-ck1fj9kb2l Před měsícem +3

      @@TwinsProGamingतथास्तु

  • @pratapshelke4311
    @pratapshelke4311 Před měsícem +22

    राजकारणात संधी मिळत नसते ती हिसकावून घ्यावी लागते. - मोरचूद काका

  • @laxmanandhale9923
    @laxmanandhale9923 Před měsícem +6

    लहान म्हणून लहान होणार नाहीत आम्ही मोठे आहोत मोठे राहू आमचा समाज मोठा आहे जय गोपीनाथ जय भगवान बाबा

  • @kailasbodkhe2241
    @kailasbodkhe2241 Před měsícem +16

    त्याला त्याची जागा आम्ही दाखवून देऊ..

  • @rajendragholave
    @rajendragholave Před 27 dny +1

    कुलकर्णी साहेब तुमचं विश्लेषण अभ्यास पूर्ण असून ते अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात जातीचं विष पेरण्याचं काम हे यांनी 2014 नंतर जास्त प्रमाणात केलं आहे.

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Před měsícem +66

    राज ठाकरे यांनी त्यांच्या १ मे २०२२ रोजी त्यांच्या संभाजीनगर येथील भाषणात सांगितले होते की एन सी पी स्थापन झाल्यापासून जातपटीच्या राजकारणाला सुरुवात झाली असे सांगितले होते., ते अगदी बरोबर आहे.

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara Před měsícem

      मग 2014 मधे लावरे तो वीडीयो म्हणत ह्याचा माघे फीरत होते तेव्हा माहीत नव्हतं का. तेवढं कळायला आठ वर्ष लागले,वाह .

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem

      ​@@Ascolebugdeviara 2019 मधे

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 Před měsícem +10

    म्हणून मी म्हणतो, देशात काँग्रेस मुक्त भारत, आणि महाराष्ट्रात पवार उभा टा महाराष्ट्र.

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 Před měsícem +13

    पवारांनी जातीवाद पसरवला ......नसता त्यांना मतदान कुणी केले असते❤❤

  • @user-zt4lw3oi9j
    @user-zt4lw3oi9j Před měsícem +30

    बाळासाहेब ठाकरेंना नारायण राणे यांची माहिती होती शिक्षण, गरीबीमुळे काय काय करायला लागले तरी त्यांनी राणेंना मुख्यमंत्री बनवले आता जे कोणी राणेंबद्दल वाईट बोलतात ते बाळासाहेबांचा पाण उतारा करतात.

  • @raghunathsanap9092
    @raghunathsanap9092 Před měsícem +15

    लहान कुटुंबातला माणूस महाराष्टाचा लोकनेता झाला हे कदाचित शरद पवारांना सहन होत नसेल.

  • @shrikantmujumdar9860
    @shrikantmujumdar9860 Před měsícem +9

    अतिशय सुंदर विश्लेषण सुशिलभाऊ!!!!!!

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před měsícem +17

    सुप्रया नामक पार्सल जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा असे सांगून पाठवणी करण्याची हिम्मत श प ने दाखवावी!

    • @Ascolebugdeviara
      @Ascolebugdeviara Před měsícem +1

      अहो, जावयाला स्वतहचा घरी सुखी राहु ध्या.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před měsícem

      @@Ascolebugdeviara 😁

  • @vasantpatil8470
    @vasantpatil8470 Před měsícem +8

    निवडणुकीचा निकाल लागेल तेंव्हा लागेल पण पवार साहेब आजच पराभूत झाले. ही निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात वाईट ठरणार यात शंकाच नाही.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před měsícem +29

    माणूस भयभीत झाला की अशी विधाने करतात.

  • @hjahagirdar
    @hjahagirdar Před měsícem +16

    लहान कुटुंब म्हणजे सरंजामदार, जमीनदार, प्रस्थापित वर्चस्ववादी नाही असे म्हणायचे असेल

  • @Srbee309
    @Srbee309 Před měsícem +20

    ग्रेट धनंजय मुंडे साहेब

  • @milindmadhavpatil5565
    @milindmadhavpatil5565 Před měsícem +10

    "कश्या कशातून बाहेर काढले" या पेक्षा "कशा कशात अडकवून मग बाहेर काढले" असे बोला

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 Před měsícem +7

    विध्वंसक चारित्र्य संपन्न अमानवीय नेता 1000 वर्षात झाला नसेल व होनारही नाही. विश्लेषण उत्तमच. *******

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 Před měsícem +10

    आपण जी लाज काढलीत ते so called थोर किती भरजातले आहेत , perfect विश्लेषण 👍
    यांचं आता काही “खरं” नाही 👍

  • @mohan1795
    @mohan1795 Před měsícem +23

    सबटायटल्स दाखवल्या बद्दल आभार!!! 🙏
    एकही शब्द कळत नाही 🤪चा! 😭🤦‍♀️

  • @sanjeevkumarkarkamkar9177
    @sanjeevkumarkarkamkar9177 Před měsícem +101

    दाऊदपासुन ते धनंजय मुंडे, नवाब मलिक, पप्पू कलानी, जितेंद्र आव्हाड किती लोकाना बाहेर काढले सांगा। न्यायव्यवस्थेला लाज बाटली पहिजे

  • @SwapnilKendre
    @SwapnilKendre Před měsícem +14

    स्वतः ओबीसी असताना ९६ कुळी मराठ्यांचे राजे कसे काय??

  • @ganeshdoiphode496
    @ganeshdoiphode496 Před měsícem +32

    रंग बदलू गिर्गीट

  • @SanjayKande-vu3qr
    @SanjayKande-vu3qr Před měsícem +4

    धनंजय मुंडे हे कर्तत्व वान व हुरहुनर नेता आहे💯👉💯

  • @onkar_sabale
    @onkar_sabale Před měsícem +6

    थोर व्यक्ती कधीही कोणाला उच्च नीच समजत नाहीत....आणि जे समजतात ते कधी थोर असूच शकत नाहीत 💯

  • @sandeepkadam2130
    @sandeepkadam2130 Před měsícem +98

    ३५ वर्षा नंतर सुप्रिया सुळे सासरी ४ जून ला मिरवणुकीत सही जाणार जय संविधान

  • @satishradikar3523
    @satishradikar3523 Před měsícem +6

    काकाच्या😂 जावयाची जात लहान कि मोठी हेही एकदा सांगावी. फारच त्रास करुन घेतला वाटतय.काकाला अजीत दादांनी रडकुंडीला आणलय.लय भारी.

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u Před měsícem +33

    या शऱ्याला गोपिनाथ मुंडे साहेबांनीच १९९५ साली घरी पाठवले होते...म्हणे लहान समाज 😂

    • @rameshwarkhamkar
      @rameshwarkhamkar Před měsícem +2

      ते शरद पवार आज अनेकांना घरी पाठवत आहेत😊

    • @rameshwarkhamkar
      @rameshwarkhamkar Před měsícem +2

      पञकाराने पञकारिता करावी चाटुगिरी नाही

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před měsícem

      शेत विकून खातं नाही आमचं समाज

    • @DeepakShelke-bt9wz
      @DeepakShelke-bt9wz Před 24 dny

      Pawar n kade chakari Keli na evdh tond var karun boltay

    • @decidueye2247
      @decidueye2247 Před 21 dnem

      तुम्ही तर रोजगारी आहे त

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Před měsícem +38

    गेल्या लोकसभेच्या निवडणुकेच्या वेळी चंद्रकांत खैरे बद्दल पणं असतेच जातिवाचक बोललेले होते

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 Před měsícem +21

    अहो सर राज ठाकरे नी आधिच क्लियर केले आहे की शरद पवार जातीय वाद वाढवतात. त्याना जाती शिवाय दुसरे काहीही आठवत नस्ते .ज्जती जातीत वैमण श्या निर्माण करतात आपली जात श्रेठ असे मानतात ..4जुन नन्तर सर्व दिकानीच देव्तील कर्ण तो धक्का ते सहन च करु शकणार नाहित .असो जय महाराष्ट्र .

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před měsícem

      पण मूर्ख माणसे त्याच्या या घाणेरड्या राजकारणात फसतात व इतर जातीच्या लोकांवर असभ्य व अर्वाच्य शब्द वापरू लागतात.

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre1140 Před měsícem +4

    सुशील कुलकर्णी सर आपले परखड मत ऐकून खूप छान वाटले खूप खूप धन्यवाद

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Před měsícem +16

    मोदी खरंच बोलले.....

  • @bhalchandragogate771
    @bhalchandragogate771 Před měsícem +110

    शरद पवार ही व्यक्ती सुमरबुद्धी ची व्यक्ती असून, माध्यमांनी मोठ केलं आहे. गोळा बेरीज ० आहे

    • @shrilekhagolekar1653
      @shrilekhagolekar1653 Před měsícem +1

      Ekdam correct ahe tumcha. I also think that media is glorifying him unnecessarily. Paid media ahe.

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Před měsícem

      पवार ची बाजू घेऊ नको सल्या

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 Před měsícem

      प्रताप ढकने पवार कड़े लख्श आसू दया

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Před měsícem

      Pan pawar saheb modi evde faltu, dalindar , chindhichor nahit.

    • @bharatpawar2489
      @bharatpawar2489 Před měsícem

      Ha tukdyawacha patrkar disto.

  • @decidueye2247
    @decidueye2247 Před měsícem +9

    ह्याचं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाही

  • @sanjaydr-hl4gx
    @sanjaydr-hl4gx Před měsícem +27

    BJP No 1 hi ❤❤411+

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 Před měsícem +20

    Sardyechi "jaat"...😮😢

    • @mohan1795
      @mohan1795 Před měsícem +1

      सरड्या ची!!!

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Před měsícem +3

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी, कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय 🙏🙏🙏🙏🙏

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 Před měsícem +5

    खूप छान विश्लेषण केले सुशील सर यांनी त्याबद्दल धन्यवाद सर... आज तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे महाराष्ट्राला आज पवार साहेब बोलले ते एका धनंजय मुंडे यांना नाही तर अखंड वंजारी व obc बांधवांना आज पण त्याची जात बघून त्याला हिनवल जाते आणि मग मला आज प्रश्न पडला हाच का फुले,शाहू,आंबेडकर, यशवंतराव यांचा महाराष्ट्र का?... पवार साहेब जातीच राजकारण करून स्वतः ची पोळी भाजून घेतात

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před měsícem +6

    स्वताची जात कायम लपवली व दुसऱ्या चि कायम दाखवली. राज् साहेब खरे बोलले तेंव्हा पाठीराखे कोठे समजून घेत होते. समाजात कायम तेढ च निर्माण केली

  • @user-qd9if2tf8e
    @user-qd9if2tf8e Před měsícem +36

    मागील पोलीस भरती मधे मुंबई ला वंजारी समाजाला 2% आरक्षण असताना एकूण जागेच्या 7% जागेवर वंजारी भरती झाले ते पण ओपन च्या पोराना मागे टाकून..संखेने लहान असलो तरी जिद्द आणी कष्टाच्या जोरावर आज मोठमोठ्या पदावर वंजारी आहेत

  • @keshavghodke785
    @keshavghodke785 Před měsícem +2

    सुशिलजी तुम्ही खूप छान विश्लेषण केले आहे .. अगदी मार्मिक भाष्य केले. आवडले .

  • @sambhaji-98
    @sambhaji-98 Před měsícem +1

    आजपर्यंत महाराष्ट्रातल्या राजकारणामधील मार्मिक विवेचन आहे आपले सर 👍

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Před měsícem +20

    वंजारी समाज महाराष्ट्रात 9% आहे

    • @sandipware3701
      @sandipware3701 Před měsícem

      Right✌👌👌👌

    • @AkTashan
      @AkTashan Před měsícem +1

      😂😂😂 50% आहे

    • @sandipware3701
      @sandipware3701 Před měsícem

      @@AkTashan dat ky kadtos kutrya mahiy nasel tr gapp bas rajyat amchya shivay pan halat nhi pahtos na ani tumhi kiti jalta amchyavr kutree

    • @truth4771
      @truth4771 Před 27 dny

      अरे 9 नाही 90%. सगळे वंजारीच आहेत.

    • @sandipware3701
      @sandipware3701 Před 27 dny

      @@truth4771 br gapp gal tuji Atta

  • @jayeshghadge5068
    @jayeshghadge5068 Před měsícem +8

    कोणताही मराठी channel ही ब्रेकिंग news देणार नाही

  • @dharmatma7005
    @dharmatma7005 Před měsícem +10

    सडक्या मेंदूतून जातीपातीचच राजकारण निघणार

  • @sudhirsuryawanshi6295
    @sudhirsuryawanshi6295 Před měsícem +9

    जातीय विकृतीने सडलेल्या सोट मुळावर श्रीयुत कुलकर्णी सरांनी चांगलाच वर्मी घाव घातला. ते असे घाव नेहमीच घालत असतात. खूप खूप धन्यवाद सर.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Před měsícem +6

    मला डावात घ्या नाहीतर डाव मोडीन आम्हाला विरोध करायचा नाही, आमच्या विरोधात बोलायचे नाही विरोध केलाच तर पाहून घेऊ

  • @dilipdumbre2870
    @dilipdumbre2870 Před měsícem +4

    सुशील जी यांना खंडीच्या वरणात मुतायची सवय आहे.

  • @vishwajit9797
    @vishwajit9797 Před měsícem

    सुंदर विश्लेषण! आता खरच ५०० वर्षांपूर्वी कोणत्या जाती कुठून आल्या याचा सविस्तर अभ्यास केला पाहिजे. मग समजेल कोण लहान व कोण मोठं. खरा इतिहास संशोधन कराचं. कारण ज्याच घरातला एकही माणसाने यापूर्वी ऐतिहासिक कामगिरी केलेली नाही तो पण उगाच त्या जातीत जन्माला आलाय म्हणून फक्त फोकागिरी करतोय बाकी काही नाही. ना पराक्रम ना चांगला इतिहास! सुशिलजी परखड मताबद्दल धन्यवाद!

  • @deepakmagre489
    @deepakmagre489 Před měsícem +15

    नाईक परिवार Yeotmal जिल्ला पण बंजारा आहे

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 Před měsícem

      नाईक घराणा म्हणजे बंजारा किंवा लभाणी आणि मुंडे हे वंजारी.

    • @kishorwarade9982
      @kishorwarade9982 Před měsícem

      नाईक पदवी आहे ति प्रत्येक समाजात छञपती शिवाजी महाराज यांनी दिलेली आहे

  • @somnathfunde9696
    @somnathfunde9696 Před měsícem +8

    Thanks Sushil ji Vanjari samaj tumcha thankful ahe

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před měsícem +36

    सुशीलजी हे ढुढ्ाचार्य काय काय मुक्ताफळ उधळु लागलेत म्हणे निवडणुका ५ भागात का तर मोदीजी घाबरलेत अहाहा डोक

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 Před měsícem +2

    सत्यमेव जयते❤

  • @uttamgore5897
    @uttamgore5897 Před 20 dny

    कुलकर्णी साहेब तुमचं विश्लेषण मला खूप आवडतं

  • @mohan1795
    @mohan1795 Před měsícem +23

    कळीचा नारद!!! 🤨👊

  • @niranjanvaidya9696
    @niranjanvaidya9696 Před měsícem +3

    काकाला जर कोणी भेटायला गेलो तर हे पूर्ण नाव विचारतो .. आडनाव लक्षात आलं नाही तर दोनदा विचारतो आणि मगच काम करायचं का ते ठरवतो..

  • @hemantvaidya6400
    @hemantvaidya6400 Před měsícem +9

    पवारन वर भाष्य करणं म्हणजे आपली एनर्जी कमी करणं आहे.

  • @user-lg2zw6mc5l
    @user-lg2zw6mc5l Před měsícem +2

    व्हेरी good 👍❤

  • @arvindshete6939
    @arvindshete6939 Před měsícem +12

    वंजारी लोकांची कामं काय तर ऊस तोड करणे त्याच मतदान रुपी कोयत्याने हे बेण कापून टाकायला पाहिजे

  • @madlyfacts3969
    @madlyfacts3969 Před měsícem +4

    शरद पवार आता तरी सुदरा 85 वर्ष जाले तुम्हाला लोकांच्या जातिवर बोलु नका मेल्या नंतर लोकांनि तुमच नाव घेतल पाहीजे असे वागा

  • @madhukarkendre5878
    @madhukarkendre5878 Před měsícem +1

    कुलकर्णी सर खूपच बारीक आणी अभ्यासू निर्भीड वक्तृत्व आवडल मला खूपच

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 Před měsícem +3

    शरद पवार यांना सांगा उद्धव ठाकरे यांची जात खूपच कमी त्यांना का जवळ केलं झाले राहुल गांधी त्यांच्या जातीचे लोक महाराष्ट्रात कुठेच नाही राहुल गांधीला का जवळ केलं या गोष्टी शरद पवारला सांगा