हे करा, मनशांती पायावर लोळण घेईल | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2021
  • सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपण काय केल्यावर मनशांती पायावर लोळण घेईल या विषयावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा -
    #LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Mindness
    Subscribe - / @lokmatbhakti
    नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Komentáře • 131

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 Před 2 lety +6

    मा वामनराव पै यांचे जीवन विद्या चे विचार मननीय आहेत पैसा हवाच, अंधश्रद्धा नको, दुसऱ्या चे चांगले केलं, म्हणजे,आपले ही चांगलं होतं,इ.विवेचन सुंदर प़कारे केले, सत्कर्म केले पाहिजे आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे

  • @drshrenikpatil3324

    ❤❤Namaskar sadguru ❤❤

  • @ambadassamal

    Kup.chan.kirtan.gurudev.koti.koti.pranam.

  • @ashokwalawalkar5683

    Jay sadguru Jay Mauli

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v Před 3 lety +7

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻

  • @bandeshwarirkal3029
    @bandeshwarirkal3029 Před 2 lety +1

    Thank you 🙏🙏

  • @namratanakod8493
    @namratanakod8493 Před rokem +3

    कृतज्ञता हे पुण्य, कृतघ्नता हे पाप 🙏🙏 सुंदर विचार🙏🙏 thank you सद्गुरु

  • @mamtazoldeo6311
    @mamtazoldeo6311 Před 3 lety +5

    देवा सग्यांच भल कर खुप च सुन्दर प्रवचन

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 Před 3 lety +6

    Koti koti pranam mauli

  • @shrimatbhagwatkhandalikar11

    Jai sadguru nath

  • @sangitakukkar6884
    @sangitakukkar6884 Před 3 lety +5

    खूपच सुंदर धन्यवाद

  • @ashokbuva4408
    @ashokbuva4408 Před 3 lety +4

    सुंदर प्रवचन, सर्व प्रवचने, बोध घेण्यासाठीच!

  • @shobhabhandage5576
    @shobhabhandage5576 Před rokem

    Khupch Sundar Jay Sadaguru Jay Jivanvidya 🙏🙏

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Před 3 lety +6

    जय सद्गुरू 🚩

  • @user-mv1kj7yw2b

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sanjayraut1270

    Pranam sadguru dav

  • @ashokbuva4408
    @ashokbuva4408 Před 3 lety +3

    सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम

  • @leenakale3888
    @leenakale3888 Před 3 lety +11

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🙏🙏🙏पाप ते परपिडा व पुण्य ते परोपकार 🌹देवा सर्वांचं भलं कर🌺 देवा सर्वांचं कल्याण कर🌺 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे बुद्धी दे🌺 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌺 लोकमत भक्ती व सर्व जिवनविद्या टिमचे मनापासून आभार 💐💐💐

  • @chandrakalabomble3852
    @chandrakalabomble3852 Před 2 lety +3

    आवडले.

  • @nathuramjangam6699
    @nathuramjangam6699 Před 2 lety +3

    फारच सुंदर,विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल