अमोल कोल्हे बोलत राहिले भाजपचे लोक फुल टेंशन मध्ये गप्पच बसले

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2024
  • --
    डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    #Shirur #ShirurLoksabhaConstituency #Loksabha2024 #mumbaitak #chavadinews #chavadi #mumbaitakchavadi #news #newsroom
    #AmolKolhe #development #generalelection2024 #generalelections #loksabhaelection2024 #loksabhaelection #loksabha #election #nifad #maharashtra #nashik #onion #farmers #MSP #msp #farmersproblem #farmersprice #agriculture #agriculturerevolution #agri #sabhaekjutichi #bhosari #hadapsar #Mahanatya #Shirur #NCP #SharadPawar #Tutari #amolkolhe #sambhaji #sambhajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #chatrapati #inspiration #bhosari #tv9marathilive #tv9marathi #abpमाझा #maharashtrabudgetsession #amolkolhe #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन #Majhavision2024 #greatleader #shivajimaharaj #junnar #shivneri #shivputrasambhaji #shivaputra #mahanatya #pune #maharashtra #marathi #marathinatak #shirurloksabhaconstituency #raje #shivaneri #farmer #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #budget2024 #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #bhosari #shetkariakroshmorcha #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp
    #shivsena #SupremeCourt #maharashtrabudgetsession
    #budget2024 #budgetsession #vidhansabha
    #electioncomission #ShivsenaSymbol Hearing
    #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena
    #shivsenacrisis #Uddhav Thackeray #farming #Health #Shirur #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #Bhosari #Haveli #Hadapsar #Junnar #Ambegaon #Khed #Alandi #Bhosari #bhosari #uddhavthackeray #devendrafandvis #ashishshelar #mumbai #loksabhaelection2024 #modi #narendramodi

Komentáře • 255

  • @sandippadwal6685
    @sandippadwal6685 Před 22 dny +11

    आमचा नेता लय रुबाबदार, शिरुर लोकसभेचे दमदार खासदार ङाॅ अमोल कोल्हे साहेब...✌👑

  • @vilasnanekar7137
    @vilasnanekar7137 Před 23 dny +15

    मी शिरूर मतदार संघ चिंचोली मोराची या गावांमधून बोलतोय आम्हाला असा उमेदवार मिळाला आमचं खूप मोठं भाग्य आहे सत्ता येते आणि जाते सर्वसामान्य माणसाकडे कोणीही लक्ष देत नाही खरंच कोल्हे साहेब तुम्ही खूप ग्रेट आहात

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Před 23 dny +7

    Maza नेता अमोल कोल्हे दादा तुम्ही प्रचंड बहुमतीन 2 लाख मतांनी विजयी भव

  • @vasantgondkar7364
    @vasantgondkar7364 Před 24 dny +13

    डॉक्टर कोल्हे एक सुसंकृत व अभ्यासू व्यक्तिमत्व.

  • @Vasko-Da-Gama-Bhatkta-Berojgar

    जबरदस्त अभ्यास. 15 वर्षे निष्क्रिय खासदार सहन केला. विमानतळ घालवणारा खासदार सहन केला. आता कुठे चांगला खासदार मिळाला आहे शिरूर लोकसभा क्षेत्रातील मतदारसंघला. यांचा आत्मविश्वास कमी करू नका. हे आपल्यासाठी लढत आहेत.

  • @sandippadwal6685
    @sandippadwal6685 Před 22 dny +5

    आमचे खासदार आमचा अभिमान ङाॅ अमोल कोल्हे साहेब✌💯👑

  • @shobhanilange6311
    @shobhanilange6311 Před 26 dny +66

    अमोल दादा खरंच आपण किती कळकळीने शेतकरीवर्गाचे प्रश्न आणि खर वास्तव मांडता
    सलाम तुमच्या कार्याला आणि शुभेच्छा पुढील वाटचालीस 💐💐💐

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 Před 24 dny +6

    अहो साहेब जय शिवराय अमोल कोल्हे साहेब जालना जिल्हा अंबड तालुक्यात पैठण ला मोठी सभा घेण्याची गरज आहे उध्दव ठाकरे साहेब आणि अमोल कोल्हे साहेब यांनी मतदान आधी एक सभा घ्यावी ही काळाची गरज आहे साहेब ही कळकळीची विनंती करतो धन्यवाद

  • @vikasPednekar-xp5qs
    @vikasPednekar-xp5qs Před 24 dny +6

    अमोल कोल्हे सारखे नेते आपल्याला लोकसभेत पाहिजे आहे पूर्ण माहिती घेऊनच बोलतात ग्रेट सर

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 Před 26 dny +98

    खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब दोन ते तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील

  • @ashokbharte1693
    @ashokbharte1693 Před 26 dny +81

    डॉक्टर साहेब अत्यंत सोप्या शब्दात शेतकऱ्यांची आर्थिक गणित आणि भारतीय अर्थव्यवस्था समजावून सांगितली त्याबद्दल आपले शतशः नव्हे तर कोटी-कोटी धन्यवाद

  • @user-tz1ej8wr5p
    @user-tz1ej8wr5p Před 26 dny +27

    संसदरत्न डॉ अमोल कोल्हेच पुन्हा विजयी होणार 👍

  • @sameernehare6340
    @sameernehare6340 Před 26 dny +47

    खासदार अमोल दादा कोल्हे पुन्हा खासदार

  • @sandippadwal6685
    @sandippadwal6685 Před 22 dny +2

    आमचं मत निष्ठेला_
    आमचं मतं स्वाभीमानाला_
    शिवजन्मभूमीचा छावा_
    शेतकरी पुत्र_
    आमचं मत उत्तुंग कतृत्वाला_
    आमचं मत एक अभ्यासू युवा नेतृत्वाला_
    आमचं मत कणखर नेतृत्वाला_
    आमचं मत संयमी,प्रामाणिक नेतृत्वाला_
    आमचं मत पहिल्याच टर्म मधे तिसर्यांदा संसदरत्न प्राप्त,,शिरुर लोकसभेचे दमदार खासदार ङाॅ.अमोल कोल्हे साहेब यांनाच_
    🙏🏻राम कृष्ण हरी,वाजवा तुतारी.🎷
    कोल्हे साहेब,फिक्स खासदार_✌

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 Před 24 dny +4

    अति उत्तम अभ्यास शेतकऱ्यासाठी उत्तम नेता.

  • @bhivrajkale7987
    @bhivrajkale7987 Před 26 dny +6

    साहेब आपणास शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतल्याबद्दल अभिनंद

  • @pravinbhujbal632
    @pravinbhujbal632 Před 26 dny +5

    अमोल दादा कोल्हे ग्रेट आहात तुम्ही 👌✌️👍😊🔥

  • @sanjaywaghunde5019
    @sanjaywaghunde5019 Před 26 dny +19

    एकच नंबर साहेब विजयी भव.

  • @kishorchangade1776
    @kishorchangade1776 Před 23 dny +2

    अमोल कोल्हे यांना पाडण्याचं खुळं स्वप्न पाहणं म्हणजे काजव्यांन सूर्याचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केल्या सारखं...कोल्हे साहेब आमच्या मतदार संघाचे प्रतिनिधी पाहिजे होते खरंच शिरूर तालुक्यातील सर्व मतदार संघ आणि शिरूर तालुक्यातील माय - बाप जनता भाग्यवान आहेत एक अभ्यासू व्यक्तिमत्व खासदार म्हणून तुमच्या मतदार संघाला लाभलं... ते असो खासदार होणार तर कोल्हे साहेबच 🙏🙏🙏🚩🚩🚩... जय शिवराय...

  • @sureshsaste4839
    @sureshsaste4839 Před 26 dny +13

    एकच नंबर साहेब अगदी बरोबर आहे सलाम तुमच्या कार्याला 😂

  • @amolkasal6957
    @amolkasal6957 Před 26 dny +46

    माझा नेता माझा अभिमान❤

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 Před 26 dny +23

    मी शेतकरी भाजपला कधीच मतदान करणार नाही

  • @rubinakazi8343
    @rubinakazi8343 Před 26 dny +5

    खूपच भारी साहेब तुम्हीच येणार फक्त तुतारी

  • @sandip3577
    @sandip3577 Před 26 dny +35

    आता नाही तर कधीच नाही, गरज आहे सरकार बदलण्याची, बदल हा झालाच पाहिजे . जय म.वि.आ.

  • @AniketGorade-uk9yz
    @AniketGorade-uk9yz Před 26 dny +5

    ओरिजनल छत्रपती शिवरायांचा मर्द मावळा पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येणारच

  • @ashokkalanke7571
    @ashokkalanke7571 Před 26 dny +5

    फक्त अमोल कोल्हे साहेब येणार.खूप अभ्यासू आणि निष्कलंक उमेदवार आहे.

  • @sitarambagul5698
    @sitarambagul5698 Před 26 dny +101

    भाजपा भगावो देश और संविधान लोकशाही बचावो 😢

  • @geospace_sagar7213
    @geospace_sagar7213 Před 26 dny +5

    अभ्यास पूर्ण खासदार शिरुर लोकसभा मतदार हो द्या निवडून

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 Před 26 dny +29

    गॅस महिन्यातून एकदा लागतो ,
    पेट्रोल दररोज लागते .
    मोबाईल रिचार्ज एका कुटुंबात 3/4 व्यक्तीसाठी करावं लागतंय, तेही 28 दिवसां साठी .
    लाईट बिलात वाढ झाली आहे. 😢
    किराणा तर वाढतोच आहे.

  • @uttampune9431
    @uttampune9431 Před 26 dny +6

    परिपूर्ण अर्थशास्त्रीय विश्लेषण.!अभ्यास पूर्ण मुद्दे व उदाहरणे. मी एक रिसोर्स शेतकरी..M.A.अर्थशास्त्र,कोपरगाव.

  • @ganeshwayal7534
    @ganeshwayal7534 Před 26 dny +42

    ✊🏻✌🏻🔥महाविकास आघाडी INC🇮🇳

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před 26 dny +9

    माझे मत तुतारीला आहे.

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před 26 dny +56

    शेतकरी उध्वस्त केला या मोदीने

  • @panditkhore7386
    @panditkhore7386 Před 26 dny +18

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ashwinikardile1325
    @ashwinikardile1325 Před 26 dny +3

    खूप छान पद्धतीने समजून सांगितले. खासदार अमोल कोल्हे साहेब फिक्स

  • @ganeshhivarkar3939
    @ganeshhivarkar3939 Před 26 dny +14

    अभ्यासपूर्ण निवेदन......खूप छान.....

  • @suryakantshinde5787
    @suryakantshinde5787 Před 26 dny +8

    कोल्हे साहेब खुप छान माहिती दिली सलाम तुम्हाला

  • @bhaumemane3977
    @bhaumemane3977 Před 26 dny +14

    फक्त कोल्हे साहेब खासदार होणार

  • @vitthalawate1945
    @vitthalawate1945 Před 26 dny +7

    खूप छान खासदार डॉ अमोल कोल्हे साहेब

  • @meenakshimore8889
    @meenakshimore8889 Před 26 dny +12

    शेतकर्याना हमीभाव तर मिळालाच पाहिजे तसे शेती माल टिकण्यासाठी कोल्ड स्टोअर सुरू केले पाहिजेत . तसेच शेती उत्पादन प्रक्रिया उद्योग धोरण मोठ्या प्रमाणात वाढले पाहिजे.अन्न पदार्थ वरील व शेती निगडित जी एस टी बंद केले पाहिजे.

  • @pitambarpatil3890
    @pitambarpatil3890 Před 23 dny +1

    Dr Amol kolheji is excellent leader from Maharastra Shirur constiuency❤🎉😊

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Před 22 dny +1

    जबरदस्त. एकदम बरोबर

  • @bhaskarshengal2226
    @bhaskarshengal2226 Před 23 dny +1

    बरोबर❤❤❤

  • @AshwiniSathe-es8by
    @AshwiniSathe-es8by Před 25 dny +1

    शेतकऱ्यांचा राजा अमोल दादा

  • @mahabubinamdar7982
    @mahabubinamdar7982 Před 26 dny +3

    जय हो❤

  • @user-ug1vf2kh8p
    @user-ug1vf2kh8p Před 26 dny +24

    शेतकऱ्यांचा नेते अमोल दादा

  • @user-ds5vx8nr9s
    @user-ds5vx8nr9s Před 26 dny +8

    महाराष्ट्राचा बळीराजा बद्दल बुलंद आवाज दिल्लीत घुमतो खासदार अमोल कोल्हे साहेब
    फिक्स खासदार साहेब ❤❤

  • @SantoshGhadge-bt1bq
    @SantoshGhadge-bt1bq Před 25 dny +1

    उत्कृष्ट नेतृत्व अमोल दादा💯

  • @chetanrajput9891
    @chetanrajput9891 Před 26 dny +1

    तुम्ही बोलत आहात त डोळ्यात अश्रू येत आहे दादा ❤️❤️😘😘😍😍👍👍🙏🙏

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 Před 13 dny

    डॉक्टर अमोल कोल्हे पुन्हा इतिहास घडवणार खासदार होणार तुतारीचा आवाज दिल्लीला पोहचणारच.जनता सोबत आहेत

  • @ashokkadam6272
    @ashokkadam6272 Před 26 dny +9

    अमोल कोल्हे येक अभ्यासू आणि स्वाभिमानी खासदार. अशाच नेत्यांची देशाला गरज आहे. बगा सर्व बी जे पी नेत्यांना गप्प बसवले आहे

    • @Gte821
      @Gte821 Před 26 dny +1

      आम्हाला बोलबच्चन खासदार नको. तर जनतेचे प्रश्न सोडविणारा पाहिजे.
      आढळराव पाटील जनता तुमच्या बरोबर आहे.

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 Před 26 dny +3

    Great speech

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 Před 26 dny +8

    अभ्यासू खासदार अमोलजी कोल्हे

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Před 26 dny +1

    खुपच छान व परखड मत कोल्हे साहेब

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc Před 26 dny +7

    फक्त शिर्रर मतदार संघात डाॅ.अमोल यशवंत कोल्हे, 2:5ते3लाखानी निवडून येणार

    • @jagannathgarule1182
      @jagannathgarule1182 Před 24 dny

      डॉ. अमोल रामसिंग कोल्हे असे आहे.
      डॉ. अमोल यशवंत कोल्हे असं बिलकुल नाही.

  • @swapnilbankar9977
    @swapnilbankar9977 Před 24 dny +1

    Right 💯

  • @ashwinikardile1325
    @ashwinikardile1325 Před 26 dny +1

    सरकार बदलले पाहिजे. सामान्य जनता भरडली जात आहे

  • @Sandyshinde11
    @Sandyshinde11 Před 26 dny +1

    अमोल दादा मतदारसंघात अजून लक्ष देण्याची गरज आहे.. निवडणूक एवढी सोपी नाही त्यामुळे पूर्णवेळ लक्ष द्या.. प्रत्येक गावामध्ये भेट द्या

  • @ganeshjadhav1535
    @ganeshjadhav1535 Před 25 dny +1

    10 वर्षे केंद्रीय कृषिमंत्री कोण होते
    त्यावेळी हमीभाव का मिळाला नाही
    माझ्या बळी राजाला त्यावेळी असा एखादा कायदा का मिळाला नाही की त्याला आजन्म कुणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही...
    किती वर्षे बळी राजाच्या मतांचा खेळ करून त्याच्या वर राजकारण करणार...
    का कोणी कायमचा उपाय करत नाही...

  • @anilwakhare5774
    @anilwakhare5774 Před 26 dny +6

    फिक्स खासदार अमोल कोल्हे

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Před 26 dny +3

    जय शंभूराजे जगदंब

  • @ganeshdaundkar4659
    @ganeshdaundkar4659 Před 26 dny +7

    अमोल दादा याच आक्रमक्तेची गरज आहे...

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 25 dny +1

    इथे शेतकरी हित शेतकऱ्यांना कळलं नाही तर आगामी काळात आपलं मरण मरायला तयार राहा.

  • @adinathanarthe2919
    @adinathanarthe2919 Před 26 dny +1

    अगदी बरोबर अमोल सर

  • @rajaramsalunke2259
    @rajaramsalunke2259 Před 26 dny +3

    खुप छान मुदेसुद बोलणे

  • @urominu
    @urominu Před 26 dny +1

    Hats off to you dear Dr. Amol Kolhe , you are expressing my feelings, all are having STOCKHOLM SYNDROM EFFECT WHICH IS MORE DANGEROUS FOR OUR MOTHERLAND'S FUTURE AND DEMOCRACY !!

  • @expertcomment8616
    @expertcomment8616 Před 26 dny +1

    श्रीनिवास पवार साहेबांची मुलाखत... प्रशांत कदम यांनी केलेली... महाराष्ट्रातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा❤

  • @krushnaughde6258
    @krushnaughde6258 Před 26 dny +1

    Saheb tumi deshatil no 1 khasdar ahet yewada abhyas ani yewadi sheti badal mahiti ahe tumala ..
    🙏🙏 tumchya karyala
    101% yenar tumi niwdun

  • @umeshkulkarni2997
    @umeshkulkarni2997 Před 25 dny +1

    Excellent

  • @dilavermulla4109
    @dilavermulla4109 Před 26 dny +2

    खासदार अमोल कोल्हे साहेबाच्या सारखा हवा

  • @jaydipkhandge607
    @jaydipkhandge607 Před 26 dny +3

    अमोल कोल्हे विजयी भव

  • @vijayrandive2683
    @vijayrandive2683 Před 26 dny +1

    दिल्लीत शेतकर्याच्यां प्रश्नांवर केंद्रसरकारला जाब विचरणाराच खासदार पाहिजे only Amol kolhe

  • @kisankamthe6603
    @kisankamthe6603 Před 26 dny +4

    डॉ अमोल कोल्हे खासदार

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 Před 26 dny +1

    इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤

  • @user-qb3mq7jt7d
    @user-qb3mq7jt7d Před 26 dny +9

    आम्ही तुमच्या सोबत...

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 Před 26 dny

    Amol you are hero as a person and as politician. Fire brand, india need knowledgeable MP like you. We are with you 👍

  • @akshayraskar7790
    @akshayraskar7790 Před 26 dny +4

    Dr.kolhe👍

  • @yuvrajshinde399
    @yuvrajshinde399 Před 26 dny +1

    Dr amol kolhe 🎉

  • @rajendravaste5238
    @rajendravaste5238 Před 26 dny +2

    अमोल मस्त

  • @dhanuindore4131
    @dhanuindore4131 Před 26 dny +3

    अमोल कोल्हे फिक्स खासदार

  • @tp198
    @tp198 Před 20 dny

    Aamche aadarsh ..Dr Amol Kolhe..🙏

  • @popatraopawar5526
    @popatraopawar5526 Před 26 dny +2

    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @anitaphand7594
    @anitaphand7594 Před 26 dny +3

    Excellent💯👍

  • @chandrashekharrd845
    @chandrashekharrd845 Před 9 dny

    शेतकऱ्यांच्या खिशात पैसा आला तरच छोट्या व्यापाऱ्यांचे उद्योग चालतात. सध्या फक्त ठराविक मोठ्या उद्योगपतींचे हित सांभाळलं जात आहे.

  • @sunilmhaske7983
    @sunilmhaske7983 Před 26 dny

    खूप छान अभ्यास

  • @user-qw6lw1vi6z
    @user-qw6lw1vi6z Před 26 dny +2

    Amol dada shivrayancha khara mavala

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 Před 22 dny +1

    आमचा नेता एकच डॉ आमोल दादाच

  • @vijayichake5467
    @vijayichake5467 Před 26 dny +2

    Dr❤❤❤

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 Před 25 dny +1

    चांगली ॲक्टिंग जमते... कलाकार आहेना शेवटी

  • @DhanashriJadhav-fh9hb
    @DhanashriJadhav-fh9hb Před 22 dny

    साध्या श्ब्द्दत शेतकर्यची गणित सोडवणारा माझा नेता अमोल कोल्हे

  • @user-iu5zw5dn5p
    @user-iu5zw5dn5p Před 23 dny +1

    Great

  • @satyavankhedkar7207
    @satyavankhedkar7207 Před 26 dny

    खरा अभ्यासु नेता यालाच म्हणतात

  • @VidyaMore-nc9ss
    @VidyaMore-nc9ss Před 16 dny

    Good luck sir❤❤

  • @dattatreygangurde1281
    @dattatreygangurde1281 Před 24 dny +1

    Dr. कोल्हे saheb kanda vishyavar १ da nashik मधे दिंडोरी matdar sanghat ya. Amchya bhagre saranchya pracharasthi

  • @tanajigunjal7980
    @tanajigunjal7980 Před 26 dny +10

    खासदार अमोलदादाच...

  • @ravindrasawant3001
    @ravindrasawant3001 Před 26 dny +11

    Dr amol kohle sarkhe lok pratinidhi
    Deshala have ahet

    • @user-cy9pu1el4c
      @user-cy9pu1el4c Před 26 dny

      फक्त दिल्लीत बोल बच्चन करायला का याच काय योगदान आहे मतदार संघात फेकाड्या कोल्हे

    • @IAN-ej1wg
      @IAN-ej1wg Před 26 dny

      निश्चितच जनतेने जागृत व्हायला पाहिजे आणि जे जनतेचे प्रश्र्न तळमळीने संसदे मध्ये योग्य विश्लेषण द्वारे मांडणार्या लोकप्रतिनीधीना निवडूण द्यायला हवे,तरच आपले प्रश्र्न सुटतील.सद्या लोकाना भुलवणार्या वल्गना आणि पैशाच्या मोहजाल मध्ये अडकवण्या प्रयत्न सत्तास्धानी असलेले करतात तर याचे योग्य मुल्यमापन आपण जनतेने केले पाहिजे आणि सर्व सामान्याचे हित करणारे सरकार निवडूण आणले पाहिजे.

  • @shankarchaskar
    @shankarchaskar Před 26 dny

    माझ मत तुम्हालाच कोल्हेसाहेब

  • @shreeJ-td6hu
    @shreeJ-td6hu Před 22 dny

    शेतकयांचा बुलंद आवाज संसदेत घुमवायला अमोल कोल्हे पून्हा बाजी मारणार

  • @rameshmengade123
    @rameshmengade123 Před 26 dny +3

    Kolhe khasdar honar

  • @Ppm198
    @Ppm198 Před 24 dny

    असा उमेदवार प्रत्येक ठिकाणी हवा, नशीबवान आहेत शिरूर वाले