आत्मविश्वासाचं पहिलं सूत्र | Formula of confidence | Manoj Ambike Ep - 32

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 05. 2019
  • Why is it that being yourself plays an important part in being confident? How do you boost your confidence? The answer to these questions are in this video. Enjoy.
    Power of confidence (book) - www.amazon.in/Power-Confidenc...
    **********************************************************
    Subscribe to this channel if you haven't already - / @manojambike
    Full video playlist here - • Self Help
    Like the video and comment your feedback or suggest topics that you'll like to hear about

Komentáře • 525

  • @HD-ix1gi
    @HD-ix1gi Před 4 lety +25

    सर तुमचा आवाज तुमचं बलस्थान आहे. आणि ओघवतं बोलणं मनाला भावतं.
    धन्यवाद.

  • @dilepbandgar8168
    @dilepbandgar8168 Před 2 lety +1

    नमस्कार. ..सर. ..
    तुमची बोलण्याची शैली खूप छान आहे. .

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 Před 4 lety +8

    अंबिके सर, प्रथम तुमचं मन:पुर्वक अभिनंदन एका वेगळया विषयाला हात घातल्याबद्दल ! अगदी मनापासून सांगायचं तर हा व्हिडिओ मला प्रचंड आवडला. 'तुम्ही जसे आहात तसे रहा' ह्या मताशी मी अगदी सहमत आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात असं वागताना लोकांच्या टिकेचं लक्ष्य होण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. हि झाली एक बाजू, पण अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत, काहीही झालं तरी नेहमी असंच वागत असेल तर कालांतराने इतर लोकही त्या व्यक्तीचं अशा प्रकारचं (Be as you are) वागणं स्वीकारू लागतील. पण त्यासाठी आपण आपल्या विचारांशी ठाम असणं गरजेचं आहे.
    धन्यवाद. असेच चांगले व्हिडिओ share करत राहा. आणखी एक ... तुमचं presentation अतिशय सुंदर, खिळवून ठेवणारं ! 👌👌👌

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety

      धन्यवाद आपला प्रतिसाद खूप आवडला 😊

    • @pramodsuryavanshi1284
      @pramodsuryavanshi1284 Před 4 lety +1

      जबरदस्त सर जी सुपर झक्कास मला पाहिजे त्यावेळी विचार मिळाले तुमच्याकडून... थँक्स सर जी

  • @amitshinde407
    @amitshinde407 Před 4 lety +45

    खूप छान विचार आणि ते मांडायची पद्धत खूप वेगळी आहे. एकदम साध्या पद्धतिने विचार मांडले आहेत. मनाला एकदम भावून जातात.
    Thank u very much

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety +1

      धन्यवाद आपला प्रतिसाद खूपच आवडला

    • @amitshinde407
      @amitshinde407 Před 4 lety +2

      मि आपले पुस्तक Amazon वरुन मागवले आहे. मि एक फौजी आहे, आणि सध्या दंतेवाडा छत्तीसगढ, इथे पोस्टेड आहे. पुस्तक वाचल्यावर आपल्याला प्रतिक्रिया कळवेन.
      Thank u

  • @Vaishu.com18june
    @Vaishu.com18june Před 4 lety +61

    सर.. साधेपणाने राहणे वाटते तितके सोपे नाही.. लोक अशांना बावळट समजतात.
    Standard , status च्या तराजुत तोलतात व वेगळं पाडतात. दिखाऊपणाच्या या जगात साध्या सरळ माणसाची खूप दमछाक होते.

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety +5

      पॉवर ऑफ कॉन्फिडन्स पुस्तक नक्की वाचा

    • @sarangkulkarni4541
      @sarangkulkarni4541 Před 4 lety +1

      Truly said,it's applicable to me somewhere,I m thinking about it from long hours

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety +4

      @@sarangkulkarni4541 जस आहे ते स्वीकारून त्याच रूपांतर शक्तिशाली जीवनात करणं ही पहिली पायरी .. पुढील पायऱ्या पुस्तकात आहेत त्या नक्की वाचा ,मनपूर्वक शुभेच्छा

    • @sarangkulkarni4541
      @sarangkulkarni4541 Před 4 lety +1

      @@manojambike thanku Manoj sir tumacha reply yen kharach it's pleasure and proud to me,I will try as per ur teachings,ur great sir,as like a mentor/motivational speaker,dnyawad sir, power of thoughts,happy thoughts

    • @rupeshm2470
      @rupeshm2470 Před 4 lety

      @@manojambike sir mla pustak havi ahe ksi milel

  • @vaibhavbartakke4309
    @vaibhavbartakke4309 Před 4 lety +2

    किती साध्या गोष्टी असतात आणि आपण कायम त्याकडे दुर्लक्ष करत असतो,सतत इतरांच्या कडे पाहुन तुलना करत असतो,पण आपण जसे आहोत तसे आपण राहात नाही. आणि हेच यशाच व आत्मविश्वासाच सूत्र आहे. म्हणजे आपल्याजवळच आहे सगळ आणि आपण बाहेर शोधतोय. परत एकदा मला अंतर्मुख केल्याबद्दल खूप आभार सर

  • @rajeshdivategurukul10
    @rajeshdivategurukul10 Před 3 lety +2

    खूपच सुंदर सर आपल्याशी बोलायला आवडेल आपले अनेक पुस्तके मी वाचली आहेत खूपच छान असतात सर

  • @tradewithintradaymaster
    @tradewithintradaymaster Před 4 lety +2

    आंनदी अन सहज जीवन जगण्याची कला आपण ओघवत्या अन सुंदर शैलीत सांगितलेत, सर .... 👌👌👍👍👍

  • @mydreams9879
    @mydreams9879 Před 4 lety +4

    I love you sir
    आज तुमच्या रूपाने मला एक बेस्ट फ्रेंड मिळाला, मी आजपर्यंत खूप एकटा
    पडलो होतो. मला तुमच्या सारखाच मित्र हवा होता
    Thanks for come in to my life

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety +1

      धन्यवाद मित्रा 👍👍

  • @suryakantchavan7443
    @suryakantchavan7443 Před rokem

    सर आपले एक वाक्य अगदी काळजात घर करून राहिलं आहे की जस आहात तस रहा ते लोकांना भावत आणि तो अनुभव मी स्वतः घेतला आहे धन्यवाद सर

  • @amrutahambarde5177
    @amrutahambarde5177 Před 5 lety +3

    Khup chhan guidance sir

  • @pramodnaik7324
    @pramodnaik7324 Před 5 lety +6

    अम्बेकर सर खुप छान तुमची बोलण्याची कला मला विशेष करून जास्त आवडलली अतिशय सोप्या भाषेत सांगण्याची कला मला खुप आवडली मनापासून स्वागत आहे व धन्यवाद 🙏

  • @rajeshreemagdum1151
    @rajeshreemagdum1151 Před 5 lety +13

    Be as you are, best guidance about confidence. Thank you Sir

  • @gauravkhodaskar3469
    @gauravkhodaskar3469 Před 4 lety +3

    खरंय सर, आणि तुमच्या या विचारणं मुळे या साध्या माणसांना ऊर्जा मिळते. धन्यवाद

  • @ankushipper2584
    @ankushipper2584 Před 3 lety +1

    मी आपले दशा बदलायची असेल तर दिशा बदला हे पुस्तक वाचले आहे खुप खुप छान माझं तर जिवन बदलले आहे 👍👍

  • @lalitaadhav
    @lalitaadhav Před 4 lety +5

    खुप खुप आवडला व्हीडिओ नक्की पुस्तक वाचणार आणि अभिप्रायही लगेच देणार!😊👌👍मस्तं!👌👌👌

  • @vandanakadam4869
    @vandanakadam4869 Před 4 lety +1

    खुप छान स्पष्टिकरण सहजतेने विचार मांडले आहेत खुप काही शिकता आलं तुमच्या व्हीडीओ मधुन असेच प्रेरणादायी व्हीडीओ बनवत जा खुप खुप शुभेच्छा तुमच्या पुढच्या व्हीडीओ साठी 😊😊

  • @samisejjewelsllp4682
    @samisejjewelsllp4682 Před 4 lety +1

    Manoj sir tumhala ekun changal vatat, tyat ek maja vatli, kiti chhan shabdrachana aahe tumchi.
    Khup chhan 👍

  • @mukundlimaye8210
    @mukundlimaye8210 Před 4 lety +9

    Dear Manojji, watched you first time. Good example. Keep it up.

  • @dckop2456
    @dckop2456 Před 2 lety +1

    अप्रतिम.. खूप प्रॅक्टिकल आणि अतिशय उपयोगी.. आभार आणि शुभेच्छा👍👍👍

  • @sushanttodkar8294
    @sushanttodkar8294 Před 4 lety +1

    खूप मस्त तुमचं बोलणं आहे.सगळं सविस्तर आणि समजेल असं.ऐकायला खूप भारी वाटत.

  • @nahushkhubalkar
    @nahushkhubalkar Před 4 lety +3

    तुम्ही तर खूपच चांगलं सांगितलं साहेब!

  • @RadhaNavhare
    @RadhaNavhare Před měsícem

    Sir khup chaan book ahee power of confidence 😊 khup helpful ahe😊

  • @ratnaprabhajangale480
    @ratnaprabhajangale480 Před 4 lety +1

    खूपच छान व्हिडीओ ! जशी दृष्टी तशी सृष्टी ,सृष्टीत खूप काही आहे उत्तम ,उदात्त .मला खूप आवडला हा व्हिडीओ

  • @rahulpatil6301
    @rahulpatil6301 Před 4 lety +7

    सरळ आणि साधेपणाने जगणं inspiration from u sir.
    Thank you sir.🙂

  • @shailacorreia7003
    @shailacorreia7003 Před rokem

    खूपच प्रेरणादायी

  • @ganeshsananse9530
    @ganeshsananse9530 Před 4 lety +1

    खूप छान सर आणि धन्यवाद अनमोल विचार दिला बदल

  • @MrVishal19518
    @MrVishal19518 Před rokem

    Nice सर ,,,खूप छान माहिती दिली,,,

  • @anandjagirdar3251
    @anandjagirdar3251 Před 4 lety +1

    सर खूपच सुंदर विडिओ

  • @motivationalarkmedia6976
    @motivationalarkmedia6976 Před 4 lety +1

    Great Inspirational speech sir
    Thanks about it

  • @shrutikeshbhapkar9450
    @shrutikeshbhapkar9450 Před 4 lety +16

    खूपच छान, पण साहेब त्या व्यक्तीचा साधेपणा सहजता, पाहणारे ,समजणारे तुमच्यासारखे किती लोग असतात आणि असले तरी नावे ठेवणारी वेड्यात काढणारी डबल असतात अगदी तुमच्या मित्रांसारखी मग कसे वागावे

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety +6

      खर आहे ,अशी परिस्थिती कशी हाताळायची यावर व्हिडीओ पोस्ट करतो ,धन्यवाद !👍👍

  • @sumitrathite2506
    @sumitrathite2506 Před rokem

    मस्त खूप छान

  • @harsshaddsaawwant9427
    @harsshaddsaawwant9427 Před 4 lety +1

    Khup Chan video,Sir. Self confidence aani Personality development sathi

  • @mohankatulwar1730
    @mohankatulwar1730 Před rokem

    गोष्ट ऐकून वागण्यातील साधेपणा कळला. आपण वेगळे असू नये. सगळे स्वीकार करावे. खूप छान.

  • @mangeshmoghe473
    @mangeshmoghe473 Před 3 lety +2

    साधी गोष्ट आणि सध्या पणानी, मस्तच

  • @khadeganesh9726
    @khadeganesh9726 Před 2 lety

    Khuph chan

  • @sandipmore6159
    @sandipmore6159 Před 4 lety +3

    तुमचा संवाद ऋदयापासून असतो आणि वानी खुपच मधून आहे मी तुमचा चहाता आहे

  • @dhirajrenuse9635
    @dhirajrenuse9635 Před 5 lety +5

    khup chan video sir.....

  • @omprakashpiselicadvisor2784

    मस्त गोष्ट सांगीतली खेडयातील जिवनावर

  • @sureshkore1426
    @sureshkore1426 Před rokem

    धन्यवाद सरश्रीजी 🙏🌹

  • @narendrasanap5954
    @narendrasanap5954 Před 4 lety

    I have read this book. It is really good and motivating. Example with stories
    are very effective and inspiring. Nice Book.

  • @akshaygandhe1310
    @akshaygandhe1310 Před 4 lety +1

    Khup Chan sir👌👌👌

  • @sagitasolankar4529
    @sagitasolankar4529 Před 4 lety +2

    सर तुमच प्रतिसाद पुस्तक वाचले खूप सुंदर आहे मला खूप आवडल धन्यवाद सर 🙏🙏👌👌💐💐

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety

      प्रतिसादा बद्दल धन्यवाद 🙏

  • @ashoksheth5579
    @ashoksheth5579 Před 4 lety +1

    छान

  • @anusawant9961
    @anusawant9961 Před 4 lety +1

    खूपच छान माहिती

  • @shitalgore4776
    @shitalgore4776 Před 4 lety +2

    Thank you sir khup chan video aahe

  • @madhureekumbhar6358
    @madhureekumbhar6358 Před 2 lety

    खूप छान सर

  • @shashikantkshirsagar2768
    @shashikantkshirsagar2768 Před 4 lety +1

    Khup khup chan.

  • @sachinsalunke4973
    @sachinsalunke4973 Před 4 lety +1

    सर काही घटना माझ्या लक्षा तून जात नाहीत .आजचा तुमचा व्हिडिओ ही असाच आहे थँक्यू सर भविष्यात जर मी कुठे चांगल्या ठिकाणी पोचलो तर तुमची आठवण नक्की होईल.

  • @kalyanpawar8791
    @kalyanpawar8791 Před 4 lety +1

    धन्यवाद सर

  • @arksworld.2802
    @arksworld.2802 Před 4 lety

    अप्रतिम मांडलं आहे सर..यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासरख्या आहे..मनाला भावणारे 👍👍👍

  • @jagdishmali7962
    @jagdishmali7962 Před 4 lety +3

    सर खुप छान माझी पण जगण्याची पद्धत अशीच पैसे वाले गेले उड़त धन्यवाद साहेब

  • @shanticreation2293
    @shanticreation2293 Před 4 lety +1

    खुप छान सर किती सहज पणे आत्मविश्वासाचा सुत्र सांगीतलात

  • @krishna-lz4lr
    @krishna-lz4lr Před 4 lety +1

    खुप छान सर .....
    मी आपले विचार महिंद्रा व्हेइकल कंपनी मध्ये
    ऐकले आहे. Live.... positive thinking training...
    Thank you so much.....

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety +1

      वा, छान वाटलं 👍👍 कसे आहात ,
      तुमच्या सहकाऱ्यांना हा चॅनेल शेअर करा.

    • @krishna-lz4lr
      @krishna-lz4lr Před 4 lety

      जरूर सर🙏🙏

  • @harshadasali4261
    @harshadasali4261 Před 3 lety +1

    Khup chhan👌👌

  • @vaibhavgadge3705
    @vaibhavgadge3705 Před 3 lety +1

    मि पुस्तक वाचले आहे खूप छान आहे प्रत्येक नी अवश्यय वाचले पाहिजे

  • @santoshsalvi5066
    @santoshsalvi5066 Před 4 lety +3

    Good evening Sir... I saw your vedios before this.. as I started... I Kept it watching one after second and so on.. but this one is special.. the way you have explained everything that kept me stunned.. and how other people who don't know or some time trying to be pretending is awesome... I don't know from which part of MAharashtra you are but I feel like this is story of my village...

  • @pavan-pw9bl
    @pavan-pw9bl Před 4 lety +2

    सर मनाचा चंचलपणा कसा वाढवायचा यावर पण एक व्हिडिओ बनवा आपली खूप मदत होईल आपण एखाद्या अनोळखी किंवा आपल्या जवळच्या वेक्तीशी बोलतांना चंचल मनाने कसं बोलायचं ज्यामुळे त्या वेक्तीच्या मनात आपल्याविषयी एक चांगली भावना निर्माण होईल. 😊😊😊

  • @KamleshYadav-tx1fz
    @KamleshYadav-tx1fz Před 4 lety +1

    Grt experience share by yu Sr

  • @vasant2411
    @vasant2411 Před 4 lety +2

    Simple thing but most important, very well explained.👍

  • @aniketlembhe3276
    @aniketlembhe3276 Před 4 lety +1

    Power of acceptance with confidence
    Great thought

  • @dhanashreesoman4217
    @dhanashreesoman4217 Před 4 lety +1

    👍👍👍😊 .... Great Sir... Khup chaan Video Ahe... Thank youu Sir 🙏🙏.....

  • @anitathawal6213
    @anitathawal6213 Před 3 lety +1

    खरे आहे सर जसे आहे तसेच राहावे.

  • @pratimanaik4457
    @pratimanaik4457 Před 2 lety

    Thanku Sir

  • @shivanikhilare3597
    @shivanikhilare3597 Před 4 lety +1

    Khup chan sir thanks

  • @ravinamdeowar1971
    @ravinamdeowar1971 Před 4 lety +3

    सुंदर मार्गदर्शन सर , पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली तर बरे होइल !

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety +1

      धन्यवाद , मायमिरर पब्लिशिंगचे कोणतेही पुस्तक घरपोच मिळण्यासाठी 9881186669 या नंबर वर MA अस लिहून वॉट्सअप करा 😊👍👍

  • @teammillionairesgroupsatar4538

    True...awesome presentation sir

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Před 4 lety +2

    खूप छान सांगितले सर. खूपच छान पद्धतीने विषय समजावून सांगितलात. धन्यवाद!

  • @sudipatate4893
    @sudipatate4893 Před 4 lety +1

    Very nice

  • @creativesuhani6504
    @creativesuhani6504 Před 3 lety

    Be as you are... Great.. Boost my confidence this sentence..

  • @9488appu
    @9488appu Před 4 lety +1

    Khup chan vichar mandlet, ty

  • @swapnali8454
    @swapnali8454 Před 4 lety +2

    It's very nice .The way of presenting this experience is very simple . That's why it's really reached to us . Simplicity means be as we are is the real thing for life..So many times we experience the things.Thank you for this.

  • @pareshnaik7065
    @pareshnaik7065 Před 4 lety

    खुपच छान विचार ऊत्कृष्ठपद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद !खुप खुप आभार .

  • @sanmitjadhav1891
    @sanmitjadhav1891 Před 4 lety +3

    Nice video sir. Apan apla sangitlela anubhav far sundar ahe. Khup changli shikvan milali. 🙏

    • @manojambike
      @manojambike  Před 4 lety +1

      अभिप्रायासाठी धन्यवाद 🙏🙏

  • @hemakondke3
    @hemakondke3 Před 4 lety

    Sir khup sundar mast mahetie sangta Thanks

  • @agrxyz2873
    @agrxyz2873 Před 4 lety

    Khup chaan shikvan milali aaj...🙏🙏

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 Před 2 lety +2

    सर मला असं वाटत विषय सोडून तुम्ही वेगळ्याच विषयावर बोलत आहात आत्मविश्वासावर काही 🤔 नाही आहे

  • @amolkoli6757
    @amolkoli6757 Před 4 lety +1

    मस्त

  • @sujatadeshmukh9959
    @sujatadeshmukh9959 Před 4 lety +1

    खुपचं छान

  • @gopalvishvkarma9032
    @gopalvishvkarma9032 Před 2 lety

    सर नमस्कार खुप सुंदर समजावुन सांगीतले

  • @kishoreraste7047
    @kishoreraste7047 Před 4 lety +2

    Khup chan sir

  • @sangeetanaik6302
    @sangeetanaik6302 Před 4 lety +2

    Very nice.. Inspiring. Tysm Sir

  • @vedeekasagvekar2099
    @vedeekasagvekar2099 Před 4 lety +1

    सुंदर माहिती
    धन्यवाद सर

  • @baliramvartha7347
    @baliramvartha7347 Před 4 lety

    खूप सुंदर आहे

  • @shilpaavhad8393
    @shilpaavhad8393 Před 4 lety +1

    Kharach khup chaan 👌

  • @sushmawaghchaude8303
    @sushmawaghchaude8303 Před 4 lety +1

    Khupch chhan....

  • @elvin3811
    @elvin3811 Před 4 lety +1

    Khupach Chan sir

  • @marutimhetar1622
    @marutimhetar1622 Před 5 lety +7

    सर आता वाचन चालू आहे . धन्यवाद सर.

  • @bhausahebkadam9922
    @bhausahebkadam9922 Před 4 lety +1

    खुपच आवडले सर ,विचार

  • @suvarnadeshingkar5908
    @suvarnadeshingkar5908 Před 4 lety +1

    धन्यवाद. सर 🙏

  • @poonamkudale8426
    @poonamkudale8426 Před 4 lety +2

    Khup sunder ahe sir. 👍

  • @sampattibhosale7041
    @sampattibhosale7041 Před 4 lety +1

    Mastach 👌👌👌👌👌👌💐

  • @kailasshelke7261
    @kailasshelke7261 Před 4 lety +1

    khup chan ...manoj ji

  • @uttamparvate6434
    @uttamparvate6434 Před 4 lety +1

    Khup chhan vichaar mandla

  • @lalitabhand9986
    @lalitabhand9986 Před 4 lety +1

    Best guidance

  • @harshadahambir8789
    @harshadahambir8789 Před 4 lety +1

    खुप छान विचार आणि विडोओ सुध्दा मी अस लग्न अनुभवल आहे

  • @tusharsalekar2810
    @tusharsalekar2810 Před 4 lety +1

    सुंदर

  • @SB-gi7ww
    @SB-gi7ww Před 4 lety +1

    खूप छान !

  • @bhushanpingale4221
    @bhushanpingale4221 Před 4 lety +1

    Bapre sir khupch chhan.

  • @ShitalSonawane-z2h
    @ShitalSonawane-z2h Před 3 dny

    Thank you sar