How to be self motivated? | कायम मोटिव्हेटेड राहण्यासाठी | Manoj Ambike Ep - 33
Vložit
- čas přidán 6. 09. 2024
- Self motivation is more of a skill to develop or an art to practice. Its not something that just comes to you. Constantly working on yourself and checking your energy levels before you dive into work is the key to be self motivated.
****************************************************
Subscribe to this channel if you haven't already - / @manojambike
Full video playlist here - • Self Help
Like the video and comment your feedback or suggest topics that you'll like to hear about
Khup chan video sir , ha video daily 1 time bgitla pahije dull rahnarya lokani 😊😊😊
खरंय
खूप छान सर, किती साधी गोष्ट आहे पण आपल्या लक्षात येत नाही की आपल्याला एनर्जेटीक रहायचं असेल तर आपण पण अशाच लोकांच्या सहवासात राहिलं पाहिजे. ही गोष्ट नक्कीच आमलात आणण्यासारखी आहे
Thanx
सर तुमच्या कोणत्याही पुस्तकातील एक प्रकरण जरी वाचलं तर खूप उत्साही वाटतं ,धन्यवाद सर ! आम्हांला आपल्या सहवासात राहायला आवडेल .
धन्यवाद, असाच उत्साह देत रहा घेत रहा !
व्हिडिओ पाहूनच एनर्जेटिक वाटू लागलंय... थँक्यू सो मच सर. उत्साही राहण्याचं रहस्यच उलगडलंत आपण.
👍👍
सर तुम्हाला पाहिलं आणि ऐकल तरी खुप ऊर्जा मिळते
🙏🙏
Must sir, khup chan mahiti dili
नमस्कार सर. खूप छान. ऐकूनच एनार्जी निर्माण झाली. ज्याचे आपण निरीक्षण करतो तेच आपल्यात उतरते. त्यामुळे नेहमी दुसर्यांमध्ये चांगले तेच पहावे म्हणजे आपल्यात त्यांचे चांगले गुण येतात. हाही एक चांगला संदेश या व्हिडिओ मधून मिळतो. मस्त व्हिडिओ. धन्यवाद.
*आपणास मकर संक्रांतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर जी*
🌲🌲🌲🌹🌹🌹🦚🦚🦚💐💐💐🦜🦜🦜🌺🌺🌺🌳🌳🌳
*_रामोळे सर व परीवार_*
Ekdam Barobar bolat sir 👌
🙏🙏
नमस्कार अंबिके सर,
अप्रतिम व्हिडिओ होता. विशेषतः विषय सोपा करून सांगण्याची तुमच्याकडे चांगली हातोटी आहे. व्हिडिओ साठी धन्यवाद !
My pleasure 🙏🙏, , आणि छान अभिप्राय दिलात .. धन्यवाद
Khup chaan video 👍👌👌
Thank you
Khupach chhan..
धन्यवाद
True
खूप छान 👍
Sir tumche aaj khup video aiklet khup shiklo dhanyawad.
वा ! मनपूर्वक शुभेच्छा !
Very nice sir.
Thank you
धन्यवाद सर.
🙏🙏
सर धन्यवाद खूप छान माहिती दिली आहे श्री राम
🙏🙏🙏
I m energetic
I m happy than never before
Thank you Sir
Great ,👍👍
Chan vatale ekun.thank you.
धन्यवाद
Khupach chan sangitale lahan mula mothi hot asatat tevha gharatil mothya mansani urjavan rahan kiti mahatwach aahe yachi janiv hotiyey yawarach mulanch bhavitavya tharat
🙏👍👍👍
Love you sir nice motivation video . Sir, I am watching your some videos so all videos is best and life changing motivation speech 🌄🌄🌄
Thank you 🙏
Thanks
🙏🙏
🙏🌹नमस्कार सर हा videoखूपच छान आहे. आपण फारच छान माहिती दिली आहे. मला तुम्हाला विचारायचे आहे की आपण मोटिव्हेटेड videos आणि पुस्तके वाचून किती वेळासाठी मोटिव्हेटेड राहू शकतो.त्यासाठी कुठले पुस्तक videosआणि संगीत. योगा व्यायाम.आहार घ्यावा त्याचे मार्गदर्शन करावे.आपला चाहता🌹🙏
🙏 नक्की, आपण वेगळा व्हिडीओ बनवूया , 👍👍👍
Thank you very much Sir you are wonderful video
Please make audio books also.
Khup mast sir tumhi nehmich khup chhan bolta
😊🙏🙏🙏🙏
काही वेळा काही लोकांशी आपले वाद किंवा मतभेद होतात तेव्हा परत भेटल्यावर त्यांच्याशी कसा सवांद करावा?
Khup chan. & right sir
😊 tank you !!!
Thank you sir for such a wonderful video
My pleasure
खूप छान
धन्यवाद !!
Sir khup chhan video jaganyachi kala milali
Great 👍🙏🙏
Thx
😊🙏
👌👍छान👌👍
धन्यवाद
Ha vedio aikunach me motivate hote 👍
Great 👍
मस्त.
🙏🙏
सर एक विनंती आहे तुमच्या सर्व पुस्तकांची ऑडिओ बुक रेकॉर्ड करा
👍
sir
l want to become doctor please sanga abhyas karava
you are best..
हो नक्की, 👍👍👍
Manoj Ambike thank you sir
sir please lavakar dya
me 11 vit ahe kiti vel abhyas kela pahije yavishayi sanga...
Nice
Thank 1
Sir,Lahan mulana shikawnya Badal book sanga please
कानमंत्र आई बाबांसाठी
👍👍
🙏
ऑडिओ बुक तुमच्या स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करा
👍
😘