#शत्रू

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 02. 2024
  • जय जगदंब नमो आदेश
    मी तनु ताई पुणेकर:- बांधणी उतारा यंत्र. गणमाळ. बाहेरील बाधा. शारीरिक आर्थिक मानसिक गोष्टी वरती सर्व कामे अम्ही करतो.
    पत्ता:- आंबेगाव बुद्रुक गायमुख बस स्टॉप आंबेगाव काळेश्वरी माता मंदिर बाजूला. नीयर कात्रज नऱ्हे रोड पुणे 46
    मोबाईल नो:-9322161699
    व्हॉट्सॲप सुधा या नो वर आहे.

Komentáře • 83

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 Před 3 dny

    खरच छान सांगितले आहे ईतकी छान सबाव पहिल्या दाच पाहिला आहे सपोर्ट करा सगळ्या लोकांना

  • @vidyadilipshinarkar
    @vidyadilipshinarkar Před 5 měsíci +6

    तनुताई तुजि साधि राहनी मला लय आवडते दुसर्यासारख नाहि झगा मगा मला बघा 🙏🌹🌹

  • @pradipchavan9961
    @pradipchavan9961 Před měsícem +2

    चरणस्पर्श तनु ताई

  • @pramilashirke7776
    @pramilashirke7776 Před 5 měsíci +11

    माझ्या शत्रू कडून माझ्या वर सारखी तंत्र क्रिया होतात पण दत्त महाराजांन मुळे वाचतो

    • @The_artlover_official
      @The_artlover_official Před 5 měsíci

    • @sagarshimpi849
      @sagarshimpi849 Před 4 měsíci

      Avdhut chintan Shri Gurudev Datta 🙏🙏❤️ aadesh alakhniranjan 🙏🙏❤️

    • @jyotisachane1458
      @jyotisachane1458 Před 4 měsíci +1

      Dada kay upay karta Tumi amhala pan tras aahey

    • @mohitwaidande5151
      @mohitwaidande5151 Před 3 měsíci

      Nambar dena tai

    • @subhashgunjal7461
      @subhashgunjal7461 Před 2 měsíci

      दत्त महाराजांची सेवा करा आणि नामस्मरण खूप करा कारण नामस्मरणाने तुमची अडचण दूर होईल परंतु तंत्र मंत्र व अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका ज्या व्यक्तीला घरामध्ये सुख शांती हवी त्याने ज्योतिष आणि भगत बाबा बुवा यांचे नाद सोडून द्यावे तेव्हाच घरामध्ये सुख शांती राहते

  • @rahulbhalerao-rx2fb
    @rahulbhalerao-rx2fb Před 5 měsíci +4

    नमो आदेश तनु ताई खूप छान माहिती दिली आणि तुमचा स्वभाव ही खूप छान आहे

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 Před 5 měsíci +2

    ताई छान माहिती दिली जय मल्हार जय जगदंब जगदंब

  • @bhaktisangam9689
    @bhaktisangam9689 Před 5 měsíci +3

    खूप छान माहिती सांगितली ताई ...जय जगदंब ...नमो आदेश.....❤

  • @rameshmulik4345
    @rameshmulik4345 Před 5 měsíci +1

    छान माहिती मिळाली, जय जगदंब

  • @kundalikjagtap4292
    @kundalikjagtap4292 Před 5 měsíci +4

    Namo adesh

  • @deepalimohite7042
    @deepalimohite7042 Před měsícem +2

    Barobar bolat tai khup chan

  • @pskinggamer7749
    @pskinggamer7749 Před měsícem +2

    छान आहे ताई

  • @rachanabharat8018
    @rachanabharat8018 Před 5 měsíci +2

    Namo aadesh

  • @user-hu3lg3ql8x
    @user-hu3lg3ql8x Před 9 dny +1

    छान समज़ाउन सागाता ताई मलाह पन

  • @rupali.....6465
    @rupali.....6465 Před 5 měsíci +1

    Namo आदेश

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Před 4 měsíci +1

    खूप छान

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152 Před 5 měsíci +1

    तनु ताई तुम्ही किती चागला विचार करता धन्य आहात नमस्कार 🙏🙏🙏👍

  • @sagarshimpi849
    @sagarshimpi849 Před 4 měsíci +1

    Om namo aadesh Guru Machhindranath ji ko aadesh alakhniranjan 🙏🙏❤️

  • @gurukrupakitchen899
    @gurukrupakitchen899 Před 5 měsíci +4

    हि क्रिया कोणत्या दिवशी करायची आहे . कृपया Reply द्या🙏

  • @NileshChavan-yn7dg
    @NileshChavan-yn7dg Před měsícem +2

    Kontaya dhivshi karayache tanu tai

  • @gurukrupakitchen899
    @gurukrupakitchen899 Před 5 měsíci +1

    ताई मंत्र म्हणताना ॐ च्या पुढे कोणता शब्द आहे🙏 ताई तुमच मन खुप स्वच्छ आणि सुंदर आहे.

  • @DevanshShrirame
    @DevanshShrirame Před 9 dny +1

    सैलानी बाबा चि सवारि किसि चालु करायचि ताई मज नाव धनाजी यकटराव कोळेकर

  • @kanchansomvanshi5144
    @kanchansomvanshi5144 Před 4 měsíci +2

    Tai aple paise dusryankade jar adakale astil te milnyasathi kahiupay sanga

  • @user-wx1bl4mf5b
    @user-wx1bl4mf5b Před 5 měsíci +1

    👏👏👏👏👏🌹💐

  • @sachinmadane7693
    @sachinmadane7693 Před 4 měsíci +1

    🙏🙏🙏

  • @maryfernandes8978
    @maryfernandes8978 Před 5 měsíci +1

    👍🙏😘

  • @pskinggamer7749
    @pskinggamer7749 Před měsícem +1

    ❤❤

  • @parvatishinde8533
    @parvatishinde8533 Před 3 měsíci

    🙏🌹

  • @AshwiniSalgude-gg7lp
    @AshwiniSalgude-gg7lp Před 4 měsíci +1

    🙌aai like , subscribe kel

  • @shubhamsonone4390
    @shubhamsonone4390 Před 5 měsíci +3

    हॅलो ताई🎉

  • @pramoddhargalkar2143
    @pramoddhargalkar2143 Před 14 dny

    Tai me khup adchnit ahe khup lokani fasvlay kay karve

  • @vitthalreddy2912
    @vitthalreddy2912 Před 2 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @RajYamnur-td3ji
    @RajYamnur-td3ji Před 4 měsíci +2

    Reshma Raju Yamanur 🤲🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vandanadandekar.3362
    @vandanadandekar.3362 Před 24 dny +1

    Tanu tai mala 7_8vajta nantar khup bhiti watay mala kahi upay sanga pornima amavasya hay hote mala kahi upay sanga tai

    • @ankita8290
      @ankita8290 Před 24 dny

      Tya veles hanuman mandirat java

  • @sadhnakamble8161
    @sadhnakamble8161 Před 18 dny +2

    नमस्कार
    तनूताई माझा एक प्रश्न आहे आज दोन महिने झाले माझ्या दारात लघवी संडास केले असते काही कारणाने सोसायटीत माझा नवरा आधी चेअरमन होते ते जाऊन आता आठ वर्षे झाले आहे जय यांना मेटेनस फुकटचे. माझे. दागिने गहाण ठेवून त्या चा पैसे भरायचे आज
    मला हि लोक त्रास देतात यावर उपाय आहे का❓

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  Před 18 dny

      @@sadhnakamble8161 गादी वर यावे

  • @sachinpotdar6199
    @sachinpotdar6199 Před 5 měsíci

    He karya kadhi karayacha?

  • @dilipdhyagude5183
    @dilipdhyagude5183 Před 5 měsíci +1

    Kuni gharajaval utara takala aasel tar Kay karave jalava ka fekun deva

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 Před 2 dny

    ताई मला आज आपणाकडे येता येईल का?
    आज संध्याकाळी अपाईंटमेंट मिळेल का?
    मी भोसरी हुन येणार आहे ताई .
    ताई मला फोन नंबर दया प्लीज .
    ताई मी खुप अडचणीत व संकटात आहे

  • @sachinpotdar6199
    @sachinpotdar6199 Před 5 měsíci +1

    Mantra comment box madhye Liha tai

  • @sambhajighorpade630
    @sambhajighorpade630 Před 23 dny +1

    देवीचा संचार अंगात कसा करून घेणे उपाय यल्लमा देवी

  • @shraddhadhumal4886
    @shraddhadhumal4886 Před 5 měsíci +1

    देवीची नजर कशी काढावी

  • @netrapawar1435
    @netrapawar1435 Před 2 měsíci

    Mala bhetaycha

  • @np3861
    @np3861 Před 5 měsíci +2

    ताई मला ही खूप त्रास दिला आहे सतत अपमान आणि त्यात माझे पप्पाच ही डोकं फिरवला आहे ते लोकं समोर आमचं अपमान करतात आणि त्याचा फायदा आजू बाजूची राहणारी माणसे घेतात.हे रोजच झाला आहे आणि सगळी कोकणी आहेत.आम्ही तस दहा वर्ष वेगळे राहिलेलो आहोत दर पौर्णिमा आणि अमावास्याला मला काय हानी होते काडे निली डाग होतात आणि आजारी पडतो आम्ही.

    • @TanuPunekar
      @TanuPunekar  Před 5 měsíci

      Call करवा

    • @np3861
      @np3861 Před 5 měsíci +1

      @@TanuPunekar हो ताई मी कॉल करेन

    • @sagarshimpi849
      @sagarshimpi849 Před 4 měsíci +1

      Tai na bhetun ghya sgl thik hoil Aadesh alakhniranjan 🙏🙏 Shri Gurudev Datta 🙏🙏❤️

  • @sarjeraokarle7506
    @sarjeraokarle7506 Před 5 měsíci +1

    आशीलोक मला भेटावं

  • @mangalsuryavanshi9779
    @mangalsuryavanshi9779 Před 5 měsíci +1

    तनु.ताई.मी.पण.खुप त्रास त आहे मी त्या त्राससातुन .कसं बाहेर.पडु.ते.सांगा

  • @user-cx8hj1zo1t
    @user-cx8hj1zo1t Před 4 měsíci +1

    प्रणाम ताई मी खूप अडचणीत मला दोन मुले आहेत ते मोठ्या पदावर पाच पाच वर्षे झाले ते माझ्यासोबत बोलत नाहीत तर याच्यावर काय उपाय मी तुम्हाला आंधळे सरांची इथे पाहिले होते म्हणून तुमच्या संपर्कामध्ये राहण्याचा प्रयत्न परंतु आपला नंबर नसल्यामुळे मी कॉन्टॅक्ट करू तरी ताई कृपया मला नंबर पाठवा आणि माझी समस्या मी आपल्या उत्तराची वाट पाहत आहे प्रणाम नमो आदेश अलख निरंजन बडे बाबा की जय

  • @user-wy1ty3mw8z
    @user-wy1ty3mw8z Před 4 měsíci +1

    ताई माझ्या अंगात गोरक्षनाथ आणि दावल मलिक बाबा चे वारे येतात पण काही दिसत नाही आणि काही समजतं पण नाही काय करावे लागेल 🙏🙏🙏

    • @subhashgunjal7461
      @subhashgunjal7461 Před 2 měsíci

      संकल्प करून सव्वा लाख मंत्राचे अनुष्ठान करा ओम शिव गोरक्ष योगी या मंत्राचा कुठल्याही तंत्र मंत्राच्या आहारी जाऊ नका फक्त आपण ज्याला आनंदी भावे शरण गेलो त्याचं नामस्मरण करा तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल

  • @gurukrupakitchen899
    @gurukrupakitchen899 Před 5 měsíci

    एका बाईने माझा संसार उध्वस्त केलाय घरातून बेघर केले आहे मला आणि माझ्या मुलांना आणि आता आमच्या जीवा वर उठती आहे .

    • @sagarshimpi849
      @sagarshimpi849 Před 4 měsíci

      Datt seva kara Tai samorchy ne hi khihi kru dya tumi tychy sarkh kru nka Tai ni sngtly pramane tychyt Ani aplyt khihi frk rhnr nhi mg... avdhut chintan Shri Gurudev Datta 🙏🙏❤️

    • @gurukrupakitchen899
      @gurukrupakitchen899 Před 4 měsíci

      @@sagarshimpi849 Datta seva chalu aahe mhanun tar mi ashya sankatachya veli suddha khambir ubhi aahe, pan kadhi kadhi nahi sahan hot

  • @pravinpawar1412
    @pravinpawar1412 Před 5 měsíci +1

    मंत्र लिहा आणि patvha

  • @rahulbhalerao-rx2fb
    @rahulbhalerao-rx2fb Před 5 měsíci

    तनु ताई मी पण दत्त महाराजांचे सेवा करतो पण मला पण खूप त्रास आहे शारीरिक पिढीचा सारं अंग दुखतं काहीतरी उपाय सांगा

    • @bhaktisangam9689
      @bhaktisangam9689 Před 5 měsíci

      हो दादा माझे पण झाले आहेत अभिषेक नामस्मरण आपण असे समजू की महाराजांनी च आपल्याला तनु ताई चे मार्गदर्शन घ्यावे म्हनुन सांगितले असेल माझी सेवा पूर्ण झाली आणी महाराजांना प्रार्थना केली की महाराज मला पुढचा मार्ग दाखवा त्याचं क्षणी मला ताई न चा व्हिडिओ समोर आला ...तुम्ही पण त्यांना भेटून या ...

    • @sagarshimpi849
      @sagarshimpi849 Před 4 měsíci

      Gharat jastit jast namsmsran kra datt Maharaj nche Ani kalika mateche 2 veles kra he

  • @surekhachakate7070
    @surekhachakate7070 Před měsícem +1

    Mantra lihun dakhva.

  • @prakashkadadle8517
    @prakashkadadle8517 Před 4 měsíci +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @PoojaGaikwad-kq4ht
    @PoojaGaikwad-kq4ht Před 3 měsíci +1

    Tanu Tai majha sasarwadi tu mala bahar bhai aahe ek bar jao aahe majha majha navra baikao mehnat naahi

  • @user-yi6dg7tw3q
    @user-yi6dg7tw3q Před 5 měsíci

    करणी बाधा केली आहे यातून बाहेर पडायचा मार्ग असेल सांगा ताई खूप त्रास होतो काही उपाय आहे का ताई.

    • @sagarshimpi849
      @sagarshimpi849 Před 4 měsíci +2

      Datt Maharajnchi seva kara kuthehi khrch krychi grj nhi... avdhut chintan Shri Gurudev Datta 🙏🙏❤️

    • @subhashgunjal7461
      @subhashgunjal7461 Před 2 měsíci

      असाच नामस्मरणाचा मार्ग सर्वांसाठी असावा विज्ञानवादी अध्यात्मवादी आणि व्यवहारवादी मनुष्य जगला की खूप आनंदी असतो कारण आपण ते परमेश्वराचे स्वरूप आहे त्या परमेश्वरा मध्ये जे चैतन्य आहे तेच आपल्या मध्ये आहे त्याला आपण आत्मा असे म्हणतोच म्हणजे आपण स्वतः देव मय आहोत आपण स्वतःला त्या पद्धतीने समजून घेतलं तर आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही. तुम्ही इथे भक्तीचा मार्ग सांगितला आनंदाची गोष्ट आहे

  • @ganeshswami6549
    @ganeshswami6549 Před měsícem +1

    ताई नंबर पाठवा

  • @marutigalande7687
    @marutigalande7687 Před 5 měsíci +1

    बांधणीचे किती पैसे घेता

    • @subhashgunjal7461
      @subhashgunjal7461 Před 2 měsíci

      बांधणी फक्त मनुष्य करतो कारण मनुष्य एवढी अति बुद्धी कोणालाही दिलेली नाही. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी हा शिक्का मारीला कोणी. बांधणी पशुपक्षी कधीच करत नाही. बांधणे फक्त मनुष्य करतो कारण त्याला भीती आहे कोणी काही करेल म्हणून जर तुमचा त्या परमेश्वरावर आणि तुमच्या गुरु वरती अनन्यभावे विश्वास असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही तुमच्या कुलदैवताला आंघोळ घालून घरामध्ये पाणी शिंपडून द्या बाकी काही करायची गरज नाही आणि नामस्मरण जास्तीत जास्त करा तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील अंधश्रद्धेला कुठेही बळी पडू नका

  • @manikmulla2336
    @manikmulla2336 Před 5 měsíci +1

    तुमचा नंबर काय आहे

  • @lalitasivanekar9011
    @lalitasivanekar9011 Před 4 měsíci +1

    मनासारखे काहीच घङत नाही यावर कृपा करून काही मार्ग काढावे सतत अपमान होत असेल तर

  • @vimalkhandvi4946
    @vimalkhandvi4946 Před 3 měsíci +1

    तुमचा फोन नंबर पाठवा ताई

  • @vimalkhandvi4946
    @vimalkhandvi4946 Před 4 měsíci +1

    ताई तुमचा फोन नंबर पाठवा कुपा करून