हात पाय धड होते तेंव्हा नोकरीमुळे वारीसाठी वेळ नव्हता.आता सेवानिवृत्ती नंतर वेळ आहे पण हात पाय धड नाहीत.तुमच्या सरख्यांचे चॅनल पाहून घरबसल्या वारीचा आभासी आनंद मिळेवतो.आभार.
रवी दादा तुमच्यामुळे आम्ही अख्खी वारी अनुभवतोय. खूप छान उपक्रम तुम्ही घेतलाय हाती. आभार तुमचे धन्यवाद तुमचे. वारकऱ्यांचे अनुभव ऐकून खूप उत्सव येतो. त्यांच्यातील पांडुरंगा विषयीची जिद्द किती ठाम आहे जय हरी विठ्ठल.
माऊली चे चरणी नंदेडकरांचे है समर्पण व सेवा पाहून मन अगदी भरून आल, अती आनंद झाला. नांदेड चे नाव वारकर्या मार्फत गाव गाव जात आहे याचा एक नांदेडकर म्हणून मलाही अतिशय अभिमान वाटला.जय हरी माऊली.जय हरी.
रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.खुप छान व्यवस्थापन.माऊली क्षणोक्षणी तुमच्या पाठीशी आहे.
काय ते नियोजन काय तो सगळा देवावर चा विश्वास एवढा समाज एकत्र येऊन सेवा देतोय काय ती शक्ती असेल माऊलीन ची रामकृष हरी सर्वांना 🙏🙏 जे म्हणतात ना की देव नाही त्यांना हे सगळे पाहा म्हणावं सगळेच माऊली आहे नीट पाहा दिसतील . अंगावर काटा येतो हे सगळे पाहून
हात पाय धड होते तेंव्हा नोकरीमुळे वारीसाठी वेळ नव्हता.आता सेवानिवृत्ती नंतर वेळ आहे पण हात पाय धड नाहीत.तुमच्या सरख्यांचे चॅनल पाहून घरबसल्या वारीचा आभासी आनंद मिळेवतो.आभार.
कोणत्याही कामासाठी प्रबळ इच्छाशक्ती हवी असते
रवी दादा तुमच्यामुळे आम्ही अख्खी वारी अनुभवतोय. खूप छान उपक्रम तुम्ही घेतलाय हाती. आभार तुमचे धन्यवाद तुमचे. वारकऱ्यांचे अनुभव ऐकून खूप उत्सव येतो. त्यांच्यातील पांडुरंगा विषयीची जिद्द किती ठाम आहे जय हरी विठ्ठल.
माऊली चे चरणी नंदेडकरांचे है समर्पण व सेवा पाहून मन अगदी भरून आल, अती आनंद झाला. नांदेड चे नाव वारकर्या मार्फत गाव गाव जात आहे याचा एक नांदेडकर म्हणून मलाही अतिशय अभिमान वाटला.जय हरी माऊली.जय हरी.
खूप छान नियोजन केले आहे. 🙏🙏
🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩👍
🚩🙏भुकेची भुक भागवतो पांडूरंग 🚩🙏🙏
🚩🙏विठू माऊली तू माऊली जगाची 🙏🚩
खरं आहे तरुणपणात
मनुष्य विशेष लक्ष देत नाही वयपरत्वे जावे वाटलं तरी वारीला जाण होती नाही खरोखर खुप चांगला सोहळा वारीचा देखीयला डोळा
रामकृष्ण हरी माऊली
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.खुप छान व्यवस्थापन.माऊली क्षणोक्षणी तुमच्या पाठीशी आहे.
नांदेडककरांची सेवा खुपच छान, जय हरी माऊली
शुभ सकाळ आणि वारकरी सेवा खुपच छान आणि सुंदर आणि खुप छान प्रतिसाद दादा ❤
रवी भाऊ यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद ठाणे
वारी सोहळा खरं पाहाच तें खरं तेच वर
Tv वर अस पहायला मिळत नाही
Wah, khoop chaan mauli etkya lokanchi jevanachi vyavastha baghun khoop anand zala,Ram Krishna hari
Khup chan seva kartat .
Nandekarana Guru Gobind Singh Ji cha Sevecha warsa milala ahe.
विडिओ काढायला खूप मेहनत घेतोय दादा तु.
मी पुण्यात राहते. तुझा प्रत्येक विडिओ बघते. विडिओ छान असतात
पुढील वर्षी या पेशाही मोठी सेवा घडू दे माऊली ग्रुप ला ही प्रार्थना पांडुरंग चरणी
सुंदर सेवा अन्नदान जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 खुप छान नियोजन व्यवस्था आहे माऊली 🙏🙏
नियोजन अगदी बरोबर, राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
किती काळजी घेत वारकरीची सेवा
सुंदर सेवा जय हरी माऊली
Kitochhan Niyojan Aahey 😊Ram Kiran Hiri Mauli
या या कार्याला आणि सेवेला सलाम
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली जगाची ओळख 🚩🚩🌹🌹 खूप छान सेवामाऊलीनांदेडकर ची👏👏🚩🚩🌹🌹
रवी शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा🎉🎉
खर तेच च्यायनला जय हरी विठ् माऊली 🙏🙏❤
राम कृष्ण हरी माऊली पांडूरंग पांडूरंग🚩🚩🚩🚩🌹🌹🙏🙏🌹🌹
एक नंबर सेवा.माझे माहेर नांदेड.❤️
💐रामकृष्ण हरि 💐धन्य भावांनो तुमच्या सेवेला साष्टांग नमस्कार 💐भ्रष्टाच्यारी,अत्याचारी दुनियेत तुमच्या कार्याला नमस्कार 💐
World record number of पावला इन् 2024.
प्रतेक माणूस आप आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करीत असतो ........❤
Ram Krushana Hari
काय ते नियोजन काय तो सगळा देवावर चा विश्वास एवढा समाज एकत्र येऊन सेवा देतोय काय ती शक्ती असेल माऊलीन ची रामकृष हरी सर्वांना 🙏🙏
जे म्हणतात ना की देव नाही त्यांना हे सगळे पाहा म्हणावं सगळेच माऊली आहे नीट पाहा दिसतील .
अंगावर काटा येतो हे सगळे पाहून
Excellent Mauli
रवी दादा राम कृष्ण हरी 🙏खूप छान कार्य🎉
खूपच छान सेवा 🙏पांडुरंगच आपल्या लेकरांची सोय करतोय🙏मला पण खूप इच्छा आहे पायवारी करायची 🙏
रवी भाऊ मस्त 1 नंबर वारी दर्शन
सुंदर सेवा जय हरी माऊली किती काळजी घेतात वारकरीची
राम कृष्ण हरी 🙏
Nice view your willpower to show reality of events for subscribers in your own language is admirable thanks
जय हरी माऊली🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रवीजी
चांगला व्हिडिओ घेतला जाधव महाराज सर्व माऊली साहेब
❤राम कृष्ण हरि
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रवि दादा 💐🎂💐
खूप छान रामकृष्ण हरी
1number seva nandedkarnchi mauli mauli ram Krishna hari
Happy birthday 🎂 dada tumala aani nanula 🎉🎉🎉
Ravi shinde ..🙏👍
अन्नदान चे नियोजन 1 नंबर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Happy Birthday
सुंदर सेवा 🙏
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी माऊली 🙏🙏
Happy birthday dada🎉🎂🍫🥳
Happy birthday dada 🎉🎉
जय हरी माऊली
Happy birthday 😮
Khup Chan Mauli
Khup chan mauli
Happy birthday dada
❤ नांदेड.
Universe is infinite so god bless you and God is only imagine
हॅपी बर्थडे रवी दादा🎉🎉🎂🎂
Khup Vhan Mauli
राम कृष्ण हरि
👍👌
❤❤❤........छान मस्तच....... ❤❤.........राम कृष्ण हरी........❤......माऊली......
पांडुरंग भेटतो तो इथे वारीतच🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🎉🎉
माऊली नांदेडकर यांचे हे नियोजन कोणत्या गावी असते
रविभाऊ 🎉
Me satara
😂नुसत पोळ्या करताना दाखवतात भाजी करतात की नाहीत.
Tu ja भजी karayla
वारी ची महिमा न्यारी
अन्नदान क्षेष्ठ दान
Gas ⛽ taki yevdya javal javal tevlyat suraksh chi kalji ghya mavuli
Indapurcha ahe tumi Ani baramati ka sangta
धन्य ते नांदेड कर
Attach pahila vidio dada mst ahe ..Ram Krishna Hari,
Kuthla thikan