भारतातीलच नव्हे तर जगातील कुठल्याही सरकारच्या किंवा इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेच्या डोक्याच्या पलीकडचे व्यवस्थापन इथे पाहायला मिळते. पाहून थक्क व्हायला होते.... हौसे, गौसे, नवसे सगळेच कसे खूष, आणि मस्त मस्त...... धन्य तो जगत पिता अन् धन्य ती जगत माता.... माझी विठू - माऊली, विठ्ठल - रखुमाई....पांडुरंग हरी....हरी....
माऊली, पाठीमागून येणाऱ्या वारकऱ्यांना आपली दिंडी / आपली राहुटी, कुठं आहे ते कसं काय सापडतं? कारण असंख्य दिंडीतल्या लोकांचा राहुट्या आणि स्वयंपाकची जागा जिथं मिळालं तिथं करतात.
दादा घर बसल्या तुम्ही आम्हाला दिंडीचा दर्शन घडवतात धन्यवाद❤
🙏🚩कोटी कोटी प्रणाम माऊली जय हरी विठ्ठल
भारतातीलच नव्हे तर जगातील कुठल्याही सरकारच्या किंवा इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेच्या डोक्याच्या पलीकडचे व्यवस्थापन इथे पाहायला मिळते. पाहून थक्क व्हायला होते....
हौसे, गौसे, नवसे सगळेच कसे खूष, आणि मस्त मस्त......
धन्य तो जगत पिता अन् धन्य ती जगत माता....
माझी विठू - माऊली, विठ्ठल - रखुमाई....पांडुरंग हरी....हरी....
पाऊले चालती पंढरीची वाट
🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
निवडणूकीचा विषय नाही
शांत समाधान वाटते.
हरीनाम घ्या शांतता समाधान वाटते.
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली🙏🚩🙏🚩🙏🚩
जय हरी माऊली दादा तुम्ही पालखी सोहळ्याचे दर्शन आम्हाला घरबसल्या घडवता खुप छान व्हिडिओ
Aase watat aahe avgha Maharashtra Pandhari chya darshanala nighala🙏🙏🙏
Jai Hari Vittal
सेवेकरी किती खुश हून माऊलींची सेवा करत आहेत. 🙏🙏🚩
खुप छान
़ओ़़ओ़ओ़़ओ़ओओ़़़ओ़़़़़ओ़ओ़ओ़ओ़़़़़ओ़़़़ओ़ओ़ओ़़दो़ओ़़़़ओ़़ओ़ओ़़़़़ओ़़़ओ़ओ़़ओओ़ओ़ओ़़़ओ़ओ़़़ओ़़़़़ओ़़@@sushmabankar6216
खूप छान वाटले, रामकृष्ण हरी
माऊली
जय हरी विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव
जय हरी माऊली 🙏🙏👌👌
Jay Hari vithal Jay Hari vithal
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान दादा अगदी मस्तच माहिती देता तुम्ही. अगदी आम्ही प्रत्यक्ष वरीताच आहोत असे वाटते .
Khupch chan video sevekari uttam seva karat aahet
God bless you. So much!!!!!!!!!!!🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
छान व्हिडीओ बनवला.......
सर्वाना कचरा, घाण करू नये याबद्दल सावध करत जा माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼⛳Ram Krishna hari Mauli ⛳⛳jay go.ra
Jay samarth ⛳⛳⛳
छान आहे व्हिडिओ दादा
जय हरी माऊली 🙏🙏
जय हरी माऊली
खरं तेच वर प्रत्येक व्हिडिओ 1 नंबर असतो
पांडुरंग हरी
जय हरी विठ्ठल🚩🚩 माऊली माऊली माऊली माऊली राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी , छान व्हिडीओ माऊली
खर तेच . बिडला आल्यावर भेटा नव्हता पाहायचा व्हिडिओ पण आलो भाऊ एक नंबर बोलतो साधा सरळ खर तेच
खरच खुप छान माहिती जिथ दिडी थांबलीय तितला स्वैपाक आणि ते कसे राहतात खुप छान दाखवल
👌👌🙏🙏👌👌
पंच पक्वान्न पेक्षा जास्त चवदार पदार्थ आहे माऊली
माऊली ❤राम कृष्ण हरि❤
भय्या तूझा आवाज गोड आहे.
❤❤kiti sunder sagle milun devache naam ghetat vaari kartat jevan pan naam pan saglikade bhaktimay vatavaran ahe . ❤❤atishay sunder .tumche video mast astat bhau. ❤❤
माऊली, पाठीमागून येणाऱ्या वारकऱ्यांना आपली दिंडी / आपली राहुटी, कुठं आहे ते कसं काय सापडतं? कारण असंख्य दिंडीतल्या लोकांचा राहुट्या आणि स्वयंपाकची जागा जिथं मिळालं तिथं करतात.
Jai mauli
राव तुमची स्टाईल लई भारी पंढरीची वारी जगात भारी जयहरी राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏
जय हरी भाऊ खडक टकाटक बरड दाखवा
2 लाख सबस्क्राईबर वारीतच माऊली पांडुरंगाची किमया
राम कृष्ण हरी 🙏🚩
जय हरी माऊली🚩🚩🚩🙏🙏🌺🌺
🙏🙏
राधे श्याम दिंडी दाखवा राम कृष्ण हरी
बोली gavarn खूप çhan वाटते jai हरी माऊली
राम कृष्णा hari🙏🌹🙏💐💐💐🚩🚩🚩🚩
राधेश्याम दिंडी दाखवा आमची माणसं आहेत त्याच्यात
Ram krushna hari 🌼🙏❤️
👌👌👌
Jay Hari mauli🙏
राम कृष्ण हरी दादा ❤
1no Chinel khara tach
jai hari mauli khup chan chapati
❤
🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरि
जयहरी रविदादा 🙏🙏🌹🌹🚩🚩
जय हरी 🙏🙏
धन्यवाद माऊली
Video khup chan astat tumche mauli
Ram Krishna Hari
खूप छान दादा 🙏
राम क्रुष्ण हरी धन्यवाद
माऊली ची पालखी रथ कव्हर करा एकदा
Jay hari mauli🙏🙏
👌👌👍👍👍🙏🙏🙏💐💐💐
New subscriber 🙏
Chapati Darshan blog😂
Atta konta vaparta ?
Dalunch gheun yeta ka mukkami gahu dalta ?
He pan prashna vicharavet.
दादा गावाकडे आणि हायवे रस्त्यांवर दररोज वाहनांचे अपघात होतात. अपघात कशामुळे होत आहेत याची चौकशी करा.
🙏🙏👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍🙏🙏🙏👏👏💐
Takatat khatkhat🎉
जय हरी विठ्ठल
Chan
हायवे रस्त्यावर मोठी वाहने फीरत असतात. अपघात कशामुळे होत आहेत याकडे लक्ष ठेवा.
तुमचा जीव वाचवायला कोण येत नाही. एकमेकांची काळजी घ्या.
आम्ही परभणीकर माउली
रवी दादा आमच्या दिंडी मध्ये या ना २०१०'३आ
Mi barad cha aahe shindesaheb ya bhetayla
माऊली कोणत्या गावाला आहे सांगत जा ना
आज पाऊस नाय का
रवी दादा नंबर द्या मी आपला फॅन आहे बारामती तालुक्यातील
खरच भारी व्हिडियो.आणि चपात्या खूपच अगडबंब 😂
Call karto tumala
माऊली
जय हरी माऊली