Maharashtra Kolhapuri Chappal ची कारागिरी जिवंत राहण्यासाठी धडपडणारा तरुण
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- पारंपरिक कोल्हापुरी चप्पल संपूर्णपणे हाताने बनवली जाते. भूषण कांबळे यांनी आपल्या आजोबांच्या व्यवसायात यायचं ठरवलं ते एक वेगळंच मिशन घेऊन. कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या कारागिरांना ते आत्मसन्मान देऊ पाहतायत. कारागिर जगला तर ही परंपरा जगेल असं ते म्हणतायत.
रिपोर्ट आणि शूट- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
निर्मिती- प्राजक्ता धुळप
#KolhapuriChappal #Kolhapur #KolhapurTradition
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
जो कला जिवंत ठेवतो तोच खरा कलावंत ....सलाम भाई
भूषण कांबळे, Bsc IT. "Proud of You & Your Vision. God Bless" .
Regards,
Kiran (Sir) BSc IT, KES College Khar west. AY 2008 :-)
अप्रतिम कलाकुसर, त्यांच्या दुकानाचा पत्ता पाठवा कॄपया
असं काहीतरी वेगेपणामुळे तुमचे व्हिडिओ viral होतील ही अपेक्षा ❤️👍🏻
Very very interesting and the best knowledge thanks to all reporters.
ग्रेट बॉस ! बेस्ट ऑफ लक ! गो अहेड ! मी पण कोल्हापुरी आहे, आता पुण्यात सेटल आहे.
वाहन या ब्रॅण्ड चा youtube चॅनल फारच छान आहे सर्वांनी नकीच पहा.
मस्त काम करतोयस . Keep it up , all the best 👍
मराठी mansani तरी aapli कोल्हापुरी चप्पल japavi mhnje vaprat आनावि
अगदी बरोबर याच कारणासाठी मी नेहमीच कोल्हापुरी वापरणे पसंत करतो😊😊
Best thought
मी यांच्याकडून कोल्हापुरी चप्पल खरेदी केली आहे. उत्तम गुणवत्ता आणि सुंदर कलाकृती आहे.👌👌
thank u sir :)
Address kutla aahe
Satara
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
Excellent Coverage. Looking forward to see more of this.
Bhari👌🏻👌🏻
छान कारागीर... आणि तितकीच छान बातमी...
कारागीर हा कायम सर्वश्रेष्ठ असतो .
Khup chhan mitra
भूषण तुम्ही फार छान काम करता 👍
सलाम 🙏🙏🙏
Wel done, bro. Keep it up. जय कोल्हापूर.
आपला नंबर पटावा
मनापासून धन्यवाद
कौतुकास्पद आहे..
खूप छान भावा 👌👍
I LOVE 💘💗♥ KOLHAPURI CHAPPAL.......
Keep It Up Bhau
खूपच छान 👌🏼👌🏼👌🏼
खूप छान
Best luck भुषण ✌✌✌👍👍👍
क्रांतिकारी जयभीम दादा
Khup chhan
छान काम करताय तुम्ही.... Hats off.... जगात भारी कोल्हापूरी.... चप्पल दर विषयी काही comment आहेत... पण आपण branded म्हणून तीन चार पाच हजार चे shoes चप्पल घेतोच की....
हे चप्पल वापरले पाहिजेत पण न्यू जनरेशन सुद्धा हे वापरावे त्यासाठी नवीन नवीन मॉडेल विकसित करावे .
भावा, मानल मी तुला. तुझ्या धडपडीला माझा सलाम . पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. फोन नंबर टाक.
भूषण कांबळे 1 नो बोले भाऊ
Thank you so much ❤
Jagat bhari bhava👌
Thank you so much ❤
Khar ahe bhau ❤️🙏
कोल्हापुरी चप्पल चा माझा अनुभव खराब आहे,
एक तर किंमत खूप जास्त आहे
दुसरी म्हणजे चप्पल खूप पाय दुखवते,
पण तुझ्या कला आणि त्याची जपवणूक ला सलाम
Bhai 500-600 la pn handmade ahet he mahag?
Pride of kop ,👌🤝🙏
अप्रतिम👌👌👌👌
Nice thinking....
भाऊ किमती थोड्या कमी करा फार विक्री होईल बगा तुम्ही 🙏
खुपच छान.
Thank you so much ❤
Kup masat
👌👏👏❤🙏
*भाई तुमचं म्हणणं खरंच आहे पण तुम्हाला सांगतो मी स्वता कोल्हापुराला जाऊन चप्पल घेतली, माझ्याकडून भरपूर पैसे घेतले आणि मुंबईत येऊन कळलं की चप्पल बनावट आहे, तीला मोल्डींग मशिनमध्ये घालुन प्रेस केलेली होती, अशी फसवणूक दुकानदारांकडून झाली तर दुसऱ्या चांगल्या लोकांवर विश्वास कसा ठेवायचा*
धन्यवाद
Khup Chhan dada
Thank you so much ❤️
Good thinking about future
Har har mahadev
Khup costly ahe kolhapuri chappal 😢
Good work
❤❤
Khup chan mitra...❤️
Thank you so much ❤
Salam tumchya kamala
👍💐Great anyalise prob & solution good work kamble sir
Thank you so much ❤
Bhai tula salam ahe
👌👌👌👌
ग्रेट... हे कुठं असतात..?
जय रविदास
Great work sir
Great initiative.. keep it up
thanks
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Awesome bhawa
Thank you so much ❤
Kam 🙏
Very good
Thank you so much ❤
Good initiative friend, all the best!
Thank you so much ❤
कोणतेही काम हे छोटं किंवा मोठं नसतं
मुंबईत कुठे अाहे तुमच दुकान?
Thumcha no dhaya mala kolhapuri chappal paheje aahe Sitharam
Mitra vajnari kolahapuri vaahan kiti rupyat bhetel
👌🙏🙏🙏🙏🙏
Vahan brand baddal kahi kalel ka please🙏🙏🙏🙏
TECHNOLOGY VAPARLI TAR.LOKANA. KAHI KAM RAHNAR NAHI. AAPLI LOKSANKHYAPAN JASTI AAHE.
Kala aahe kharach chaan ani aitihasik pan kimmat khoop ghetat tyawer peryay kadha
Kimat kami honyasathi mashini vaparlya pihije
Address please
Film Industry madi Patva.
ho nakkich
Kothe milel..?
Hi fakt traditionally vaparta yeu shakte
Bhushan sir shop cha address
How much size 10
Sir tayancha no. Share karayacha na ...
मी कायम कोल्हापुरी चप्पल वापरतोय
Bhau KARAGIR ha SELF MADE asto....
Be CONFIDENT,PAISA Matra Eil,JAIL......
KALA hi AFAT ahe
Tumcha address
🌴🌴😩😩
आभाळ हे.....🙄.😁😁😁😁😁
Technology Vaparali pahije
Technology ne to feel kadhi yet nahi hr hand crafted ahe tya mule to feel yeto
Swast..... Rate reasonable asel tar
Animal cruelty