कोल्हापुरी चप्पल घेताना फसवणूक होतेय,मग"अशी" ओळखा बनावट चप्पल..| Kolhapur | Sakal Media |
Vložit
- čas přidán 9. 09. 2024
- कोल्हापूर - कोल्हापूर म्हटलं की तांबडा-पांढरा रस्सा, झणझणीत मिसळ, दूध कट्टे, येथील रांगडी माणसं, रंकाळा, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेले करवीरनीवासीनी आंबाबाईचं भव्य मंदिर, दख्खचा राजा जोतीबा या गोष्टी डोळ्यासमोर उभा राहातात. या सर्व गोष्टींसोबतच प्रसिध्द आहे ती येथील कोल्हापुरी चप्पल. भारतासह ५५ देशातील चप्पल प्रेमींना या कोल्हापुरीनं भुरळ घातली आहे. आता तर या रूबाबदार कोल्हापुरीला जीआय मानांकनही मिळाले आहे. कोल्हापुरात आलाय आणि कोल्हापुरी चप्पल घेतली नाही असं होतच नाही.
ग्राहकांच्या पंसतीमुळे अलिकडे या चप्पलला प्रचंड मागणी वाढत आहे. याचाच फायदा घेत कमी दर्जाची कोल्हापुरी बनवून त्या कमी किमतीत विकल्या जात असल्यचे काही ठिकाणी पाहवयास मिळाले. त्यामुळे कोल्हापुरी घेताना ग्राहकांनीही काही गोष्टींची काळजी घेतली तर त्यांची फसवणूक होणार नाही.
बातमीदार - धनाजी सुर्वे
व्हिडिओ - मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Tumcha title kay tumhi sangata kay
बनावट चप्पल कशी ओळखायची ते कोण सांगणार चोंग्यांनो??
🤣🤣🤣🤣
चप्पल डिझाईन उत्कृष्ट व सुंदर आहे
फक्त एका गोष्टीची मात्र कमी आहे
टाच उंच जर केली तर फार योग्य होईल
व दिसेल सुंदर छान
श्री हेमंतराव सुर्वे जळगाव खानदेश
सकाळ मीडिया ग्रूप ला युट्यूब विडिओ कसे बनवावेत ह्याचे धडे घेणे आवश्यक आहे. विषय काय आहे, आपण दाखवतोय आणि सांगतोय काय ह्याचे भान असावे. संपूर्ण विडिओ मध्ये कुठेही 'बनावट चप्पल कशी ओळखावी' ह्याचा काडीमात्र उल्लेख नाही.
I am from native place kolhapur,. Near by village. Now I am 64 age. Kolhapur once upon time had golden days for kohapuri chappals. Even today many of them have best skills . Manufacturing Kolhapuri chappals.
But now even native peopl don't purchase. Only because u can never leathe chapples, as per made before 40 years. Even if u want best, by paying heath will not get. This is my own experience.
Actually chapples shoes, leather products can easily create house hold emploment.
But NO corruption is in our blood. So it has lost its NAME, FAME,EMPOYMENT.
NOpoitical are taking any part in bring back the ORIGINAL KOHAPUR CHAPPLES, ORIGINAL SHOES. LEATHER GOODS.
EVEN THEN I AM HAVING BIGGEST HOPE from political leaders. We will again bring back our NAME FAME. ECOME WORLD LEADERS . CREATING JOBS,.
JAY BHARAT. JAY HIND.
Tumhi mala sangal ka? Assal Kolhapuri original chamdyachi, hatane banavleli chappal kashi olkhavi?..
Ani tumchya olkhiche konhi ahet ka Kolhapur madhe, je jagyavar chappal banun detil?
@@prajotrasam1721 I am from Kolhapur. If you want to buy real Kolhapuri with pure leather you have to visit a shop ‘Navyug’.
The shop is located at papachi tikati area of Kolhapur. There are other shops in papachi Tikati and Shivaji market. Only go to the shops whose shopkeepers have won national awards.
You can’t get the real one online.
@@arrows8367 dhanyavad, mhanje Online shoping talavi na assal Kolhapuri chappal sathi
भावा महालक्ष्मी नव्हे अंबाबाई असा उल्लेख करावा
कडक
#Prathamesh_Gaingade_vlog
मित्रांनो त्यापेक्षा कोल्हापुरात गेला की कुठल्या पण मंडळातल्या पोरांना विचारला की ते पोरगं तुम्हाला योग्य ठिकाण सांगत्यातच .. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच .. आणि आमचं चप्पल लाईन एकदम विषय हार्ड हाय .. तिथं कोण गंडवत न्हाई कधी .. 😊🚩🙏
Ho 300 chi chappal 3000 la sangtat 😂😂😂
आपण, सरव एकाच, जिल्ह्यातील आहोत. मराठी ताठा सोडा.
आपल्या कोल्हापूरी चप्पल, निदान, कोल्हापूर, जिल्ह्यात, खूप खपेल, एवढा, विषवास लोकांमधे निमार्ण करा.
... कोल्हापूर सारख्या ठिकाणी, मराठी माणसाचे ,,BATA सारखे कारखाने का ऊभे राहू शकत नाहीत,
सगळं, पिढी जात असताना, समपूणर्ण कलाअसताना, जिल्ह्यात, आघूनीक कारखाने, का ऊभे नाहीत.
हे राजकीय पूढारयाना, विचारा.
तयाना, हे करायला भाग पाडा.
I can't type in marathi fast.
Force party leaders to create leather, chappal as hoe factories. District young generation is very talented.
Kolhapur district can become, the home town , agreeing centre for latest shoes, ch apples, for whole world.
Our kolhapuri young generation is very talented.
Jai bharat.
कोणती नकली कोणती असली चप्पल तुम्हीच नकली वाटतेय
मराठी माणूस धंद्यात मागं का ?
असा प्रश्न आजवर पडत होता.
आज उत्तर सापडलं 😢😢
(नकली कशी ओळखायची ? व किंमती किती व का ? हे सांगायचं राहून गेलच.)
ते तेवढा चप्पलच नाव बदला शाहू महाराज महान होते त्यांच नाव चप्पला देने बराबर नाही
facebook.com/Kolhapuri-Chappal-373162009744638/
अगदी बरोबर
I like kollapuri chappal
अरे बॉस त्या चप्पलांच्या किंमती सांगायला पाहिजे होत ! आणि त्या बनावट असल्यास कसे ओळखावे हे सांगितलेच नाही !
I am from Kolhapur.
There are many shops in papachi Tikati and Shivaji chowk. Only go to that shop whose shopkeeper has won national awards. I get mine ones from Pooja footwear. Another famous one is Navyug. Ask for Kurundwadi chappal or Awajachi chappal.
You can’t get the real one online.
बोगस चंपल कशी ओळखायची हे सांगितले नाही.
आम्ही कोल्हापुरी
east or west Satpute is best in kolhapuri chappal
Kimmat sanga
या दुकानाचा संपर्क क्रमांक असेल तर पाठवा...
Thumbnail madhe kontya prakar chi kolhapuri ahe?
शाहु चप्पल हे नाव पहीला बदला.....
सातपुते साहेबांनी डोळे ऊघडले पाहिजे
Dhanya kamit kami chappal tari dakhavli
बातमी सांगन्याचि पद्धत एखादी भूताचि गोश्ट सारखी आहे.
विषय काय आणि तुम्ही सांगताय काय सकाळ?
बनावट चप्पल कशी आहे सांगितले नाही
बहुजना जागा हो...छत्रपती शाहू महाराजांचे नाव चप्पले जवळ जोडले आहे.... का एखाद्या पेशव्यांचे नाही....?
बनावट कोल्हापूरी चप्पल कशी ओळखावी ह्याचा व्हिडिओत कुठेच उल्लेख नाही म्हणून खऱ्या कोल्हापूरी चपलेने हा व्हिडीओ बनवणाऱ्याला हाणावे का ? तुमचे काय मत आहे? .😂😁
Kolhauri lai bhari..plz save originality...
Dukanache naav sanga please
aplyala fhasav la💯💯🤦♂️
लेडिज मधल्या पण असली नकली दाखवाना प्लीज
Aap ki chappal online milti hai khy
ही advertising आहे.. कोल्हापुरी चप्पल नक्की कशी ओळखायची याची काहीच माहिती दिली नाही..मग व्हिडिओ ला चुकीचे नाव तुम्ही कसे दिले🙄
Title la dharun mahiti dilich nahi tumhi... Ekdum pakaw😐
अस्सल व नक्कल ह्यांच्यातील फरक पुर्ण अपिसोडमध्ये सांगितले नाही ,शिवाय शीर्षक एक तर माहिती वेगळीच?
Hanla pahije channel la
Shubham satpute कृपया तुझा mobile no. पाठव. मी कोल्हापुरात आलो तर तुला निश्चित भेटेन. कोल्हापुरी चप्पलांची माहिती फार चांगली दिली। धन्यवाद.
हे काय सागताय तुम्ही
Mujhe chappal ka stock chahie
Marathi chamber kona chi fasunuk karat nahi
Minimum price kiti aste
Are original kolhapuri chappal olakhayachi kashi?
सगळे बनवठ Chappal आहे
Praig
ही चप्पल पावसात वापरू शकतो का
बनावट च आहेत ओरीजनल दाखवा
विषयाशी सुसंगत विडिओ बनवा की ओ
Khr ks olkhych ajun nhi sangitl
He as faltu title nako taku
Original kolhapuri chappal fakt itspure.in war miltat
Re bhava title kay aahe aani pramotion kay chalay
किंमत पण सांगा
9673897373
Bhai ya chapal muje lyni hain ap shop ka number send kar skty ho
ही चप्पल ऑनलाईन भेटते का ?
Visist kolhapuri chappal page on Instagram
फसवणुक होणारी चप्पल दाखवलीच नाही, मग काय उपयोग नुसती चीटींग न्युज
मी तर पन्नास वर्षात घातली नाही
घेणे जरुरी आहे का
ghewun bagha, payala garwa rahato
If we don't support our native people who is going to support. Because don't expect from political leaders. Only a COMMON MAN, WILL SUPPORT COMMON MAN. If u have not worn, please wear, support, our 5000, years old heritage.
Whenever I come to my native place i take kolhapuri chaple, give gift to my relatives in pune.
किमती पण सांगा
facebook.com/Kolhapuri-Chappal-373162009744638/
फोन नंबर पाठवा
Ky ghanta video ahe re title ky sangto ky
call naw
येडा बनवलं......,
Are lavkar sang chappal kshi olkhavi
Chappal nakali nahi, pn tumhi swataha nakali ahat
फोन नंबर दूया
बनावट चप्पल काशी ओलखायची है नही संगीतल sakal च नव खराब केल
Muddyache sangitale tya baddal abhar😁😁😁🤫🤫🤫
Shop Cha address pan dya
facebook.com/Kolhapuri-Chappal-373162009744638/
9673897373
Tumcha constat number ani addres dya Dada
9673897373
Chutia ahe ka ha channel