शेताला कुंपण करण्यासाठी एकरी खर्च किती|जाळी मारणे,तार कंम्पाऊड|उन्हाळी पिके|मे,जुन पिके|शेळी,गाय
Vložit
- čas přidán 15. 04. 2023
- Barbed wire, Katila tar, Tarbandi, khet me jali lagane ka kharcha, khet me sasti fancing kaise kare, khet me taarbandi kaise kare, taarbandi ka kharcha, taarbandi kaise kare, taarbandi ki poori jankari, tarbandi kaise kare, tarbandi me kitna kharcha aata h, wire fencing cost in India, wire fencing cost per acre, wire fencing installation, wire fencing kaise kare, एक एकड़ में जाली लगाने का खर्च, काँटे वाली तार का खर्चा, खेत में तारबंदी, खेत में फेंसिंग करने का तरीका, तारबंदी
शेतिला जाळी मारणे, तार कंम्पाऊड, तार जाळी, कुक्कुटपालन व्यवसाय, शेळी पालन, बंदिस्त कुक्कुटपालन, बंद्धिस्त शेळीपालन, आपली शेती आपली प्रयोगशाळा, खेती तार कंम्पाऊड, खेती जाली, , एकरी तार कंम्पाऊड खर्च, Indian agriculture, Indian farming, bakree pakan, kukutpalan
शेताला जाळी ला लागणारा खर्च एकरी किती येतो
शेताला कुंपण करण्यासाठी एकरी खर्च किती|जाळी मारणे,तार कंम्पाऊड|उन्हाळी पिके|मे,जुन पिके|शेळी,गाय
Related Tags:-
शेती होणार प्रचंड फायदेशीर या नविन शोधामुळे|April may pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,bhav,ipl
50 हजार शेतकरी मालामाल झालेत या नविन पिकामधुन|march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,bhav
शेतीमध्ये साखर वापरून डबल उत्पन्न होणार नविन शोध |march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar
दुष्काळी भागात 62 वर्षाच्या शेतकऱ्याने केलल हे नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|cow market
प्रचंड उत्पादन देणार नविन फायदेशीर पिक |march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market,rate
शेतकऱ्याला दुधापेक्षा जास्त पगार देणारं नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|havaman|cow market
या नविन पिकाने लाखों शेतकरी आत्मनिर्भर झालेत||march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market
शेतकऱ्याची झुंबड उडाली 50 लाखाच गुपित जाणून घेण्यासाठी |march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj
शेतकऱ्याच नशीब उज्ज्वल करणार नविन पिक |march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|High Profit Crop
6 महिन्यात हमखास मालामाल करणार नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|tulsi farming
40-50 लाख 35 दिवसात मिळून देणारी एप्रिल-मे मधील 5 पिके।उन्हाळी पिके।unali pike।new high profit crop
मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
#कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala
#उन्हाळ्यात_मालामाल_करणारी_पिके
#Unhali_pike #april_me_konsi_sabji_lagaye
#april_mai_sabji
#उन्हाळ्यात_कोणती_पिके_घ्यावी
#मार्च_पिके #एप्रिल_पिके
#मे_महिन्यात_पिके
#उन्हाळी_पिके
#कमी_दिवसातील_पिके
अभिनंदन सर छान माहिती दिली जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवराय
Great information 7:19 7:19
अतिशय चांगली माहिती आपण दिली आहे याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🌹🌹
खूप छान माहिती
Very good informed for compounding thanks
Total लांबी 283 फुट आहे. 4X4 जाडीचे, 7 फूट लांबीचे, 8 फुट अंतरावर 1 पोल, 5 लेयर काटेरी तार वापरायची झाल्यास एकूण किती खर्च येईल. कृपया सांगावे.
Khup Apratim mahiti
मस्त एकदम बरोबर
Very good information. 👍👍👍
Very good sir
अभिनंदन
पण हे अनुदान कोण देणार आहे
वाजवून घ्या
2022 चे तुषार सिंचनचे अनुदान आजवर मिळालेले नाही.
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Tahiti far chan dili bhai.
Good information
धन्यवाद
Mst video ahe
2600 fit ahe sir purn tr kateri tar ani cement pol ch karayach zl tr ki kharch yeyil sir
चांगले मार्गदर्शन केले.
धन्यवाद साहेब,
लई भारी आहे.
25/11/23.
4 एकर मधील अंतर 2100 फूट तर जाली तसेच काटेरी तार व सिमेंट पोल ,लोकनडी पोल हे सर्व माहिती द्या एक अंतर 350फूट दुसरे अंतर 700 फूट हे दुप्पट पकडा
जेव्हा ४ ही बाजू सारख्या असतील ना तेव्हा खर्च सर्वात कमी असेल, समान क्षेत्राफळासाठी.
खूप छान माहिती दिली आहे कृपया सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे
मि 90 फुट घेतलीये माझ्या जाळीच वजन हे 86.530 भेटल मग तुम्ही कोणत्या हिशोबाने 100 फुट जाळीचे वजन हे इतके कमी सांगताय
Takwani surakshit County bavasir ki jadi
आयताकृती 2 एकर जमिनीवर सिमेंट पोल व काटेरी जाळी लावायची झाल्यास सर्व साधारणपणे किती खर्च येईल.
सर तुम्ही म्हणताय 12/- फूट खर्च मजुरी लागतीय.... पण लोक 40/50 फूट सांगत आहे ❓
Thank you for good infomation
Total 1800 foot side compound la kiti kharcha yeil? Bob wire compound
मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की एका एकर मध्ये उत्पन्न होतय तीस हजार रुपये येत कुंपण करायला लागायलेत एक लाख रुपये असं केलं तर शेती विक्री कराव लागेल हे वन्य प्राणी वनविभागाने अधिकारी धरून नेले तर शेतकरी सुखी होईल पुन्हा खर्च बी वाचेल
शेजारच्याने अतिक्रमण केले की कुंपणाचे महत्व कळते
भारतात तरी प्रशासनाकडून अशी अपेक्षा करू नका....अमेरिकेत स्थायिक व्हावे लागेल
Best
Length 260*213
Breath 102*102 total 6 acre barbed wire madhe kiti kharch honar.
720 मीटर जाळी साठी किंवा बॉब वायर साठी किती खर्च येईल
250 ft×250 ft 2 side compound karane karita kiti kharch yeil sanga
2600 foot jalichya compoundla kiti kharch yeil sir
100 फुट रूंदी 150 लांबी आहे त्याला खर्च किती येणार आहे सांगा
खूप सुंदर माहिती
Labi 700 fut Rudi 23 fut ciment Pol kiti khrch yeti sagne
100×95×80×30 miter ekun ahe mala tata company che sagd material lavayach ahe jaali compound sathi kiti kharch yeil dada
अतिशय चांगली माहिती दिली, लांबी १२० फूट व रुंदी १००आयाटकृती किती खर्च येईल
१७००० -२००००
Running Foot cha kharch sanga
एकूण लांबी 2000 फूट आहे किती खर्च येणार
460 लांबी
रुंदी 360 फुट
640 ft 2 sides aani 200 ft 2 sides..
640 + 640 + 200 +200 = 1680 ft
1700 ft.. Kiti lagel Dada..
Jali an Cement che poll baswle tr..
500ft tar kumpan cha kharch sanga
40 ×40, च्या जागेला किती खर्च येईल
काटेरी तार. जाळीची तार. लोखंड. सिमेंट पोल. किंवा विटाची भिंत घालण्यात
किसी खर्च येईल.
Aardha ekar la kete krch yeil
Length 400 mtr Bob wire with cement pole fencing pl give total cost
राम कृष्ण हरी
2500 फूट लांबी आहे... खर्च किती येईल.. दोन्ही , तिन्ही प्रकारे
जळी + इंगल चे कंपौंड = १,२०,००० बॉब + इंगल = ७१,०००
4500 ft please calculated barbe wire cost
मला 900फुट giजाळी वgiएगल लावाचा आहे शेतात लावणे आहे तर किती खर्च येतो मला कळवणे
सरासरी फुटावरून किती पैसे लागतील अशी सविस्तर माहिती मांडली तर व्हिडिओ एवढ्या लांब लचक ऐकावा लागणार नाही.
सिमेंट पोल मध्ये 100रू रनिंग फुट
550.लाबी.240पुट.रुदि.आहे
एकुण.क्षेत्र.122.गुठे
तिन.एकर.दोन.गुठे.आहे
450+450 लांबी व 40+40 रुंदी आहे, तर 5 बारबेड वायर (टाटा) आणि सिमेंट पोलचे 5 फूट उंच करायचे आहे, किती खर्च येईल
85000
160x185x953
साहेब 35 किलो वजनाचा बंडल 50 फूट आसतो. नीट माहिती घ्या
काय पण चुकीची माहीती देतो हा च्युत्या सारखी...मी तार फेंन्सिंगचेच काम करतो..निव्वळ फालतु माहीती आहे. सरासरी चैनलीनला 230ते 250 रू रनिंग फुट खर्च येतो ज्याची उंची 6 फुट येते.
100*50 angal जाळी काउंपड किती खर्च यईल
आमच्या चार एकर शेतीला बाॅब वायर तारेचे कुंपण घालायला किती खर्च येईल
Jali bundal 50 ft aste
150*50 la taaricha kiti kharch yeil
1200 फुटाला किती खर्च येईल
210ft×90ft
1 मिटरचा खर्च काढन दिला असता तर बर झालं असतं
1200 लांबी × 2 700 रुंदी ×2
८९० फुटाला किती खर्च येईल
Metal angal cha rate 60 te 65 rupaye kg aahe …purn hishob chukicha
8 फुट 2 ईंची एंगल वजन 10 किलो येते
4 गुंठे प्लॉट साठी किती खर्च येईल बॉब वायर आणि सिमेंट पोल चा,किती पोल लागती ,किती अंतर असेल पोलमधील हेही सांगा
48000
Ek acre chi saman lambi rundi ghetli tar , 208, 208, 208, 208=832 ft yete na re
Bhau ek request aahe, krupaya proper knowledge shivay v details mahiti shivay video banavu naka.
6 feet hight chi jali 100 feet length ch weight 45 kg to 230 kg (depends on cell size & wire diameter)
I think jali cha rate wrong aahe
3 acre 10 gunthe
संपर्क क्रमांक मला जाळी कुंपण करायचे आहे.
100 फुट जाळीचे वजन इतक्या कमी 35 किलो भरणार नाही खूप कमी वजन सांगताय
50 फूट जाडीचा भजन 42 25 चुकीची माहिती आहे
मग किती वजन येतंय
सर तुम्हाला माहिती कमी आहे
1250लाँबी एका साईडने कुँपनसाठी किती खर्च येतो ते साँगा
कुटे करायाचे आहै नंबर पाटवा
२२००+१२०० लांबी X रु दी चा खर्च किती ?
3 lack
240/980
८०+१४० किती खर्च येईल ते कळवा.
3200 footche jali करायचं आहे किती खर्च येते
50ft zaliche vajan 35kg astr
1800 फुट लांबी+60 रूंदी किती खर्च येईल
Tumhich lava
आपला मो नंबर कडवा
Pl. Contact no pathwa
मला कुंपण करायचा आहे, संपर्का साठी कळवा
नंबर पाठवा तुमचा
Please contact no. Pathva
हिंदी चैनल चा वीडियो चोरों संगतात
Y copy bahadur ahe
सरासरी 100 रु रंनिग फूट खर्च येतो .चेन लिंक जळी
चैनलिन होत नाही काटा तार होते.
Good information
आम्हाला 1850फूट लांबी करणे आहे
Good information