85 हजार दर 5 दिवसाला कमवुन देईल से नविन पिक |may june pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,ipl,new

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • 85 हजार दर 5 दिवसाला कमवुन देईल से नविन पिक |may june pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,ipl,new
    21 दिवसात जमिनीचा कायापालट करणारा नविन जुगाड |may june pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,ipl,new
    शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील या नविन शोधामुळे|April may pike|उन्हाळी Related Tags:-
    शेती होणार प्रचंड फायदेशीर या नविन शोधामुळे|April may pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,bhav,ipl
    50 हजार शेतकरी मालामाल झालेत या नविन पिकामधुन|march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar,bhav
    शेतीमध्ये साखर वापरून डबल उत्पन्न होणार नविन शोध |march April pike|उन्हाळी पिके|cow,market,bajar
    दुष्काळी भागात 62 वर्षाच्या शेतकऱ्याने केलल हे नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|cow market
    प्रचंड उत्पादन देणार नविन फायदेशीर पिक |march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market,rate
    शेतकऱ्याला दुधापेक्षा जास्त पगार देणारं नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|havaman|cow market
    या नविन पिकाने लाखों शेतकरी आत्मनिर्भर झालेत||march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj|cow market
    शेतकऱ्याची झुंबड उडाली 50 लाखाच गुपित जाणून घेण्यासाठी |march April pike|उन्हाळी पिके|havaman andaj
    शेतकऱ्याच नशीब उज्ज्वल करणार नविन पिक |march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|High Profit Crop
    6 महिन्यात हमखास मालामाल करणार नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|tulsi farming
    40-50 लाख 35 दिवसात मिळून देणारी एप्रिल-मे मधील 5 पिके।उन्हाळी पिके।unali pike।new high profit crop
    मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
    #कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
    गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
    Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
    उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
    2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
    मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
    जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
    आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
    shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala
    #उन्हाळ्यात_मालामाल_करणारी_पिके
    #Unhali_pike #april_me_konsi_sabji_lagaye
    #april_mai_sabji
    #उन्हाळ्यात_कोणती_पिके_घ्यावी
    #मार्च_पिके #एप्रिल_पिके
    #मे_महिन्यात_पिके
    #उन्हाळी_पिके
    #कमी_दिवसातील_पिकेपिके|cow,market,bajar,ipl,new

Komentáře • 381

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Před 6 měsíci +8

    यु ट्यूबला चॅनेल चालवणे हा व्यावसाय झाला आहे.ही सर्व माहिती खरी असली तरीही अपुरी आहे.माहिती सांगताना वेळ वाढण्यासाठी हेतूकथना ऐवजी प्रस्तावने वर फार भर दिला आहे.

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Před rokem +14

    अहो महाशय प्रॅक्टिकली सगळं सांगा आपला प्रत्यक्ष अनुभव सांगा मार्केटिंग सांगा सगळी माहिती अपूर्ण वाटते शेतकरी अगोदरच कर्जात बुडालेला आहे. त्याला आशेचा किरण दाखवायचा असेल सरळ व योग्य मार्ग सांगा.

  • @shankarkumbhar3154
    @shankarkumbhar3154 Před rokem +13

    सर आपण माहिती चांगली सांगितली आहे हिशेतात लागत करुण पिंक घेणेस हरकत नाही नवीन माहिती दिलेर द्वंद्व आभारी आहे

  • @user-sb1qn9pk2l
    @user-sb1qn9pk2l Před měsícem +2

    साहेब मी शेतकरी महिला आहे कृपया आपण आमची थट्टा करण्यापेक्षा आम्हाला पूर्ण माहिती द्या याचं बी कुठून मिळते त्याचं नाव त्याचे मार्केटिंग जेणेकरून महाराष्ट्रातला शेतकरी लखपती होईल एवढीच विनंती

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 Před rokem +138

    संपूर्ण भारतात एव्हडा एकच माणूस हुशार दिसतोय

    • @sureshshitole-hm3et
      @sureshshitole-hm3et Před rokem +3

      काही हि tapa मारू नको

    • @rafiquemedicalstoreasadpur8528
      @rafiquemedicalstoreasadpur8528 Před rokem +1

      Dhanyawad

    • @annasahebdighe7457
      @annasahebdighe7457 Před rokem +2

      याला ब्लॉक करा सर्वांनी काही पण फेकतो

    • @jagannathalhat7334
      @jagannathalhat7334 Před rokem +1

      याचा व्हिडिओ ऐकून एखाद्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्याने नको तो प्रयोग केला तर तो बिचारा आर्थिक संकटात पडू शकतो.बाद करा याला

    • @rocky4uofficial
      @rocky4uofficial Před rokem

      😂😂

  • @yuvarajpatil6548
    @yuvarajpatil6548 Před rokem +24

    ह्या अर्धवट रावांचे ऐकून गाई विकू नका रे भावांनों.

  • @bhauravgagare5381
    @bhauravgagare5381 Před 6 měsíci +3

    बियान द्या आणि पिक आल्यावर तुम्ही हे पिक शेएतकर्यकडउन घेणे

  • @kiranrajwal147
    @kiranrajwal147 Před rokem +28

    अहो दादा माल तयार झाल्यानंतर आठवडा बाजारात विकायचा, किंवा कोणत्या कंपनीला विकायचा हे कृपया सांगा, नाहीतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.

  • @user-px6bs1bm7w
    @user-px6bs1bm7w Před rokem +20

    शेवटी पिकांचे नाव ऐकण्यासाठी 2:23 पर्यंत व्हिडिओ बघावा लागला.

  • @manikchaudhari9070
    @manikchaudhari9070 Před rokem +52

    तयार झालेले पिक कोणत्या बाजार पेठेत न्यायचे ते आपण सांगितले नाही. ते कोण खरेदी करणार दलाल का कंपनी खरेदी करणार ते संगितले नाही. कृपया व्हिडीओ टाकताना परिपूर्ण माहिती द्यावी अर्धवट माहिती देऊ नये.

    • @sharadkaware6590
      @sharadkaware6590 Před rokem

      Te mi pan vichartoy bhawa he sagale fake video astat 7warsh zali shetu Karun u tube madhyamatun

  • @mr.farmer6260
    @mr.farmer6260 Před rokem +3

    अशा लोकांची भारताला खूप गरज आहे

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Před rokem +66

    मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं आहे असं मला वाटतं

  • @bappusahebshinde8674
    @bappusahebshinde8674 Před rokem +12

    हुशार कावळा

    • @shivdasrathi215
      @shivdasrathi215 Před rokem +1

      नुसता कावळा नाही डोम कावळा आहे , अहो यांना माती काय असते हे तरी माहित आहे का???

  • @bharatmumbaikar
    @bharatmumbaikar Před rokem +9

    कॅमोमाइलचे पिक घ्यायला सहा महिन्याचा कालावधी लागतो आणि याचे मार्केट नीमच मध्ये प्रदेश येथे आहे. बाकी व्हिडीओत दिलेली माहिती निव्वळ अर्धवट आणि दिशाभूल करणारी आहे.

  • @chanadrakantsawale
    @chanadrakantsawale Před 6 měsíci +3

    माहिती देत असताना खरी महिती द्यावी असे वाटते

  • @maheshchavan4077
    @maheshchavan4077 Před rokem +22

    तुम्ही भरपूर माहीत देता पण माल विकट घेणाऱ्या कंपनीची ही माहिती द्या.

    • @anandraojamdar7441
      @anandraojamdar7441 Před rokem +5

      अतिशहाणा एक रुपयाही खर्च नाही लाज वाटते का

  • @shouryainstituteumredmeshr3443

    आमच्या गावी एक माणूस असाच जास्तची माहिती सांगत होता..... लवकर देवा घरी गेला

  • @vitthalnikam2422
    @vitthalnikam2422 Před 3 měsíci +1

    10 पोते फूले तोडली वाळुनिळून 2 किलो येतिल भाऊ ! जेव्हा शेतकरी कष्ट करून थकतो त्याला.एक घासची भुक राहत नाही येव्हडे भापा ठोकू नका

  • @vishwajeetlokhande1245
    @vishwajeetlokhande1245 Před rokem +12

    आपण सर्वांनी मिळुन याला report मारला पाहिजे जेणेकरून हा असा बावचल्यागत करणार नाही

  • @babuarosontakke898
    @babuarosontakke898 Před rokem +13

    साहेब आपण अर्धवट माहिती देण्यात आली आहे.तेव्हा संपूर्ण माहिती देण्याची कृपा करावी.

  • @jayawantjadhav1294
    @jayawantjadhav1294 Před 3 dny

    माझी 25 एकर शेती तुम्हाला देतो...85 हजार पैकी मला फक्त 5 हजार द्या बाकी सर्व तुम्ही घ्या लेक्चर देण्या पेक्षा प्रत्यक्ष करून दाखवा...तुम्हाला महाराष्ट्रातून शेकडो एकर जमीन कृषी खात्या मार्फत देण्यासाठी....शिफारस करतो

  • @user-ho2qp5lr3n
    @user-ho2qp5lr3n Před měsícem +1

    माझी दहा एकर शेती आहे बारा महिने स्वताच पाणी आहे मला वर्षाला पंधरा लाख दे आणि तुम्ही करा

  • @rameshsaindane2022
    @rameshsaindane2022 Před rokem +12

    आपण ज्या ज्या पिकांची माहिती देत आहात त्यांचा स्वतः अनुभव घेतला आहे का

  • @manohargawade6163
    @manohargawade6163 Před rokem +16

    फार हुशार दिसतोय एवढे पैसे मिळाले असते तर व्हिडिओ करत बसलाच नसता

  • @chandrakantbankar242
    @chandrakantbankar242 Před 15 dny

    अर्धवट माहिती आहे.
    कृपया पूर्ण माहिती द्यावी मुख्य म्हणजे
    मार्केटिंग

  • @anandpatharkar875
    @anandpatharkar875 Před rokem +3

    Success stories दाखवा भाऊ पीक घेतलेल्या शेतकऱ्यांचे.

  • @rakeshchougule5518
    @rakeshchougule5518 Před 5 měsíci

    कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्याने शेतकरी त्यांचे गुलाम बनतील

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Před rokem +6

    दादा,
    शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत त्याचे कारण असे नाव नवीन प्रयोग होय.
    दादा तुझा जर प्लॉट असेल तर मी भेट देऊ इच्छितो,शतावरीत अनुभव घेतला आहे,
    प्लॉट भेट अथवा शेतकऱ्याचे नाव व मोब. No दिल्यास बरे होईल,
    बाकी माहिती ऐकावयास छान आहे
    Keep it up

  • @gangadharjadhav5955
    @gangadharjadhav5955 Před rokem +3

    लबाडय

  • @Sunil_Nayakal
    @Sunil_Nayakal Před měsícem

    मी अजून काही व्हिडिओ पाहिले महाराज आपले.... आपण अस का नाही करत हे व्हिडिओ वगैरे बनविण्यापेक्षा स्वतः अशाप्रकारे शेत करा. करोडो रुपये मिळवाल.

  • @nikhilthombare8383
    @nikhilthombare8383 Před rokem +3

    या पिकाची विक्री कुठे करायची?
    आमच्या जिल्ह्यात या पिकाचे मार्केट मिळेल का?

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před rokem

    छान सुंदर माहिती पांडुरंग सानप खडकवाडी बीड

  • @rajuganjure8497
    @rajuganjure8497 Před rokem +8

    शेवटपर्यंत पीक कोणतं? मार्केट कोठे? काय कळणार?

  • @subhashpatil9808
    @subhashpatil9808 Před rokem +2

    डोक्यात फरक पडला आहे ह्या भावाच्या....... लाखा लाखा च्या बाता बंद कर भावा..... चेष्टा लावली शेतकऱ्यांची

  • @balasahebmusale9141
    @balasahebmusale9141 Před rokem +13

    अर्धवट माहिती, बटण दाबा याचा इन्कम हाच

    • @RameshJadhav-cf9cn
      @RameshJadhav-cf9cn Před 6 měsíci

      Barobar. Batan daba v video tayar karanaryala paise milaun dya.

  • @santoshgorle9394
    @santoshgorle9394 Před rokem +6

    बियाणे घेण्यासाठी नंबर कळवा दादा आम्हाला. बातमी खूप चांगली आहे तुमचा नंबर तरी पाठवण्याची कृपा करा.

  • @user-hh8bt4hu1n
    @user-hh8bt4hu1n Před rokem +1

    आम्हास शेती करण्यास मार्गदर्शन व सहाय्यता मिळेल का आमच्याकडे 2एकर शेती आहे

  • @jalindarshelar1983
    @jalindarshelar1983 Před 6 měsíci

    बियाणे जास्त भावात विकायचे पिक निघाल्या वर मार्केटिंग नसते शेतकऱ्यांना डोक्यावर घेवून विकायला लावने अशा
    या कंपनीचा धंदा.आमचे पारंपारीक पीके बरे काही नको

  • @mohanmore6252
    @mohanmore6252 Před rokem +5

    अर्धवट माहिती आहे। शक्य असल्यास पुर्ण माहिती द्या

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 Před 9 měsíci +1

    अश्या अर्धवट रावाचे मागे लागून नुकसान कृंघेऊ नको शेतकरी दादा .

  • @pratikkedar5595
    @pratikkedar5595 Před rokem +3

    ऐ दादा तुझा मो. न. पाठव म्हणजे तुला थोडे चांगले घोडे लावता येतील असे तू डोक्यावर पडल्या सारखी माहिती देतो शेतकऱ्याला तू दूध खुळा समजतो का

  • @shankarpilena5361
    @shankarpilena5361 Před rokem

    खुप छान माहिती दिली आहे

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l Před rokem +4

    ऐ दादा कीती खोट बोलता आमचं आयुष्य गेले आहे तरी साल भरात अंशी हजार रुपये नफा नाही मीळा नाही तर खोटे बोलत शेतकरयांना फसवणूक करु नका

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 6 měsíci

    Jai shree Ram.

  • @kumarnaik4385
    @kumarnaik4385 Před rokem +1

    शेतकरी मित्रहो यांपुढे कोणतेही यूट्यूब वरील व्हिडीओ पाहताना पहली कमेंट वाचा
    जेणेकरून आपला वेळ वाचेल

  • @tukaramjadhav2320
    @tukaramjadhav2320 Před 2 měsíci

    या पिकाची माहिती घेण्यासाठी फोन नंबर किंवा वेबसाईट मिळाली तर फार छान होईल अशा पद्धतीने शेतकरयांना माहिती मिळाली किंवा उत्पन्न काढता आली तर शेतकरी आत्महत्या करणारच नाही

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před rokem +4

    मला वाटतंय ,,, गांज्याचे,आफु...चे झाड असेल 80,000/85,000/..5. दिवसातून 😂😂😂😂😂

    • @pandurangkaulage8266
      @pandurangkaulage8266 Před rokem

      अगदी बरोबर.

    • @madhukardeshmukh5034
      @madhukardeshmukh5034 Před rokem

      शेतकऱ्यानो अश्या भामट्यानं पासून सावध रहा

  • @vp6430
    @vp6430 Před rokem +9

    अर्धवट माहिती देऊन शेतकऱ्याला खड्ड्यात टाकणारा माणूस आणि व्हिडीओ

  • @madhukarchacharkar2401

    छान माहिती सांगितली.
    माझी शेती कसायला घ्या. आपल्या सांगण्या वरून भारावून गेलो व आपल्यास विनंती आहे की माझी शेती कसायला घ्या. आठवड्याला मला एकरी पंचेविस हजार रूपये द्या. पाच एकर शेती आहे. आपल्या सांगण्यानुसार एकरी दर पाच दिवसाला अंशी पंच्यांशी हजार रूपये येणार म्हणजे विस लाख रूपये तुम्हाला महिन्याला मिळतिल. सर्व शेतातल्या कामांचे व्यवस्थापन व जिम्मेदारी तुम्ही वहन करायचे आहे. प्रायोगिक एका हंगामासाठी लिखित व रजिस्टर्ड करार करू. सांगा.

  • @Jitya_.
    @Jitya_. Před rokem +1

    शेतकरी तुमची माहिती बघून नफा कळवेल का नाही माहित नाही पण बिनकामाची 3.46 मिनिट बकवास आम्हाला दाखवून तुम्ही बराच नफा कमावलात😂😂😂😂😂

  • @gopinathkudale4844
    @gopinathkudale4844 Před rokem

    Nice

  • @balasahebchaudhari212
    @balasahebchaudhari212 Před rokem +3

    स्वतः केल्यावर किती नफा होतो ते सांगा

  • @arunkale6041
    @arunkale6041 Před rokem +3

    आपण माहीत देत असताना स्वतः अनुभव असेल तरच मही द्या
    तरच लोग जास्तीत जास्त लाईल करेल

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Před rokem +2

    माहिती छान
    पण तुम्हाला व्हिडिओ/ फोटो साठी आमच्या सारखे गेला बाजार भारतातले लोक मिळाले नाहीत का? सर्वच युरोप , अमेरिकेतले गोरे लोक दाखवले

  • @balulavhale225
    @balulavhale225 Před rokem

    फापट पसारा हातभर लाकुड आणि 12 हात धपाली तेल ते वाक्य वापरूण सुखातीला बोर केले

  • @vijayth7770
    @vijayth7770 Před rokem

    विडिओ मुळे शेतकऱ्यांचा फायदा हो अथवा ना हो तुमचा मात्र नक्की फायदा होत आहे. अशा अर्धवट माहीती देणाऱ्या विडिओ वर सरकारने बंदी आणायला हवी.

  • @ramdaspawar3473
    @ramdaspawar3473 Před rokem

    वेळ नाहक वाया गेला

  • @pandurangingale3687
    @pandurangingale3687 Před 6 měsíci

    माझ्या कडे पाच एक्कर जमीन आहे दर महिना दहा हजार फक्त द्या पिके तुम्ही घ्या या करर करणे साठी

  • @SM-sw3hh
    @SM-sw3hh Před rokem

    हे फक्त शेतकऱ्याची फसवणूक करत आहेत कोणतीच माहिती पूर्ण सांगत नाहीत 💯

  • @sushilchaware5838
    @sushilchaware5838 Před rokem +1

    विक्री कोणाला कायची, आणि पाणी व्यवस्थापन, कृपया ह्याविषयी माहिती द्यावी.

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 Před 9 měsíci

    साहेब ,तुमचा व्हीडीव येकता कमेंट जर वाचले तर कितीही रागात असलेला माणूस हसल्या शिवाय राहणार नाही

  • @rudrachavan1037
    @rudrachavan1037 Před rokem +2

    😮😮

  • @vasantinamdar9000
    @vasantinamdar9000 Před 3 měsíci

    मार्केट, हमी भावाची खात्री, घेणारी कंपनी सांगा.

  • @harshalgade8995
    @harshalgade8995 Před rokem

    Kub. Chan

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Před rokem

    अरे हा फक्त लाईक, कंमेड वर पैसा कमवतो आहे.पण शेतकऱ्यांची माञ फसवणूक आसावी. कारण हा मो .नं.देत नाहीत. बियाणे,लागवड याची पुर्ण माहिती देत नाही.फक्त पैसे .....

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Před rokem

    Plastic phula mule Market sample !!

  • @arsuleNavnath
    @arsuleNavnath Před rokem

    4:09

  • @santoshdarade8717
    @santoshdarade8717 Před rokem

    यामुळे शेतकरी फसत चालले आहे.यांच शेत कुठे आहे ते संपूर्ण दाखव आगोदर नंतर शहाणपण शिकव लोकांना नाहीतर लोक कसे घालतात शिव्या तुम्हाला

  • @arsuleNavnath
    @arsuleNavnath Před rokem

    3:5

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 Před rokem

    गजर गाड्यांचा, नैवेद्य shengulyacha
    केवढा मोठा फाफटपसारा

  • @annasahebwani3632
    @annasahebwani3632 Před rokem +3

    वाळलेली फुले आपण विकत घ्याल का ?

  • @sanjayshirsikar3506
    @sanjayshirsikar3506 Před rokem +2

    कोण खात्री ने विकत घेणार ते मात्र नाही सांगितले...

  • @amolzagade2600
    @amolzagade2600 Před rokem

    Arnika

  • @gopalanjankar7386
    @gopalanjankar7386 Před 11 měsíci

    भाऊ आम्ही शेतातील फालतू गवत म्हणून कापून तकतो.
    जर तुम्हला विकत घायचे असल तर कॉल करा मार्केट पेक्छा 100 rs कमी ने देवू 🙏🙏🙏😡🙏

  • @nileshpatil4420
    @nileshpatil4420 Před rokem

    शेतकऱ्यांना चांगलेच चू...बनचायला भावा

  • @vilastotre6509
    @vilastotre6509 Před rokem +1

    Where it should be sold

  • @ajaydevghare4096
    @ajaydevghare4096 Před rokem

    माझ्याकडे पाच एकर जमीन आहे. तुम्ही भाड्या तत्त्वावर करायला घ्या . तुम्ही ते पीक लावा.मला फक्त वर्षाला 3 लाख रुपये द्या.

  • @gopinathkolhe8458
    @gopinathkolhe8458 Před rokem +2

    स्वतः शेती केलेले आहे का त्या पिकाची कुठे विकले

  • @dadasahebkargude7537
    @dadasahebkargude7537 Před rokem +2

    सारे झाले पीक कोणते आहे, कंपनी कोणती आहे

  • @AshokPatil-no9bd
    @AshokPatil-no9bd Před 2 měsíci

    तुम्ही करा तुमच्या शेतात विडिओ कशाला करतो

  • @pmshindeshinde5789
    @pmshindeshinde5789 Před 6 měsíci

    मार्केटिंगचे.माहिती..द्या

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 Před rokem

    माझी पाच एकर मी तुला देतो, मला रोज मला फक्त पाच हजार रुपये देत जा.

  • @sudamshinde1331
    @sudamshinde1331 Před rokem

    दर 5 दिवसाला 85 हजार म्हणजे महिन्याला 5 लाख 10 हजार आणि वर्षांला 61 लाख 20 हजार होतात.यांना मोदी साहेबांकडे पाठवायला पाहिजे.म्हणजे या नविन स्कीम मुळे ते शेतकऱ्यांचे भले करतील आणि यांना नोबेल प्राईज देतील. 😂😂😂

  • @aparanadeshmukh2743
    @aparanadeshmukh2743 Před rokem

    Juna jamanach changala hota mast haybrid aani gawaran jwari Pikachu kitihi kha cancer honyachi bhiti nahi

  • @user-pv6of2yv6g
    @user-pv6of2yv6g Před rokem +3

    विक्रीची खात्री देत असाल तर पिकाची
    लागन करायला काहीच हरकत नाही.

  • @koreyuvraj-pk2de
    @koreyuvraj-pk2de Před rokem +2

    मानसाचा आवतार नाही लका तुला

  • @surendrahirudkar7111
    @surendrahirudkar7111 Před 11 měsíci +1

    कामाचे, व मोजके बोलावे,, विना करण बोलन्या त काय अर्थ

  • @user-eu7xn3if4r
    @user-eu7xn3if4r Před 5 měsíci

    हे व्हिडिओ वर बंदी घालण्यात यावी
    आरधवट माहिती

  • @thombarecreation..2182

    ❤dy

  • @bkgrajatoz
    @bkgrajatoz Před 5 měsíci

    सर्व ठिक आहे पण नेमकं गायीच्या गोठ्याचाच विरोध का???
    दाल में कुछ काला है।

  • @somanathkale4293
    @somanathkale4293 Před 12 dny

    गांजा पिक घेया

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u Před rokem +1

    लोकांना मुर्ख बणवू नका . लोक नोकरी सोडून हेच पीक घेत बसले असते... सगळ्यांनीच शेतकऱ्यांची थट्टा करायचं ठरवलंय काय

  • @dattatrayapatil8386
    @dattatrayapatil8386 Před rokem

    दादा तुझा प्रत्यक्ष अनुभव सांग.नुसतीच वाचीव माहीती सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नकोस.शेतात गेला आहेस का कधी?

  • @DajiramPawar
    @DajiramPawar Před rokem

    Faiku १ Numbar

  • @namdevatalkar2518
    @namdevatalkar2518 Před rokem

    शेतकरयांना.खरं.सांगा.चेष्टा.कशाला.करता.नाही.घेणारा.सांगत.नाही.कुंठली.कंपनीचे.नांव.सांगत.

  • @chandrakantmore6689
    @chandrakantmore6689 Před rokem +2

    अरे शहाण्या, माहिती पुर्ण दे. आणि प्रत्येक व्हिडिओत तेच तेच देशाबाहेरील चेहरे, आणि बाहेरील डॉलर. आपल्या देशात चेहरे वाईट आहेत का. आणि पैसे डॉलर च का.

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Před rokem

    कुणी केलं, कुठं केलं हे पिक,एका गुंठ्यांत,काय बोलता, मग, तुम्ही का नाही ट्राय करून पहात.एवढी पण जनता वेडी नाही आहे.

  • @hindimarathigeetgazal6940
    @hindimarathigeetgazal6940 Před měsícem

    मित्रा कोण कंपनी घेणार आहे.नेहमी तेवढेच सोडून सगळ बोलतोस.

  • @rahulkarande8872
    @rahulkarande8872 Před rokem +2

    5 दिवसाचे 85000 म्हणजे महिन्याला 25लाख 50हजार साहेब मी काय म्हणतो महिन्याला 15लाख तुम्ही घ्या 10लाख मला द्या बाकी सगळ मी करतो आहे का तुमची तयारी उगाच खोटी माहिती देऊ नका लोकांनी खायचं सोडून हीच शेती केली असती

  • @ravindrapakhare7105
    @ravindrapakhare7105 Před rokem

    Apuri mahiti