कोकणरेल्वे मध्ये अश्या पद्धतीने होते लूट 😡 Janashatabdi Express Panvel To Ratnagiri

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • कोकणरेल्वे मध्ये अश्या पद्धतीने होते लूट 😡 Janashatabdi Express Panvel To Ratnagiri
    .
    Email ID :- nikhilsakpal136@gmail.com
    Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    .
    FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
    . / mi_kokani_nikhil
    .
    / nikhil.sakpal.5458
    मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्याo

Komentáře • 226

  • @nikhilsakpal2052
    @nikhilsakpal2052 Před 7 měsíci +14

    अगदी बरोबर बोलले आहेत.. अजून एक असं आहे की आपण जे काही ट्रेनमध्ये खाण्यासाठी घेतो त्यासाठी dustbin पिशवी सोबत ठेवा जो काही आपल्या जवळचा कचरा आहे तो एकत्र करून ज्या स्टेशनला उतरणार तिकडे कचरा कुंडीत टाका खूप खूप विनंती..🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaypatil23
    @jaypatil23 Před 7 měsíci +34

    मी कल्याण चा आगरी आहे ..जी आमच्या लोकांनी चुकी केली आहे ते तुम्ही करतात.. तुम्ही सर्व you tuber एकत्र होऊन कोकण ला भैया आणि मारवाडी लोकांन कडून वाचवा...

  • @vils7360
    @vils7360 Před 7 měsíci +21

    हे फेरीवाले रेल्वे पोलिसांना ( RPF ) हप्ते पुरवतात आणि अनधिकृत धंदा करतात. याकडे ही रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे

  • @saritakharat8276
    @saritakharat8276 Před 7 měsíci +13

    सुरवात आपल्यापासून करायची . Very good thought.. प्लास्टिक पिशव्या बाटल्या पासून कोकणला दूर ठेवा ही विनंती करते.

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 Před 7 měsíci +14

    थँक्यू फॉर युवर गुड इन्फॉर्मेशन आणि हे काम मराठी माणूस करू शकतो. गुड जॉब.

  • @ggvlogs.63
    @ggvlogs.63 Před 7 měsíci +11

    आता भैयांची मुंबई नाही कोकण्यांची मुंबई...मी कामाला लागलो आणि माझे दहा कोकणी मित्र Add केलय😊

  • @marathibujgo265
    @marathibujgo265 Před 7 měsíci +83

    भैय्या भगाव कोकण बचाव 😊😊

    • @sandeshmhatre670
      @sandeshmhatre670 Před 7 měsíci +9

      मित्रा आलेपाक बनवणाऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया शांतपणे ऐका, आपली लोक असे काम करायला तयार नाहीत म्हणून परप्रांतीय लोक येतात आणि मग असे प्रसंग ओढवतात.

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  Před 7 měsíci +5

      ❤️

    • @marathibujgo265
      @marathibujgo265 Před 7 měsíci +10

      @@sandeshmhatre670 म्हणजे असं म्हण्याला हरकत नाही की आपणच आपल्या हातातून कोकण दुसऱ्यांना देतोय आणि त्याला जबाबदार आपलीच माणसे किती दुःख वाटतं ऐकून हे... बघून हे

    • @sandeshmhatre670
      @sandeshmhatre670 Před 7 měsíci

      @@marathibujgo265 अगदी खरं आहे हे,सर्व क्षेत्रात हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने आहे.स्थानिक तरुण मग ते शिकलेले असोत वा नसोत त्यांना ठराविक कामेच करण्यात स्वारस्य आहे. आणि कामावर असले तर जास्त वेळ थांबायची तयारी नसते.प्रत्येक सणावाराला सुट्ट्या हव्या असतात.नवीन शिकण्याची इच्छा किंवा कष्ट घेण्याची तयारी असलेल्या तरुणांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. प्रत्येकाला सावलीत किंवा थोडक्यात टेबल खुर्चीवर बसून काम करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. मला कुणाला दोष द्यायचा नाही पण मी स्वतः एका मोठय़ा खाजगी प्रकल्पात काम करीत असतांना जी परिस्थिती पहात आहे तेच येथे लिहिले आहे.

    • @pramodsawant916
      @pramodsawant916 Před 7 měsíci +1

      ट्रेन मद्ये एकदम.... खदलवलास तो 😂

  • @suhasinikadam3272
    @suhasinikadam3272 Před 7 měsíci +2

    आभारी आहे निखील दादा तुम्ही सर्व विक्रेत्यांच्या कान उघडलेत.

  • @janardananmane1104
    @janardananmane1104 Před 7 měsíci +12

    किती कोकणी माणूस भैय्यासारखी कामं करू शकतात म्हणून भैया आणि नेपाळी कोकणात आले

  • @mosinjikriyaborkar3918
    @mosinjikriyaborkar3918 Před 7 měsíci +3

    गुड जॉब मित्रा ही व्हिडिओ प्रशासना कडे जावू दे त्यांना जाग येवू दे आणि प्रवाशांची लूट थांबू दे

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Před 7 měsíci +4

    निखिल विडीवो च्या माध्यमातून घडलेली घटना सांगितली तु खरच खुप छान सांगितलं बेगीन पोहचलात म्हणुन बसुन जायची मज्जा वेगळीच असा कोकणात भारी वाटला विडीवो बघुन आम्ही घरात बसुन आंनंद लुटलो तु विडीवो च्या माध्यमातून आम्हा ला खुप छान माहिती सांगितली असेच छान छान विडीवो दाखवत रहा

  • @shirishjadhav7236
    @shirishjadhav7236 Před 7 měsíci +1

    निखिलभाऊ प्रथम तुमचे खरे कौतुक आहे. तुम्ही हे चोर लुटारे विक्रेता आहेत त्यांची पोल खोलली त्याबद्दल धन्यवाद! तुम्ही आम्हाला देखील त्या ऑफिसरांचा नंबर दिलात तर बर होईल असे चोर लुटारू जर परत असे करताना भेटले तर त्यांची तक्रार करता येईल. या सर्वांना चांगला धडा शिकवायलाच हवा.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Před 7 měsíci +3

    निखिल खूप छान जनजागृती केली भानघड वैगेरे नाही त्या लोकांना त्याची चूक दाखवून द्याची छान दाखवला प्रवास आवडला विडियो

  • @samirprabhudessai8820
    @samirprabhudessai8820 Před 7 měsíci +10

    Too good vlog Nikhil...Keep it up... You are extraordinary, multi talented ... Keep going...❤❤❤..! With love... From Goa..

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 Před 7 měsíci +2

    खूप छान भावा.एक लाख लोकांनी पहिला व्हिडिओ तुमचा.

  • @sureshchaugule9856
    @sureshchaugule9856 Před 7 měsíci +7

    Traveling sathi जनशताब्दी mst ahe ❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Před 7 měsíci

    Aajcha anyayavirudha vacha fodnyacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @shrutikajadhav7696
    @shrutikajadhav7696 Před 7 měsíci

    छान व्हिडिओ बनवली आहे भावा एक समाज प्रबोधन केलात तुम्ही

  • @santoshnevrekar8075
    @santoshnevrekar8075 Před 7 měsíci +5

    भावा माझ्या गावाजवळ आलास स्वाद वडापाव आमच्या निवळीचा 1नं वडापाव 👍

  • @ruchikasalian2479
    @ruchikasalian2479 Před 6 měsíci

    Khup chhan..social massages det raha video mdhe

  • @rashmidhuri8300
    @rashmidhuri8300 Před 6 měsíci

    Khup shan zala vlog..suyoghya kaam

  • @adityamalgaonkar246
    @adityamalgaonkar246 Před 7 měsíci

    ट्रेन मध्ये सर्रास लूट होते....सगळ्यांनी ह्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे....आणी भैया लोकांचा त्रास तर जास्तच आहे.... धन्यवाद भाऊ🙏

  • @ajaydange4601
    @ajaydange4601 Před 7 měsíci

    खूप छान निखिल तुझे सर्व व्हिडिओ खूप मस्त आहेत आणि त्यातून काही तू दाखवतो ना ते पण बघून गावा ला आल्या सारखं वाट

  • @kokanchakalapremiok6058
    @kokanchakalapremiok6058 Před 7 měsíci +1

    दादा खूप छान झालाय vlog🔥💗 आणि महत्वाची गोष्ट सांगितली ह्या व्हिडिओ मधून 👍आस बऱ्याच लोकांसोबत होत पण ह्या विषयावर कोण काय बोलत नाय पण आता तू बोललास तर आता तरी ते सुधारतील👍

  • @marathibujgo265
    @marathibujgo265 Před 7 měsíci +9

    चिपळूण स्टेशनवरील वडापाववर पाय ठेवून झोपणारा भैय्या दिसला तर त्याला त्याचा फोटो दाखवून मान सन्मान करा 😂😂😂 घ्या अजून वडापाव

  • @ggentertainment8583
    @ggentertainment8583 Před 7 měsíci +1

    Nikhil Nitin Jodi Hits🎉🎬📽️ Honarr

  • @user-dz8wz3eh6f
    @user-dz8wz3eh6f Před 7 měsíci +2

    निखिल लय भारी 👍🏻

  • @ananttkatale
    @ananttkatale Před 7 měsíci +1

    Ek number vadapaav ithe milto mi baslya baslya 3-4 tari khato SwadVadapaav Nivali

  • @seemajadhav8616
    @seemajadhav8616 Před 6 měsíci

    बरोबर आहे. गाडीच्या दर्जा प्रमाणे हे फेरीवाले वस्तूंचे भाव लावतात. पण प्रवाशी स्वतः च लुटले जातात. कधी काही खायला मिळत नाही असे करतात.

  • @yogeshnikamvolg1166
    @yogeshnikamvolg1166 Před 7 měsíci +1

    सही है दादा
    एकदम बरोबर केलं तुम्ही

  • @pavankatkar5252
    @pavankatkar5252 Před 7 měsíci +2

    Kadak background music ❤

  • @madhukarbhuran9088
    @madhukarbhuran9088 Před 7 měsíci

    🎉 धन्यवाद धन्यवाद निखिल शिमगोत्सव ला,आजोळी,ये,वणओशइत,

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 Před 7 měsíci +4

    भैये कोकणात येऊन मराठी माणसाला कसे फसवित असतात आणि कोकणी माणस याच परप्रांतीयांना आपल्या जमिनी विकतात.

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 Před 7 měsíci

      येणारा काळ कठीण आहे हे नक्कीच

  • @devraotode8374
    @devraotode8374 Před 7 měsíci

    खूप छान भावा .. good work

  • @umeshsoni3645
    @umeshsoni3645 Před 7 měsíci

    Nikhil this Vlog shoot done by Go pro Or any IPhone mobile ?

  • @kiranpatade948
    @kiranpatade948 Před 7 měsíci +1

    👍 all the best

  • @user-km2dl4tu4q
    @user-km2dl4tu4q Před 6 měsíci

    एकदा पाऊस सुरु झाला कि नाशिक या मग समजेल काय निसर्ग आहे तो 🙏🏻🙏🏻❤❤

  • @arunghadigaokar9272
    @arunghadigaokar9272 Před 7 měsíci +1

    Very good sir

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 7 měsíci +6

    Khupch Chan vlog Nikhil very nice 👌👌👌👍👍👍

  • @vishwanathravnang5422
    @vishwanathravnang5422 Před 7 měsíci +1

    निखिल भावा बरे वाटले आमच्या निवळी गावात आला. ज्या स्वाद हॉटेल मध्ये वडापाव खल्लास तो माझ्या चुलत भावाचा आहे. स्वतःच्या हिमतीवर उभ् केला त्याने. तिथेच बाजूला त्याच्या भावा च आस्वाद हॉटेल आहे. परत कधी गेलास तर अवश्य भेट दे. मालक च नाव आहे. विठ्ठल malap. अनिकेत rasam पण आला होता.

  • @Bhushan_dhuri.
    @Bhushan_dhuri. Před 7 měsíci

    Mast nikhil je farivalyn baddl bolas te je farivle vastu viktana Kashi lutmar kartate,Jane karun lokan parynt pochvlas..🙏🏻👍

  • @dipakpawar1840
    @dipakpawar1840 Před 7 měsíci

    खूप छान .... vlog निखिल ...
    आपण प्रवासात कोणती दक्षता घ्यायला हवी याच उत्तम उदाहरण तू दिल आहेस.
    धन्यवाद! ...

  • @vijaydalvi4732
    @vijaydalvi4732 Před 6 měsíci

    Good job 👍

  • @bhagavanabhang9949
    @bhagavanabhang9949 Před 7 měsíci

    Nice Video of Travel to Ratnagiri..

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती दिली

  • @vilaskhambe9815
    @vilaskhambe9815 Před 7 měsíci

    Khup chan bro.... ❤

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 Před 7 měsíci

    Khup khup Chan Video 👌❤

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Před 6 měsíci

    मध्य रेल्वे स्टेशन वर पण बिस्किट्स,इतर पदार्थ त्यावरील किंमत खोदून जास्त भावानी विकले जातात, रेल नीर सगळीकडे मिळण्याची व्यवस्था पण असावी.

  • @sandysandy8294
    @sandysandy8294 Před 7 měsíci +1

    वैभवला व्हिडीओत घेत जा निखिल.
    खूप चांगला सेन्स ऑफ humour आहे.

  • @yogeshgavas7940
    @yogeshgavas7940 Před 6 měsíci

    फार छान माहिती दिली आपण मी पण सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी मधे गाव आहे बांदा महाराष्ट्र गोवा सीमेवर नशीब वान आहे मी कोकणातील आहे ये इकडे कधी असेच व्हिडिओ बनवायला माझ्या गावी बांदा मध्ये

  • @puneprop-guide2754
    @puneprop-guide2754 Před 7 měsíci

    भावा.. जग lutayla बसले आहे. आपण सावध रहायच.

  • @akashmulam9561
    @akashmulam9561 Před 7 měsíci

    भावा तुझे वीडीयो खुप छान असतात मला खुप आवडतात

  • @AmitPatil-qt1hn
    @AmitPatil-qt1hn Před 7 měsíci

    Great job bhai 👍👍

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Před 7 měsíci +1

    Dada Mumbai railway madhe pn assch chalte. Mla pn anubhav aala tevhapasun mi ghyaych sodl.

  • @user-jd7vt7xk9h
    @user-jd7vt7xk9h Před 7 měsíci

    मस्त चित्रीकरण

  • @SurprisedHoneyBee-mv4by
    @SurprisedHoneyBee-mv4by Před 7 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤छान विडिओ आहे ♥️♥️♥️♥️

  • @santoshjadhav1607
    @santoshjadhav1607 Před 7 měsíci

    निखिल भाऊ तुझ्या व्हिडिओ शूटिंग मध्ये आवाज थोडा कमी येतो .जरा माईक चांगल्या क्वालिटीचा वापर घे. बाकी व्हिडिओ खूप छान होता एक नंबर. 👌👍🤝🤝
    - - - जय महाराष्ट्र - - -
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aamchasindhudurgaparivar7914

    Good job keep it up.

  • @ganeshtemkar9155
    @ganeshtemkar9155 Před 7 měsíci +1

    Nice vlog

  • @hirkani1123
    @hirkani1123 Před 6 měsíci

    आपला विष्यच्छ भारी

  • @chetanlondhe1352
    @chetanlondhe1352 Před 7 měsíci

    Konkanat la chakkar mani 😊😊😊😊

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh Před 7 měsíci

    Chan Nikhil mi kokni

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Před 6 měsíci

    योग्य बोलले आपली लोक काम करत नाहीत.
    रेल्वे मधील लूट थांबली पाहिजे, रेल्वे मंत्रालयाने दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे, तिथे पण सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून तक्रार करायला हव्यात.

  • @maddycreation150
    @maddycreation150 Před 7 měsíci

    Nikhil swad hotel khup famous aahe vadapav sathi....1no test aaste ❤

  • @swapnil807
    @swapnil807 Před 7 měsíci

    Aalepak ghyayla compulsion kela hota ka?
    40/- khishat haat ghalun kadhle ka?

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Před 7 měsíci

    Khup chan Vlog! ❤

  • @Sagarkhades
    @Sagarkhades Před 7 měsíci +1

    खदलव भावा❤

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Před 7 měsíci

    KHUPCH MAST VIDEO

  • @vaishalikhedekar5511
    @vaishalikhedekar5511 Před 7 měsíci

    Very nice job

  • @marutigavnang9921
    @marutigavnang9921 Před 7 měsíci

    मस्तच

  • @user-wk8sq4gt7s
    @user-wk8sq4gt7s Před 7 měsíci

    Good work bro

  • @rakeshmahadik6143
    @rakeshmahadik6143 Před 7 měsíci

    Chan vlog ahe ani he sarvani kel pahije asch vlog marfhat samajala pan disl pahije...

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv Před 7 měsíci

    Mast video ❤❤❤

  • @vandanachache1969
    @vandanachache1969 Před 7 měsíci

    भैय्या लोकांना हाताखाली ठेऊचनका
    हे मराठी माणसाला पहिली कळले पाहिजे

  • @rajendraghosale3574
    @rajendraghosale3574 Před 7 měsíci

    भावा खूप छान हे भय्ये ट्रेन मध्ये कोकणी माणसाला लुटतात याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे एम आर पी खोडून नवीन स्टिकर लावतात

  • @yogeshmankar1546
    @yogeshmankar1546 Před 7 měsíci

    खुप छान

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 Před 7 měsíci +1

    कोकणी माणसाने समजलं पाहिजे की तुम्ही नाहीं म्हणाला तर इतर लोक ते काम करतील आणी लोकांची फसवणूक करतील. नाव कोकणचं खराब होईल

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt Před 7 měsíci +1

    अश्यांना सोडू नका ना कारवाई करा

  • @pravinhalde2603
    @pravinhalde2603 Před 7 měsíci

    कोकणवासीयांना विनंती तुम्ही पण सर्व नोकरी धंद्यात उतरा ,आज नाही तर कधीच नाही.

  • @vitthalkirwe4978
    @vitthalkirwe4978 Před 7 měsíci

    बाळा कोकण वासियांना वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद .

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Před 7 měsíci

    Chhan vlog,7th Feb la programme Gadkari la aahe ,tya programme che nav kay shivay tickets kadhi padun milnar, newspaper la ad yete ka?

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  Před 7 měsíci

      ठाणे आणि सर्व सेन्ट्रल लाईनच्या रसिकांसाठी मनोरंजनाची मेजवानी...कानसे ग्रुप ७५ कलाकारांचा ताफा घेऊन तब्बल ४ वर्षांनी गडकरी रंगायतन मध्ये येत आहे.सोबतच कोकणी निखीलची दुहेरी भूमिकेत कॉमेडीची तुफान फटकेबाजी...मग ही संधी घालवू नका आणि आताच आपले आसन बुक करा... | ०७ फेब्रुवारी सायंकाळी ०८:१५ वाजता,गडकरी रंगायतन-ठाणे.*
      तिकीट बुकिंग संपर्क - 9082397806 / 9594481874.

  • @Vaibhavdhavade179
    @Vaibhavdhavade179 Před 7 měsíci

    ,👍👍👍

  • @saneshmhatre2278
    @saneshmhatre2278 Před 7 měsíci

    Good job 👌🏻👍🏻

  • @bharatigavade3120
    @bharatigavade3120 Před 7 měsíci

    Bro tu Gela Aahe te Aamchch gav Aahe 👍

  • @maheshthul4768
    @maheshthul4768 Před 7 měsíci

    खुप छान व्हिडिओ दादा तूला कोकणात घर जागा शूटिंग साठी हवी असेल तर सागं माझ गाव राजापूर तालुक्यातील ऐक खेडे गावा आहे खडीकोळवण गाव ऐक दिवस तरी ये

    • @MIKOKANINIKHIL
      @MIKOKANINIKHIL  Před 7 měsíci

      Hoy नक्कीच प्लॅन करू

  • @rameshharer4444
    @rameshharer4444 Před 7 měsíci

    डेक्कन एक्सप्रेस / जनशताब्दी

  • @biswanathdas5411
    @biswanathdas5411 Před 7 měsíci

    👍👍

  • @harshadhamanaskar9555
    @harshadhamanaskar9555 Před 7 měsíci

    Tumche olakhiche adhikari ahet na. Tyana hya prakarnay laksh dyayla sanga pls.

  • @DeependraRasal
    @DeependraRasal Před 7 měsíci

    असाच एक राजस्थानी जेवणाची प्लेट रत्नागिरी स्टेशन येण्या आधी बाहेर फेकत होता,,, त्याच्या ग्रुप समोर त्याला सांगितले की आमचा गाव आहे हा इथे कचरा करायचा नाही,,, रेल्वेने कचरा पेटी दिली आहे ना, तर त्याचा वापर कर.... आपण सर्वांची ही जबाबदारी आहे... कोकण वाचवा...

  • @nareshdhadve9020
    @nareshdhadve9020 Před 7 měsíci

    Vaibhav da khup tavlya vattoy 😂😂

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 Před 7 měsíci

    दादा तुझ्या व्हीडिओ खुप चागल्या असतात ❤️

  • @akshayamore2562
    @akshayamore2562 Před 7 měsíci

    दिवाण खवटी आमचा गाव

  • @memalvani8374
    @memalvani8374 Před 7 měsíci

    👌

  • @juliefernandes1646
    @juliefernandes1646 Před 7 měsíci

    Kup chan

  • @rakeshmahadik6143
    @rakeshmahadik6143 Před 7 měsíci

  • @ramrajoriya8566
    @ramrajoriya8566 Před 7 měsíci

    Dada ratnagiri la shubhagi kir yacha Home stay la vijit daya

  • @sarveshmahadik656
    @sarveshmahadik656 Před 7 měsíci

    Hya bhayya lokani aplya maharashtracha BIHAR kelay....jasa ingrajani bharat lutla na tase he apla maharashtr lutatil

  • @shubhamchikane2516
    @shubhamchikane2516 Před 7 měsíci

    🎉❤

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 Před 7 měsíci

    👌👍

  • @RishiLabs
    @RishiLabs Před 7 měsíci

    1st view