आता नका पाहू बाई | गवळण | अविनाश आंब्रे | भजन 2023

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • 🚩 आता नका पाहू बाई मागे वळून 🚩.. कमेंट मध्ये गवळणींची नाव सांगा ☺️
    आणि आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा 🙏🏻
    धन्यवाद
    🍁 राम कृष्ण हरी 🍁
    #Varkarichaal #pandharichavarkari #vitthal #reels #trending #viralreels #viralvideos #viral #marathi #reelvideos #bhajan #singing #motivation #support #reelsinstagram #quotes #entrepreneur #repost #travel

Komentáře • 24

  • @truptipatil_official_5736
    @truptipatil_official_5736 Před 7 měsíci +1

    खूप खूप छान अविनाश bro असच गात राहा आणि खूप मोठा हो

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 Před měsícem

    श्री स्वामी समर्थ!!
    ढोलकि चा नाद करायचा नाय... एक नंबर 😍😍😍😍
    🇰 🇭 🇺 🇵  🇧 🇭 🇦 🇷 🇮 ... 🇰 🇭 🇺 🇵 🇨 🇭 🇦 🇳

  • @user-ze3tl1pt2q
    @user-ze3tl1pt2q Před 6 měsíci

    सुंदर 👌

  • @madhuripatil5307
    @madhuripatil5307 Před 7 měsíci +2

    गवळण गाताना मधे खूप गोड smile देतो....छान वाटते👍

  • @user-ip3zk4rs2i
    @user-ip3zk4rs2i Před 5 měsíci

    खुप छान दादा

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 Před 8 měsíci +1

    खुपचं भारी 😊
    गवळण खुपचं भारी❤❤
    भजनाचा नादच वेडा खुळा 🥰🥰
    टाळ चा आवाज लय भरी😊😊

  • @rajendrabidkar9477
    @rajendrabidkar9477 Před 7 měsíci

    नका पाहू बाई मागे वळून आपण सुंदर गवळण गायली पण याची चाल वेगळी आहे पण मस्त

  • @pranjaldhopatbrownie9583
    @pranjaldhopatbrownie9583 Před 8 měsíci +1

    बाजाराला विकन्या निघाली ,दही दूध ताक आण लोणी .
    हे खूप सुंदर आहे एकदा ऐकवा आम्हाला 🙏🙏

  • @kavitatodankar6760
    @kavitatodankar6760 Před 7 měsíci

    सुंदर गवळण.. सादरीकरण केले

  • @suhasinideshpande3232
    @suhasinideshpande3232 Před 7 měsíci

    अविनाश
    छान

  • @user-vd8tm5de1d
    @user-vd8tm5de1d Před 7 měsíci

    Khup chhan gata tumhi tumchi smail chhan ahe😊😊

  • @harshadasawant758
    @harshadasawant758 Před 7 měsíci

    खूप सुंदर झाली गवळण अविनाश भाऊ पण अर्धवट ऐकायला मिळाली त्यामुळे हिरमोड झाला.तुम्ही तुमच्या साथीदार मंडळींना गोड हसून खूप सुंदर दाद देता, मानले तुम्हाला.अशीच छान भजने,गवळणी आम्हाला ऐकायला मिळू दे तुमच्या मुखातून👍👍

  • @somnathmhavale6245
    @somnathmhavale6245 Před 7 měsíci

    खुप छान.. मस्तच

  • @aniketubale9912
    @aniketubale9912 Před 7 měsíci

    खुप आवाज तुमचा सुंदर आहे पण पूर्ण गवळण अपलोड करा कृपया 🙏

  • @shivprasadjadhav3116
    @shivprasadjadhav3116 Před 7 měsíci

    जय श्री कृष्ण ❤❤

  • @devyanikamble730
    @devyanikamble730 Před 4 měsíci

    पूर्ण गवळणीचा व्हिडीओ टाका दादा.

  • @user-sy1tz6ff4g
    @user-sy1tz6ff4g Před 8 měsíci

    Jay Shree Krishna 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @lokeshvaidya227
    @lokeshvaidya227 Před 7 měsíci

    खुप छान👏✊👍

  • @manishmayekar2598
    @manishmayekar2598 Před 7 měsíci

    मस्त गायन आहे दादा 😍👏👏 पूर्ण व्हिडिओ अपलोड करा.

  • @kartikjiman2899
    @kartikjiman2899 Před 7 měsíci

    पूर्ण व्हिडिओ अपलोड करा ही चाल पहिल्यांदा ऐकली 🚩🚩

  • @sureshchavan5882
    @sureshchavan5882 Před 3 měsíci

    Purn gavlan pathva

  • @user-sx5jo9mx9b
    @user-sx5jo9mx9b Před 7 měsíci

    Hi

  • @user-ug3qj5hi4v
    @user-ug3qj5hi4v Před 7 měsíci

    दादा ही गवळण पूर्ण नाही टाकली आहे का तुम्ही CZcams वर

  • @sureshchavan5882
    @sureshchavan5882 Před 3 měsíci

    Purn gavlan pathva