पापनाशिनी माँ नर्मदा@खटावकर गुरुजी 9637114540 Sunanda 8411821010# Narmade har

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • / @gajanan-123
    Guruji 9637114540, Sunanda Chakankar 8411821010 .देव दानव मानव गंधर्व इत्यादींकडून नित्याच्या जीवनाची कालक्रमणा करताना कळत नकळत जाणते अजाणतेपणे जी पापे होतात ,त्यातून मुक्ती मिळण्यासाठी शिवशंकरांनी आपली कन्या नर्मदेस नदी रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण केले व तिच्या जलस्नानाने या सर्वांना शाप ताप पाप मुक्त केले. याच्या उद्बोधक रोचक मनाचा ठाव घेणाऱ्या अशा कथा यात आहेत. / @gajanan-123 Pratibhatai ani Sudhir chitale!Narmada Parikrama Experience || interview ||नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #ramramindia #narmadaparikramaanubhav
    नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #ramramindia #narmadaparikramaanubhav
    #narmadaparikrama #narmada #यात्रा #परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा!! सौ. मीनाबेन कारिया,सांगतात या गोष्टी आवश्य टाळा@मैया अशा ही स्वरूपात दर्शन देते!!

Komentáře • 36

  • @rekhabhalerao4712
    @rekhabhalerao4712 Před 9 dny

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @nitinwagh6628
    @nitinwagh6628 Před měsícem +2

    गुरुजी खूप छान माहिती दिली. गुरुजी तुम्ही नेहमी छान आणि अध्यात्मिक माहिती देतात. पुस्तक वाचताना जणू आपण नर्मदा परिक्रमा करत आहोत अ असा अनुभव येतो.पुस्तक हातात आल्यावर ते खाली ठेवू नये असे वाटते. गुरुजी आपणा कडे अगाध ज्ञान आहे. तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो धन्यवाद गुरुजी.. कृपा प्रसाद रूपी तुमचे पुस्तक आम्हाला लाभले धन्यवाद गुरुजी

  • @jaym8717
    @jaym8717 Před měsícem +2

    हे जे सगळे लोक आहेत हा आपला अनमोल ठेवा आहे लाख मोलाची माणसे आहेत ही ,, ह्यांचे असेच पुढे पण भाग बनवा ,,अजून दुसऱ्या अशा छान विचारवंत लोकांचे ,,👍🙏💐🙂

    • @sandhyabhagwat1289
      @sandhyabhagwat1289 Před měsícem

      Narmde Har, Narmde Har,Narmade Har
      🙏🕉️🙏
      @Jaym8717 Namskar
      He Divyvibhuti AATMA aahe.
      Pudhchya pidi la Margdarshan kartat.
      Arvind Athlye Kaka ch hi Aapn youtube var Search krave.
      Hya Saglyana Sashtrang Namaskar.
      🙏🕉️🙏

  • @jaym8717
    @jaym8717 Před měsícem +1

    नर्मदे हर नर्मदे हर,,, हर हर महादेव 🙏🙏🙏🌹💐🌺🌷🌸💮🏵️🌻🌿😊😊😊❤❤❤❤

  • @user-du9ij9kx4y
    @user-du9ij9kx4y Před měsícem +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před měsícem +1

    NarmAde har

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 Před měsícem

    नर्मदे हर
    खुप छान

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před měsícem +1

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @meenaldeshsnde7141
    @meenaldeshsnde7141 Před měsícem +2

    खुपच चांगली माहिती आहे तुमचे विचार अप्रतिम खरच पुस्तक मिळाले तर अलभ्य लाभ होइल

  • @greenworld6865
    @greenworld6865 Před měsícem

    नर्मदे हर 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @akashtamboli2893
    @akashtamboli2893 Před měsícem +1

    नर्मदे हर... ... 🙏

  • @madhusudankale1902
    @madhusudankale1902 Před měsícem +1

    नर्मदे हर, खूप छान, साखरे ताई

  • @shubhanginikade9336
    @shubhanginikade9336 Před měsícem +1

    नर्मदे हर .,,🙏🙏

  • @rahulpande5100
    @rahulpande5100 Před měsícem

    खूप छान गुरुजी

  • @YogeshRaut-z7d
    @YogeshRaut-z7d Před měsícem +1

    नर्मदे हर खूप छान माहिती दिली

  • @user-yd6ti7gw2f
    @user-yd6ti7gw2f Před měsícem +1

    नर्मदे हर 🙏🏼🙏🏼🎁

  • @meenakr1
    @meenakr1 Před měsícem +1

    नर्मदे हर

  • @ravithodge1228
    @ravithodge1228 Před měsícem +1

    खूप छान 👍👍🙏🙏

  • @uttamraodudhate2712
    @uttamraodudhate2712 Před měsícem +3

    साखरे ताई महाराजांचा व आपला नंबर द्या

  • @malini7639
    @malini7639 Před měsícem +2

    नर्मदे हर या दादांचे पुस्तके कुठे मिळेल . हे गुरूजी कुठे राहतात .हा व्हिडीओ संपूच नये वाटते . यांचे अजूनही व्हिडीओ आहेत का .

  • @shubhadagorhe5973
    @shubhadagorhe5973 Před měsícem

    गुरुजी, पुस्तक कुठे मिळू शकेल

  • @nitapaluskar6601
    @nitapaluskar6601 Před měsícem

    काकामहाराजांचा नंबर मला मिळेल का

  • @avdhutushir2524
    @avdhutushir2524 Před měsícem +1

    पुस्तकाचे नाव काय पुस्तक कुठे मिळेल

    • @Gajanan-123
      @Gajanan-123  Před měsícem

      8411821010

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Před měsícem

      ​​@@Gajanan-123गुरुजी हा WhatsApp नंबर आहे का?मला ही तुमचे हे पुस्तक हवे आहे....... 🙏

  • @rajendraingale-sk1ht
    @rajendraingale-sk1ht Před měsícem

    नर्मदे हर गुरुजी आपले. हे. पुस्तक मिळेल क . आपला मोबाईल नंबर मिळेल का le

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 Před měsícem

    खुप छान माहिती, नर्मदे हर हर. पुस्तक details हवेत. कुठुन कसे घ्यायचे?

    • @Gajanan-123
      @Gajanan-123  Před měsícem

      Khatavkar Guruji 9637114540.Sunanda Chakankar 8411821010

  • @uttamraodudhate2712
    @uttamraodudhate2712 Před měsícem +3

    मोबाईल नंबर टाका आम्हाला पुस्तक पाहिजेत

  • @nitinwagh6628
    @nitinwagh6628 Před měsícem +2

    नर्मदे हर नर्मदे हर

  • @sangitapawar2737
    @sangitapawar2737 Před měsícem

    नर्मदे हर 🙏

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 Před měsícem +1

    खूप छान