अर्चना Narmada Parikrama Anubhav | नर्मदा परिक्रमा अनुभव

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • वडिलांचे आजारपण ,मानसिक दडपण ,अडचणी ,यातून झालेली नर्मदा परिक्रमा , Maa Narmada! Namami devi narmade!Bhakti song! Narmada mata song! Narmada Mata Bhajan! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama |Maa Narmada! ! Narmada नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama | / @gajanan-123 Pratibhatai ani Sudhir chitale!Narmada Parikrama Experience || interview ||नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #narmadaparikramaanubhav
    नर्मदा परिक्रमा कितने किलोमीटर की है ? #नर्मदापरिक्रमा #ramramindia #narmadaparikramaanubhav
    #narmadaparikrama #narmada #यात्रा #परिक्रमा ! नर्मदा परिक्रमा!@मैया अशा ही स्वरूपात दर्शन देते!! नर्मदा नदी
    १) आपल्याकडे १८ पुराणे आहेत व नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे इतर कोणत्याही नदीचे पुराण नाही.
    २) नर्म म्हणजे हास्य व दे म्हणजे देणारी, असे सदैव हास्य देणारी ती नर्मदा.
    ३) नर्मदा ही शिवकन्या आहे व तिच्या जन्माचे वेळी शिवाला मोठाच आनंद झाला होता.
    ४) भारतातील सर्व नद्या उगमापासून दक्षिणेकडे वाहतात फक्त नर्मदाच पश्चिम दिशेकडे जाऊन सागरला मिळते.
    ५) इतर कोणत्याही नदीत स्नान केल्यानंतर पाप मुक्ती आहे पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती आहे.
    ६) वेगवेगळ्या प्रकारचे बाण (पूजेत असतात) भारतात फक्त नर्मदेच्या विशिष्ट भागात सापडतात.
    ७) नर्मदेला कितीही पूर आला तरी आतापर्यंत आपल्या किनाऱ्या बाहेर जाऊन तिने कधीही नुकसान केले नाही, आता पावेतो मर्यादेतच आहे.
    ८) महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असे वरदान आहे.
    ९) नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात.
    १०) नर्मदेच्या पात्रातील मोठमोठया दगडापासून शिवलिंग बनविले जातात व या शिवलिंगाचे वैशिष्ट म्हणजे याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात शिव विद्यमान आहेतच असे पुराणात आहे.
    ११) नर्मदा परिक्रमा करताना तिच्या किनारी आटा (पीठ) काटा (जळाऊ काटक्या) भाटा (दगड) याची कमी नाही त्यामुळे परिक्रमेत कोणी उपाशी राहत नाही.
    १२ ) नर्मदा जयंतीला (रथ सप्तमीला) सर्व महानद्या ह्या तिच्यात स्नान करून, लोकांच्या स्नानाने जमा झालेले सर्व पाप विसर्जित करतात.
    १३) भारतातील सर्वाधिक योगी, संन्यासी यांनी नर्मदेला आपला देह देऊन जल समाधी घेतली आहे.
    १४ ) भारतात सर्वाधिक संत महंतांचे आश्रम, नर्मदेच्या किनारी आहेत व पायी परिक्रमा करणाऱ्या भक्तांची काळजी सर्वतोपरी कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता सेवा येथील अधिकारी/ट्रस्ट आजही हजारो वर्षांपासून आजही घेतात.
    १५ ) आजही परिक्रमेत नर्मदेच्या स्नानाने व तिचेच पाणी प्याल्याने पोटाचे व स्किन डिसीज पूर्ण नाहीसे झाल्याची उदाहरणे आहेत.
    १६ ) ३५०० की मी ची ही परिक्रमा आजही हजारो भक्त करतात, मैय्या त्यांची काळजी आईपेक्षाही ज्यास्त घेते, फक्त पाहिजे तो आपला परिक्रमेचा कृत संकल्प!
    (पायी शक्य नसल्यास वाहनाने तरी एकदा अनुभव घ्यावा...)

Komentáře • 32

  • @vaishalipatil3017
    @vaishalipatil3017 Před 16 dny +1

    जय गजानन श्री गजानन 🙏🙏🙏

  • @DattatrayGhotkule
    @DattatrayGhotkule Před 17 dny

    नर्मदे हर

  • @ujwaladhore8373
    @ujwaladhore8373 Před 17 dny

    नर्मदे हर मैया 🙏🙏🙏🙏🙏

  • @mrudulagurjar7967
    @mrudulagurjar7967 Před 15 dny

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @vaishalipatil3017
    @vaishalipatil3017 Před 16 dny

    नर्मदे हर🙏🙏🙏

  • @SunitaWaghole
    @SunitaWaghole Před 17 dny +5

    कसला आवाज येत आहे

  • @pramodbanarse3101
    @pramodbanarse3101 Před 6 dny

    NARMADE HAR

  • @ArchanaAndhorikar
    @ArchanaAndhorikar Před 18 dny +2

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @sharayusatam9106
    @sharayusatam9106 Před 14 dny

    नर्मदे हर !!

  • @jyotipuranik6191
    @jyotipuranik6191 Před 17 dny +7

    मागून खूप आवाज येतोय नीट शब्द कळत नाही ....नर्मदेहर

  • @manjirihamilpure4617
    @manjirihamilpure4617 Před 17 dny +1

    🙏🙏

  • @HappyRiderGajananPatil
    @HappyRiderGajananPatil Před 18 dny +2

    नर्मदे हर 🙏
    First Like 👍

  • @rajshrisantoshmate4688
    @rajshrisantoshmate4688 Před 17 dny +1

    🙏🏼🙏🏼NARAMADE HAR 🙏🏼🙏🏼

  • @madhurijadhav8305
    @madhurijadhav8305 Před 18 dny +1

    नर्मदे हर🙏🪷🌹

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 18 dny +1

    NarmAde har

  • @junoon_abha
    @junoon_abha Před 17 dny +1

    खुप छान अचॅना मॅया👌आपण परत परिक्मा करत आहो असे वाटले❤
    नमदे हर🙏

    • @AK-pv5qb
      @AK-pv5qb Před 17 dny

      धन्यवाद

  • @mayachaukhande2517
    @mayachaukhande2517 Před 17 dny +2

    माझी पण परिक्रमा करायची खूप इच्छा आहे

  • @parinitainamdar7779
    @parinitainamdar7779 Před 17 dny

    🎉

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 Před 12 dny

    Awaj chhan yet ahe

  • @ravindraspatil
    @ravindraspatil Před 17 dny

    नर्मदे हर ताई🙏

  • @malini7639
    @malini7639 Před 17 dny +1

    नर्मदे हर 🙏🙏 आवाज आगगाडीचा येतो का . आवाजामुळे मन ऐकाग्र होत नव्हते .

  • @DattatrayGhotkule
    @DattatrayGhotkule Před 17 dny

    मलाहि परिक्रमा करायची इच्छा आहे तुमचे मार्गदर्शन मिळावे

  • @DattatrayGhotkule
    @DattatrayGhotkule Před 17 dny +1

    मि ट्टि काळेवाडीत राहतो

    • @AK-pv5qb
      @AK-pv5qb Před 17 dny

      काळेवाडी कुठे राहता आपण

  • @vijaybade5082
    @vijaybade5082 Před 17 dny +1

    साऊंड डिस्टर्बन्स लो वॉल्युम क्लिअॅरिटि नसणं बर्याच भागाना आहे सुधारणा हवी नर्मदे हर हर!

  • @ohmygod3189
    @ohmygod3189 Před 17 dny

    Narmade har me pan ya velela parikarm karnar aahe

  • @swatiphunguskar3553
    @swatiphunguskar3553 Před 17 dny +1

    Poor sound quality and lot of disturbance.

  • @akashtamboli2893
    @akashtamboli2893 Před 16 dny

    मैया आवाज व्यवस्थित येत नाही... नर्मदे हर...

  • @vijaygaye1687
    @vijaygaye1687 Před 17 dny

    नर्मदे हर

  • @mahendrapatil8950
    @mahendrapatil8950 Před 17 dny +2

    नर्मदे हर