खा निलेश लंके यांचे आंदोलन स्थगित, ना जयंत पाटील पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या शिष्टाईल यश

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #Breakingnews #metronews #ahmednagar #nagar #g1news #ahmednagarbreakingnews #politics #bjp #shivsena #congress #breakingnewsahmednagar #social #viral #viralvideo #ncp #rashtravadi #nileshlanke #nileshlankeofficial #lankenilesh
    दूध आणि कांदा हमीभाव याविषयी आंदोलन करणारे खा निलेश लंके यांच्या भिईटीसाठी राज्याचे दुगध विकास मंत्री महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे परदेश अध्यक्ष जयंत पाटील हे देखील आले जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ याना या ठिकाणी येणे भागच होते तीन दिवसा पूर्वी हे आंदोलन दुपारी १ वा सुरु झाले तेव्हा सिद्धराम सालीमठ जिल्हाधिकारी या नात्याने येहते आले असते तर हे आंदोलन तेव्हाच संपले असते ते आले नाही आणि हे आंदोलन सुरु राहिले. अधिवेशन सुरु असताना केवळ रविवारचा दिवस म्हणून दुग्ध विकास मंत्री राधाकरुशन विखे पाटील हे या ठिकाणी येऊ शकले त्यावेळी जयंत पाटील देखील आले आपापल्या व्यस्त दिनक्रमादउन त्यांनी वेळ काढून निलेश लंके याना भेट दिली आंदोलनांना पाठिंबा दिला पाण्याच्या जार्वर पत्रावळ ठेवून त्यांनी आंदोलन स्थळी जेवण केले. खा निलेश लंके यांनी जयंत पाटील हे कसे कनवाळू आहे सामान्य गोर गरीब जनतेच्या सोबत आहे याचा दाखल दिला कोरोना कालात आ निलेश लंके यांनी शरदचंद्र पवार यांच्या नावाने सुरु केलेल्या कोविद सेंटरला भेट देण्यासाठी जयंत पाटील आले होते त्यावेळी त्यांनी कशी रुग्णाचाई विचारपूस केली आणि कोरोनाची भीती ना बाळगता कसे धाडसाने रुग्णांना धीर दिला याची आठवण सांगितली.
    जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि दुग्ध विकास मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार निलेश लंके यांच्या भेटीला आले असले तरी हे आंदोलन दूध आणि कांद्याला हमीभाव मिळू पर्यंत सुरूच राहणार असल्याचा इशारा लंके यांनी दिला होता पण हे आंदोलन जयंत पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईने मागे घेण्यात आले.
    MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या CZcams चॅनलला.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in
    ► For more Subscribe Metronews : / @metronews1
    ► Live updates on metronews.co.in/
    ► Like us on Facebook: / metronewspage
    ► Follow us on Twitter: / makrandmaha
    ► Circle us on G+: plus.google.com/+metronews
    ► / metronews
    All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
    Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
    Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
    Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

Komentáře • 11

  • @mohanmulay6319
    @mohanmulay6319 Před 9 dny +11

    शेतकऱ्यांना 50 रुपये लिटर दूध कांद्याला हमीभाव लंकेने मिळवून दिला धन्यवाद

  • @ijajpathan
    @ijajpathan Před 9 dny +9

    एकच फरक हा आहे की निलेश लंके साहेब यांचं काम म्हणजे वेळ काळ काहीच नसतो. आणि आज परत एकदा तोच पर्त्यय्य आला आहे. "माझी यंत्रणा चालू होते रात्री बारा नंतर" आणि नगरचे पालकमंत्री विखे पाटील साहेब यांना रात्री बारा वाजता येऊन आंदोलनाला भेट द्यावी लागली. आज मंत्री महोदय यांच्या बोलण्यातून असं वाटतं आहे की या आंदोलनातून हा प्रश्न सुटेल. ही आहे लंके साहेबांची पाॅवर. त्यामुळे या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल. आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल.

  • @vajayadole6375
    @vajayadole6375 Před 9 dny +2

    दुधाला अनुदान नका देऊ
    40 रुपये भाव मिळाला पाहिजे
    उत्पादन खर्च 41रुपये आहे
    दुधाला भाव 25 रुपये भेटत आहे
    वाईट दिवस चालू आहे

  • @chandrashekharambure839
    @chandrashekharambure839 Před 9 dny +3

    दुध 40रु

  • @user-hi6xr1gx3q
    @user-hi6xr1gx3q Před 9 dny +1

    Divsa ka aala nahi tyala mahit hote angawar kandya cha paus padnar, ani dudhane anghol ghalnar

  • @bhauravsonawane9985
    @bhauravsonawane9985 Před 9 dny +1

    साहेब निर्यात बंदी उठवली आहे पण निर्यात शुल्क कमी केला असता तर कांदा पाच हजार रुपये विकला आसता

  • @riteshautade8016
    @riteshautade8016 Před 9 dny

    शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी ही मागणी पण मान्य करा

  • @DattatrayNakade
    @DattatrayNakade Před 9 dny

    मंत्री साहेब यांनी निर्यात शुल्क शुन्य करण्यात यावे

  • @nanasahebchavannanasaheb3113

    विखे साहेब नुसती निर्यात बंदी उचित नाही पण त्यावर 40 टक्के कर लावणे उचित आहे का....