भक्त शिरोमणी संत दामाजी - कीर्तनकार श्रेयस बडवे - भक्तीजागर आषाढी कीर्तन महोत्सव

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2023
  • भक्त शिरोमणी संत दामाजी - कीर्तनकार श्रेयस बडवे - भक्तीजागर आषाढी कीर्तन महोत्सव

Komentáře • 76

  • @avinashdeshpande4351
    @avinashdeshpande4351 Před rokem

    ह.भ प. बुवांना साष्टांग नमस्कार,🙏🙏खूप सुंदर कीर्तन झाले,संत दामाजी आख्यान खूप सुंदर सांगितले.सर्वांना धन्यवाद

  • @shreepadlangote
    @shreepadlangote Před rokem +1

    🙏🏻

  • @user-ev1uw6rc8p
    @user-ev1uw6rc8p Před rokem

    खरचं अप्रतिम,,,हृदयस्पर्शी कीर्तन,, श्रेयस बुवा आणि मानसी ताई खरचं खुप सुंदर दांपत्य आहे तुमचे,,

  • @aratisamant6562
    @aratisamant6562 Před rokem

    अतिशय सुंदर कीर्तन. डोळ्यात पाणी आल.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před rokem

    पंढरीनाथ महाराज किं जय🌹 🙏

  • @agtare
    @agtare Před rokem

    On line सुरू केले बरे झाले
    छान सांगता 🙏🏻🙏🏻

  • @aparnamarathe7243
    @aparnamarathe7243 Před rokem

    Awit godiche akhyan आहे आणि buwani sarvarthane अप्रतिम sadar केले आहे शब्द नाहीत फार सुंदर upkram आहे

  • @rajivtanksale4839
    @rajivtanksale4839 Před rokem

    कीर्तन फारच अप्रतिम आहे बुवा ऐकुन खुप आनंद झाला धन्यवाद

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před rokem

    फार महत्त्वाचा संदेश आपण दिला .. गुरूजी ‌सा.नमस्कार.

  • @sgp9999
    @sgp9999 Před rokem

    🙏🙏🙏

  • @phanduraopatil6116
    @phanduraopatil6116 Před 8 měsíci

    🎉❤

  • @anaghawavikar1746
    @anaghawavikar1746 Před rokem

  • @dhanashrikhadilkar5993

    खूपच छान अप्रतिम शुभेच्छा

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před rokem

    झाला महार पंढरीनाथ 🙏

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 Před 7 měsíci

    ❤अप्रतिम 🙏🏼

  • @harikatkar7193
    @harikatkar7193 Před rokem

    Far sundar Kirtan. Ramkrushana hari...,.

  • @mangalagawande9999
    @mangalagawande9999 Před rokem

    बुवा खूप आवडलं.नारदमंदिरात ऐकलं होते.

  • @dattatraypandit4711
    @dattatraypandit4711 Před rokem +2

    दामाजी पंतांची थोरवी व पांडूरंगाची किमया ,श्रेयस बुवांनी ,समर्थ वाणी प्रमाणे सुगंधीत केली.पुणे दर्पण च्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )

  • @hemantv.kulkarni6857
    @hemantv.kulkarni6857 Před rokem

    Jay Hari Vitthal.

  • @smitamarathe1578
    @smitamarathe1578 Před rokem

    फारच सुन्दर

  • @vidyabelambe3272
    @vidyabelambe3272 Před rokem

    जनाबाई ची वेणी भगवंत घालतात

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před rokem

    अप्रतिम किर्तन

  • @kalpanakedar7603
    @kalpanakedar7603 Před rokem

    Jay sadguru

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 Před rokem

    Amrat Tuly Kirtan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 Před rokem

    🙏🙏👌👌👍👍 सुंदर कीर्तन

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Před rokem

    जय हरी विठ्ठल

  • @amitkesakar5555
    @amitkesakar5555 Před rokem

    Apratim kirtan huva💐💐🙏🙏

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 Před rokem

    ATISHAYA SUNDAR🙏🙏🙏.

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Před rokem

    श्रेयसजी अहो वाट पहावी लागते आम्हा प्रापंचिकांचे कान टोचण्याची कारण देव असला पाहिजे पण असला तर बरा असे आम्ही कृतघ्वच नं!आज प्रथमच तुमच किर्तन ऐकतेय नागपुरमधे घरात बसुन पण प्रत्यक्ष डोळ्यासमोर किर्तन तो पुर्वरंग सगळ छान मांडलत अगदी आता जेष्ठत्वाचा थोडा फायदा घेउन आशिर्वाद देते पुढीलपिढिला असेच मार्गदर्शक हवे आहेत कारण आमच लहानपण या संस्कारात गेलय म्हणुन थोडी पापपुण्याची चाड तरी आहे पुढील पिढी च----सगळच वेगळ बस

  • @abhaynatu7408
    @abhaynatu7408 Před rokem

    खुप छान किर्तन उपक्रम ही छान नमस्कार बुवा

  • @rajuhalbe3883
    @rajuhalbe3883 Před rokem

    उत्तम कथा कीर्तन आणि साथीदार

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 Před rokem

    Namaska4 buwa🙏🙏

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Před rokem

    बुवा तुला चा खरा अर्थ आज कळलाय बर का!पांडुरंगा

  • @vidyabelambe3272
    @vidyabelambe3272 Před rokem

    मस्त

  • @kumudinihalbe2662
    @kumudinihalbe2662 Před rokem

    सुश्राव्य कीर्तन

  • @hemantkashikar1099
    @hemantkashikar1099 Před rokem

    अतिशय सुंदर परंतु खूप दिवसानी आपल्याला श्रवण करण्याचा योग आला

  • @dattatarymarne8963
    @dattatarymarne8963 Před rokem +1

    अतिशय सुरेख भावस्पर्शी विवेचन....... भावपुर्ण अनुभुती.. धन्यवाद महाराज जी ❤❤

    • @swatijakate6909
      @swatijakate6909 Před rokem

      अप्रतिम भावस्पर्शी विवेचन

  • @yogeshoak61
    @yogeshoak61 Před rokem +1

    राम कृष्ण हरी

  • @tanmaishintre4978
    @tanmaishintre4978 Před rokem

    खूप गोड ... भावस्पर्शी....डोळ्यात अश्रू उभे केले....मन मोकळं झालं

  • @vishwanathpurohit8182

    वा श्रेयसबुवा अप्रतिम

  • @sushamaketkar9985
    @sushamaketkar9985 Před rokem +1

    ।।जय जय राम कृष्ण हरी ।।

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 Před rokem

    नमस्कार बुवा अतिशय सुंदर किर्तन खूप खूप धन्यवाद। जयजय रघुवीर समर्थ,,

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 Před rokem

    अतिशय स्तुत्य उपक्रम
    आजचा अभंग भक्तीजागरासाठी चपखल
    श्रेयसबुवा, आपलं सादरीकरण अत्त्युत्तम, आपलं मनःपूर्वक अभिनंदन

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před rokem

    नमस्कार बुवा🌹 🙏

  • @amodjunnarkar840
    @amodjunnarkar840 Před rokem

    खूप छान अप्रतिम खूप छान जय जय राम कृष्ण हरी

  • @sanjaykatre4378
    @sanjaykatre4378 Před rokem

    खूप छान कीर्तन सेवा!साथसंगत उत्तम!अभिनंदन!🌷🙏

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 Před rokem

    नमस्कार श्रेयस बुवा कीर्तन अप्रतिम ,खूप सुंदर कीर्तन ऐकून समाधान वाटले धन्यवाद🙏🙏🙏💐💐

  • @vineetakshirsagar5807

    फार सुंदर विवेचन आणि सुमधूर आवाज व वाणी..

  • @seemadabadghao3464
    @seemadabadghao3464 Před rokem

    अतिशय सुरेख आणि नेटक्या शब्दात परिचित विषय मांडला बुवा .नमस्कार. आणि धन्यवाद.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před rokem

    अतिशय सुरेख किर्तन. दर्ज्येदार साथीदार. धन्यवाद व साष्टांग दंडवत 🙏

  • @smitamahabal8925
    @smitamahabal8925 Před rokem

    खूप सुंदर कीर्तन आणि साथसंगत 🙏🙏🙏

  • @p.gsanap2202
    @p.gsanap2202 Před rokem

    Jai Shriram ! Great & only Great.

  • @shubhadathaware3076
    @shubhadathaware3076 Před rokem

    खुप सुंदर भावपूर्ण किर्तन

  • @veenasugandhi927
    @veenasugandhi927 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @yogeshoak61
    @yogeshoak61 Před rokem

    अप्रतिम बुवा साथीदार उत्तम पण साथीदारांच्या डोक्यावर टोप्या हव्या होत्या.

  • @kalasburkule5237
    @kalasburkule5237 Před rokem

    Jai Jai Ram Krishna Hari🙏

  • @sandeepkurhekar1488
    @sandeepkurhekar1488 Před rokem

    जय जय राम, राम कृष्ण हरी

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 Před rokem

    नमस्कार सर

  • @jyotikhunte2408
    @jyotikhunte2408 Před rokem

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před rokem

    अतिशय सुंदर कीर्तन.साथ संगत अप्रतिम.

  • @yashwantjoshi553
    @yashwantjoshi553 Před rokem

    सर्वांगसुंदर कीर्तन🎉🎉

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531 Před rokem

    व्वा, अप्रतिम साथीदार🙏

  • @madhurijawdekar7350
    @madhurijawdekar7350 Před rokem

    अप्रतिम
    खूपच छान

  • @raghu-kul2753
    @raghu-kul2753 Před rokem

    खुपच सुंदर कीर्तन 👌👌🙏👍

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 Před rokem

    बुवा कीर्तनाचा आनंद आहे पण आम्हाला तेच तेच अभंग ऐकणे बरे वाटत नाही काही नवीन अभंग सर्व कीर्तनकारांनी निरूपणाला घ्यावेत ही विनंती

  • @shrikantkulkarni5364
    @shrikantkulkarni5364 Před rokem

    जय जय राम कृष्ण हरी

  • @dipeshrasal2026
    @dipeshrasal2026 Před rokem

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @alkakesari7578
    @alkakesari7578 Před rokem

    अप्रतिम कीर्तन 🙏🙏

  • @rahulrbi6448
    @rahulrbi6448 Před rokem

    Jara please channel var proper playlist kara na ya series chi mi Shankaracharya series shodtoy kahi episodes milatach nahiye ,proper line madhe list karun Taka na jasa bakicha channels var milta tasa

  • @anantnaik421
    @anantnaik421 Před rokem

    हार्दिक शुभेच्छा!💐💐

  • @deepakkeskar2087
    @deepakkeskar2087 Před rokem

    नमस्कार
    निरुपण भावपूर्ण
    संगीत साथ श्रवणीय
    विषय.... नारायण झाला हो
    दीपक केसकर शिकागो

  • @kalpanapathak8401
    @kalpanapathak8401 Před rokem

    Sundar 👌🙏

  • @anjaliabhyankar9130
    @anjaliabhyankar9130 Před rokem

    छान

  • @user-wb7kd2qp1r
    @user-wb7kd2qp1r Před rokem

    सुंदर कीर्तन

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před rokem

    अप्रतिम किर्तन