येत्या 2 तासांत मुसळधार पाऊस | दिं 9,10 ते 12 जुलै जोरदार पाऊस | डॉ मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज
Vložit
- čas přidán 7. 07. 2024
- येत्या 2 तासांत मुसळधार पाऊस | दिं 9,10 ते 12 जुलै जोरदार पाऊस | डॉ मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज
आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा ज्याने तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन दररोज येणार
🔺Topics Covered in video :
हवामान अंदाज
हवामान अंदाज महाराष्ट्र live
हवामान अंदाज आणि बातम्या
हवामान अंदाज पंजाब डख
हवामान अंदाज today
हवामान अंदाज आजचा
हवामान अंदाज महाराष्ट्र live today
हवामान अंदाज महाराष्ट्र
हवामान अंदाज live
हवामान अंदाज मराठवाडा
havaman andaj
havaman andaj today
havaman andaj today live
havaman andaj today punjab dakh
havaman andaj kaise dekhe
havaman andaj ani batmya
seti mazi pryogshala
hawamaan andaj maharashtr
_________________________________________________
Hashtag
#हवामानअंदाज
#हवामानअंदाजमहाराष्ट्रlive
#हवामानअंदाजआणिबातम्या
#हवामानअंदाजपंजाबडख
#हवामानअंदाजtoday
#हवामानअंदाजआजचा
#हवामानअंदाजमहाराष्ट्रlivetoday
#हवामानअंदाजमहाराष्ट्र
#हवामानअंदाजlive
#हवामानअंदाजमराठवाडा
#havamanandaj
#havamanandajtoday
#havamanandajtodaypunjabdakh
#havamanandajanibatmya
#setimazipryogshala
DISCLAIMER
The views and opinions in this video and comments on this channel do not necessarily reflect or represent the views and opinions by this channel's broadcaster. If you have a complaint about something or find you content is being used incorrectly, please contact the the broadcaster.
Copyright Disclaimer:
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational
मी आपला अंदाज सतत बगत व ऐकत असतो तुम्ही डख झाले असे वाटते
नदी नाल्यांना पूर नाही,, हवामान अंदाजकांच्या शेतात पूर यावा आणि यांची सगळी जमीन वाहून जावी,हि ईश्वर चरणी प्रार्थना करतो
दाभाडी मालेगाव काहीही नाही, वातावरण सुद्धा नाही.
कोकण मुंबई सोडून कुठच पाउस पडत नाही तुम्ही काही दिवस आंदाज सांगणे बंद केले तर बर होईल असल्या आंदाजानी वाटोळ होतय शेतकर्याच तुमचे आंदाज पाहुन भरमसाट खर्च केला शेतीमध्ये आणी आता डोळ्यासमोर पीक वाया जातानी पाहतोय आम्ही
बीड जिल्यात छान पाऊस चालू आहे
अहिल्या नगर ला भरपूर पाऊस
Pulambri khamgaon Kadhi yanar
Vidarbha Akola madhe khoob jordar pahunch chala kya Badal dhanyvad sar gaon dinoda
आमच्या अकोल्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे नदी नाल्यांना पूर आलेला आहे
Dr bangar saheb आमच्या मालेगाव जिल्हा नासिक मध्ये पाऊस नाही आपले आंदाज कुठे तरी चुकत आहेत
राजवड पारोळा तालुक्यातील जिल्हा जळगाव पाऊस 17.तारखे..पसुन..पाऊस..चालू..आहे
शांत बसा सर
Wakadi, tal Rhata
नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यात पाऊस आहे की नाही ते आपण सांगा
Kada Sakhar Karkhana Tal.Ashti paus chalu Aahe
रायगड मध्ये जोरदार पाऊस पडतोय
पंढरपूर मध्ये भरपुर पाऊस झाला
सांगली जिल्ह्यात
शेगांव जि बुलढाणा येथे ला काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे.. शरदराव पोटदुखे शेगांव
नाशिक जिल्हा कधी चांगल्या पाऊस होणार आहे आणि नदी नाल्यांना कधी पाणी येणार आहे
मालेगाव अर्धापूर तालुका चांगला पाऊस झाला आहे
आमी आता तर आशाच सोडली पावसाची पोकल अंदाज
संभाजीनगर कन्नड कन्नड तालुक्यात बहिरगाव कधी येईल पाऊस सांगा सर
श्रीरामपूर तालूका परीसर कोरडा आहे
विदर्भात वार कधी कमी होणार सर पासून कमी होणार सर
Nagar pavaus chalu ahe
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग. मोहोळ रोडवरील. पहिला स्टॉप दहिटणे येथे 4तास मुसळधार पाऊस झाला. शेतकऱ्यांचे शेतातील बांध राहिले नाहीत. येवढा मोठा पाऊस पडला आहे.
मालेगाव बदल बोला
अंजाद खरे झाले नाही तर बघणारे आपला अंदाज पाहणे हळूहळू बंद करतील .
नाशिक जिल्हात सटाणा मधे पाऊस पडला नाही आहे सर
हे दररोज च ऐकत आहे परंतु साफ निराशा होत आहे असे धंदेवाईक भरपुर झाले आहेत ,,सावधान,,.....
नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यातील पुर्व भागात पाऊस झाला नाही
जायखेडा ला पण पाऊस नाही
जुन्नर तालुक्यात पाऊस नाही पाऊस कधी येणार ती माहिती द्यावी हि विनंती सर
अकोला जिल्या मध्ये खुप पाऊस झाला धन्यवाद महिती खुप छान दिली
धन्यवाद
परळी दशरथे या गावात पाऊस झाला नाही हिंगोली
वसमत, हिंगोली समाधान कारक पाऊस झाला
कोपरगावला पण पाऊस नाहीी कधी येईल
पाऊस चालू आहे मालेगाव
Andaj chokto ahe khup
अहमदनगगर मेघगर्जना चालु आहे
कुठे
मिरजगाव जामखेड
पुसद तालुक्यात पाऊस पडला नाही तर कधी पाऊस पडेल
पाथर्डी मध्ये भरपूर पाऊस चालू आहे
विदर्भात वारकरी कमी होणार सर मराठवाड्यात जिंतूर तालुक्यापासून 15 किलोमीटर बोरिये गाव आहे बोरी गावातून गणेश बोलतोविदर्भात वारकरी कमी होणार सर मराठवाड्यात जिंतूर तालुका पासून 15 किलोमीटर बोरी गाव आहे बोरी गावातून गणेश बोलतो
पाऊस नाही खोटे अंदाज देऊ नये शेतकरी फसवणूक करू नका
Like sati video banvu naka
श्रीगोंदा ला चांगला पाऊस चालू आहे
पुणे शिरुर ला पाऊस नाही
नाशिकमध्ये अजून पाऊस नाही
जळगाव तालुका राहता इथे एक थेंब ही पाऊस नाही
देवळा तालुक्यातील लोहणेरला पाऊस नाही
शेगाव
समाधान कारक पाउस पडत नाही
तुमचे हवामान काही खर नाही
Khi pan sangu naka
जळभावी पाऊस नाही
अजिबात पाऊस नाही भो 🙄
बियाणे कंपनी काही मानधन आपल्या भेटत का शेतकरी नूकसान करून
काही पण सागता इकडे
तुम्ही 9आणी10 तारखेच आंदाज सांग. पुढच्या तारखेचे आंदाज सांगू नका
सर माँडेलमधये खूप पाऊस दिसतो 😊परंतु अंबड व पैठण तालुक्यातील वाँडरीलगत बरीचसे गावे पावसाच्या प्रतीक्षेत पिके सुकत आहे
आता डायरेक्ट 17 तारिक का. 7,8,9,. तरखेच काय झालं. काय बोलता राव तुम्ही
निर्मिती झाली फक्त पाऊस पडत नाही
अहील्यनगर
संपूर्ण व्हिडिओ बघा
जय भनावान जय ओबीसी
Jay hind jay shivray Jay monoj dada
जळगाव धरणगाव पाऊस नाही.अंदाज साफ चुक्ताहेत बांगर साहेब
फक्त फेका फेकी
Kopargaon rain ajibat nhi
आमच्या कंधार तालुक्यात पाऊस पडला आहे सोयरे हो