Arun Gawli आणि Balasaheb Thackeray यांच्यातल्या वैराची संपूर्ण गोष्ट | Vishaych Bhari
Vložit
- čas přidán 11. 10. 2023
- Arun Gawli आणि Balasaheb Thackeray यांच्यातल्या वैराची संपूर्ण गोष्ट | Vishaych Bhari
तुमचा दाऊद तर आमचा गवळी बाळासाहेबांनी एका प्रचार सभेदरम्यान हे वाक्य बोललं अन त्यानंतर जे मुंबई महाराष्ट्रात जे काही वातावरण तापलं त्याच्या अनेक कथा आजही महाराष्ट्राच्या घराघरात रंगवून सांगितल्या जातात. त्यावेळी स्वतः गवळीचा सुद्धा असा समज झाला होता की मुस्लिम डॉन दाऊदला खुन्नस देतोय म्हणून बाळासाहेबांनी मला हिंदू डॉनच्या नात्यानं सपोर्ट करतायत. त्यानंतर गवळीनं बऱ्याच वेळा बाळासाहेब आणि शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं गेलं. पण बाळासाहेबांनी गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून बसणं हे शिवसेनेच्या तत्वात बसत नाही अशी भूमिका घेतली. पण मग आधी बाळासाहेबांनी आमच्याकडं गवळीय असं विधान का केलं होतं ते कळायला मार्ग नाही. असो पण बाळासाहेबांच्या त्या सडेतोड भूमिकेनंतर अरुण गवळी आणि बाळासाहेब यांच्यात नवं वैर सुरू झालं होतं. त्या दुश्मनीचा साक्षीदार समस्त मुंबईकर तेव्हा ही होता आणि आजही आहे. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बाळासाहेब आणि अरुण गवळी यांच्यात दोस्ती त्ये दुश्मनी हा प्रवास कसा घडला त्याबद्दलचे काही रंजक किस्से जाणून घेणारंय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#arungawli
#arungawlihistory
#arungawlibalasahebthackeray
#arungawlibalasahebthakre
#arungawlimovie
#arungawlistatus
#arungawliinterview
#arungawlisong
#arungawlistory
#arungawlilatestnews
#arungawlivsdawoodibrahim
#arungawlidaddy
#arungawlidialogue
#arungawliwife
#arungawlifamily
#arungawlisonweddingvideo
भावा छत्रपति संभाजी नगर बोल❤
फक्त छत्रपती संभाजीनगर 🚩
छत्रपती संभाजीनगर बोला दादा, कशाला खाजवुन आवदाण आणताय
वैरी तर मनुष्याला धन दौलत व खुर्ची, सिंहासन आणि मनुष्याचे स्वार्थी विचार बनवितात ,, दुसर्यांना तर मनुष्य वैरी बनवुन दाखवितो ,, जय हिंद जय महाराष्ट्र ,,, ओम् नमः शिवाय ,,, वि
Bala Saheb thackrey is a great politician Hindustan, 😎
छत्रपती संभाजी नगर बोला साहेब 🙏🙏🚩🚩
संभाजीनगर म्हणा विषयच भारी वाले
Nahi mhbtle tr hynchi lakad nadivar jatil hey nakki
शरद पवार उवाचः औरंगाबादच म्हणणार.
Bhava maulavi lok aurangyach ch nav ghetat @@rameshmhatre1565
बाळा साहेब तर आमचं काळीज आहेत त्यां बदल काहीच दुमत नाही, पण अरूण गवळी हे पण आमच्या साठी प्रिय आहेत......कोण कुठे आहेत आणि कोण कुठे पण अरूण गवळी हे एकमेव डॉन आहेत जे आजही महाराष्ट् मध्ये आहेत....पण दाऊद आजही गायब झाला आहे
😊😊
बाळा साहेब ..❤❤❤❤❤
Opp❤🎉🎉😊😊❤
साहेबांनी ते वाक्य अमर नाईक साठी काढले होते गवळी साठी नही.
एक नंबर व्हिडीओ
Majja aali
Bala Saheb thackrey mule Aaj daddy jivant Aahe🏢🔝😎
खुप छान
Bolte hai
Balasaheb ne vo baat Amar Naik ke liye ki thi.
Only Dady
🔥
Daddy ne kadhi garibaver anay kela nahi daddy great hote
Great Aahey.🙏
सगळ्यांनि रिपोर्ट करा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणायच कळेल यांना
Chhatrapati sambhaji Nagar
अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्ष पाठींबा होता हे मात्र नक्की.
दाऊद पवार😅
😂😂😂😂
मास्टरमाईंड डॉन दाऊद आज ही दुबई त ऐश करतोय. ना त्याला कुणी मारू शकलं ना पकडू शकलं. सगळं अवगड आहे
Pakistan madhe ais karyo, Dubai madhe nahi!
CHATRAPATI SAMBHAJI NAGAR❤ O
Nagpur 👑💥💥💥
अरे पिल्या आता संभाजिनगर म्हण 🙏
aye chu......... sambhajinagar bol
Mpda वर व्हिडिओ बनवा सविस्तर 🙏
Dusmani ka zali gavali sobat thakre chi hafta bhetat navta gavali kadun dawood hafta bhetayecha
दिशाभुल करू नका.अरुण गवळी कधिच माननीय बाळासाहेबांच्या विरोधात नव्हता.
❤
भाऊ धर्मांतर सोहळ्या निम्मित व्हिडिओ बनवा💙☸️
Hindu dharmala ghoda lawaycha diwas . Wah kya Baat hai.
कोन लोक करतायेत
@@kushaq1173tuzya bahinila zavlela video taaku ka😂
छत्रपती संभाजी नगर म्हण
Jisko Arun gavali Ke logon ne mara vah Hasina Parkar ka shohar tha.
त्या बाळासाहेबांपेक्षा चांगले अरुण गवळी आहेत.....
ज्यांना कळलं ते समजून घ्या
Tu aala motha shikvanara
मला video बघितल्यावर प्रश्न पडला शरद की दाऊद आपला शत्रू होता.
एकदम बरोबर
चांगले आहेत तर उडवून घे तुझ्या आईवर 😅
???
छत्रपती संभाजी नगर
❤Aurangabad❤ only
Khairnar ha jabardast Manus
Pn adharwad yeta hi aai??
doghan madhe hafte vatni varun vaad zhala asel 😂😂😂😂😂😂
छत्रपती संभाजी नगर ....
छत्रपती संभाजीनगर बोल भाऊ चूक सुधारून घे
Fakt Ani fakt adharwad ( Sharad Pawar) muli dawood Aaj jevant aha
exactly 👍
मुंबई सागा मूव्ही बघा सगळ्यांनी😮 त्यात हिंदू-मुस्लिम कळतं राजकारणी लोक कोणाचे नसतात
Bal thakrey MP madhun aala Maharashtra madhe rahila
Aani Marathi mansala bhadkavun to leder zala aani parat lokana bolto ki maharshtra madhe dusryana yevu devu naka swata MP Varun aala te kadhi sangitale
Aani aata parat khoti biography Wikipedia var ki punyacha aahe mhanun
Kuthe Rahat hota punyala aata paryant Marathi manus zoplelach aahe
Address kuthla punyacha te vichara
कमळी च्या चाट्या, तुझ्या आईला विचार तू एकाचाच आहे का...😂
Ary bhin ke laude number bhej tere naitho complaint kerega mein
Daivath balasaheb THACKERAY
Saheb sambhaji nagar bola
Dhoni battery discharge zalya
Which mayor support Dawood?
Te tumcha daud tar aamcha gawli he kunala bole hote?
रताळे हो छत्रपती संभाजी नगर २०१९ ला झालं तो १९९० चा इतिहास सांगत आहे आणि त्या वेळी औरगाबद नाव होत..
संभाजीनगर म्हणा विषय भारी मग होईल
Maharashtra la asa vatela aananare Sharad pawar Ani yashantarav Chauhan ha don manasa Maharashtra bhikela anlela alet.
Y̤e̤s̤ h̤a̤s̤e̤e̤n̤a̤ p̤a̤r̤k̤a̤r̤ c̤h̤a̤ n̤a̤v̤r̤a̤ h̤o̤t̤a̤ t̤o̤
मस्त व्हिडिओ
छत्रपती संभाजी महाराज नगर जेल रे दाद्या
Arun Gavali ajun jivant ahe ka
350 years zale tari pn sangav lagta bhau please sambhaji maharaj nagar mhna ,layki kalali😂😂
Nav badalal bhavdya 😂😂 documents var Chatrapati Sambhaji Nagar lihav lagat
औरंगाबाद 😡😡😡
Report kara video la mg akkal yil hynna
Bhava Aurangabad nahi re ata chhatrapti sambhajinagar bola
जय BJP
Pawar la aata pan hafta milto dawood kadun
Cancer cha ilaz toch karat aahe
😂😂😂😂
Pn gawali tr baher ahe ata jail madhi nhiye
Gundyala palun gundyacha paishavar jagnare manas kai naval ye madhe
एकेरी उल्लेख करू नको
Dagadi chal
Aurangabad म्हणून म्हणून तुम्ही आमचं मन दुखवल त्यामुळे तुम्हा unsubscribe करत आहेत 🥺🙏
Auran gauli bi like kuch bhi 😂😂😂😂😂😂
Sharad pawar
Dgtdghhd
Aurangabad 😍
Kel gr
Ge
भाजपा चाच हा प्लॅन होता वाटत 🤔गवळी ला परत आत टाकून त्याची 🤪 आणि त्याच शिवसेना विरोधी मन तयार करायच 😉🤣🤣🤣