महालक्ष्मी (अंबाबाई )कोल्हापुरला आली कशी? कोल्हापुर नाव कसे पडले? Mahalaxmi temple Kolhapur history

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 10. 2022
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महालक्ष्मी (अंबाबाई ) कोल्हापुरला आली कशी ? आई अंबाबाई कशी प्रकट झाली?
    कोल्हापुर नाव कसे पडले?
    महालक्ष्मी मंदिर ,कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई)चे मंदिर आहे.हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे.
    श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुर
    कोल्हापुर महालक्ष्मी संपूर्ण इतिहास
    #mahalaxmitemplekolhapur
    #kolhapur
    #navratri2022
    #ambabaitemple
    #marathimotivationandhistory
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
    धन्यवाद, जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Komentáře • 536

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 Před rokem +44

    जय कोल्हापूरच्या अंबाबाई मला तुझ्या दर्शनासाठी लवकर बोलव माझी ऐवडी ईछ्या पुर्न कर आई मी तुझे लेकरू आहे बोलव माते मला लवकर तुझ्या चरणी प्रार्थना करण्यास 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @renukalidbe1035
      @renukalidbe1035 Před rokem +5

      ❤jay maa Laxmi ❤

    • @shramikavhad223
      @shramikavhad223 Před 8 měsíci

      मला पण बोलावं आहे 💯🥹😭 तुझं लेकरू संकटात सापडले आहे 💯🥹

    • @AkahadaWaghmare-ve7jy
      @AkahadaWaghmare-ve7jy Před 4 měsíci

      Aas❤sd​@@renukalidbe1035

    • @ambadasghule1806
      @ambadasghule1806 Před 4 měsíci +1

      Mala tenchy darshan zhala ahe khup changla vatlay aahee😊❤❤

    • @daibendaima5300
      @daibendaima5300 Před 15 dny +1

      Daibain

  • @yogitajadhav1935
    @yogitajadhav1935 Před 8 měsíci +8

    श्री महालक्ष्मी माता अंबाबाईच्या नावानं चांगभलं जोतिबा नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @kavitasawant1667
    @kavitasawant1667 Před rokem +15

    कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांगभलं आई राजा उदो उदो

    • @avdhutpandit854
      @avdhutpandit854 Před rokem

      आई अंबाबाई च्यानावाने चागभल

  • @ashawagh9991
    @ashawagh9991 Před rokem +7

    आई महालक्ष्मी माझे सवेँ संकटं दूर करती आई राजा उदो उदो सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरन्ये त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुते.

  • @swapnilthanekar1998
    @swapnilthanekar1998 Před rokem +20

    कोल्हापुरच्या अंबाबाईच्या नावानं चांगभलं 🚩🙏🌺

  • @anilhulle624
    @anilhulle624 Před rokem +7

    माझी आई करवीरनिवासिनी महालक्ष्मी माता! अंबाबाई तुझ्या चरणी ठेवितो मी माथा! माझ्या आईनी सदैव मला साथ दिली साक्षात दर्शन ही दिले... हे माते हे जगत जननी तु आहेस म्हणून आज माझ्या शरीरातले प्राण आहे नाही तर हे शरीर आज एक बहुली स्वरूप राहिले असते हे माते माझे तुला कोटी कोटी नमन 👏👏👏

  • @sarikamule5524
    @sarikamule5524 Před rokem +9

    कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांगभलं आई राजा उदो उदो 🌹🌹🙏🙏

  • @SumitPatil-143
    @SumitPatil-143 Před rokem +4

    🙏🚩आई श्री महालक्ष्मी देवी माता की जय🚩🙏

  • @vivektarte2735
    @vivektarte2735 Před rokem +1

    करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी नमः
    अंबाबाई चा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajshreepawar8969
    @rajshreepawar8969 Před rokem +4

    ॐ श्रीमहालक्ष्मी देवी नमः 🙏

  • @user-es5zo4ec5d
    @user-es5zo4ec5d Před 2 měsíci +1

    अंबाबाई माता की जय महालक्ष्मी कि जय 🙏🏻🌹🌹🌺❤️❤️

  • @kgame813
    @kgame813 Před rokem +3

    🙏🙏🌸🌸आई कोल्हापूर महालक्ष्मी चा उदो उदो॥🌸🌸🙏🙏

  • @vishalmirge9066
    @vishalmirge9066 Před rokem +10

    कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांगभलं अंबाबाई चां उदो उदो 🙏♥️

  • @YogeshVajale
    @YogeshVajale Před měsícem +1

    कोल्हापूरच्या अंबाईच्या नावाने चांगभलं 🙏

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 Před rokem +2

    जय जय श्री महालक्ष्मी आई नमो नमः 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @SumitPatil-143
    @SumitPatil-143 Před rokem +2

    🙏🚩आई श्री अंबाबाई देवी माता की जय🚩🙏

  • @ramambike8553
    @ramambike8553 Před rokem +4

    श्री महालक्ष्मी देवी नमो नमः 🌹🌹🙏🙏🌷🌷

    • @niharikatiwari4966
      @niharikatiwari4966 Před 21 dnem

      So what is the best to you too dear friend I am not able to understand the situation and news about the best to you too dear

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před rokem +5

    Ambabai Devichya Navan Udo Udo 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 Před rokem +9

    Om Sri Mahalakshmi Devi Devaya Namah 💐👋🇮🇳🚩🙏💞😊

  • @varshapadale5976
    @varshapadale5976 Před rokem +4

    कोल्हापूर घ्या महालक्ष्मी घ्या नावानं चांगभलं अंबाबाई घ्या नावानं उदोउदो लखाबाई घ्या नावानं चांगभलं आई राजा उदे उदे सदानंदाचा उदे उदे

  • @satishkolhe9317
    @satishkolhe9317 Před rokem +6

    जय महलक्ष्मी जय महामाया ❤️❤️🙏🙏🙏

  • @Surajkamble4680
    @Surajkamble4680 Před rokem +4

    कोल्हापूरच्या आई अंबाबाईच्या नावाने उदो उदो....... 🙏🌹❤

  • @dadasahebutekar4296
    @dadasahebutekar4296 Před 3 měsíci +1

    अंबाबाईच्या नावानं चांगभलं

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 Před 3 měsíci +1

    जय माता कि जय ❤️

  • @nageshshinde8860
    @nageshshinde8860 Před rokem +3

    कोल्हापूरच्या महालक्ष्मीआई चा उदो उदो 🙏🌺

  • @vinayawarange1271
    @vinayawarange1271 Před rokem +3

    आई भवानीचा अंबाबाईचा उदो उदो 🙏🙏🙏🎋🎋🎋🎉🔬

  • @preranaphadnis5039
    @preranaphadnis5039 Před rokem +9

    आई अंबाबाईचा उदो उदो 🌺🌺🌷🌷🌸🌸🌹🌹

  • @pratimapankar3635
    @pratimapankar3635 Před rokem +2

    कोल्हापूरची अंबाबाई च्या नावाने चांगभल,आईचा उदो उदो.

  • @adityathombare5388
    @adityathombare5388 Před rokem +18

    आमच्या कोल्हापूरमधे तुमचे स्वागत आहे 😜😜✌💪

  • @sonaliwakchaure1669
    @sonaliwakchaure1669 Před rokem +3

    Jay mahalaxmi

  • @ashapawde7124
    @ashapawde7124 Před rokem +2

    कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांगभलं आई राजा उदो उदो...🙏🙏🌺🌺❤️❤️

  • @abasahebthombare9908
    @abasahebthombare9908 Před rokem +3

    आई महालक्ष्मी अंबाबाई चा उदो उदो 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @umeshgole483
    @umeshgole483 Před rokem +1

    कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांगभलं उदो उदो

  • @rohidashmore6978
    @rohidashmore6978 Před 10 měsíci +1

    ओम श्री महालक्ष्मी नमः 🙏

  • @jaysingshinde7182
    @jaysingshinde7182 Před rokem +1

    श्री महालक्ष्मीदेवी नमो नमः

  • @dipalinarkar1518
    @dipalinarkar1518 Před rokem +1

    श्रीमहालक्ष्मी माता की जय

  • @pawersarikha3590
    @pawersarikha3590 Před rokem +1

    🙏🏻🙏🏻🌹🌹कोल्हापूर चीअंबाबाईच चांगभलं🌹🌹 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @vithalpatil9379
    @vithalpatil9379 Před měsícem +1

    महालक्ष्मी माते तूझ्या चरणी साष्टांग दंडवत...जय उदो उदो माते.....

  • @dsk4416
    @dsk4416 Před rokem +2

    करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचा उदो उदो 🙏🙏

  • @aditisshow2318
    @aditisshow2318 Před rokem +1

    श्री महालक्ष्मी नमः

  • @vaishnavimedicalgeneralsto9950

    कोल्हापूरच्या अंबाबाई चा उदो उदो🙏

  • @prakashparanjpe2398
    @prakashparanjpe2398 Před měsícem

    जय महा लक्ष्मी अंबा माता🌹

  • @komalbhoir1922
    @komalbhoir1922 Před rokem +2

    🙏💐आई माऊलीचा उदो उदो💐🙏

  • @vinayakrakshe7547
    @vinayakrakshe7547 Před rokem +4

    🚩🌹🙏❤आई अंबाबाईचा उधो उधो

  • @priyankakank-bhintade9590

    कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांगभलं आई राजा उदो उदो🌹🌹

  • @prittruless
    @prittruless Před rokem +1

    जय माता दि.. जय अंबे माते.. जय महालक्ष्मी आई.. जय सप्तशृंगी आई.. जय तुळजाभवानी आई.. जय काल्का माता.. जय महाकाली माता..
    सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

    • @aniketshinde7025
      @aniketshinde7025 Před rokem

      नारायणी नमोस्तुते कसं?

  • @user-qg7kc1ne6n
    @user-qg7kc1ne6n Před 9 měsíci

    🙏🕉️🌼🌺 श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई नमः 🌺🌼🕉️🙏

  • @sakshialhat8888
    @sakshialhat8888 Před rokem +1

    कोल्हापूर दैवी चा नावानं चांगभलं

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 Před rokem +3

    माई चे मंदिराचा परिसर स्वच्छ व मोकळा झाला पाहिजे असे वाटते

  • @harshadnandanwar5692
    @harshadnandanwar5692 Před rokem +2

    करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अंबाबाई सहदेव तुझा चरणी प्रणाम सर्व मंगलमंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते.

    • @kusumgaikwad971
      @kusumgaikwad971 Před rokem

      कोल्हापूर घ्या अंबाबाईचा उदो उदो

  • @urmilakanojia7241
    @urmilakanojia7241 Před 2 dny

    आई राजा उदो उदो कोल्हापूरच्या अंबाबाई श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई माता की जय 🌺🌺🌷🌹🙏🙏🙏🙏

  • @rushikeshpatil2713
    @rushikeshpatil2713 Před rokem +2

    आई श्री तुळजाभवानी प्रसन्न 🙏

  • @Mr.unkown33
    @Mr.unkown33 Před rokem +4

    🙏Mahalaxmi Mata Ki Jai🙏

  • @dorleamol8900
    @dorleamol8900 Před rokem +4

    कोल्हापूरच्या अंबाबाईचा उदो उदो

    • @sudhirshinde757
      @sudhirshinde757 Před rokem +1

      कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईचे उदोउदो

    • @jagdishjagdale1530
      @jagdishjagdale1530 Před rokem

      तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मातेच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल.

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 Před 3 měsíci

    आई महालक्ष्मी माते 💐🙏

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960 Před 11 měsíci +1

    आई कोल्हापूर माता महालक्ष्मी कुलस्वामिनी आई अंबाबाई चा उदो उदो
    प्रणाम माँ 🕉️🙏
    आम्हाला व्हिडीओ च्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहुण दर्शन झाल ..
    मी ..10 वी ला असताना कोल्हापूरला आई च प्रत्यक्ष दर्शन घेतलं ..
    जय जय राम कृष्ण हरी. .

  • @m.b.creationbabajimusale8264
    @m.b.creationbabajimusale8264 Před 4 měsíci +1

    कोल्हापुरच्या अंबाबाईच्या नावाने उदो उदो

  • @rushikeshmane8957
    @rushikeshmane8957 Před rokem +2

    अंबाबाईच्या नावान चांगभल चांगभलं 🙏🏻❤️

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 Před rokem +5

    आदिमाया आदिशक्ती कोल्हापूर निवासी श्री महालक्ष्मी माता की जय 🙏 🌹 🙏 🏵️

  • @yogiborhade7358
    @yogiborhade7358 Před rokem +2

    कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा उदो उदो आई करविर निवाशीनीचा उदो उदो

  • @sonalipilane2063
    @sonalipilane2063 Před rokem +1

    आई🌹 अंबाबाई महालक्ष्मी माता प्रसन्न 🌹

  • @vikaspatil3731
    @vikaspatil3731 Před 8 měsíci +1

    🚩🚩🚩अंबाबाईच्या नावाने चांग भल 🚩🚩🚩

  • @shreeswamisamarthaacadamy570

    ओम श्रीम रहीम श्रीम कमले कमलालये प्रसिद प्रसिद श्री रही श्री महालक्ष्मये नमो नमः

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Před 8 měsíci

    बापरे खुपच सुंदर माहिती सांगीतली काका
    कोल्हापुरच्या अंबाबाईच्या नावाण ऊद ऊद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Před rokem +3

    महालक्ष्मीचा उदो उदो

  • @user-pd8vt6hr9m
    @user-pd8vt6hr9m Před rokem

    खरोखरच छान माहिती सांगितली आपले आभारी आहे ऊद ग आई ऊद अंबाबाईच्या नावानं ऊद ऊद

  • @anilborate8647
    @anilborate8647 Před rokem +1

    🌹आई महालक्ष्मीच्या नावाने चांगभलं 🌹🙏🙏🙏 👌👌 👍👍 सर खूप छान माहिती सांगितली.

  • @devanshupro4728
    @devanshupro4728 Před 20 dny

    जय माता दी

  • @poojahiwale8472
    @poojahiwale8472 Před 3 měsíci

    आमचं कुलदैवत कोल्हापूर 🙏🏻🪷❤️

  • @shilpahegade-xi2qc
    @shilpahegade-xi2qc Před rokem +3

    आई महालक्ष्मीच्या नावानं चागंभलं आई राजा उदो उदो🙏🌹🌷

  • @bhagyashreebajpeyee935
    @bhagyashreebajpeyee935 Před rokem +2

    Jai Shree Mahalaxmi Mata ki

  • @ashokghate8107
    @ashokghate8107 Před 8 měsíci

    कोल्हापूरच्या महालक्समी अंबाबाई च्या नावानं चांग भलं उदो उदो

  • @greeshmatanishq2863
    @greeshmatanishq2863 Před rokem +1

    आई महालक्ष्मी चा विजय असो

  • @Saggyvlogs45
    @Saggyvlogs45 Před 11 měsíci +2

    आई अंबाबाई चा उदो उदो, दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या नावानं चांगभलं 🌎❤️🙇🏽‍♂️🌎❤️🙇🏽‍♂️

  • @dineshkhandekar3370
    @dineshkhandekar3370 Před 4 měsíci

    कोल्हापूर च्या अंबे मातेच्या नावाचा उदो उदो 🙏

  • @nageshshelar4560
    @nageshshelar4560 Před 9 měsíci

    अंबाबाई ग तुझा संबळ वाजला

  • @ruparupa2565
    @ruparupa2565 Před 6 měsíci

    Aai ambabhavani udo udo 🙏🙏🌺🌺

  • @rajashrimirajkar5820
    @rajashrimirajkar5820 Před rokem +1

    खुप छान माहीती मिळाली

  • @sandhyamishra8531
    @sandhyamishra8531 Před 2 měsíci

    Jai Mata Mahalakshmi.

  • @shobhabhagat5311
    @shobhabhagat5311 Před rokem +1

    अंबा बाई चा उदो उदो 🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @veenapai3561
    @veenapai3561 Před rokem +2

    Mahalaxami mataki jai 🙏🙏🌺

  • @rupaliprabhudessai5084
    @rupaliprabhudessai5084 Před rokem +3

    🙏 Shree Mahalakshmi devi namo namaha🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @SakshiMane-vz8vw
    @SakshiMane-vz8vw Před 7 měsíci

    कोल्हापूरच्या अंबाबाईचा उदो उदो 🙏🙏 आई महालक्ष्मी चा उदो उदो 🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanashrimistry4899
    @dhanashrimistry4899 Před rokem +1

    छान वाटल माहीती जाणुन 🙏🙏🌹

  • @vishwanathgudekar3923
    @vishwanathgudekar3923 Před 11 měsíci +1

    Vishwanath Gudekar Vasai - Kolhapurchya Ambabaicha Udo Udo !!! Jai Mahalaxmi Mateki Jai !!!!

  • @dharmrajgunjal3687
    @dharmrajgunjal3687 Před 11 měsíci +1

    Jai mahalakhumi 🙏🙏

  • @vandanabodas5758
    @vandanabodas5758 Před rokem +1

    जय अबा आई

  • @user-du7rn2gl9b
    @user-du7rn2gl9b Před 6 měsíci

    अंबाबाई की जय महालक्ष्मी प्रसन्न
    लवकर दर्शनास येउद्या

  • @Mr_shubham_edits
    @Mr_shubham_edits Před rokem +1

    कराड कोल्हापूर च्या अंबाबाई च चागभलं 🌷🌷🙏🌷🌷

  • @jayshreepalve9799
    @jayshreepalve9799 Před rokem +1

    उदो उदो अंबाबाई चा उदो उदो

  • @dilipthakar2250
    @dilipthakar2250 Před rokem

    Aai ude ude ambabai ude

  • @ashamunde7766
    @ashamunde7766 Před rokem

    जय श्री महालक्ष्मी देवी नमः 🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺

  • @ashishjadhav7017
    @ashishjadhav7017 Před 6 měsíci

    आई 😍😍🙏🏻

  • @parshuramchauhan2
    @parshuramchauhan2 Před rokem

    आई अंबाबाईचा उद उद

  • @somnathbirajdar3327
    @somnathbirajdar3327 Před 6 měsíci

    कोल्हापूर अंबाबाई माता महालक्ष्मी उदय उद

  • @navimumbai163
    @navimumbai163 Před rokem +1

    Jai Mata Amba Bai

  • @balumondhe353
    @balumondhe353 Před rokem +1

    जय महालक्ष्मी माता की जय 🙏🏾🙏🏾

  • @sunitachaudhary8030
    @sunitachaudhary8030 Před 21 dnem

    Shree Mahalakshmi namostute🌷 🙏🙏

  • @Kanya56327
    @Kanya56327 Před rokem

    आई अंबाबाईचा उदो उदो

  • @ninjaninjutsu9740
    @ninjaninjutsu9740 Před 9 měsíci +1

    हर हर महादेव