श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य | भैरवनाथ मंदिर | Shri Kalbhairavnath Mandir, Aagadgaon

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 02. 2023
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    आपण या व्हिडिओमध्ये श्रीक्षेत्र आगडगाव मंदिराचे रहस्य पाहणार आहोत.
    एका रात्रीत 3 राक्षसांनी बांधले मंदिर!
    एक आगळे वेगळे तीर्थस्थान श्री काळभैरव मंदिर आगडगाव नगर
    अहमदनगर पासून 18-19 किलोमीटर अंतरावर आगडगाव येथे काळभैरवनाथाचे पुरातन देवस्थान आहे. हे मंदिर आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते.[ संदर्भ हवा ] या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी मिरवणूक होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, अशी आख्यायिका आहे.
    agadgaon bhutanchi jatra
    आगडगाव काळभैरवनाथ
    aagadgaon
    agadgaon
    agadgaon yatra
    जय भोलेनाथ
    जय शिवशंकर
    श्री क्षेत्र काळभैरवनाथ, आगडगाव (अहमदनगर)
    आगडगावचे भैरवनाथ मंदिर
    श्री क्षेत्र काळ भैरवनाथ देवस्थान, आगडगाव
    #kalbhairavtemple
    #kalbhairavmandir
    #marathimotivationandhistory
    #aagadgaon
    #आगडगाव
    #काळभैरव_मंदीर
    #काळभैरवनाथ
    #aagadgaw
    #भुतांची_जत्रा
    #nagar
    #rakshas
    नाथबाबांच्या नावानं चांगभलं!
    जय काळभैरव!
    नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या Marathi motivation and history CZcams चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Komentáře • 319

  • @sumitshiwai826
    @sumitshiwai826 Před rokem +13

    काळभैरवाच्या नावाच चांगभलं 🌺🌺🙏🚩

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Před rokem +10

    भैरव नावाचा.चांगभले..छान..
    माहीती
    .
    .दिली.

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 Před rokem +1

      गावाला.जायच..
      कसे...निट.मार्ग.
      ......सागा

  • @prafuls8676
    @prafuls8676 Před 28 dny

    जय श्री कालभैवनाथाच्या नावाने चांगभल . छान माहीती दिली. 🙏🙏

  • @sandipgaikwad2958
    @sandipgaikwad2958 Před rokem +6

    कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं जय कालभैरवनाथ❤

  • @ashiptamboli5821
    @ashiptamboli5821 Před rokem +8

    कालभैरव देवाच्या नावाने चांगभलं 🙏

  • @sharad1977ghavle-rn7qo
    @sharad1977ghavle-rn7qo Před rokem +8

    कालभैरवांच्या नावानं चांगभलं 💮🌸💐🌼🙏

  • @maheshsabale9529
    @maheshsabale9529 Před rokem +8

    🙏!! काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं !!🙏

  • @artist..pravinkumarshendag5994

    कालभैरव हे नाथकि जय आमचं आराध्य दैवत

  • @gauravdeshmukh3296
    @gauravdeshmukh3296 Před rokem +6

    जय श्री कालभैवनाथाच्या नावाने चांगभल ❤❤

  • @mahadevshinde1901
    @mahadevshinde1901 Před 4 měsíci +1

    कालभैरव नाथाच चांगभलं खूप छान माहिती

  • @santoshgayake6545
    @santoshgayake6545 Před rokem +5

    श्री काळभैरवनाथाय नम:🌹🙏🏻

  • @balugagare6277
    @balugagare6277 Před rokem +4

    काळ भैरवनाथाच्या नावाने चांगभले
    जय काशीविश्वनाथ हर हर माहादेव

  • @vaishalikamble7784
    @vaishalikamble7784 Před rokem +5

    Agadgavche Kalbhairavanath..amche kuldaivat🌺🙏🙏

    • @akshaygangawane7093
      @akshaygangawane7093 Před rokem

      आमचे पण कुलदैवत आहे ☺️☺️☺️☺️☺️😊😊😊😊😊

    • @akshaygangawane7093
      @akshaygangawane7093 Před rokem

      तुम्ही राहता ताई कुथ्ये

  • @prajwalkokate11
    @prajwalkokate11 Před rokem +5

    श्री नाथ महाराजांचा चांगभलं..❤️

  • @mahendrathakur3762
    @mahendrathakur3762 Před rokem +4

    जय बाबा कालभैरव 💀❤️🙌❤️💀

  • @shahajimate3198
    @shahajimate3198 Před 6 měsíci +1

    भैरवनाथाच्या नावानं चांगभलं.

  • @kishorpatil1272
    @kishorpatil1272 Před rokem +9

    हर हर महादेव जय पार्वती माता प्रसन्न जय नंदी महाराज प्रसन्न

  • @smitatelore7613
    @smitatelore7613 Před 2 měsíci

    आगडगाव हे माझ माहेर आहे काळभैरवनाथ बाबा आमचे आराध्य दैवत आहे.....जय काळभैरवनाथ जय जोगेश्वरी माता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SopanPawar-gv2rg
    @SopanPawar-gv2rg Před 10 dny

    खरोखर तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार❤🎉

  • @aryanmagar6285
    @aryanmagar6285 Před rokem +3

    माझा आवडता देव मंजे काळ भैरवनाथ होय काळ भैरवनाथाच्या नावाने चांगभलं

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Před rokem +4

    सुंदर माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🚩🙏🚩
    जय श्रीराम 🚩🙏🚩

  • @dattatraysasane7377
    @dattatraysasane7377 Před rokem +2

    ओम नमः शिवाय हर हर महादेव काळभैरव आय नमः

  • @vinayak_kondhare
    @vinayak_kondhare Před 8 měsíci +2

    आपला हा व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाल ही माहिती आधीच होती पण तुमच्या ह्या आवाजाने अजून पवित्र झाली, मी विनायक कोंढरे कोंढूर गाव ता. मुळशी जि. पुणे येथून माझ्या गावदेव काळभैरीला नमन करतो, बोल काळभैरीचा चांगभले🙏

    • @vinayak_kondhare
      @vinayak_kondhare Před 8 měsíci +1

      ॥ श्री काळभैरवनाथ प्रसन्न ॥

  • @kondibabachkar4833
    @kondibabachkar4833 Před rokem +2

    कालभैरव नाथांच्या नावाने चांगभलं.

  • @shivajipunde6968
    @shivajipunde6968 Před 3 měsíci

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @mukundwaghamare9360
    @mukundwaghamare9360 Před rokem +4

    कालभैरवनाथ प्रसन्न 🙏🙏

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 Před 2 měsíci +1

    अप्रतिम

  • @royalgamers6778
    @royalgamers6778 Před rokem +9

    जय शंभू काळभैरवनाथ महाराज 🙏✨

  • @vasantautade8579
    @vasantautade8579 Před rokem +2

    काळ भैरवनाथा च्या नावानं चांगभलं 🚩🙏🏼

  • @AniketGaydhane
    @AniketGaydhane Před měsícem

    काल भैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @OnkarBansode-sj9dx
    @OnkarBansode-sj9dx Před 2 měsíci

    जय कालभैरवनाथ महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mangeshkamble3938
    @mangeshkamble3938 Před rokem +3

    ओम काळ भैरवनाथाय नमः

  • @bhikagagare2379
    @bhikagagare2379 Před rokem +4

    🚩🚩🚩कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩🌹🙏🙏❤️

  • @sanjaychobhe6782
    @sanjaychobhe6782 Před rokem +1

    काळभैरव नाथांच्या नावानं चांगभलं

  • @arc5609
    @arc5609 Před rokem +3

    हर हर महादेव

  • @bhoodkarnews7308
    @bhoodkarnews7308 Před rokem +2

    हे सर्व खर आहे कशी चां विश्वनाथ मंजे काळभैरव पुढे सोनेरी म्हसवड खरसुंडी येशी 🙏

  • @KruhnatPandhari
    @KruhnatPandhari Před 26 dny

    कालभैरवाच्या नावानं चांगभलं

  • @nileshnigude6462
    @nileshnigude6462 Před rokem +1

    कालभैरवनाथच्या नावानं चांगभलं

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Před rokem +1

    Khup chhan
    Kal bhairav namha

  • @anitapatil3940
    @anitapatil3940 Před rokem +2

    Kalbhairavachya navan chang bhal 🙏🌺

  • @user-pb5cd7dl1z
    @user-pb5cd7dl1z Před rokem +1

    भैरवनाथाचे नावानं चांगभलं🙏

  • @pravinkalyanpradhan1373
    @pravinkalyanpradhan1373 Před rokem +4

    ओम चैतन्य श्री काळभैरव नाथाय नम

  • @kishorgangurde4258
    @kishorgangurde4258 Před rokem +3

    काळभैरवनाथाचे चांगभले 🙏

  • @user-nj5bk7by8x
    @user-nj5bk7by8x Před rokem +2

    काळभैरनाथाच्या नावानं चांगभलं 🚩🚩

  • @dattatodmal4397
    @dattatodmal4397 Před 4 měsíci

    श्री काळ भैरवनाथ भगवान की जय आई जोगेश्वरी माता की जय

  • @sanjaywashilkar2280
    @sanjaywashilkar2280 Před rokem +2

    श्री काळभैरवनाथ यांच्या नावाने चांगभलं

  • @gulabshinde8927
    @gulabshinde8927 Před rokem +2

    काळ भैरवनाथाचे नावाने चांग भल

  • @prashantsongate6734
    @prashantsongate6734 Před rokem +3

    काळ भैरवनाथाच्या नावान चांगभल 🙏

  • @sanjaybhosae4924
    @sanjaybhosae4924 Před rokem +1

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं,🙏🚩⚔️

  • @SulochanaNikam-rz5zf
    @SulochanaNikam-rz5zf Před 3 měsíci

    प्रभु कालभैरव कोटी कोटी दंडवत सांष्टाग प्रणाम प्रभु

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 Před rokem +6

    जय श्रीराम 🚩🙏🚩
    दादाराव खंडोबाच्या पालीला पण या ते देखील जागरूक देवस्थान आहे जिथ म्हाळसा व खंडोबाचे लग्न लागले आहे आणि लग्नाला तेहतीस कोटी देव सुद्धा आले होते

  • @vilasparkhe3698
    @vilasparkhe3698 Před rokem +1

    Kalbhairavnathacya navan Chang bhal. 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshwagh7093
    @santoshwagh7093 Před 2 měsíci

    कालभैरव नाथ यांचा चांगभलं

  • @sameermowade3575
    @sameermowade3575 Před rokem +3

    जय काल भैरवनाथ 🙏🏻

  • @chaitanyakale7281
    @chaitanyakale7281 Před 7 dny

    कालभैरवनाथ महाराज की जय

  • @vasantgurav1018
    @vasantgurav1018 Před rokem +1

    काळभैरवनाथा च्या नावानं चांगभलं🙏

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 Před rokem +2

    Har har mahadev...Jay kal bhairav nath bhagwan ki jay🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 Před rokem +7

    जय काळभैरव...🚩

  • @pundalikrachewad2455
    @pundalikrachewad2455 Před rokem

    धन्यवाद अशीच अध्यात्मिक द्यावेत हि विनंती .धन्यवाद.

  • @ashokpagire962
    @ashokpagire962 Před rokem +2

    🚩चांगभले रे देवा चांगभले

  • @mangeshgawade7515
    @mangeshgawade7515 Před rokem +1

    काळभैरवाच्या नावानं चांगभलं 🙏🙏

  • @sachinmondhe5444
    @sachinmondhe5444 Před rokem +3

    जय श्री भैरवनाथ महाराज कि जय
    🌺🌼🌹🌸🏵️
    🙏🏻🙏🏻
    खुप सुंदर माहिती दिली .... 🙏🏻🙏🏻

  • @PrathmeshHonTabla
    @PrathmeshHonTabla Před rokem +1

    कालभैरव देवाच्या नावाने चांगभलं

    • @subhashgorhe954
      @subhashgorhe954 Před rokem

      काळभैरवनाथनाथाचा नावाने चांगभलं

  • @user-fb2pu9qq9d
    @user-fb2pu9qq9d Před rokem +2

    Khup chan mitra❤ from ahmednagar 🚩

  • @sukhadevb9920
    @sukhadevb9920 Před rokem +4

    🎉🎉🎉🙏🙏🙏jay kalbhairavnathay namo namah 🎉🎉🎉🙏🙏🙏

  • @manoharzanjad3147
    @manoharzanjad3147 Před rokem +1

    Bhiravnathache navane.changeable 🙏🙏

  • @shammungase9568
    @shammungase9568 Před rokem +3

    श्री काळभैरवनाथ प्रसन्न

  • @nileshkhatpe7481
    @nileshkhatpe7481 Před rokem +3

    काळ भैरवनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩

  • @abhishekmalve8780
    @abhishekmalve8780 Před rokem +2

    भैरवनाथाच चांगभल
    मल्हारी मार्तंड जय मल्हार

  • @Shrinath_editr_officual_93

    श्रीनाथ म्हस्कोबा प्रसन्न ❤️✨

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK Před 3 měsíci

    काळ भैरवनाथच्या नावाने चांगभले...

  • @abhijitsawant6714
    @abhijitsawant6714 Před rokem +1

    सवाई सर्जाचंं चांगभलं
    नाथसाहेबाचं चांगभलं
    वीरच्या देवाचंं चांगभलं

  • @ravikantjadhav9008
    @ravikantjadhav9008 Před rokem +1

    Har Har mahadev

  • @laxmikantpotdar2258
    @laxmikantpotdar2258 Před rokem +2

    Jay Kalbhairavnath.

  • @jyotidbritto1766
    @jyotidbritto1766 Před rokem +1

    श्री काळभैरवाय नमः

  • @shashikantchavan5536
    @shashikantchavan5536 Před 9 měsíci

    काळभैरवनाथाचा नावाने चांगभले

  • @user-ty5vi6yv7e
    @user-ty5vi6yv7e Před rokem +1

    बोल काल भैरव नाथ की जय

  • @srushtipestcontrolservices5757

    चांगभलं

  • @dhirajgorhekar2418
    @dhirajgorhekar2418 Před rokem +2

    ओम श्री कालभैरवाय नमः🙏🔱

  • @SanketJadhav-mm7qk
    @SanketJadhav-mm7qk Před 11 měsíci

    प्रभु काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @kharadebb
    @kharadebb Před 9 měsíci

    🙏🙏काळभैरव नाथांच्या नावाने चांगभलं 🙏🙏

  • @dipakmore9836
    @dipakmore9836 Před 3 měsíci

    काळभैरवाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏💐💐💐🌹

  • @ajitzarkar3150
    @ajitzarkar3150 Před 15 dny

    जय काल भैरव

  • @DnyaneshwariMasugade
    @DnyaneshwariMasugade Před 6 měsíci

    🙏काळभैरव नाथांच्या नावानं चांगभलं 🙏

  • @annasapnar3656
    @annasapnar3656 Před rokem +3

    जय काळ भैरवनाथ महाराज की जय

  • @SantoshJadhav-bt4qt
    @SantoshJadhav-bt4qt Před 10 měsíci

    कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं ❤❤❤❤❤❤

  • @anandraokhude5538
    @anandraokhude5538 Před rokem +2

    काळभैरवनाथांचे नावाने चांगबल 🙏

  • @ganeshprabhu1749
    @ganeshprabhu1749 Před rokem +1

    Om kalbhairavay namah.
    Om namah shivay.🙏

  • @user-cd1zg3vy6n
    @user-cd1zg3vy6n Před 9 měsíci

    खूप छान

  • @popatdalvi5186
    @popatdalvi5186 Před 4 měsíci

    काळभैरव देव यांच्या नावाने चांगभलं

  • @dilippote2609
    @dilippote2609 Před rokem +1

    काळभैरवनाथाच्या नांवाने चांगभलं

  • @sahebravjagtap4362
    @sahebravjagtap4362 Před rokem +29

    आमच्या गावात काळभैरवनाथ महाराज स्थान आहे मी कालभैरवनाथ सेवा मी मनापासून करीत होतो ध्यानी मनी नसताना अचानक अगडगावचे काळभैरवनाथ महाराज मंदिर माझ्या स्वप्नात आले आगडगाव कोठे आहे हे मला माहीत नव्हते मी विचारत सर्व प्रथम गाभार्यात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर अनेक वेळा मी अनेक भक्त घेऊन दर्शनासाठी येतो खरोखरच कालभैरवनाथ आशिर्वाद मला मिळत आहे जय कालभैरवनाथ महाराज की जय

    • @sukhadevb9920
      @sukhadevb9920 Před rokem

      🙏🙏🙏jay kalbhairavnathay namo namah🙏🙏🙏🎉🎉🎉

    • @akshaygangawane7093
      @akshaygangawane7093 Před rokem

      नाथसाहेब शेवट पर्यंत तुमच्या पाठीशी राहो हीच नाथ चरणी प्रार्थना

    • @sanketkatkar975
      @sanketkatkar975 Před rokem

      ☘️🕉️🔱🚩

    • @akshaygangawane7093
      @akshaygangawane7093 Před rokem

      आणि नाथसाहेब तुमच्या स्वप्नात कधी यायचे सांगताल का

    • @khandukapadi1553
      @khandukapadi1553 Před 10 měsíci

      M

  • @BhimraoRajguru-sb3os
    @BhimraoRajguru-sb3os Před 25 dny

    छान.

  • @mukundwaghamare9360
    @mukundwaghamare9360 Před rokem +1

    🙏जय कालभैरवनाथ प्रसन्न 🙏

  • @rameshtembhurne756
    @rameshtembhurne756 Před rokem

    काळभैरव वाचे नावाने चांगभले जय शंकर

  • @user-vc2po8fh1t
    @user-vc2po8fh1t Před rokem

    🙏💐काळ भैरवनाथांच चांगभलं 💐🙏

  • @user-zf4xu8qn3t
    @user-zf4xu8qn3t Před 6 měsíci

    🙏🚩 काळभैरवाच्या नावाने चांगभले

  • @sanjaybhosae4924
    @sanjaybhosae4924 Před rokem +2

    जय काळ भैरवनाथ... 🙏🔥⚔️🚩🚩🚩

  • @shashikantkurhade9998
    @shashikantkurhade9998 Před rokem +2

    काळभैरवनाथाच्या नावानं चांगभल

  • @prakashthakur3293
    @prakashthakur3293 Před rokem

    चांग भळ🚩🙏