Video není dostupné.
Omlouváme se.

Chhatrapati शिवाजी महाराज चौथे यांच्या हत्येचे पडसाद British Parliament मध्ये उमटले होते | Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 12. 2021
  • #BolBhidu #ChatrapatiShivajiMaharaj4th #मराठा इतिहास
    छत्रपती चौथे शिवाजी महाराज अत्यंत बुद्धिमान आणि प्रकृतीने उत्तम असे होते. त्यांचा शांत स्वभाव पण भारदस्त वागण्यामुळे संस्थानात त्यांचा चांगला प्रभाव होता. वय कमी असलं तरी अत्यंत दूरदृष्टीचे महाराज म्हणून त्यांची ओळख होती. घोडेस्वारीसाठी ते विशेष प्रसिद्ध होते.छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांचे अवघ्या २० व्या वर्षी निधन झाले.
    मराठ्यांचा राजा आपल्या ताब्यात असताना मारला गेला, हे समजले तर जनतेत मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. त्यांनी महाराजांचे पार्थिव शरीर कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच शहराबाहेरील जंगलात त्यांचे अंत्यसंस्कार उरकले. सोसायटी हायस्कूलमधील भोसले नावाच्या एक शिपायाकडून अग्नि देण्यात आला.
    While the welfare work of the Maharaja was going on, on the other hand, he revolted against the British. Therefore, in 1878, the British appointed a Diwanji named Mahadev Barve as the caretaker of the state. At that time, Snyder, a British political adviser, was also sent to accompany Barve. Within a few days, Mahadev Barve started conspiring with the connivance of Snyder to annex Kolhapur. As part of this conspiracy, Chhatrapati IV started driving Shivaji Maharaj crazy. Also, rumors of his madness were being spread in the state with the help of his associates. As soon as the Maharaja realized this instinct, he started fighting against this conspiracy. Chhatrapati IV Shivaji Maharaj died at the age of 20. Following the assassination of the Maharaja, it reverberated in the Parliament of England. John Cross, Robert Torrance, Joseph Hume and others participated in the debate in Parliament in March 1884. However, the then government tried to suppress the murder and back the culprits.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 224

  • @Yashwant-todmal
    @Yashwant-todmal Před 2 lety +115

    मी अहमदनगर शहरातील असून छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीचा कार्याध्यक्ष आहे १३ वर्षे झाली आम्ही हा इतिहास पुढे आणण्यासाठी कार्यरत आहोत.या व्हिडिओ बद्दल मी बोल भिडूचा मनापासून आभारी आहे.

    • @sureshingle3459
      @sureshingle3459 Před 2 lety +3

      काम किचकट आहे,पण महत्वाचे आहे
      नारायण पेशव्यां सोबत ताराराणीला कोल्हापूरची गादी सांभाळण्या साठी लढावे लागले, ,,,, अर्थात छत्रपतींच्या घराण्याचे शत्रू कोण? हे सहज लक्षात यावे

    • @sagarkumbhar4814
      @sagarkumbhar4814 Před 10 měsíci

      आपण छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरात करत असणा-या कामा बाबत विशेष आभार 🙏 , आपण करत असणा-या कार्यामुळे महाराजांचा इतिहास प्रकाशझोतात येत आहे.. 🙏

    • @chetanhagawane5538
      @chetanhagawane5538 Před 10 měsíci

  • @umeshdhawale4361
    @umeshdhawale4361 Před 2 lety +65

    अत्यंत महत्वपुर्ण माहिती!!!...या अगोदर ही माहीती कधीच ऐकली नव्हती,...धन्यवाद!!!!

    • @ameypatil5597
      @ameypatil5597 Před 2 lety +1

      Dhany dhany take Chatrapati 4 th shivaji maharaj

    • @ameypatil5597
      @ameypatil5597 Před 2 lety

      Dhanya Raje shivaji

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@ameypatil5597 czcams.com/video/I-llvHwEhe8/video.html
      कौन थे ज्यादा ताकतवर RAJPUT या MARATHA |

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 Před 2 lety +23

    चोथे शिवाजी महाराज यांचे समाधी अहमदनगर येथे आहे.🙏🙏🙏

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 Před 2 lety +12

    धन्यवाद इतका महत्वाचा इतिहास आता पर्यंत माहित नव्हता.माहिती ऐकुन डोळे भरुन आले.धन्यवाद जय शिवराय,जय जिजाऊमाता🙏

  • @ranjeetbharamkar8531
    @ranjeetbharamkar8531 Před 2 lety +13

    आम्हा कोल्हापूरकरांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत... खूप खूप आभारी आहोत आपले.. सर... खूपचं हृदय हेलवणारा इतिहास आहे... धन्यवाद सर 🙏

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 Před 2 lety +11

    आपलेच लोक आपले मोठे शत्रु ठरले आहेत हे एकमेव मोठ कटु सत्य आहे हिंदुंचं …

  • @rohidasveer6144
    @rohidasveer6144 Před 2 lety +37

    बोल भिडू ह्या channel मुळे आम्हाला खुप छान माहिती मिळते आहे, ही माहिती आम्हाला गूगल कडून सुद्धा मिळणार नाही अशी माहिती तुम्ही पोचवत आहात, तुमच्या ह्या कार्यास मुजरा 👏👏👏🌹🌹🌹 बोल भिडू हा channel खुप प्रगती करो आणि तुम्ही सर्व सहकारी सुद्धा खुप मोठे होवोत ही छत्रपतीं च्या चरणी विनंती 🙏🙏

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Před 2 lety +1

    या इंग्रजांचा वकील महादेव बर्वे याने शिवरायांची भवानी तलवार इंग्रजांना नजर केली होती आणि स्वतःला राव बहादुर ही पदवी इंग्रजांन कडून घेतली होती

  • @akashade5031
    @akashade5031 Před rokem

    Maharajanna Manacha Mujara ani Vinamra Shraddhanjali! 🙏😥

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 Před 2 lety +5

    आपलं मनापासून अभिनंदन। आपल्यासारख्या युट्यबर अभ्यासकांकडुन सेक्यूलर राजवटीने लपविलेला ईतिहास सर्वसामान्यांना समजतो आहे। खुप मोठे महत्त्वाचें कार्य आपण करीत आहात ।
    शतशः आभार व धन्यवाद।

  • @bandanikam1999
    @bandanikam1999 Před 2 lety +1

    संभाजी महाराजांन विरुद्ध कट रचणारा अनाजी पंत आणी चौथ्या शिवाजी महाराजांन विरुद्ध कट रचणारा बर्वे हे पंत , बर्वे , कुलकर्णी , आवजी , नक्की कोण होते आणी कोणासाठी काम करत होते हे लक्षात घ्यावं लागेल

    • @psm4727
      @psm4727 Před 2 lety

      ते इंग्रजांची गुलामी करणारे औलाद

  • @Shivdip19
    @Shivdip19 Před 2 lety +4

    सुरवात व शेवट जय महाराष्ट्र वाक्याने करा मराठी मानसाचा स्वाभिमान आहे.जय महाराष्ट्र

  • @sangramshelke1801
    @sangramshelke1801 Před 2 lety +11

    खूप छान माहिती
    माझं शिक्षण याच संस्थेत झाले....
    पण तिच्या नावाचा इतिहास पहिल्यांदाच ऐकला..खूप खूप धन्यवाद...आणि पुढील वाचालीसाठी शुभेच्छा..

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 Před 2 lety +2

    अत्यंत महत्वपूर्ण माहिती, आज 25 डिसेंबर रोजी त्यांना विनम्र अभिवादन🌺
    इंग्रज किती धूर्त आणि क्रुर होते हे यावरून समजून येते

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Před 2 lety +1

      इंग्रज बरोबर महादेव बर्वे पण

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Před 2 lety +1

      खरे मराठ्यांचे शत्रू स्वकीय ब्राम्हण

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@vivekkale4931 czcams.com/video/I-llvHwEhe8/video.html
      कौन थे ज्यादा ताकतवर RAJPUT या MARATHA |

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Před 2 lety

      @@gauravbachhav5087 मराठा , अपनी ladkiya Mughal ko di nahi

  • @pareshpawar3647
    @pareshpawar3647 Před 2 lety +3

    खर सांगतो ही माहिती ऐकुन मनास फार तीव्र वेदना झाल्या.

  • @rohitshinde8273
    @rohitshinde8273 Před 2 lety

    इतीहास आपल्याला सांगीतला
    अत्यंत महत्वपूर्ण माहीती आहे

  • @rahulpatil-fg8pd
    @rahulpatil-fg8pd Před 2 lety +5

    सात वर्षे नगरला राहिलो पण ही महिती कुणालाही माहीत नव्हती. महिती बद्दल धन्यवाद

  • @shashikantchaudhari7861
    @shashikantchaudhari7861 Před 2 lety +1

    खूप छान माहिती देत आहात आपण आमचे शिक्षण ह्याच संस्थेत झाले आहे आणि शिक्षक म्हणून नोकरी ही ह्याच संस्थेत आहे संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 4 वर्षे पूर्वी कार्यक्रम ही आयोजीत केला होता आमच्या संस्थेला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे .

  • @ranjitpatil718
    @ranjitpatil718 Před 11 měsíci

    दादा सांगण्याची पद्धत फार वेगात आहे, दुरूस्ती झाली तर समजायला सोपे होते.

  • @24-b-sumitpatil33
    @24-b-sumitpatil33 Před 2 lety

    🚩👌🚩👌

  • @itsmysphere....3435
    @itsmysphere....3435 Před 2 lety +8

    माझ्या आईने अहमदनगर मराठा प्रसारक मंडळ संस्थेत प्राध्यापिका म्हणुन कार्य केले याचा मला अभिमान वाटतो.....

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 Před 2 lety +2

    मी अहमदनगर येथील रहिवासी आहे आम्हाला सार्थ अभिमान आहे की एव्हड्या महान व्यक्ती ची समाधी आमच्या अहमदनगर मध्ये आहे ....👌👌...मी गेलो आहे ह्या समाधी ला नमन करायला.....👌👌

  • @narayanbhosale7292
    @narayanbhosale7292 Před 2 lety +2

    छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या बद्दल जी आपण माहिती सांगितली त्या बद्दल बोल भिडू या यु ट्यूब चॅनेल चे मनःपूर्वक आभार. 🙏🙏💐
    🙏नारायण शिवाजीराव राजे भोसले (सावर्डेकर) 🙏
    छत्रपती चौथ्या शिवाजी महाराज यांचे वंशज

  • @user-kg9wi1gz8g
    @user-kg9wi1gz8g Před 2 lety

    🚩💐👍👌🙏💐🚩

  • @gauravgamerz224
    @gauravgamerz224 Před 2 lety +2

    आम्हा नगरकरांसाठी फार महत्त्वाची माहिती दिली भाऊ तुम्ही...

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk Před 2 lety +31

    हि गोष्ट आता सम्जतिये,, इतिहास लिहिनार्यांचा राग का येऊ नये 😑😠😡

    • @Smiling-Monk
      @Smiling-Monk Před 2 lety

      @@user-kk3kq8ph8g kay read kela ka

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@user-kk3kq8ph8g czcams.com/video/I-llvHwEhe8/video.html
      कौन थे ज्यादा ताकतवर RAJPUT या MARATHA |

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@Smiling-Monk czcams.com/video/I-llvHwEhe8/video.html
      कौन थे ज्यादा ताकतवर RAJPUT या MARATHA

  • @sachindherekar9591
    @sachindherekar9591 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली आहे

  • @sharadchandrajoshi1023
    @sharadchandrajoshi1023 Před 2 lety +2

    अत्यंत महत्त्वपूर्ण माहीती, छत्रपतींना त्रिवार मुजरा!

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 Před 2 lety +2

    मी अहमदनगर कर खूप छान माहिती असते तुमची 🙏🔥बोल भिडू

  • @AK-xv8zn
    @AK-xv8zn Před 2 lety +1

    माझे तर स्पष्ट मत आहे की भारताने इंग्लंड वर अणुबॉम्ब टाकून बदला घ्यावा .

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 Před 2 lety +2

    बोल भिडु बोल
    च्या ऐवजी आपला महाराष्ट्र आपला ईतिहास अस असायला हवी

  • @GajendraKarle
    @GajendraKarle Před 2 lety +23

    I don't know who to say shame for this. Our 1st Chhatrapati Our Maratha Mavala's gave their life with pride. Feeling really sad to hear that 4 Chhatrapati the way he died.

  • @TechshortvideoByRS
    @TechshortvideoByRS Před 2 lety +20

    माहिती भारी आसते पण भावा जरा हळू सांगत जा यार , लई फास्ट बोलतो तू😲

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली.मला माहिती नव्हती.कोल्हापूर गादी विषयी आदर द्विगुणित झाला. 🙏

  • @arunkadam383
    @arunkadam383 Před 2 lety +7

    बोल भिडू....... महाराष्ट्राचा भूतकाळ खूप छान सांगताय....

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 Před 2 lety +4

    अत्यंत महत्वपूर्ण माहितीआपल्यावकडून मिळाली.अशी माहिती या अगोदर कुणीही सांगितली नाही.
    आपले चॅनेल दुर्मिळ आणि माहीत किंवा ऐकीवात नसलेल्या गोष्टींचा खजिना आहे.
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील आणखी एका राजाचा मृत्यू दगाबाजीने झाल्याचे ऐकून खूप वाईट वाटले.

  • @yogeshmundre2056
    @yogeshmundre2056 Před 2 lety +4

    छत्रपती शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरण यावर एक व्हिडिओ बनवा राव....

  • @mulakhore-
    @mulakhore- Před 2 lety +2

    इतिहासातील अशा अनेक घटना आहे ज्या शाळेत शिकत असताना अभ्यासक्रमात नव्हत्या। अन आता स्पर्धा परीक्षा देताना अश्या माहीत नसलेल्या न शिकवलेल्या भागावर प्रश्नः विचारत असता तेव्हा खूप राग येतो अर्धवट गोष्टी शिकवणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा ।बोल भिडू त्यामानाने चांगले कार्य करतेय

  • @santoshgudalkar2288
    @santoshgudalkar2288 Před 2 lety +1

    महादेव बर्वे

  • @psm4727
    @psm4727 Před 2 lety

    एवढा आपरचित इतिहास समोर आणला केवढं मोठं काम केलं ,तुमचे पाय पकडले तरी कमी होतील

  • @mahavirkhandekar7679
    @mahavirkhandekar7679 Před 2 lety +35

    राजधानी सातारा....छत्रपती शिवाजी महाराज की...... जय....

    • @adminsaurabh3571
      @adminsaurabh3571 Před 2 lety +3

      SATARKAR

    • @prakashmane5027
      @prakashmane5027 Před 2 lety +1

      He tar karveer gadi che chatrapati ahet

    • @amoldesaiMH09
      @amoldesaiMH09 Před 2 lety

      भाऊ उगाच आता जिल्हा वार करू नको विषय चाललाय चौथे छ्त्रपती शिवाजी महाराज

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@amoldesaiMH09 czcams.com/video/I-llvHwEhe8/video.html
      कौन थे ज्यादा ताकतवर RAJPUT या MARATHA |

    • @gauravbachhav5087
      @gauravbachhav5087 Před 2 lety

      @@prakashmane5027 czcams.com/video/I-llvHwEhe8/video.html
      कौन थे ज्यादा ताकतवर RAJPUT या MARATHA |

  • @viratfc18312
    @viratfc18312 Před 2 lety +11

    खूप छान आशीच माहिती घेऊन ये भाऊ....

  • @eksamajikkarykarta1192
    @eksamajikkarykarta1192 Před 2 lety +1

    खुप सुंदर आणि महत्वाची माहिती दिली आहे

  • @user-um3od4yd6i
    @user-um3od4yd6i Před 2 lety

    आद्यक्रांतिगुरु।। लहुजी वस्ताद साळवे ।।यांचा इतिहास सांगा

  • @mulakhore-
    @mulakhore- Před 2 lety +2

    आमच्या जिल्ह्यातील संस्था शाहू महाराजांनी सुरू केली हे आपणाकडून कळाले ।खुप जबरदस्त आणि माहितीपूर्ण विडीओ देता याबद्दल खूप आभार

  • @aniketdesai7846
    @aniketdesai7846 Před 2 lety +4

    0:15 nanasaheb peshve aani maharani tarabai yancha kalkhand ek
    navhata .

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 2 lety +3

      He 'Nanasaheb Peshve ' '1857' chya Bandavelche navhe tar ta 'Nanasaheb Peshve' mhanje 'Pratham Bajirao Peshvyanche' 'Putra' aani 'Vishwasrao Peshvyanche' 'Vadil' hot.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 2 lety +1

      ch. tararani ne khup motha kalkhand pahila ahe
      aurangya pasun
      panipat harlya parynt (1761)

    • @aniketdesai7846
      @aniketdesai7846 Před 2 lety +1

      @Swapnil Patil and @yogesh jog mahiti dilyabaddal dhanyavad.

  • @vidyadhardikkar2844
    @vidyadhardikkar2844 Před 2 lety +1

    उत्तम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @suniltribhuvan9434
    @suniltribhuvan9434 Před 2 lety +3

    Great information dilis bhava ,ashach changlya informations det Raha .

  • @tausifmulani6867
    @tausifmulani6867 Před 2 lety +1

    मनापासून धन्यवाद या माहितीसाठी.

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Před 2 lety +2

    Apla ithihas kiti lapvun thevlay.. Tumhi je kartay tya karyala salam..thank you

  • @sahilyeole4697
    @sahilyeole4697 Před 2 lety +3

    खूप छान कार्य करत आहात आपण, बदललेला इतिहास आठवणीत आणून

  • @sharadmilindmestri9052
    @sharadmilindmestri9052 Před 2 lety +1

    दुर्मिळ आणि माहिती समोर आणल्या बदल धन्यवाद..या माहितीच्या आधारे असे लक्षात येत की इंग्रजाची मदत हा बर्वे नावाचा इसम करत होता त्याने हा कट रचला होता...

  • @ajinkyakadam1
    @ajinkyakadam1 Před 2 lety +1

    आग लगे बस्ती में, हम जिये मस्ती में.. , असं इंग्रजांचं धोरण होतं. Doctrine of lapse चा परिणाम पडणारच, पण भावा तुझी सांगण्याची किमया माझ्या मनात अजूनही कायम आहे.

  • @ajinkyagulhane6726
    @ajinkyagulhane6726 Před 2 lety +2

    bhau kadakk na.....mahiti khup chhan hoti me mpsc sathi prepare karat ahe tyat tilak aani aagarkar yana jail zali hoti te prakaran ahe he...

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती मिळाली

  • @ajjugavhane7357
    @ajjugavhane7357 Před 2 lety +4

    Bhava tumche video khupch bhari astat kahi tri navin shikayla bhett 💯✌🏻🔝

  • @SANJADHAV475
    @SANJADHAV475 Před 2 lety +1

    ही माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @jamirshaikh4045
    @jamirshaikh4045 Před 2 lety +1

    भाऊ खरंच खूप डोळे उघडले.
    खरा इतिहास आपल्या पासून लपवला गेला आहे

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.1802 Před 2 lety +1

    खुप छान आहे माहिती 🙏

  • @rajashreekshirsagar6787

    Khup...khup..mahatvpurna...mahiti..

  • @poojavaidya8949
    @poojavaidya8949 Před 2 lety +1

    Jabardast Communication skill ahe Dada tuzyakde..

  • @chanchalkumarsonawane5809

    4th Shivaji Maharaj yancha Killa Gorakshnath Gadasamor....ahe....

  • @vinayakpatil3011
    @vinayakpatil3011 Před 2 lety +7

    Very bad one with 4th shivaji maharaj.British people always did such ashamed act since from early which every indian never forgot.
    This things to be highlighted.

  • @vikasshinde4080
    @vikasshinde4080 Před 2 lety

    🙏

  • @vivekenterprises4524
    @vivekenterprises4524 Před 2 lety +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinkolhapure2952
    @pravinkolhapure2952 Před 2 lety +10

    बोलभिडू म्हणजे मराठी गावठी गुगल होय... अगदी मस्त सामान्य माणसाच्या डोक्यात जाणारी भाषा
    उत्तम मराठी पुणेरी मराठी...

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 Před 2 lety

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @hichcock7364
    @hichcock7364 Před 2 lety +1

    बर्वे यांच काय झालं?

  • @dipakjoshi1983
    @dipakjoshi1983 Před 2 lety

    Good information. Sir My native place is Nagar but still unaware about this .... thanks.
    But my suggestion is ...pls slow speed so that it will easy to better understand Thanks once again.

  • @dayagore2999
    @dayagore2999 Před 2 lety

    खूप महत्त्वाची माहिती दिली.....

  • @sandeep98900
    @sandeep98900 Před 2 lety

    खरच खुप खुप छान
    अशी माहिती कधी कोणी सांगितलं नाही
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pramodjadhav6035
    @pramodjadhav6035 Před 2 lety

    Khupch chan mahiti dili.aasech navnavin mahiti dyavi

  • @abhikumble5007
    @abhikumble5007 Před 2 lety +1

    साठवाई विषयी माहिती सांगावे,बाळ जन्माला येते तेव्हा 5 व्या दिवशी सटवाई करतात...समजेल का सटवाई विषयी

  • @urmiladarshale4414
    @urmiladarshale4414 Před 2 lety

    खूपच छान माहिती दिली. तुमचे वकृत्व खूपच छान आहे👌👌👌👌

  • @sanjaysathe4585
    @sanjaysathe4585 Před 2 lety +1

    Very good, the information which was hidden we knew,we understood, Thanks a lot.

  • @surajbhosale4668
    @surajbhosale4668 Před 2 lety +2

    ही माहिती कोणत्या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल

  • @nageshagalaveofficial7107

    Jay shivray

  • @AmitKalshetti
    @AmitKalshetti Před 2 lety

    Thank you...your information

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 Před 2 lety +1

    Thanks for information

  • @RajaMalhar
    @RajaMalhar Před 2 lety +2

    Satya khoop kadu aahe, Dursrya Bajirao nantar sagle Marathe sardar Britishanchya Tankkhaa ghevun Mandlik zaale. Tyaat Shinde and Gaikwaad pan hote. YashwantRao Holkara barobar Britishaani tah kela ani tyanche swatantrya manya kele. Saatara ani Kohlapur gaadi britishanchi mandlik zaali.

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Před 2 lety

    छान माहिती दिली. धन्यवाद

  • @abhishekthite6571
    @abhishekthite6571 Před 2 lety

    🧡🙏

  • @VijayPatil-dd4kd
    @VijayPatil-dd4kd Před 2 lety +2

    आज ही काहि वेगली परिस्तिथि नाहीं . आज ही काहि चाटुकार छत्रपति च्या घरान्याला बदनाम करण्यचा प्रयत्न करत आहेत.

  • @simonarsud9532
    @simonarsud9532 Před 2 lety

    4 chhatrapati shivaji maharaj Amar Rahe

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 Před 2 lety

    खरोखरच अतिशय महत्त्वाची माहिती, या पूर्वी ऐकायला मिळाली नव्हती.
    बोल भिडु या चॅनल कडुन असेच अनभिज्ञ विषय घेण्यात यावेत जेणेकरून प्रेक्षकांना माहिती मिळत राहील.
    धन्यवाद

  • @ashishgajbhiv1111
    @ashishgajbhiv1111 Před 2 lety +1

    Mi Ahmednagar madhe rahto ani mala abhiman aahe, mazya rajachya balidanacha.

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 Před 2 lety +4

    तुमच्या सांगण्यानुसार टिळक आगरकर यांनी तुरुंग वास भोगला. पण त्यावेळी बाकीचे मराठे इंग्रजांच्या विरुद्ध का पेटून उठले नाहीत याचे वाईट वाटते.

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Před 2 lety +1

      काही खायला मिळणार असेल तरच ही जमात जागी होते.त्याग , निस्वार्थीपणा,सचोटीपणा, विद्वत्ता,सेवाभाव कमीच.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 2 lety

      🙏

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 Před rokem +2

      @@jitendrapol4728 याच जातीच्या राज्याने स्वराज्य स्थापन केले , परकीय सत्ता उखडून टाकल्या,
      आई बहिणींची अब्रू राखली, बळीचे राज्य आणले, अगणित लोक उपयोगी कामे केली, आणि नुसता सनातन नाही तर सर्व धर्मीय आणि सर्व जातींना एक केले, नाही तर कदाचित आज तुम्ही गोल टोपी घालुन फिरला असता

  • @sachinsavekar8833
    @sachinsavekar8833 Před 2 lety

    खुप छान माहिती👌

  • @sagarkarle822
    @sagarkarle822 Před 2 lety

    खूप छान🚩👌🏻

  • @sandipdevgune2143
    @sandipdevgune2143 Před 2 lety

    👌👌👌एक नं. बोल भिडू 👍👍👍

  • @sajjanchougule7382
    @sajjanchougule7382 Před 2 lety

    Khupach mahitipurn

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 Před 2 lety +1

    खूप छान भाऊ माहिती मी आज याच संस्था शिकत आहे ❤🙏🏻

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Před 2 lety

    Khup Chan mahiti,bol bhidu keep it up

  • @ashokkamble275
    @ashokkamble275 Před 2 lety

    खूप छान

  • @vivekg6522
    @vivekg6522 Před 2 lety

    Khup sundar hoti tumchi mahiti

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před 2 lety

    धन्यवाद😍

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 Před 2 lety

    Jay ho Jay Hind 🇮🇳

  • @banknifty1733
    @banknifty1733 Před 2 lety

    Very good talk

  • @deepakbhot2129
    @deepakbhot2129 Před 2 lety

    Khup chan

  • @ganeshpadmale5894
    @ganeshpadmale5894 Před 2 lety

    👌