मित्राचं सुंदर गाव 🥰 जाताना आमची रस्त्यात रिक्षा अडकली | Karjuve Sangameswar Ratnagiri Kokan
Vložit
- čas přidán 4. 09. 2024
- मित्राचं सुंदर गाव 🥰 जाताना आमची रस्त्यात रिक्षा अडकली | Karjuve Sangameswar Ratnagiri
Email ID :- n.g.sakpal1@gmail.com
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
खुप छान आहे गावच वातावरण ❤
खुप छान व्हिडिओ. कोकणातले निसर्ग सौंदर्य अप्रतिम.
भारीचं की ❤नजारा आपच्यां गावी दापोलीला पऱ्याचं बोलतां.त्याला
Majh pan Gav Dapoli
Nice vlog ❤❤
पर्या because we are दापोलिकर ❤
निखील आमच्याकडे पाऊसच कमी असतो अस ओढयाच पाणी कमी च बघायला मिळत
खुप छान आहे गाव
पऱ्या
Mi dapoli cha ahe unhavre jadhavvadi garam Pani zhare...amchyakde parya boltat❤
Dhabb- Dhabbaa Mhantaatt
Khup chhan vatavaran 👌👌
आमच्याकडे अशा ओढ्याला इरा बोलतात.गाव संवाद तालुका पोलादपूर. रायगड.महाड पासून जवळ आहे 11 km .
व्हाळ बोलतात.विडिओ आहे.❤❤
छान सुंदर जोडी ❤❤❤
Sangameshwar maz gav
Khup chan Vlog!❤
संकेत माझ्या वर्गात होता..
निखिल तू करजुवे ला गेला आहेस का.. आमचं तिथे हायस्कूल आहे कापसी ला माध्यमिक विद्यालय करजूवे..
Majhe gav pan tithech aahe bajula rahul la mahit asel manjre kalkade kond desai wadi
Last time tu visit keli hotis dawkhol la
Mast 👌
Thanks 😊
दादा मुरुडचा समुद्र vlog कर प्लीज 😢
Aalo ki karnar
छान होता विडिओ पावसातून काळजी घ्या स्वाताची ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you
@@MIKOKANINIKHILकाळ्या काय म्हणतोय
आमचा कडे व्हाळ बोलतात मालवणी भाषा
Hoy
आमच्या कडे परया बोलतात
दापोली मध्ये पण ये 😂😂😂
कसा वाठले आमचं गाव ... भावा..
व्हाळ
Me Sangameshwar cha aahe
व्हाळ म्हणतात
निखिल तु कॅमेरा फार गर गर फीरवतो मि सुध्दा व्हीडिओ शुटींग करायचो एवढया जोरात नको फीरऊ
@@milindkhade1998 ok next time sudharen
Nikhil camera konta use karto
First view, plz reply and pinned
❤️
निखिल दादा फोन नंबर दे दादा तुझा आमच्या कडे य ना आमच्या कडे पण बघणासारख आहे दादा य ना पत्ता चिपळूण तिवरे गंगेचीवाडी मध्ये य ना
Mitra karjuve gav lay bhari maji mahapoue mayer dattaji nalvadeche gav
Hoy
व्हाळ
🙏❤️