बांधणात पकडले चढणीचे मासे | Chadniche Mase Fishing video, Sangameshwar Ratnagiri | Kokankar Avinash

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2022
  • पाऊस आज चांगला पडतोय तर मी आलोय ओढ्यावर. गेले दोन तीन दिवस मी येत होतो पण मासे काय चढत नव्हते. आज पाऊस चालू झाला आणि लगेच निघालो. जंगलातून जाताना काळोख वाटत होता. नदीवर पोचलो मासे मस्त चढत होते. मी दंडाची वाट बघत होतो तेवढ्यात ते आणि भावोजी (आमच्या कारभाटले हाय स्कूल मधले शिपाई) दोघे आले. पाळण्यात मस्त मासे चढले होते. जेवढे चढायला पाहिजेत तेवढे नव्हते पण मासे भेटले. तेथून मग दादांच्या घरी गेलो आणि मासे खेकडे घेऊन घरी आलो. आईने मासे मस्त शिजवले. यावर्षीचे पहिले चढणीचे मासे खाताना मज्जा येत होती, थोडा जेवलो पण जास्तच.
    #ChadnicheMase #fishing #fishing_video #fish #fishingvideo #ChadhnicheMase #fishinglife
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Related Search
    chadniche mase
    konkan fishing video
    chadhniche mase
    best fishing techniques
    chadniche mase Latest New Recent Video
    chadniche mase in Konkan
    koknatil masemari
    Kokankar Avinash fishing vlog
    चढणीची मासेमारी
    chadhniche mase in Konkan
    chadhniche mase Latest New Recent Video
    chadhniche mase kase pakdtat
    kokan vlog | Konkan Vlog
    कोकणातील मासेमारी
    traditional fishing
    पहिल्या पावसातील मासेमारी
    चढणीचे मासे
    Fish Catching
    Chadniche Mase Fish Recipe
    पारंपारिक मासेमारी
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    CZcams : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Komentáře • 281

  • @user-is7ws5yq2i
    @user-is7ws5yq2i Před 2 lety +27

    वा काय विचार आहे दादांचे दुसर्‍या वर अवलंबून नाही रहायचे मस्त

  • @Hindutva.1234
    @Hindutva.1234 Před 2 lety +6

    काय पाऊस, काय निसर्ग, काय तो नजारा. समध ओक्के आहे👍👌अप्रतिम विडिओ

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Před 2 lety +3

    Masyachi ghan kadayala havi hoti Nice

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 2 lety +3

    वाह... 👍 शेवटी चढणीचे मासे पकडलेच...! खूपच छान निसर्ग व पावसाळी वातावरण 👌 व्हिडीओ आवडला... TC... धन्यवाद...

  • @Sunita-yc3sc
    @Sunita-yc3sc Před 2 lety +4

    कोकणात पावसाची मजा काही वेगळीच असते खूप छान विडिओ 👌 मजा आली

  • @seemaagrawal2461
    @seemaagrawal2461 Před 2 lety +3

    नदी देखकर बचपन की याद ताज़ा हो गई। बचपन में नेशनल पार्क की नदी में हम सब बच्चे बहुत नहाते थे।

  • @bharatthakur7187
    @bharatthakur7187 Před 2 lety +8

    गावाकडील पावसाल्यात आणि तांबड माती डोंगर वाटा फिरायला ऐक वेगळीच मजा असते दादा तुम्ही माणुसकी खूप जपली आहे

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Před rokem +2

    ! धन्यवाद खूपच छान! चढणीचे मासे!रेसिपी!!

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před 2 lety

    गावी पाऊस भरपूर आहे निसर्ग खुप खुप सुंदर एक नंबर विडीयो

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 Před 2 lety +1

    खूपच मज्जा आहे गावाकडे मासे आणि पाऊस आणि खूप विहंगम असा निसर्ग ❤️❤️❤️❤️❤️

  • @pramodghadshi6438
    @pramodghadshi6438 Před 2 lety +3

    चाढणीचे मासे🐟🐟 😋

  • @ar4058
    @ar4058 Před 2 lety +1

    गावातल्या पाऊसाचा आनंद वेगळाच असतो.खूप मस्त vlog आजचा.

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 Před 2 lety

    Khupach chhan chadhniche mase 👍🏾👌🏼👌🏼👌🏼

  • @krishnajadhav1
    @krishnajadhav1 Před 2 lety +23

    काय पाऊस, काय झाडी, काय मासे, एकदम ओक्के ओक्के चाललंय भाऊ 😃😃😃

  • @shailajaadhikari6028
    @shailajaadhikari6028 Před 2 lety

    मस्त पाऊस आहे.कोकणची माणसे साधी भोळी आणि प्रेमळ😍

  • @manohardicholkar6116
    @manohardicholkar6116 Před 2 lety

    Mast. Avinash. Paaus. Mast. Majja. Aali. Baghaayla thank. You

  • @bantychandan1970
    @bantychandan1970 Před 2 lety

    खूप छान आहे कोकण आस च दाखवत जा आम्हाला ......love you kokan ...

  • @salimsallu2251
    @salimsallu2251 Před 2 lety

    My Kokan ..great kokan

  • @rajashrilad6722
    @rajashrilad6722 Před 2 lety

    खुपच छान विडियो👌👌😊

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 Před 2 lety

    अविनाश दादा खुप पाऊस चालु मस्त वाहत पाणी निसर्ग मस्त हिरवगार झाला.. मासे पकडण्याची मजाच वेगळी आहे दादा खुप भारीच आहे...बालपण खुप मस्त जगतात आठवणी त्यांनी अजुन पण विसरल्या नाहीत त्या अजुन घेऊन जगतात...खुप छान विडीयो झाला