Ratnagiri चा हा इतिहास तुम्ही कधीच ऐकला नसेल | Ratnagiri Tourism | रत्नागिरी जिल्हा संपूर्ण माहिती
Vložit
- čas přidán 28. 07. 2023
- Ratnagiri चा हा इतिहास तुम्ही कधीच ऐकला नसेल | Kokan Tourism | रत्नागिरी जिल्हा संपूर्ण माहिती
मंडली सगळ्यांक नमस्कार, आयज हांव तुमकां आमच्या कोंकणचो राणी रत्नागिरीच्या विशीं चार गजाली सांगतां, अन त्या तुमी शांत मनान आयकतले अशी आस्त बालगता. ऐकतले ना..? तर मंडळी मी सुरुवात केली त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण आपल्या कोकणची आण बान शान, रत्नांची खाण अशा रत्नागिरी जिल्ह्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणारय.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#vishaychbahri
#विषयचभारी
#रत्नागिरी
#maharashtratourism
#maharashtra
#placestovisitinmaharashtra
#ratnagirinewstodaylivemarathi
#ratnagirichampionstrophy2023
#ratnagiri
#ratnagirinews
#ratnagirichampionstrophy2023live
#ratnagiritouristpoint
#ratnagirichampionstrophy2023finalmatch
#ratnagiricity
#ratnagiribeach
#ratnagirimango
#ratnagirinewsodisha
#ratnagirirailwaystation
#ratnagirirefinery
#ratnagiritourism
#ratnagirikar
#रत्नागिरीपर्यटनस्थळे
#रत्नागिरीचॅम्पियन्सट्रॉफी2023live
#रत्नागिरीबातम्याlive
#रत्नागिरीचॅम्पियनट्रॉफी2023
#रत्नागिरीजिल्हासंपूर्णमाहिती
मी मूळ चा नाशिक चा पण 1993to 2009 पर्यंत रत्नागिरी जिल्हा राहिलो i love ratnagiri
मी मुळची दापोली ची। मला रत्नागिरी आणि कोंकण किनारपट्टीचे सृष्टि सौंदर्य खूप च आवडते। रत्नागिरी चा इतिहास मस्त च जय महाराष्ट्र जय हिन्द 🇮🇳
आहेच आमची रत्नागिरी भारी ऐतिहासिक वारसा लाभलेली
आमचा अभिमान आमचा स्वाभिमान..रत्न नगरी रत्नागिरी..❤
I love Ratnagiri....❤ जन्म कोकणातला गतजन्मीची पुण्याई ❤❤💚
रत्नागिरीचे वर्णन खूप सुदंर केलंय आपण ...ewdhya शॉर्ट व्हिडिओ मधे खूप माहिती सांगितली आपण... तुमचा विषयच लयं भरी..😍😍👍🏻👍🏻
मालगुंड गावातील प्रसिद्ध आणि संपूर्ण भारतात एकमेव असे कवीचे स्मारक. म्हणजेच कवी केशवसुत स्मारक हा अतिशय महत्त्वाचा व तमाम रत्नागिरीला अभिमान असलेला विषय याचा उल्लेखही नाही
Ratnagiri til 95% lokana mahit pn nahi, khot watl tk kdhi ratnagiri bajarat vicharun paha, kavi keshva smark kuthe aahe te mhnun,
आम्ही रत्नागिरीकर 🥰♥️
आमच्या रत्नागिरीत न आवडण्यासारख काहीच नाही.
जगातील स्वर्ग आहे आमच कोकण.
आणि स्वर्गसुख म्हणजे रत्नागिरी...
सुनंदर माहीती दिली, खूप खूप आभारी आहे, कोकणातली लोक कला बद्दल माहिती दिली असतीतर खुपच छान माहीती लोकांना समजली असती, धन्यवाद लांजा जावडे,
येवा कोकण आपलाच असा ❤️🏝️
आम्ही चिपळूणकर ❤️
कोकण ची राणी म्हणजे माझी रत्नागिरी 🚩
सिंधुदुर्ग कोकण चा राजा♥️✨
खरंच खूप छान छान माहिती दिली
खूपच छान माहिती दिली आहे. खरोखरच रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण आहे.
खूपच छान माहिती..👍👍
छान माहिती दिली आहे या रत्नागिरी आपले असा!
अप्रतिम सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ खूपच माहिती पूर्ण आहे
खूप छान माहिती दिलीत! धन्यवाद !!
Khoopach chan mahiti dili Ratnagiri anche pan Maher Asa❤
आम्हीपण रत्नागिरीचे मंडणगडकर गव्ह आहे आम्हाला ❤
आम्हाला अभिमान आहे रत्नागिरीकर असल्याचा
फारच छान व गोड शैलीत माहीती सांगितली.
धन्यवाद.
खूपच छान माहिती दिली.
परफेक्ट ❤❤❤
खूप छान माहिती👌
रत्नागिरीचा हापूस आंबा
छान माहिती दिली आहे रत्नागिरीची,आपले कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे.
I लव्ह ratnagiri
बहुतांश सगळी माहिती दिली रत्नागिरी ची.
जगात भारी.... आमची *रत्नागिरी!!!*
Proud to be Ratnagirikar.
Natural beauty .... Kokan
दापोलीकर ❤
Mast information ❤❤
Kdk mahiti ❤️❤️👌👌
खूप छान म्हाईती दिली 🎉 आम्ही दापोलीकर ❤
जगात भारी आमची रत्नागिरी
आपली रत्नागिरी लय भारी ❤️
Awesome❤
I लव्ह यू रत्नागिरी
खुप छान निवेद देतात आणि 9 रत्न पण आहे
👌👌
संगमेश्वर चा पण इतिहास खूप मोठा आहे त्या बद्दल पण थोडी माहिती सांगा
आमचं गुहागर
Nice
Ratnanchi khan aamachi ratnagiri❤❤...I love ratnagiri❤❤
रत्नागिरीत बेरोजगार सुद्धा खूप आहेत.... हे सुद्धा एक सत्य आहे
आम्ही कोकणी 👌मी दापोलीकर ❤
मी पण जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर
एकदा गोरक्षक शिवशंकर स्वामींचा पण जीवन प्रवास दाखवा एक २८ वर्षाचा तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून गोसेवा गोरक्षण करतोय
त्यांचा जीवन प्रवास लोकांसमोर येऊद्या एकदा
छे, अशा लोकांची मीडिया ला ऍलर्जी असते बर का... मिलिंद एकबोटे / भिडे गुरुजी हे धर्म प्रेमी हिंदू आहेत.... फक्त हिंदूंनी धर्म प्रेमी नसावं.... बाकी सर्वांनी असावं असा आपला निधर्मी मीडिया आहे 😡 जीवावर उदार होऊन गौ रक्षण करणारा शिवशंकर स्वामी म्हणजे ह्यांच्या साठी महत्वाचा नाही 😔
हापुस अंबा आवडला, व समुद्र किनारा, अंबा जसा गोड ,तसेच तुमचे गोड शबदात माहिती सांगणे पण आवडले,
आम्ही कोकणकर❤
साद मनाची रत्नागिरी ❤️❤️
Ratnagiri ❤️
❤❤
कोकण्यातल्या रायगड जिल्ह्या बद्द्ल पण माहिती द्या..
❤❤❤
Amhi Ratnagirikar
हो आम्ही गणपती सणाला सर्व आप आपल्या गावी जातो
🔥❤
चिपळूण ❤
🙏
I love ratnagiri ❤❤❤❤
ताई खुप छान विडीवो
मी जिल्हा रत्नागिरी तालुका संगमेश्वर
ताई संगमेश्वर तालुका या वर एक विडीवो करून माहिती द्यावी एवढी नम्र विंनती🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जगत भारी आमची रत्नागिरी
Khed chi kalkai devi ch vishay sanga
Amche mama Ratnagiriche
❤️
💟
I'm from guhagar ❤
Me sudha ratnagirkar I love ratnagiri
गोपाळगड, अंजनवेल,गुहागर😍🤘😎
𝗜 𝗹𝗼𝘃𝗲 𝗿𝗮𝘁𝗻𝗮𝗴𝗶𝗿𝗶 ❤😊
येवा कोकण आपलाच असा
आमचा चिपलूण ❤
मी रत्नागिरीकर. तालुका लान्जा.
कोकणातली भुते पण फेमस आहेत 😂
छान माहिती दिलीत मनापासून धन्यवाद 🙏
आम्ही दापोलीकर, निसर्गाची मुक्तहस्ते उधळण! नररत्नांची खाण आहे आमचा रत्नागिरी जिल्हा!! 🙏🙏🙏 कृपया रत्नागिरी जिल्ह्यातील बरेचसी पुरातन देवस्थानं व येथील पुरातन संस्कृती व जीवनमान अजुनही पुरेश्या प्रमाणात पुढे आली नाही , आपल्या यु टयुब चेनेलचया माध्यमातून पुढे यावी हि अपेक्षा 🙏🙏🙏
ho amchi ratanagiri ahech yek no💪🏻🖕🏻👌🏻amch KOkan amhala abhiman ahe ratnagirit jalmala all😍😘i love ratanagiri
Swargiy. Sundar. Konkan ❤.
लांजा ❤
आम्ही रत्नागिरीकर (लांजा)
आम्ही रत्नागिरीकर I ❤ Ratnagiri
Make a video on Pune District
Parshuramacha kalkhand kaai sangta ka pls
आमची रत्नागिरी जगात भारी
मी लांजा तालुक्यातील
Dr Babasaheb Ambedkar...
रत्नागिरीतील काळभैरव मंदिर उल्लेख करावा.
Malgund ta ji Ratnagiri 🚩🚩🚩
सिंधुदुर्ग कोकणचा राजा 👍
भारतातला असा एकमेव जिल्हा जिथून 3 भारतरत्न मिळाले याचा आम्हाला रत्नागिरीकर म्हणून सार्थ अभिमान आहे..
Tumhi ratnagiri la rahtat ka
@@imgoditsjustthematterofpla629 ho
महाराष्ट्राला 9 भारतरत्न award मिळाले. त्यापैकी कोकणाला 5 भारतरत्न मिळाले.. रत्नागिरीला 3 भारतरत्न जन्माला आले..धोंडो केशव कर्वे,पांडुरंग वा. काणे, बाबासाहेब आंबेडकर...4था भारतरत्न मिळाला तो आचार्य विनोबा भावे यांना ते पण कोकणातील रायगड जिल्ह्यातले....5 वा भारतरत्नचे मूळ गांव रत्नागिरी पण त्याचा जन्म मुंबईत झाला तो सचिन तेंडुलकर...
@@rupeshg.3327 hoy 👍
आमची रत्नागिरी जगात भारी मी राजापूर तालुक्यातला
जगतगुरू नरेंद्राचार्य मठ
आम्ही R
रत्नागिरीकर ❤❤
अग बाई कुरबडे नव्हे करबुडे असे आहे
मी पण रत्नागिरी चा. ज्या पालगड गावचा तुम्ही उल्लेख केलात तेच मूळ गाव माझं. आमच्या गावचे म्हणजेचं आपल्या रत्नागिरीचेच सुपुत्र पूज्य साने गुरुजी यांचाही नाव तुम्ही थोर पुरुषांमध्ये टाकू शकता.
आम्ही साखरपेकर😊
कोकण रेल्वे
रत्नागिरी म्हणजे रत्नांची खाण आहे...
Konkan is God's country, the quality of its people, may be poor but somple, honest, hardworking and without hypocrisy. The blessed qualities-
Professor Prakash