नसतेस घरी तू जेव्हा | Nasates Ghari tu Jevha | Cover by Rajesh Sawant

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 11. 2019
  • November 2019 - Recorded on a karaoke track
    #marathisongs #softsongs #nasatesgharitujevha
    Video Editing Credits - Omkar Kadam (Omikadam70@gmail.com)
    --------------------------------------------------------------------------
    Original Song Credits -
    Singer and Music - Dr. Salil Kulkarni
    Lyrics - Sandeep Khare
    Album - Aayushyavar Bolu Kahi

Komentáře • 994

  • @suhasinideshpande3232
    @suhasinideshpande3232 Před 2 lety +1

    हे गाणे माझ्या मुलीची आठवण करून देते तिच्या आत्मास शांती लाभो

  • @sahilpatil622

    Aniketala baghun kon kon ala 😅

  • @anildhimdhime336
    @anildhimdhime336 Před 3 lety +181

    Very miss you my Dear wife Anita. My condition is same as in this song. Its very difficult to live without you. I am felling very uncomfortable in absence of you. My mind is not ready to accept reality that, now you are no more. I always feel that, you are somewhere and definitely one day you will meet me.

  • @Armyblink_Kingdom
    @Armyblink_Kingdom Před 3 lety +488

    हे गाणे मी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा मला माझ्या आईची आठवण येते, देव तिला निरोगी दीर्घायुष्य देवो🙏🙏

  • @divyamarudkar5621
    @divyamarudkar5621 Před rokem +23

    आवडत्या व्यक्ती च्या फक्त आठवणीत‌ जगणं ...फार च कठीण असतं ....23 वर्षाची आमची साक्षी (लहान बहिण ) जग सोडून गेली ...सतत तिची कमतरता जाणवते ... कायम सोबत राहणारी व्यक्ती सोबत नसताना खरंच जीव तुटका तुटका होतो ❤

  • @rahulshinde9873
    @rahulshinde9873 Před rokem

    माझ्या मुलीची आठवण येते मला ऐकल्यावर

  • @varshabhalerao7385
    @varshabhalerao7385 Před 2 lety +4

    He song aikavas vatat ...tayat maji aai disate mala ...tich nasan janavat mala ...aai la sangu vatat ki ..mummy ny ajun mothi jali na hi swatatar tu ye na plz

  • @jayshreejogi8615
    @jayshreejogi8615 Před 14 dny

    हे गाणे ऐकताना मला लहान भावाची, वडिलांची तसेंच मला मुलगी मानलेल्या माझ्या सिनियर kavishvar mam यांची आठवण होते

  • @mandapol7724
    @mandapol7724 Před 2 lety +293

    हे गाणे ऐकताना मला माझ्या मुलीची खूप आठवण येते हो.परमेशवर तिच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏🙏

  • @raviyadav453

    Playback speed 0.75× aapan एकटेच, अंधार आणि शांतता....

  • @snehaljadhavdeokar6144
    @snehaljadhavdeokar6144 Před rokem +56

    या शब्दांनी मला माझ्या आईची आणि बाबाची आठवण करून दिली ।आई गेल्यानंतर माझ्या बाबानी मला आई सारख प्रेम दिल पण आई नंतर अवघ्या 10 महिन्यात ते देखील सोडून गेले ।माहेर पोरकं करून गेले।

  • @chavandigambar1411
    @chavandigambar1411 Před rokem +63

    🤐निःशब्द

  • @shravanipatil3327
    @shravanipatil3327 Před 2 lety +45

    संदीप खरे सरांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏हे गाणं कवी मनाचा कळस आहे इथं शब्द हिऱ्या मोत्यापेक्षा अधिक उजळले वाटतात ✌✌✌💓💓💓🙏

  • @yashodhanjoshijoshi3347
    @yashodhanjoshijoshi3347 Před 2 lety +118

    हे गाणं मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा मला माझ्या आईची आठवण येते कारण ती मला सोडून गेली आहे 😭😭😭😭😭 I miss you aai 😭😭😭🙏🙏🙏🙏

  • @rajendrakhandekar1457

    उत्तमरित्या शब्दबद्ध...

  • @surekhaborkar2872
    @surekhaborkar2872 Před 2 lety +98

    Dedicated to the relationship of every woman in your life.....

  • @anjalikamat6225

    किती ते साधे, सुंदर पण अर्थपूर्ण शब्द. संदीपजी प्रतिभा तुमच्यावर अशीच प्रसन्न राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @kaushikpradhan7876

    संदीप दादा आणि डॉ सलील या आपल्या गाणंमुळेच मला जीवनाचा खरा अर्थ हार्ट मध्ये स्टेंन टाकल्यावर बायकोची काळजी साठी समजला. या गाण्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. आपले खूप खूप आभार.

  • @Swastishri
    @Swastishri Před 2 lety +377

    खूप जास्त अर्थ लपवलेलं गाणं ! स्त्री च्या अस्तित्वाच महत्व जाणवून देणारे

  • @akashjagdale5051
    @akashjagdale5051 Před 2 lety +9

    माझ्या आई ची आठवण आली