Kevhatari Pahate Ultoon Raat Geli with lyrics | केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली | Asha Bhosle

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 05. 2019
  • Kevhatari Pahate Ultoon Raat Geli with Marathi lyrics sung by Asha Bhosle.
    Song Credits:
    Song: Kevhatari Pahate Ultoon Raat Geli
    Artist: Asha Bhosle
    Music Director: Pt. Hridaynath Mangeshkar
    Lyricist: Suresh Bhat
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal
  • Hudba

Komentáře • 732

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Před rokem +25

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: czcams.com/video/37y6GMkFPJM/video.html. #RistaRista out now! #StebinBen

    • @onkarambatkar1386
      @onkarambatkar1386 Před 6 měsíci +6

      😢😢

    • @youtubian81
      @youtubian81 Před 6 měsíci +2

      I have not understood very properly as I don't know full language . Let me learn it . Or you send it again for me . Thanks dear . Good Day .

    • @sureshkothari4849
      @sureshkothari4849 Před měsícem

      😊

    • @revannathbhor2001
      @revannathbhor2001 Před 28 dny

      ​@@youtubian81😊0😊00000😊0000

  • @KBT2406
    @KBT2406 Před 5 měsíci +93

    2024 मध्ये कोणी है गाणे ऐकत आहे त्यांनी लाईक करा

  • @gokhalearchit
    @gokhalearchit Před 2 lety +457

    वयको वळे उन्हाचे नाहीये, "वय कोवळे उन्हाचे" असे आहे. कंटेंट रायटरने नीट ऐकून, समजून घेऊन, घाई न करता शांतपणे लिहावे. उगाच दिगज्जांच्या शब्दांची आणि गाण्यांची अशी अवहेलना करू नये.

    • @actualangel5133
      @actualangel5133 Před 2 lety +7

      Yes… noticed that…me too

    • @jkJkd-uf8yx
      @jkJkd-uf8yx Před 2 lety +4

      Agadi barobar... thumbnail madhe dekhil 'kevha' la 'kevya' asa lihilay... nice song though 👌

    • @sahebraougle4164
      @sahebraougle4164 Před 2 lety +11

      जरी शब्दातील अक्षरांचे चूकून हेर फेर झाले ,तरी लिहीणार्या व गाणार्यांचे भाव महत्वाचे।थोडेसे मीठ किंवातिखट कमी झाले तरी चालेल चव ही महत्वाची।

    • @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH
      @MAHAKAAL_Govinda_Bhakt_NSH Před 2 lety +2

      Lihinaryachi akkal tevdhich..

    • @secirclechandrapur8735
      @secirclechandrapur8735 Před 2 lety +1

      good observation

  • @pratikmalvadkar
    @pratikmalvadkar Před 2 lety +34

    खूप आठवण येते त्या दिवसांची शाळा ते घर आणि माझे बाबा आज जे नाहीयेत या जगात खूप गर्दीच झाला आहे हे आयुष्य खूप मला परत जाऊस वाटत त्या दिवसात परत 😢😢😢

  • @raja11369
    @raja11369 Před 3 lety +204

    ज्यांनी बालपणी पहाटेचे नि:शब्द संगीत नि:स्तब्ध होऊन ऐकले असेल,त्यांना या गीतापुढे स्वर्गसुखही तुच्छ वाटेल याची १००% खात्री आहे!!

  • @digambarnimbalkar8750
    @digambarnimbalkar8750 Před 2 lety +29

    सुरेश भटांची किती सुंदर शब्दरचना...❤️ आणि आशाजींचा आवाज...😍
    उरले उरात काही आवाज चांदण्यांचे...
    आकाश तारकांचे उचलून रात गेली...
    सुचल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती...
    मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली...
    ह्या ओळी किती सुंदर लिहिल्या आहेत...

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 Před 2 lety +35

    काय गाणे,काय आवाज,काय संगीत,काय शब्द सारच अप्रतिम, वलोभनिय...सुरेख संगम.ऐकतच राहावे.... आशाजी खुप प्रेम ,आदर ....

  • @sandip_natha_agane07
    @sandip_natha_agane07 Před měsícem +5

    काय जबरदस्त शेर आहे...
    जिस्म की बात नहीं थी, उनके दिल तक जाना था
    लंबी दूरी तय करने में, वक्त तो लगता है...आहाहाहा...❤❤❤

  • @javedmulla5547
    @javedmulla5547 Před 2 lety +27

    आशाताई तुमचे शब्द मनात घर करून जातात
    🤞💐

  • @pramodchoughule7801
    @pramodchoughule7801 Před 2 lety +63

    सुंदर, मनाला सुखद गारवा देणारं गाणं.
    सुरेश भटांची अनमोल भेट.
    रुपकुमार राठोड यांनीपण हे गाणं छान गायलं आहे. 👌👏

  • @ashishtambaskar2734
    @ashishtambaskar2734 Před 2 lety +22

    काही शब्दच सापडत नाहीत.... ऐवढ उत्कृष्ठ गायलं आहे....गीत / संगीत आणि आवाज यांचा सुरेख मेळ

  • @pramodkamble3858
    @pramodkamble3858 Před 2 lety +10

    काय काव्य रचना आहे हो..... अप्रतिम .,
    आणि संगीत पण खूप छान......

  • @sumanjetithor4193
    @sumanjetithor4193 Před 2 lety +96

    नुकतीच तारूण्यात आलेली एक युवती,पहाटे प्रियकराच्या मिठीत फसते ते कसे घडले असा आशयगर्भ असलेली ही मराठीतील सर्वोत्तम गझल असावी.

    • @sumithanavate6669
      @sumithanavate6669 Před 2 lety +5

      Waaa tumhi purna ganyach saraunsh thodkyat mandala 👍👍👌👌👌👌

    • @rajashreekale3894
      @rajashreekale3894 Před rokem

      Ha ek arth asu shakto..pan mag fb shevatavhi hyacha arth lagat nahi

    • @tejalmokashi266
      @tejalmokashi266 Před 2 měsíci +1

      पहाटे च्या रम्य वेळे चे वर्णन आहे

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Před 2 lety +9

    आशा ताई खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे.. गाणं ऐकताना अक्षरशः डोळे मिटून जातात व जणूकाही आपण स्वर्गातच भ्रमण करीत आहोत, असाच भास होतो.. अप्रतिम👌🙏

  • @kajalshelar5949
    @kajalshelar5949 Před 3 lety +46

    जेव्हा मी स्वतःला एकटं फिल करते तेव्हा मी एकांतात शांत बसून हे गाणं अयकते.

  • @saritakasbe2116
    @saritakasbe2116 Před 2 lety +17

    मनाला एकटे वाटते तेव्हा सोबत देणारे गीत.
    🤘

  • @ManishJain2
    @ManishJain2 Před 2 lety +21

    केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली
    मिटले चुकून डोळे हरवून रात गेली
    सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे
    उसवून श्वास माझा फसवून रात गेली
    कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी
    कळले मला न केव्हा निसटून रात गेली
    उरले उरात काही आवाज चांदण्यांचे
    आकाश तारकांचे उचलून रात गेली
    स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती
    मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली

  • @dipakbose6768
    @dipakbose6768 Před 2 lety +8

    खुप अवघड पण गायला अतिशय कठीण, अणि ऐकल्यावर मन किती प्रसन्न करते ,हे गाणं,,,,,

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 Před rokem +12

    खरंच जुनी गाणी एक प्रकारे आमच्या साठी ठेव आहे रेडिओ बंद झाला तरी संध्याकाळी। मोबाईल वर गँलरीत बसून डोळे मिटून शांत गाणी ऐकायची मजा काही औरच

    • @sumeet5776
      @sumeet5776 Před 11 měsíci

      खरंच खूप भारी ❤

  • @ThorGamingYT2
    @ThorGamingYT2 Před 2 lety +16

    आशा ताई...तुमची गाणी तुमच्या सारखीच चिरतरुण, प्रसन्न...! तीन पिढ्यांनी ऐकलेल्या आपल्या सारख्या आपणच...!

  • @maabharati7911
    @maabharati7911 Před 2 lety +10

    माझ्या हृदयातील गाणं ❤❤❤❤ आशाजी शिवाय कुणीही इतके सुरेख गायले नसते 🙏🙏🙏

    • @suhasnaik4163
      @suhasnaik4163 Před rokem

      Original gane padmaja fenani yani gayile aahe agadi surel awajamadhe

    • @maabharati7911
      @maabharati7911 Před rokem +1

      @@suhasnaik4163 हो का.... खूप धन्यवाद माहिती दिल्या बद्दल 🙏

    • @meenalbhagwat5424
      @meenalbhagwat5424 Před rokem +3

      @@suhasnaik4163 ओरिजनल आशा ताईंच आहे

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 Před 3 lety +15

    सुरेश भट यांच्या कल्पना अजरामर होऊन गेल्या आहेत त्यांच्या काव्याच्या रूपात

  • @sudhirsamant
    @sudhirsamant Před rokem +2

    मराठीतील सर्वात अंडर-रेटेड गीतकार/कवीं पैकी एक सुरेश भट आहेत
    अशी कितीतरी अप्रतिम, स्वर्गीय आनंद देणारी गाणी ते लिहू शकले असते किंबहुना त्यांच्याकडून लिहून घेता आली असती

  • @prakashgajinkar4467
    @prakashgajinkar4467 Před 2 lety +102

    Nostalgic memories of my childhood..my native village..my house right on huge sea shore near Goa border of Karnataka..there was no electricity...nights use to be dark n hence full hemispherical sky with glitter of shining stars..sea with rhythmic sound of waves just outside our huge plantations of coconut n casurina on one side n equally huge paddy fields.. a distance in sea intermittently flashing light house ... n some times listening the Radio...all unforgettable memories..

  • @ramdeoraut9289
    @ramdeoraut9289 Před 4 lety +490

    केव्हा तरी पहाटे हे गाणे ऐकताना अलगत डोळे मिटून जातात 2020 मध्ये कोण कोण हे गीत ऐकत आहे please येथे like करा

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 Před 4 lety +70

    खुपच अप्रतिमच शांत ऐकत बसावे असे गाणे🤗👌👍

  • @VaishaliTopkar
    @VaishaliTopkar Před 19 dny

    खुप सुंदर गीत किती वेळा ऐका मन भरत नाही निवडुंग चित्रपटातील हे गीत आशा ताईल । मानाचा मुजरा❤❤ 5:26

  • @kundlikkarhale3850
    @kundlikkarhale3850 Před rokem +6

    अप्रतिम शब्दरचना आणि आवाज तर अविश्वसनीय आशाताईंना त्रिवार वंदन 🙏

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Před 4 lety +31

    अरे भाई केव्या नहीं.... केव्हा तरी पहाटे

  • @anujanav2
    @anujanav2 Před 3 lety +13

    खूप छान गीत मनाला स्पर्श करणारे अप्रतिम गीत कमाल आशाताईं छान च👌🌹👌🌺🌹👌🌺

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 Před 4 lety +13

    सांगु तरी कसें मी ...... वय कोवळे उन्हाचे....... सांगु तरी कसें मी...वय कोवळे उन्हाचे....उसवून श्वास माझा ..... फसवून रात्र गेली ..... केव्हा......केव्हा...केव्हा तरी पहाटे ... MINDBLOWING SONG!!

  • @nandakumarmhapsekar4477
    @nandakumarmhapsekar4477 Před 2 lety +5

    अतिशय काळजात भिडणारे गाणे कितीही वेळा ऐकलेतरी सारखे ऐकतच राहावे असे वाटते ,कधी संपूच नये असे वाटते.जबरदस्त!

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 Před 7 měsíci +5

    Iternal songs leades
    The remaining. Thanks.
    Love.

  • @rutujabhagat7083
    @rutujabhagat7083 Před 2 lety +187

    2022 मध्ये ही गाणी एकणारे लाईक like करा

    • @anshulsardesai1346
      @anshulsardesai1346 Před rokem +2

      😂😜

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 Před rokem +7

      2023 madhe

    • @EnigmaticSam
      @EnigmaticSam Před 4 měsíci

      Buddy it's 2024 n this heart still beats, flutters at specific words the eyes still fills with tears and floods mind with feelings unlimited unashamed yes good song too refreshing. Live long n prosper.

  • @diyasunilcharkari7089
    @diyasunilcharkari7089 Před 3 lety +7

    अशक्य सुं द र .... ♥👌

  • @sudhirkulkarni3619
    @sudhirkulkarni3619 Před měsícem

    स्वानंदी, किती गोड आवाज. असेच गात राहावे आणि आम्ही ऐकत राहावे असे वाटते.

  • @vishwasrathod4247
    @vishwasrathod4247 Před rokem +4

    सकाळी लवकर उठलो
    4.50 ला
    आणी हे सुंदर गीत आठवले...
    🙏🏼🙏🏼

  • @aartipai8320
    @aartipai8320 Před rokem +3

    अत्यंत श्रवणीय हुरहुर लावणारे आशाच्या सुमधूर आवाजातील गीत .

  • @SuperVinaycool
    @SuperVinaycool Před 28 dny

    शेवटचा अंतरा :
    स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती
    मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली
    किती तल्लखतेने लिहिले आहे. वाह

  • @tusharvasant
    @tusharvasant Před 3 lety +3

    सर्वश्रेष्ठ गाणे.........खुप सुंदर मनमोहनारी मराठी गझल पुन्हा न होणे........वाह वाह वाह सूरेशजी अप्रतीम

  • @nilesh1988
    @nilesh1988 Před 2 měsíci +1

    Kay sundar aahe he gane.
    No words to express. .
    Love from Dombivli. Anyone listing from ?

  • @satishkulkarni2399
    @satishkulkarni2399 Před rokem +9

    2023....still going ..fresh song of all time.

  • @krishnac2863
    @krishnac2863 Před 3 lety +153

    I don't understand Marathi but I love this song. ♥♥
    This song reminds me of the beautiful hills, lakes and the beautiful people of Maharashtra ♥

  • @turningway7390
    @turningway7390 Před 3 lety +14

    अप्रतिम....आशादिदी म्हणजे निर्मळ
    स्वर-तरंग ...

  • @prabhakarkadam1879
    @prabhakarkadam1879 Před 2 lety +3

    आशाताईचे एक अविसमरणीय गाणे

  • @santoshlondhe7875
    @santoshlondhe7875 Před 3 lety +6

    अप्रतिम सॉंग्स ❤️❤️❤️

  • @pravinkamble616
    @pravinkamble616 Před 3 lety +70

    2020 मध्ये कोण कोण गाणं ऐकत आहे like करा.... अप्रतिम.... आशा ताई

  • @narayantambat4410
    @narayantambat4410 Před 3 lety +78

    अप्रतिम,लोण्यातून अलगद बोट फिरवावे तसे स्वर कानात येतात.खूपच छान व सुंदर

  • @Suxcess_AI
    @Suxcess_AI Před 2 lety +2

    अप्रतिम शब्दांचे जादूगार सुरेश भट जी इतकं सुंदर लिहिलं आहे काय सांगावे मन आणि उर भरून आले

  • @MRBTSNL
    @MRBTSNL Před 3 lety +20

    I can hear this song for whole day🔥🔥🔥

  • @dineshjoshi6563
    @dineshjoshi6563 Před měsícem

    अश्या प्रकार चे गीत आजकाल तयार होत नाहीत. ह्याची खंत वाटत

  • @illahisayyad7529
    @illahisayyad7529 Před 7 měsíci +2

    सुंदर सुंदर गीत सुंदर आवाज अर्थपूर्ण आहे

  • @puppymore1658
    @puppymore1658 Před 3 lety +5

    Khup chaaan khupppp ch chaaan ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @thevibesmaker6882
    @thevibesmaker6882 Před 3 lety +16

    This voice only creates magic and that's the best part of her singing which is truly appreciated🥰🥰

  • @samarthyalanjekar6356
    @samarthyalanjekar6356 Před 2 lety +5

    A masterstroke lyrics of suresh bhat sir.......

  • @sachingawas439
    @sachingawas439 Před 2 lety +4

    I am forget my all tension after hearing this song ...I don't have any words ..asha Tai pranam tumala.

  • @rajshreebandal9726
    @rajshreebandal9726 Před 3 lety +10

    खूप सुंदर आठवणी आहेत मी आणी माझी मैत्रीण पेटीवर गाण शिकत होतो 👍👌👌👌👌

  • @chandanmishra9846
    @chandanmishra9846 Před 2 lety +8

    I love Asha Tai 💕♥️ and this evergreen song.

  • @nirankfate5445
    @nirankfate5445 Před 3 lety +7

    अप्रतीम ❤️💤
    केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली ❤️

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 Před 2 lety +5

    I am very much fortunate to hear the original version of Ashaji, so sweet and so many variations in the voice. Never forgettable song.

  • @jayendrasinhchauhan6117
    @jayendrasinhchauhan6117 Před 3 lety +28

    She sung by her heart not lips.. absolutely heart touching.

  • @BTC_Official
    @BTC_Official Před 2 měsíci +2

    ह्यचात एक कडवा नाहीये. "अजुनी सुगंध येई दुलयीस मोगऱ्याचा, गजरा कसा फुलांचा विसरुण रात्र गेली, केव्हा तारी पाहते उलाटून रात्र गेली

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 Před 4 lety +176

    माझं आवडतं गाणं पण गायला खूप कठीण आहे 😊

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar Před 2 lety +2

    कधी कोणाची आठवण आली..
    नुकतच खिडकीच्या बाहेर सकाळी बसून हे गाणं मी ऐकलं...
    आणि कायमच आठवणीतच ठेवत गेलं

  • @avinashjadhav8485
    @avinashjadhav8485 Před 3 lety +3

    khup Shant Song ahe......Manala Shanti Milte.....

  • @snehakamath6827
    @snehakamath6827 Před 4 měsíci +1

    Nobody can ever sing like Asha she is the best

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley5324 Před 3 lety +4

    अप्रतिम खूपच छान 🙏🏼

  • @manoharbharne2893
    @manoharbharne2893 Před 4 měsíci

    अप्रतीम आशय आणि स्वररचना, स्वर्गीय आवाज, फक्त सतारीचे शांत सूर.. हे गाणे कितीदा जरी ऐकले तरी तेव्हढेच ताजे वाटते. हे गाणे म्हणजे आशाताई, पं. हृदयनाथ व कवीवर्य सुरेश भट ह्यांचा एक समभूज त्रिकोणच. कोणीही एकाचे हे गाणे नाहीच!!

  • @sudhakardharao2975
    @sudhakardharao2975 Před 2 lety +8

    Suresh bhat was my friend. He had written many nice songs and Asha bhosale gave them justice

  • @madhavidande160
    @madhavidande160 Před 3 lety +21

    Amazing and melodious voice of Ashaji with so many variations in her voice! Asha is Asha...just love the voice...Na Bhooton Na Bhavishyati !!!

  • @ghanashyamhazra7027
    @ghanashyamhazra7027 Před 3 lety +30

    Awesome Asha ji.
    Your voice is full of variations, intricacies & sweetness. Lyric, rendition & scale is incredible.
    Listening to this song at a solitary and quite place is a heavenly feeling.

  • @shalihidi
    @shalihidi Před 3 měsíci +1

    Heavenly ❤

  • @ramdasgaydhane8623
    @ramdasgaydhane8623 Před rokem +1

    खुपच सुंदर,कर्णमधुर ..माझे खुपच आवडते गाणे.गायला फारच कठिणच आहे.

  • @swatiketkar-pandit6388
    @swatiketkar-pandit6388 Před rokem +2

    शब्द नीट समजून घेऊन लिहा....केव्हा तरी पहाटे असं आहे ते. केव्या नव्हे

  • @SH-pb3qc
    @SH-pb3qc Před 4 lety +82

    'वयको वळे' नाही तर 'वय कोवळे' असे आहे.

  • @namdevkamble5166
    @namdevkamble5166 Před 2 lety +1

    खरोखरी अतिसुंदर...

  • @meghajoshi1376
    @meghajoshi1376 Před rokem +1

    ताई खूप सुंदर आवाज आहे तुमचा अगदी हृदयाला भिडलं गाने पण खूप सुंदर आहे आणि तुम्ही पण खूप सुंदर गायल्या ताई

  • @bapurao1983
    @bapurao1983 Před 3 lety +4

    माझं खुपचं आवडत गाण आहे

  • @PD-uh1td
    @PD-uh1td Před 4 lety +8

    का माहित का पण खूप शांत वाटत हे गाणं ऐकल्यावर ...
    पण प्रत्यक्ष नको वाटणाऱ्या वर्तमानकाळ पासून दूर नेत एवढं मात्र खरं....

  • @vishnumoremore7804
    @vishnumoremore7804 Před 2 lety +2

    खरच खूप छान गीत, शब्द, स्व:र, ताल कितीही वेळा ऐकले तरी पन परत परत ऐकावे असे वाटते आणि प्रतेक वेळा नविन काही तरी वेगळे पन दीसून येते बोलाव तेवळ कमीच ग्रेट

  • @yogeshrasne9896
    @yogeshrasne9896 Před 3 lety +5

    सुमधूर ,सुश्राव्य गित !

  • @minakshiwaghmode3133
    @minakshiwaghmode3133 Před 2 lety +4

    My favorite song very close to heart

  • @dnyaneshwarshinde073
    @dnyaneshwarshinde073 Před rokem +4

    2023 मध्ये हे गाणं कुणी ऐकत असेल तर एक like करा...🙏

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 Před rokem +1

    ह्यात विदेशी माणसे दाखवली आहेत,ते फार खटकते.

  • @rajkumarlonare2499
    @rajkumarlonare2499 Před 5 dny

    Suppar se uppar

  • @mandathorat1700
    @mandathorat1700 Před 4 měsíci

    . खुप सुंदर गाण आहे, ऐकत राहावंसं वाटत

  • @dineshpatil3641
    @dineshpatil3641 Před 8 měsíci

    सुंदर.. स्वर्गीय..

  • @ashokwatekar2888
    @ashokwatekar2888 Před 2 měsíci

    I am proud of Suresh Bhat...

  • @pravinkalyankarsinger1354

    खूप छान 👌

  • @imranrahi6358
    @imranrahi6358 Před 4 měsíci

    आशा जी की मखमली आवाज का जादू रोंगटे खड़े कर देता है।ग्रेट ।

  • @latagholap7075
    @latagholap7075 Před 2 lety +2

    हे गाणं मला खूपच आवडत सारखं ऐकत रहावंसं वाटत बोलायला कठीण आहे

  • @vinayaksonar975
    @vinayaksonar975 Před rokem

    वा अती सुंदर स्वरबद्ध केली आहे
    अती जुने गाणे आहे पूर्वीचे दिवस आठवतात अती सुंदर गाणे आहे

  • @sachinsingasane
    @sachinsingasane Před 3 lety +4

    Awesome sung by Ashaji Bhosle, #sachinsingasane

  • @blackpole5936
    @blackpole5936 Před 3 lety +4

    हे गाणं हिवाळ्यातल्या संध्याकाळ सारखं आहे. आल्हादायक ऊन, शांत वारा आणि आणि गोड आठवणी!

  • @kiranpinjarkar520
    @kiranpinjarkar520 Před 3 lety +6

    Chan ahe

  • @utkarshagate9509
    @utkarshagate9509 Před 3 lety +4

    Etak sundar geet keval marathi madhech asu shakat.

  • @pradnyarane748
    @pradnyarane748 Před 13 dny

    खूपच छान 🎉

  • @sanjaysawant784
    @sanjaysawant784 Před 14 dny

    2020 visara, originally hae sumadhur geet shrikant pargaonkar yanchya swarat aika. 8th aug, 1982 saali doordarshan var shabdanchya palikadae yha program var saadar jhala hota.

  • @prashantnaik939
    @prashantnaik939 Před 5 dny

    Suuuuuperb sir. ❤❤

  • @achalabhusari7593
    @achalabhusari7593 Před 4 lety +66

    Oh God ! Thanks a lot for giving me the privilege and pleasure of listening to this song, words, voice, music , everything falling in perfect place . Beauty of marathi language is also on full youthfulness. ..... wow