या गाण्यातील शब्दांच्या सौम्यतेशी, नाजुकतेशी, वजनाशी आणि त्यांनी अपेक्षित केलेल्या वलयांशी, सुरांशी पद्मजा ताईंचा आवाज अगदी न्याय करतांना जाणवतो. ही जाणीव पक्त कानालाच होत नाही तर ती त्यावाटे मनाच्या खोलीत फार खोल उतरते आणि शरीराच्या पेशी पेशीला निवांत करून जाते. त्यांनी हे सुंदर गाणं अप्रतिम गायलं. म्हणूनच ते अविस्मरणीय झालं.❤
मला हे गाणे खूप आवडते पुन्हा पुन्हा ऐकतो, मला माहीत नव्हते हे गाणे कोणि गाईले, आता तस माझ्या सारख्या माणसाला संगीताची जाण नाही. त्यामुळे कोणी गायले ते महत्वाचे नाही. गाणे मनात खोल जाते बस. आभारी.
केंव्हा तरी पहाटे.... अतिशय सुंदर, अवीट गीत रचना, शब्दांचे अमृत शिंपन, तरल ह्दयाला भिडणारा भावस्पर्शी आवाज आणि मंत्र मुग्ध करणारे ते संगीत..... हे भावगीत कितीही वेळा ऐका...माझ्या मनाची तृप्ती होतच नाहीये. -- प्रकाश रामदास चुंबळे. प्रबोधन विचारमंच परिवार, तमाम कार्यकर्ते,जव्हार.जि.पालघर. ...💐🙏👌...
The young age quotient required to the words in the song, has made Padmaja Fenani's voice more appreciating that Asha Bhosale's voice. No disrespect to our great Ashajee.
@@yogeshjog6072 होय हे गाणे मुळात श्रीकांत पारगवकरानी गायलेले आहे . मुळ गाणे आणि चित्रपटातील गाणे या बाबत काय कायदेशीर प्रक्रिया झाल्या माहीत नाही पण नंतर हे गाणे यु ट्यूब वरून काढून टाकले गेले.
pl upload this version of Shukrata song with Pu la commentry i love it. I cant find it anywhere. i have cassette from your publication but i dont have player to play it czcams.com/video/D4OjK6sWH-I/video.html
ह्या गाण्याचा गोडवा जो पद्मजाजींच्या गळ्यातून येतो तेवढा तो आशा ताईंच्या कंठातून नाही जाणवत... क्षमा करा पण हे माझं प्रामाणिक मत आहे
Khare Aahe
माझं पण हेच मत आहे..
Perfect 😊
काहीही बोलाल... 🤔
कुठे आशाताईं ? कुठे पद्मजा जी ?
@@AK-ip9kr काहीही काय..? तुम्ही ऐकुन बघा दोघींच्या आवाजात हे गाणं.. यात कोण कुठे,हा प्रश्न येतच नाही.. गाण्याचा विषय आहे..
या गाण्यातील शब्दांच्या सौम्यतेशी, नाजुकतेशी, वजनाशी आणि त्यांनी अपेक्षित केलेल्या वलयांशी, सुरांशी पद्मजा ताईंचा आवाज अगदी न्याय करतांना जाणवतो. ही जाणीव पक्त कानालाच होत नाही तर ती त्यावाटे मनाच्या खोलीत फार खोल उतरते आणि शरीराच्या पेशी पेशीला निवांत करून जाते. त्यांनी हे सुंदर गाणं अप्रतिम गायलं. म्हणूनच ते अविस्मरणीय झालं.❤
चपखल समिक्षण
जीवनात संगीत नसते तर जगात ईश्र्वर आहे यावर विश्र्वास बसला नसता।
धन्यवाद, बहुतेकांना हे गाणं पद्मजा फेणाणी यांनी गायलं आहे हे माहीतच नाही.....
खरं आहे
Really
हे गाण आपल्याला अशा वेगळ्या जगात घेऊन जाते, तिथे फक्त आपणच राहत असतो
Original song kutun download milel
Love this version of the song sung by Padmaja Ji. No disrespect to Ashaji, but To me this will remain the original version of the song!
indeed.!
मला हे गाणे खूप आवडते पुन्हा पुन्हा ऐकतो, मला माहीत नव्हते हे गाणे कोणि गाईले, आता तस माझ्या सारख्या माणसाला संगीताची जाण नाही. त्यामुळे कोणी गायले ते महत्वाचे नाही. गाणे मनात खोल जाते बस. आभारी.
आशा ताई पेक्षा....पद्मा जी बेस्ट आहे या गाण्या साठी अस मला वाटतं ❤
कर्णमधुर गीत. पद्मजाजीं चा आवाज म्हणजे अप्रतिम.
एका दिवाली पहाटेला पद्मजानी हे गाणं गाईलं ते ऐकलं आणि पहाणं हा स्वर्ग सुखाचा अनुभव घेतला आहे.
खूप खूप आनंद मिळाला पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. धन्यवाद ❤
तुलना करणं योग्य नाही ....दौन्ही गायिकांं अप्रतीम....
अगदी बरोबर आहे, नेहमी तुलना कशाला करायची. चूक आहे.
My Pappa had a good collection of Alurkar Music Cassettes.
Listening to such beautiful songs, reminds me of my Pappa ❤️
Love u bro... from yavatmal!!
Padmaja is magic. Converts mediocre to a higher level. Right from dd her smoothness and sweeps is remarkable.
चांगलं गायलं आहे पण आशा ताईंना तोड नाही. जीव ओतून गाणे म्हणजे काय त्याचे मूर्तीमंत उदाहरण
केंव्हा तरी पहाटे....
अतिशय सुंदर, अवीट गीत रचना, शब्दांचे अमृत शिंपन, तरल ह्दयाला भिडणारा भावस्पर्शी आवाज आणि मंत्र मुग्ध करणारे ते संगीत.....
हे भावगीत कितीही वेळा ऐका...माझ्या मनाची तृप्ती होतच नाहीये.
-- प्रकाश रामदास चुंबळे. प्रबोधन विचारमंच परिवार, तमाम कार्यकर्ते,जव्हार.जि.पालघर.
...💐🙏👌...
Padmja fenani gave the justice to this song other than any singer..
पद्मजा ताईंचा आवाज ऐकला की अर्चना जोगळेकर समोर येतात. त्या काळात मला तिचे प्रचंड फॅसिनेशन होते. अत्यंत सोज्वळ ,लांब केस, निवडक भूमिका
काय ते दिसण ,काय ते हसण, काय ते गाण. सर्वच अप्रतीम
.
पदमजा फेणाणी यांचा आवाज खूप गोड आहे आणि श्रेया घोसाल याचा ही आवाज अप्रतिम आहे ❤
सप्रेम प्रणाम ताई अप्रतिम दिव्य स्वर गीत सौन्दर्य वाढविते धन्यवाद
अतिसुंदर 👌👌👌
Padmaja tai is the soul of this song
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.. खूप सुंदर
Extremely melodious and full of feelings !Like to hear it again and again ❤
True silky voice ...feels like real 'Gankokila' !
आशाताईंच गाणं एवढं सुंदरपणे म्हणणं म्हणजे खूपच अप्रतिम..❤
मूळ गाणं पद्मजाताईंचंच आहे निवडुंग चित्रपटातलं. आशाताईंनी नंतर गायले असावे.
हे गाणं ओरिजिनल आहे आशाबाईंनी रिपीट केलय
@@pumanohar nahi ashataini 20 varsh adhich gaayale aahe.
ईश्वरी देणगीच आहे ही 🙏🙏🙏
आपल्यासाठी पर्वणीच जणु
Best version ever, Padmajatai always amazes with her voice ❤
आशा ताई च्या आवाजात हा गाण्यात ल वास्तव पणा नाही जाणवत..
❤yach padmaja fefnani yani atalajinchya kavita apalya madhur swaramadhye gayallelya ahet thyanchya madhur swarala ssalam
संगीतकार आणि गायक यांना सलाम. नावीन्य आणि आनंदघनाचा वर्षाव अनुभवला
Awesome voice
Khup sundar Gane ahe
हे गीत व पद्मजा जी खूपच अविट अप्रतिम संयोग.
The young age quotient required to the words in the song, has made Padmaja Fenani's voice more appreciating that Asha Bhosale's voice. No disrespect to our great Ashajee.
indeed❤
Beautiful!
Originally this gem was sung by Shrikant Pargaonkar before being picturised for Nivdung which was sung by Ashaji.
available ?
on you tube or anywhere ?
link pls
@@yogeshjog6072
होय हे गाणे मुळात श्रीकांत पारगवकरानी गायलेले आहे . मुळ गाणे आणि चित्रपटातील गाणे या बाबत काय कायदेशीर प्रक्रिया झाल्या माहीत नाही पण नंतर हे गाणे यु ट्यूब वरून काढून टाकले गेले.
अप्रतिम, सुंदर संगीत आहे,
खास करून तबला वादक स्पष्ट पने मजा
Very good congratulation to all
एक सुदंर गोडवा.
सुरेश भट यांची मानस कन्या च ना ही.
गाणे संगीत अप्रतिम
Sangitachya don oli sudhha manat chaitanya nirman karatat. Music music aahe.
Apratim.
फेणाणी favourite of हृदयनाथ मंगेशकर she has sung for him number of times 😅
❤khup Chan 🎉 apratim ❤
निव्वळ अप्रतिम
I agree with all that the song sung by Padmaja ji should be the original song.
Nice song.
What a beautiful voice! Such a excellent song.
प्रणाम पद्माजी.
सुंदर
हे देणे ईश्वराचे
अप्रतिम
Beautiful voice
Sundar
Nostalgic
HEART TOUCHING SONG
Masterpiece ❤
Khup aprtim
Havenly 🙏🙏🙏
सर्व वादकांना शुभेच्छा.
God gifted ❤
👍🏻👍🏻👍🏻
My ❤ favourite ❤song❤
ayishay .!
Tulna karnay karita apla dhayn nahi..
हो मला पण नाही जाणवत
हे गांव पद्मजानीच गायल आहे।
2:01 वाट लावली 😖
This is original..
बरोबर
अजिबात नाही. गाण्याचा मूळ लय आणि भाव आहे की अभिनेत्री नृत्य करत तिचे गाणे खेळकरपणे गाते म्हणून ही लहेजा योग्य आहे।
Perfect performance
Should listen to original song from the movie.
Padmaja taincha he gane download band ahe...
Original song got it
This Original is Better than ashaji version
आशा भोसले या पेक्ष्या जास्त चांगल्या गातात
pl upload this version of Shukrata song with Pu la commentry i love it. I cant find it anywhere. i have cassette from your publication but i dont have player to play it
czcams.com/video/D4OjK6sWH-I/video.html
Mantra mugdha
सुंदर