Pahile Na Mi Tula Lyrics | पाहिले ना मी तुला Lyrical | Suresh Wadkar | Anil-Arun | Marathi Songs

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 08. 2021
  • / @takatakmarathi07
    👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा..
    या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते..
    या गप्पा मारुयात :
    / yogeshpitekar07
    Song Credits :
    Song - Pahile Na Mi Tula
    Singer - Suresh Wadkar
    Song Lyrics : Madhusudan Kelkar
    Music Composer - Anil - Arun
    Movie / Album - Gupchup Gupchup
    Lyrics :
    पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
    ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
    पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
    ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
    पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
    ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
    पाहिले न मी तुला,
    हिमवर्षा वातही कांती तव पाहूनी
    आहा..आह..लारा लारा ला ला
    ला ला ला
    हिमवर्षा वातही कांती तव पाहूनी
    तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
    ओघळले हिमतुषार गालावर थांबले
    ओघळले हिमतुषार गालावर थांबले
    ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
    पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
    ओ हो ओ हो हो हो ओ हो
    ला ला ला लारा लारा
    ला ला ला
    ला ला ला ला
    का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
    का उगाच झाकीशी नयन तुझे साजणी
    सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
    धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
    ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
    पाहिले न मी तुला
    मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
    हो, मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
    पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
    रुप देखणे बघून नयन हे सुखावले
    ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
    पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
    ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
    Thanks for watching...
  • Hudba

Komentáře • 765

  • @vikashaldankar9468
    @vikashaldankar9468 Před 2 lety +186

    पहिले पण प्रेम तेच होतं आणि आता देखील प्रेम तेच अाहे. आगदी निरागस, निर्मळ आणि पवित्र
    म्हणजे जसे की आपण आपल्या देवा जवळ प्रार्थना करतो पण ते देव आपल्याला दिसत नाही पण तरी देखील आपण एकदम मना पासून मानतो ना! एकदम तसच प्रमाचं आहे.

  • @shreeharialatekar6781
    @shreeharialatekar6781 Před 2 lety +342

    Suresh wadkar sir deserves a huge respect , plz do one like for him

    • @uniquesystems1737
      @uniquesystems1737 Před 2 lety +5

      नक्कीच

    • @apandit74
      @apandit74 Před 2 lety +2

      Always Sir. Suresh ji Superb voice

    • @madhurinarkhede980
      @madhurinarkhede980 Před 2 lety +1

      Suresh wadkar ji deserves a lot of recognition in both marathi n hindi music industry..his all songs are exceptional n his voice n singing is immepecable..i wonder why his work is not celebrated much ..he deserves much..

  • @sachinsorte8743
    @sachinsorte8743 Před 2 lety +100

    अतिशय रोमांटिक गीत, सुरेश वाडकर यांचा स्वर म्हणजे आम्हा रसिका साठी पर्वनिच

  • @vishaldarkunde4564
    @vishaldarkunde4564 Před 5 měsíci +136

    2024 मध्ये मी 20 वर्षाचा झालोय आणि आज पण मी हे गाणं ऐकत आहे कोण कोण 2024 मधे हे गाणि ऐकत आहेत

    • @the_rk.1029
      @the_rk.1029 Před 4 měsíci +4

      Me 18 cha ahe. Pn aaj kasl chya hindi song peksha mala hyat aanand milto. 😊

    • @RamAkhatkar-hu2lk
      @RamAkhatkar-hu2lk Před 4 měsíci +3

      God

    • @royalkastakar
      @royalkastakar Před 4 měsíci +4

      नवीन पिढीलाही जुनी गाणे आवडतात ... हे पाहून बर वाटल❤

    • @prashantsable5764
      @prashantsable5764 Před 3 měsíci +2

      Kiti Vela aaikle mitra sry jara gane purn aaheka bolele

    • @sifarsnote3505
      @sifarsnote3505 Před 3 měsíci

      मी ३० चा झालोय पन ह्या गाण्याची लत सुटत नाही

  • @worldofpratik6939
    @worldofpratik6939 Před 2 lety +122

    बालपणी रेडिओ वरती ऐकलं होतं गाणे ...तेव्हा पासून खूप आवडते . मंत्रमुग्ध सुमधुर असा अप्रतिम आवाज....

    • @jaipalgaikwad6693
      @jaipalgaikwad6693 Před 2 lety +1

      आपले दिवस होते bhai

    • @user-dc9tf4vr5z
      @user-dc9tf4vr5z Před 2 lety

      मी पण हे गाणे रेडिओ वर ऐकलं होतं

    • @vijayjangam3240
      @vijayjangam3240 Před 2 lety +1

      Fhar Chan Divas hote

    • @Omkarnale9553
      @Omkarnale9553 Před rokem

      हो मी पण काय दिवस होते खरच

  • @shrutiphansalkar9883
    @shrutiphansalkar9883 Před 2 lety +58

    अप्रतिम गीत रचना, त्याला अप्रतिम संगीताची जोड आणि सुरेश जीं चा सुरेल आवाज. अहाहा 🌹

  • @MH12_MH04
    @MH12_MH04 Před rokem +72

    सुरेश वाडकर यांचा romantic आवाज.
    त्याच गाण्यावर खरच गायक म्हणून वाटणारे कुलदीप पवार आणि पडद्यावर दिसणारी अति सुंदर रंजना आणि काय हवंय एका सुरेख गाण्याला.

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Před 2 lety +75

    आपल्या मराठीत अशीही काही अप्रतिम, सुंदर भावगीतं आहेत. त्यासाठी थोडसं शोधावं लागेल. सुरेश वाडकरांनी गायलेली सर्वच गाणी छान आहेत...
    आता हेच गाणं घ्या की, किती अर्थपूर्ण शब्द आहेत. माणूस प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, आणि ज्याचा प्रेमभंग झालाय न त्याला हे गाणं ऐकल्यावर सावरणं जरा कठीणच.....!

  • @Washaista
    @Washaista Před 2 lety +294

    This song take us to a diffrent world ....it's meditation ....

  • @Swapnilc.
    @Swapnilc. Před 2 lety +352

    हे गाणं मी केंव्हाही, कुठेही,कधीही ऐकू शकते आणि प्रत्येकवेळी ते गुणगुणत राहावे असच होत ...ते शब्द, तो सूर ते संगीत सगळंच अगदी नेक्स्ट लेव्हल कायमस्वरूपी... या अप्रतिम गाण्यासाठी ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सगळ्यांचे खूप खूप आभार...👌👍💕🙏🏼

  • @amolpatil.55
    @amolpatil.55 Před 2 lety +40

    अप्रतिम गीत 😍😍😍काय composition आहे हे, आणि काय गायलंय सुरेश वाडकर सरांनी 🙏

  • @sambron9441
    @sambron9441 Před rokem +25

    मराठी भाषेवर ज्यांना अतोनात प्रेम आहे त्या लोकांनाच हे गाणे गोड वाटेल नाहीतर इतर भाषा बोलण्यामध्ये ज्या लोकांना रस आहे त्यांना यातला गोडवा काय कळणार मराठी वाचली तर आपली संस्कृती वाचेल

  • @jyotishivde3302
    @jyotishivde3302 Před 2 lety +23

    गाण ऐकून मनातलं प्रेम ओठावर येते खरंच खूप सुंदर आहे जुने ते सोने

  • @parshuramshinde5932
    @parshuramshinde5932 Před 2 lety +864

    न बघता जुळलेले प्रेम...खरंच किती भाग्यशाली असेल ते जोडपं..!

  • @gajanankhandare6733
    @gajanankhandare6733 Před 11 měsíci +19

    आजच्या काळात आणी आतच्या पिढीला हे कळण खूप मुश्कील आहे.चार मिनिटात बरंच काही सांगून जातं❤😊

  • @ashutoshsonar3842
    @ashutoshsonar3842 Před 2 lety +38

    माझं अत्यंत आवडत गाणं 💖
    आणि आवडत्या गायकाने गायलेलं अप्रतिम 💐

  • @sachingawade161
    @sachingawade161 Před 2 lety +42

    अप्रतिम सुंदर स्वर आणि संगीत.

  • @santoshtiwari4998
    @santoshtiwari4998 Před rokem +20

    पाहिले ना मी तुला, जरा विसावू या वळणा वर, दृष्ट लागण्या जोगे सारे, तु तिथे मी,
    या सर्व गाण्यांना कधीही ऐका , वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात.....

  • @sayleesart_gallery8799
    @sayleesart_gallery8799 Před 2 lety +74

    Love this song from childhood...❣️ One of the fav song ever....😊

  • @sanindiatrader2051
    @sanindiatrader2051 Před 2 lety +22

    suresh ji mhanje parmanandachi anubhuti.....what a heavenly voice

  • @rautsanjay75
    @rautsanjay75 Před 2 lety +78

    Whenever I listen this song ....I feel I am doing meditation ....samadhi ....so pure love ..... ❤️❤️❤️❤️

  • @vinodpardeshi1152
    @vinodpardeshi1152 Před 2 lety +23

    माझं आवडत गाणं आहे काळजात भिडणार गाणं आहे या गाण्या मुळे खूप आठवणी जुळल्या आहेत

  • @eknathmorepatil9378
    @eknathmorepatil9378 Před 2 lety +14

    प्रेम असाव तर अस ..... निस्वार्थ 💓💗

  • @imtiyaz240679
    @imtiyaz240679 Před 2 lety +33

    फार सुन्दर शब्द, वाह मन प्रसन्न झाले 👌👌👌

    • @user-gx3ym5fl2h
      @user-gx3ym5fl2h Před 2 lety +1

      माझे सुद्धा खूपच आवडते गीत आहे हे... हजार वेळा तरी ऐकले असेल पण मन.भारतच नाही...फक्त.ऐकत राहावे असे वाटते

  • @raprendercolor6419
    @raprendercolor6419 Před rokem +6

    माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणी.आवडलेला मराठी गाणं❤🎉

  • @ravigulabparde9805
    @ravigulabparde9805 Před 2 lety +16

    अप्रतिम गीत आहे..
    काळजात भिडणारे आहे....

  • @smitamusale7022
    @smitamusale7022 Před 2 lety +56

    Awesome song and voice! Many thanks to Sureshji!

    • @mera2370
      @mera2370 Před rokem

      तुम्ही सुध्दा तेवढ्याच सुंदर आहात स्मिता... 👍👍👍

  • @nitinbisen8536
    @nitinbisen8536 Před 2 lety +19

    मनातील मरगळ काढून ,नवीन स्फूर्ती देणारे गाणे.

  • @meghakamble7962
    @meghakamble7962 Před 2 lety +23

    Very beautiful song 🥰
    Sureshji is my one of the favorite singer

  • @pragatipathak1993
    @pragatipathak1993 Před 2 lety +10

    आवडते गांणे मला व माझ्या मुलीला पण खुप आवडते 👌👌👌😘☺😇😊

  • @littlesarthak6392
    @littlesarthak6392 Před 2 lety +21

    This song is a deep peace of mind 🤗 define true, deep, love

  • @prachigadhave1119
    @prachigadhave1119 Před 2 lety +28

    Old is gold❤💯

  • @greekgod8961
    @greekgod8961 Před 2 lety +7

    Khupch Hard gana aahe tare dekhil Suresh Wadkar sarani sahaj gaile👏👏

  • @prakashthorat9711
    @prakashthorat9711 Před 2 lety +20

    Apratim gaane....🤗
    The song which defines music
    👏Suresh Wadkar

  • @nilesh1731
    @nilesh1731 Před rokem +3

    अशी composition आणि असे शब्द आणि असा अस्सल स्वर वाह...., अभिमान आहे मराठी असल्याचा

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 Před rokem +2

    मनाला स्पर्श करून गेले हे गीत.
    खरोखर पुर्वीची सर्व गीत, भावगीत, कविता,आज पण प्रेमाच्या भावना ताज्या करतात.

  • @amarnigade1069
    @amarnigade1069 Před 2 lety +10

    Power of voice... Suresh vadkar sir ji

  • @sangramsingh7365
    @sangramsingh7365 Před 2 lety +11

    Suresh wadkar great singer.

  • @sureshakaramkamble9026
    @sureshakaramkamble9026 Před 2 lety +5

    Sir mere papa ko y song bahut pasand tha ,tha isliye wo abhi nhi rahe y song papa din m bahut baar sunte the really is so beautiful song ❣️ really miss u papa ❤️

  • @user-gl6bs3cg3n
    @user-gl6bs3cg3n Před 7 měsíci +27

    आभारी आहे या गाण्याचा मी हे गाणे मी तिला पाठवले ते माझे वयाच्या सोळाव्या वर्षातले अबोल परंतु पूर्व जन्माचे प्रेम तिला पाहिले पण सांगता आले नाही म्हणून पण आता दुरावा आहे आमच्या दोघांसाठी प्रार्थना करा आम्ही लवकरात लवकर एकत्र यावे परमेश्वर आमची परीक्षा घेत आहे😢

  • @jeewanwaghmare7736
    @jeewanwaghmare7736 Před 2 lety +9

    खूप छान गाणं....खूप छान स्वर...चाल....शब्द...आणी भाव...👌🍁😊

  • @VijBam
    @VijBam Před 2 lety +4

    सुरेश वाडकर.....तुमच्या आवाजाला तोड च नाही.🔥

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 Před rokem +5

    निर्मळ व निरागस वनिरपेक्ष प्रेमाची अनुभूती....ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले💞💞

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 Před 2 lety +4

    सरळ सोपे शब्द सुरेश वाडकर सरांचा सुरेल आवाज अप्रतिम संगीत हीच संगीत रसिकांसाठी पर्वणी आहे 🙏💐🌹🥀

  • @ajitpatil7782
    @ajitpatil7782 Před 2 lety +18

    Heart touch feeling ❤️❤️❤️

  • @amitlodam9819
    @amitlodam9819 Před rokem +3

    वाडकर जी आपन स्वरांचे जादूगर आहेत.खू प गोड गीत आहे. अभिनंदन.

  • @ashishdani4755
    @ashishdani4755 Před 2 lety +6

    खूब छान,मधुर गीत आणि संगीत👌👏👌👏👌

  • @gajananwaichal772
    @gajananwaichal772 Před 2 lety +12

    Wadakarji your voice is golden for all songs God bless you

  • @chandreshmehta7
    @chandreshmehta7 Před 9 měsíci +2

    After hearing this song till date I remember there was summer holidays and like every year me my family all going to grandfather's home and there in every evening all marathi songs used to be played all enjoying having a cup of tea.........those were the days😌🥺

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 3 měsíci +8

    ह्या गाण्यातील प्रत्येक शब्दात हळूवार प्रेम ओतप्रोत भरलेले आहे. लहानपणी आकाशवाणी वर ऐकलेली गाणी पुन्हा ऐकताना मन भरून येतं. अशा प्रकारची प्रेमगीतं पुन्हा होणार नाहीत. 💓💓💓💓

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 Před 2 lety +16

    गाणं ऐकुन आठवण आली 2012 ची असंच मला प्रेम झालं होतं सगळ्यांना जिवनात प्रेम होतं पण ते मिळत नाय...........................................🥰

  • @alhatabhishek5513
    @alhatabhishek5513 Před 5 měsíci +1

    Na kale. Kadhi kuthe
    Man vede guntale ...❤

  • @MrMBA.
    @MrMBA. Před rokem +5

    It's one of my Favourite songs of My Favourite Actor-Kuldeep Pawar Ji and Favourite Singer Suresh Wadkarji.
    Thanks for uploading it along with the Lyrics.

  • @pushplatahanwate6616
    @pushplatahanwate6616 Před 2 lety +4

    Kiti god aaawaj ahe, mi tr eka veles 4da yaikte he gaan... Khupch sundar

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 Před rokem +3

    पाहिले न मी तुला तु मला न पाहिले.ना कधी कुठे मन वेडे गुंतले.

  • @pramodchoughule7801
    @pramodchoughule7801 Před 2 lety +6

    सदाबहार गीते.
    👌👌👏👏

  • @vishalshinde7183
    @vishalshinde7183 Před 2 lety +8

    Really old is gold 😇😇

  • @omkarraut3077
    @omkarraut3077 Před 2 lety +12

    best marathi composition.
    the way Suresh ji sung,took it to the another level
    hats off to both legends

    • @n.p.takesir8404
      @n.p.takesir8404 Před 2 lety

      शांत, निवांत पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे वाटते . खूपच सुंदर आवडते गीत.

    • @user-tk1wq6yc4e
      @user-tk1wq6yc4e Před 2 lety

      आप पुणेकर महाराष्ट्र माती केली आहे एकच हे आवाज राहणार नाही हां आपले महाराष्ट्राच्या हात मला तर दैवत तुम्ही येणे

  • @prashikgameryt7078
    @prashikgameryt7078 Před 2 lety +24

    My favourite songs..,.......aami pan 8.mahine pahile nhvate sàmora samor tari Sudha aamche prem zale n baghta

  • @radhikajadhav1590
    @radhikajadhav1590 Před rokem +3

    खरच खूप छान गीत आहे हे नेहमीच नवीन वाटते एकतान❤

  • @dvpremiumengineers2478
    @dvpremiumengineers2478 Před 2 lety +7

    What a song...simple but looks lyrics awesome...no words 🙏

    • @bharatpatil4365
      @bharatpatil4365 Před rokem

      असं गाणं होणे नाही खरंच अप्रतिम ❤️

  • @iasipsmotivationoriginal1229

    Love this song ❤️😍😍👌💙😍

  • @pravinmohod9345
    @pravinmohod9345 Před 2 lety +10

    My feverite song 💓 I love this song

  • @dilipchine4167
    @dilipchine4167 Před rokem

    Always love this song, remembering older day

  • @preetisanchu
    @preetisanchu Před rokem +1

    Gane ka matla nahi pata chal raha lekin Suresh ji ki awaz or gane ki dhun alag hi duniya me pahucha deti hai. Love you Suresh ji

  • @nareshpedamkar2318
    @nareshpedamkar2318 Před 2 lety +7

    सुंदर गाणं आहे हे ❤️

  • @Saviamu
    @Saviamu Před rokem +4

    न पाहताच असो कि पाहताच पण प्रीती खरी असावी 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻

  • @allwynmendonca2059
    @allwynmendonca2059 Před 2 lety +4

    Suresh Wadkar😍

  • @avishkardhongade9209
    @avishkardhongade9209 Před 2 lety +6

    beautiful song❤️🖤 composition fantastic wonder full song💯

  • @vikasmoghe1530
    @vikasmoghe1530 Před 5 měsíci +1

    Masterpiece of great Suresh wadkar ji

  • @danilrechman5286
    @danilrechman5286 Před 2 lety +3

    No word , so much beautiful song.

  • @nandkishorbaheti8709
    @nandkishorbaheti8709 Před 7 měsíci +2

    मराठी गीत म्हनजे अप्रतिम खजीना

  • @rameshjadhav9472
    @rameshjadhav9472 Před rokem +3

    One of the best Marathi songs of Suresh Wadkar

  • @Omkar_9100.
    @Omkar_9100. Před 2 lety +4

    ना कधी कुठे...
    मन वेडे गुंतले.... 😍

  • @omkargangthade1657
    @omkargangthade1657 Před 2 lety +6

    Heart touching song 💖

  • @pravinpawar2274
    @pravinpawar2274 Před 2 lety +12

    What a composition, wow👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🏆🏆❤️❤️

  • @komalghor8038
    @komalghor8038 Před 2 lety +10

    👌👌❤️ beautiful voice

  • @manjiripatil1641
    @manjiripatil1641 Před 2 lety +8

    Beautiful song...

  • @PM10able
    @PM10able Před 2 lety +6

    Just amazing ❤️

  • @manishamone6351
    @manishamone6351 Před 2 lety +5

    पोटात कालवा कालव करणारे अप्रतिम श्रवणीय गाणे

  • @archanadadapure1335
    @archanadadapure1335 Před 2 lety +2

    Love it ❤️

  • @amoldhanawade6204
    @amoldhanawade6204 Před 2 lety +3

    All time favourite ♥️

  • @rahulbirari4015
    @rahulbirari4015 Před 2 lety +2

    old lyrics ...are gold ..

  • @rajeshkale9597
    @rajeshkale9597 Před 2 lety

    My best singer suresh vadakarji

  • @pritamdahegaonkar9307
    @pritamdahegaonkar9307 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर गीत ❤😍

  • @bramhamorey
    @bramhamorey Před rokem +1

    #अतिशय_मंत्रमुग्ध_होणून_जाणारे_गीत....❤️

  • @purushottamkodolikar8830
    @purushottamkodolikar8830 Před 2 lety +10

    Masterpiece

  • @HrushikeshPande
    @HrushikeshPande Před 7 měsíci +1

    My favourite song. First 2 lines of this song is summary of one of my favourite movie ‘You have got a mail’ 😀

  • @tangapriya
    @tangapriya Před 2 lety

    Apratim gane......all-time fev......

  • @kshitijbhagwat1978
    @kshitijbhagwat1978 Před 2 lety +6

    Excellent song

  • @wanjarisandesh2808
    @wanjarisandesh2808 Před rokem +2

    My Unexpress Feeling❤

  • @karunaadsul5445
    @karunaadsul5445 Před 2 lety +3

    Always fev song..

  • @santoshshirsat4495
    @santoshshirsat4495 Před 2 lety +3

    Arrange marrage is exapmle,for this beautiful song.

  • @abhaydal
    @abhaydal Před rokem +1

    Golden jubilee 💯 ❤😊

  • @sameershingare8945
    @sameershingare8945 Před 2 lety +4

    It's really nice and beautiful song

  • @omsairam5436
    @omsairam5436 Před rokem +2

    I like these song always ❣️

  • @sagarnalawadepatil9685
    @sagarnalawadepatil9685 Před 2 lety +3

    I love this song

  • @tararane8309
    @tararane8309 Před rokem +1

    Nice song, it's feels like closed to heart

  • @sarikarajne6958
    @sarikarajne6958 Před 2 lety +3

    Maz aavdt geet.👌👌

  • @pramiladesai6028
    @pramiladesai6028 Před 2 lety +4

    अप्रतिम 😘