वजन correctly कसे check करायचे | वजन तपासण्याची योग्य पद्धत | weight loss journey | @drsmeethakadam
Vložit
- čas přidán 15. 06. 2023
- वजन correctly कसे check करायचे
वजन तपासण्याची योग्य पद्धत
weight loss journey
वजन कधी कुठे आणि कसे चेक करावे
#weightloss
#weightlossjourney
#drsmeetha
#healthtips
#marathicontentcreator
#वजनकमीकरणे
#fatlosstips
#lifestylemanagement
#workout
#workout
#weightchallenge
#weightcheck
#howtocheckweight
#howtocheckweightcorrectly
#drsmeethakadam
#weighingscales
#weighingmachine
डाॅ.स्मिता, मनापासून धन्यवाद.खूप उपयुक्त मार्गदर्शन केले.खूप छान बोलता..गोड.ऐकत रहावेसे वाटते.👌🙏💐
Nice information
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूपच छान माहिती दिली ❤
Good information 👍 Thank you madam
❤
मॅडम तुम्ही छान माहिती सांगता. मी तुमचे vedio बघते. हया विषयावर vedio आम्हा ला हवाच होता. Thanks madam.
Thank you. Stay tuned with us 😊
खूप छान .माहिती दिली मॅडम.मी माझे वजन रोज बागत असे.आऊट ऑफ स्टेशन गेल्यावर चेक केले नाही तर घरी आल्यावर ४ किलो ने वाढले होते ते कमी करायला मला ३ महिने लागले. मला थायरॉईड असल्यामुळे वजन लवकर वाढते आणि कमी खूप उशिरा होते.तुमचे सगळे व्हिडीओ छान आहेत.धन्यवाद
Thank you
Stay connected with us 😊
Mam myne inntment fasting se 10 kg weight Kam Kiya hai per ab weight stuck hogaya hai ab muje kya karna chahiye mam 🙏🙏🙏
खुपच छान माहिती ..... परंतु इंचामधले । काटया वरचे वजन यापैकी कोणते चांगले आहे , ते सांगा
Both are ok . You can choose any of them
खूप छान informative vdo.. thank you 😊
*Best Weighing scale machine ची Link द्याल का plz.. plzz... Plzzzz 🙏🙂*
Thank you 😊
.kuthalyahi changlya company ch ghevu shakta . No prob 😊
मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिली तुमचं क्लीनिक पुण्यात आहे का आणि कुठेशीला चालू आहे भेटलास करत आहे पोटाची चरबी करण्यासाठी काय उपाय करावे हे पण प्लीज थोडाफार करत आहे
My clinic is in kolhapur.
You can mail me here_
smitakadam220@gmail.com
मॅडम मला यातले काही येत नाही तुमचा फोन नंबर द्या प्लीज मला मी पुण्यात असते
....how to control age related wt hain?
K . Yavar video banvuya👍😊
खुपच छान विडिओ आहे
मला तुमचा नंबर द्या कृपया मी तुम्हाला प्रत्येक विडिओ बघीतले की मागते कृपया याची नोंद घ्यावी
ताई , mail check करा plz .
3 वेळे ला मी तुम्हाला नंबर send केलेला आहे 😊
Mam breast size vadnyache karn kay ani te kami karnyache upay yavar please ek video kara na
Ok
Mam inches kaise chek karte hai
Use measuring tape
kdhi kdhi point mdhe wjn yet tyacha arth kay jski 70.9 mhnje kay
पॉइंट मध्ये पुढे आहे ते grams आहेत.
म्हणजे 70 किलो आणि 900 grams असं आहे
Tumhi online consultation krata ka
लवकरच सुरू करणार आहे. Stay connected 👍😊