कमी वेळात शेतकऱ्याला मालामाल करणार नविन पिक|November December pike,sheti,havaman andaj,vyavsay,udyog

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 11. 2022
  • व्हिडीओमध्ये दाखविण्यात आलेले प्राॅडक्ट खरेदी करण्यासाठी आपल्या जवळच्या भागातील अ‍ॅग्रोस्टार च्या लाल दुकानाला भेट द्या किंवा अ‍ॅग्रोस्टार अॅप डाउनलोड करा किंवा 95030 95030 या नंबरवर काॅल करा
    ----------------------------------------------------------
    Related Tags:-
    Maharashtra Rain IMD Alert ⛈️ पंजाब डख हवामान अंदाज Heavy Rain ⛈️ Panjabrao dakh havaman andaj today
    Maharashtra Rain , IMD Alert , पाऊस , Monsoon news , पंजाब डख हवामान अंदाज , हवामान अंदाज , Panjabrao dakh , havaman andaj , Panjabrao dakh havaman andaj , havaman andaj today ,
    panjabrao dakh patil weather today , punjab dakh havaman andaj , havaman andaj today live , punjab dakh havaman andaj today , havaman andaj punjab dakh , panjabrao dakh , havaman andaj , punjab dakh , panjab dak havaman andaj , paus andaj today , panjabrao dakh live , punjab dakh live , panjabrao dakh patil , पंजाब डख हवामान अंदाज live today , hawaman andaj taday maharashtra , hawaman andaj taday live , pinjabrao dakh patil weather today , punjabrao dakh patil weather today ,
    हवामान अंदाज आणि बातम्या Monsoon
    दामिनी ॲप , विजा , हवामान अंदाज आणि बातम्या , हवामानाची बातमी आणि अंदाज , अंदाज हवामानाचा , हवामान अंदाज , havaman andaj today , हवामानाची बातमी , आज इथे होणार पाऊस , शेती विषयक माहिती , साप्ताहिक हवामान अंदाज आणि कृषिपिकसल्ला , मान्सून २०२२ चा हवामान अंदाज आणि बातम्या चा अंदाज , मान्सून २०२२ ,
    octomber pike,November pike,December pike,malamal pike,hivali pike,ऑक्टोबर महिन्यात कोणती पिके घ्यावीत,ऑक्टोबर नोव्हेंबर पिके, ऑक्टोबर महिन्यात टोमॅटो लागवड, मिरची लागवड, झेंडू लागवड, भेंडी लागवड, वांगी लागवड, नोव्हेंबर पिके, नोव्हेंबर महिन्यात कोणती पिके घ्यावीत, काकडी लागवड, मेथी लागवड, कोथिंबीर लागवड,वाटाणा लागवड, कोबी लागवड, फ्लॉवर लागवड
    30 दिवसात 30 लाख कमवा ऑक्टोबर नोव्हेंबर मधील नविन पिक।October,November Pike,sheti,vyavsay,havaman
    कमी वेळात शेतकऱ्याला मालामाल करणार नविन पिक|November December pike,sheti,havaman andaj,vyavsay,udyog

Komentáře • 121

  • @rajuvitekar20
    @rajuvitekar20 Před rokem +39

    नुकताच विडिओ करु नका बियाणे कुठे आहे त्यांचे माल कुठंली कंपनी नेते हि माहिती शेतकऱ्यांना सांगितले तर फायदा नाही तर वेळ वाया 🥀

  • @prabhakarghate400
    @prabhakarghate400 Před rokem +8

    हे फक्त कागदोपञी व ईंटरनेटवरच शक्य आहे.प्रत्यक्षात शेतीत करुन दाखव आम्ही भेटुन चरण वंदन करतो.आणी जिवणभर आभारी राहतो.आपण करुन दाखवत असाल तर सर्व प्रकारे मदत पुरवतो व आपण म्हणाल ते मानदाण सुध्दा देतो.बोला आहे मान्य.

  • @pandurangjadhav998
    @pandurangjadhav998 Před rokem +5

    पैशा साठी शेती कोनि करूं नये शेति मधी लाभ भेटत नाही आणी हातचे पैसे कष्ट 5महीने वाया जाता त आणी शेतकरी दमा दमा न गरीब होतो कर्ज बाजारी होतो यापारी माती परास धान्य शेतमाल सोसत माताजी दर नाहीत रोजगार सुधा भेटत नाहीत पैसे गमवु नका हातचे जोड धंधा करा शेतिवर ईसंबुन राहु नका गरीब होचाल

  • @vijaykulkarni7879
    @vijaykulkarni7879 Před rokem +6

    सर्व माहिती देणे आवश्यक आहे, बियाणे, रोपे, कुठे मिळतील ते सांगा व माल कोण खरेदी करणार हे सांगावे आपण खूप चांगली माहिती सांगितली
    फक्त, पुर्ण माहिती असली तर शेतकरी लोकांची फसवणूक होणार नाही

    • @earnmoney8137
      @earnmoney8137 Před rokem

      Hee loka swattala views bhetava mhnun ashi video taktat ..

  • @anilgabhane64
    @anilgabhane64 Před rokem +18

    शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नका

  • @pandharinathchawade8096
    @pandharinathchawade8096 Před rokem +1

    धन्यवाद....

  • @ratanbari1041
    @ratanbari1041 Před rokem +3

    Tumcha vedeo pahun me lagwad karto 4 manth tumala pan 4 manth che 80 thaizant deto pan tume sangetleyle mahite sateyat utrun dakhawa

  • @vaijnathkinagi9540
    @vaijnathkinagi9540 Před rokem +7

    बियाणे कुठे मिळतील वकोणत्या कंपनी घेऊन जातो कळविलतर बरा होईल वेळ वाया जाणार नाही

  • @vijaykumarmamjarekar1018
    @vijaykumarmamjarekar1018 Před 16 hodinami

    Very nice best farming

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 Před rokem +5

    असले व्ही डी बंद करा... शेतकऱ्यांची फसवणूक बंद करा नाहीतर गुन्हा दाखल करावा लागेल.

  • @dilipraopawar8685
    @dilipraopawar8685 Před rokem +10

    शेतकऱ्यांना मूर्ख बनवणारे खूप झाले खरे काय असेल ते सांगा

  • @siddharthkhandare2260
    @siddharthkhandare2260 Před rokem +6

    Biyane kuthun miltil te kalwa

  • @vishnuchipade9342
    @vishnuchipade9342 Před rokem +6

    विडिओ बनवण्या पेक्षा भाऊ तूच लाव

  • @mangeshshinde243
    @mangeshshinde243 Před rokem +3

    लय हुशार हाय र

  • @rushikantpawar8495
    @rushikantpawar8495 Před rokem +2

    तुम्हाला माहिती इंटरनटद्वारे भेटते पण शेती जमिनीवर करावी लागते.. पीक एका दिवसात विकले तर ठीक नाहीतर लागला बांबू मग काय.. बाजारपेठ कुठ आहे का व्हिडिओ बनवणारा येवुन विकत घेणार?

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 Před rokem

    Thik ahe information jast kay khupach faydeshir asel hyache utpand ase kay mala vatat nahi.

  • @arvindadhaw6711
    @arvindadhaw6711 Před rokem

    Good👍

  • @kuldeepmusale8428
    @kuldeepmusale8428 Před 8 měsíci

    याचे सगळेच विडीओ असेच असतात नुसताच फापट पसारा

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před rokem +4

    Bulla kamavata lai shrimant rahila asata shetakari

  • @pavankokate750
    @pavankokate750 Před rokem +2

    अस बोंबलत बसल्यापेक्षा फायद्याच पीक असत तर तुम्ही बोंबलन बंद करुन हेच फायद्याच पीक घेतल असत उगाच शेतकऱ्यांची दीशाभुल करु नका.

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Před rokem +2

    महाराष्ट्रात कुठे असेल ती आम्हाला पत्ता मिळावा

  • @aparnapatil400
    @aparnapatil400 Před rokem +3

    Resedue ahe ki resedue free ahe

  • @TheProfessionalBerozgaar

    बियाणे कुठे मिळतील ते सांगा

  • @vishwanathasutar6382
    @vishwanathasutar6382 Před rokem +1

    Kripya mah madhe koni kele tyancha mb no. Dhawa

  • @sudhakarwagh7025
    @sudhakarwagh7025 Před rokem +1

    Kdk chatta 😄

  • @kisandeshmane4102
    @kisandeshmane4102 Před rokem +2

    अनुसंधान पत्ता काय

  • @dhramrajpuri7425
    @dhramrajpuri7425 Před 10 měsíci

    त्या हवामान कसे असावे दर काय मार्लेट काय किती डीग्री सेल्सीयस आणी रोपे कधी व कुठे उपलब्ध😢 ..

  • @umeshjagtap8115
    @umeshjagtap8115 Před rokem +1

    बियाणे कुठे मिळेल हे व्हिडिओ च्या शेवटी मिळेल सांगता आणि पूर्ण व्हिडिओ मध्ये कुठेच सांगितले नाही. खोटी माहिती देत जाऊ नका

  • @vishnuandhare6268
    @vishnuandhare6268 Před rokem +1

    तुम्ही.मामा..आम्हाला.मूरखत..पडू..नका.

  • @rajendrawaware5508
    @rajendrawaware5508 Před rokem

    महाराष्टामधे कोनत्या गावामधे आहे

  • @ajitkhandagale3347
    @ajitkhandagale3347 Před rokem +2

    मला बियाणे पाठवून देणे मी वाट पाहतोय लवकर फसवू नये

  • @omkurnae4
    @omkurnae4 Před rokem +2

    ते बीजाने आणायचे कुठू न

  • @ratanbari1041
    @ratanbari1041 Před rokem +2

    Bhau tush 2 manth prauoy karun tula vedeo takun Tu ka mai shakt nahi me tumcha

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Před rokem +2

    1gav...1pik...yojney...aantergat...ya...pika..sathi...me...maze...gav...tumhala...datak..dyeto....!..tyehi...bataeeney....tayar...hota..ka?....rakesh...tiket...chi...shappat?

  • @nitinchavan297
    @nitinchavan297 Před rokem

    एक तरी comment च tari उत्तर द्या .साहेब खोटं बोलून विडिओला लाईक आणि view gheu naka.🙏

  • @nileshsinghrajput4441
    @nileshsinghrajput4441 Před 9 měsíci

    भाव वर्षभर ५ एकर शेत फुकट करायला देतो, तू स्वतः च शेती करून दाखव मग आम्ही १० एकर लावू त्यात पण तुला निम्मी हिस्सा देऊ

  • @eknathkad4360
    @eknathkad4360 Před rokem

    हा कोण आहे पिकांचे नाव सांगात नाही ऐ ..गाडी.त गेला किडा

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 Před 7 měsíci

    अशा कागदावरच्या शेतीच्या vdo मुळे ज्यांना शेती म्हणजे काय माहित नाही ते लोक सुद्ध,पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मुर्ख समजतात.

  • @sureshlahare4997
    @sureshlahare4997 Před rokem

    How to sell it

  • @Ajaykhabale
    @Ajaykhabale Před rokem +2

    काय पण काय चाललय

  • @vishwanathasutar6382
    @vishwanathasutar6382 Před rokem +1

    Pl give us contact no. Of any producer in India

  • @rajendrajadhav2982
    @rajendrajadhav2982 Před rokem +2

    किसान हेल्पलाइन बघूच नका कोणत्याच शेतीमालाला भाव नाही हे लाखो कोटीची भाषा करतात कोणतेही पिक लावले की मातीमोल भावात जाती

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Před rokem

    तुझा नंबर दे पत्ता दे,आम्ही तयारी ने तुला भेटायला यायचं आहे..चांगला सत्कार करू

  • @rambhausonawane6702
    @rambhausonawane6702 Před rokem

    Kothe bij milte patta phone numbar pathva

  • @somnathbhumkar3893
    @somnathbhumkar3893 Před rokem +1

    काय ते पिक काय तो पैसा काय ती माहिती बापरे बाप मी येडा झालो

  • @satyajeetbhoite4051
    @satyajeetbhoite4051 Před rokem +2

    Maar ajun thapa an vadhav views

  • @dilipraopawar8685
    @dilipraopawar8685 Před rokem +2

    महाराष्ट्रात कुठे लागवड आहे ते सांगा

  • @kailasgadakh467
    @kailasgadakh467 Před rokem +1

    माहिती व्हिडिओ च्या शेवटी देतो म्हणतो आणि time pass करतो मुर्खा.

  • @devachangbhal
    @devachangbhal Před rokem +1

    बावळट

  • @InternationalBusinesscrore

    Timepass ahe....

  • @chetanpawar2333
    @chetanpawar2333 Před rokem

    पिकाचे नाव सागा ना

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Před rokem

    महाराष्ट्रात कुठे होते ते नाही सांगीतल त्या शेतक-याच्या शेतावर जाऊन त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्या शेतक-याची मुलाखत घेऊन त्याचं नाव गाव मोबाइल नंबर वगैरे सविस्तर माहिती द्यायला पाहिजे होती।
    इंटरनेटवरून माहिती घेऊन यु ट्युब वर पैसे कमवण्या साठी व्हिडिओ बनवतात।

  • @jagrnathmahajan9864
    @jagrnathmahajan9864 Před rokem

    माझी जमीन निम्मे भागीदारीने करतो का

  • @pandurangchilgar8842
    @pandurangchilgar8842 Před rokem

    अहो या पिकाचे नाव काय आहे

  • @nikhilbhujbal2568
    @nikhilbhujbal2568 Před rokem +2

    makad chale band kara

  • @vinayakkadam1867
    @vinayakkadam1867 Před rokem

    आम्ही पीकवतो तू घेतोसका

  • @dhanrajborge1306
    @dhanrajborge1306 Před 10 měsíci

    Views sathi dang pn marun geil ha

  • @panditanarase.3483
    @panditanarase.3483 Před rokem

    Tu दुसर्‍याला ka sangtoy tu kar lagvad

  • @farmershetkari5324
    @farmershetkari5324 Před 9 měsíci

    या पिकाची माहिती कोणत्या कंपनीला संपर्क करून माहिती घेऊ लवकर कमेंट कर

  • @pianovoice633
    @pianovoice633 Před rokem

    Evdha fayda ahe ter tu ka ny lavat.

  • @studyexpress9671
    @studyexpress9671 Před 8 měsíci

    News Channel :- Sutro ke anusar pata chala hai ,
    Ye channel :- Internet chya madhymatun pata chala hai 😅😂 koi experience farmer se information wala video banao tab manu

  • @pandurangdaware6605
    @pandurangdaware6605 Před rokem +3

    Ha murkh manus ahe

  • @samarthmali1865
    @samarthmali1865 Před rokem +1

    काहीही म्हणा,
    जाहिरात झाली अग्रोस्तरची

  • @balvantdalve8164
    @balvantdalve8164 Před rokem +2

    तुमचे भाषण चांगले असते पण प्रत्यक्षात
    राबवणे फारच कठीण आहे त्यामुळे
    आपण वायफळ बडबड टाळावी

  • @ashokhinge6943
    @ashokhinge6943 Před rokem

    मला हे सर्व घरपोच दे मी 100 रू किलो ने तुला देतो तु विकत बस तिकडे पाचशे सहाशे रूपये ला

  • @eknathkad4360
    @eknathkad4360 Před rokem

    🐴

  • @balramshejul7513
    @balramshejul7513 Před rokem

    तुमचा नबर द्या

  • @SiddhantMaddy
    @SiddhantMaddy Před 11 měsíci

    😢😅

  • @tanajiadhav124
    @tanajiadhav124 Před rokem +3

    ह्या भाकड कथा बंद करा, शेतकरी राजाला योग्य मागँदर्शन करावे

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 Před rokem +1

    तुला कमरे खाली बोल ल पाहिजे

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 Před rokem +1

    हा व्हिडीओ बनविनारा वेडा दिसतो

  • @happylifestyle4553
    @happylifestyle4553 Před rokem

    मूर्ख बनू नका शेतकरी बांधवांनी, आपले आहे ते पीक नीट करा बस

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Před rokem

    फक्त जाहिरात करून कृपा करून शेतकऱ्यांना फसवू नका शेतकरी बिचारे आधीच मेलेला आहे ,स्वार्थासाठी व्हिडिओ बनवू नका !!

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 Před 5 měsíci

    20 लाखात हे पीक तुला देतो वरचे पैसे तुला राहूदे

  • @ashokhinge6943
    @ashokhinge6943 Před rokem

    कशाला मुर्ख बनवतो भाऊ. खरं तेच बोल. अर्धवट माहीती नको सांगु. बियाणे कोठे मिळेल. त्याचा पत्ता .हे सर्व सविस्तर सांग ना????????

  • @pavanshindepatil1295
    @pavanshindepatil1295 Před rokem +1

    Fake video

  • @pandurangghadage4497
    @pandurangghadage4497 Před rokem +2

    Ha fakat pudya sodato Faltu kahi tari sangato

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 Před rokem

    उगाच फेकू नका इकडं शेतकरी आत्महत्या करतोय

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 Před rokem +1

    Gup bas murkha

  • @MrBhagwanmadane
    @MrBhagwanmadane Před 8 měsíci

    Chuli he

  • @shivlalyadav15
    @shivlalyadav15 Před rokem

    Tuza papa gheto ka mal

  • @sandeep_shelke07
    @sandeep_shelke07 Před rokem +1

    Contact send kara

  • @sunilgujjar8540
    @sunilgujjar8540 Před rokem +2

    80 ru pae solar ahe

  • @sureshlahare4997
    @sureshlahare4997 Před rokem

    Sir please mobile numbers send kara

  • @mukundnalawade5170
    @mukundnalawade5170 Před rokem +2

    Bogas.badbad

  • @siddharthkhandare2260
    @siddharthkhandare2260 Před rokem +3

    Biyane kuthun miltil te kalwa

    • @balasahebwabale9833
      @balasahebwabale9833 Před rokem

      खुप छान व शेतकरी उपयुक्त आहे

    • @amolhumbad9554
      @amolhumbad9554 Před rokem

      अरे भाऊ तू एवढी बडबड केलीस शेतकऱ्याला चुतीया बनवण्यासाठी पण महाराष्ट्रात कोणीही पी काढले याचे नाव नाही सांगितले पत्ता आणि फोन नंबर नाही दिला म्हणजे शेतकरी त्याला प्रत्यक्ष भेट देतील एवढा बडबड करून बोलून काय फायदा

    • @tukarammane2651
      @tukarammane2651 Před rokem

      @@balasahebwabale9833 फक्त यू ट्यूब बनवून पैसे कमावू नका सर्व माहिती सविस्तर द्यावी अर्धवट माहिती देऊन शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नका