Raj Thackeray Gudi Padwa Sabha Full Speech | राज ठाकरे यांची निर्णायक सभा, मोदींना बिनशर्त पाठिंबा
Vložit
- čas přidán 8. 04. 2024
- #RajThackerayFullSpeech #RajThackerayShivajiParkSabha #tv9MarathiLive #MNSSabhaLive #MNSBJP #DevendraFadnavis #PMModi #LoksabhaElection
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Special Report | स्पेश...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Mahafast News 100 | मह...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
एकटया भावाच्या विरोधातच नाहीतर करोडो मराठी माणसांच्या स्वाभिमानाच्या विरोधात जाणारे व गुजराती घंटा गळ्यात आडकवणारे हे कसले प्रबोधनकारांचे वारस,, अन् हा कसला मराठी बाणा,, मीही ईडी सीबीआईला घाबरलो म्हणा 🔥🔥💯🙏
खरा मर्द उद्धव ठाकरे ❤️👌🙏
UBT Brand Ahe ❤❤
Only bjp
यांच्या नादी लागायचं म्हणजे लय कठीण आहे बाबा
Khahi bolo nakos
मी मनसैनिक आजपासून MNS ला मतदान नाही ✔️
का ? दादा जरा मला पण सांगा
Great decision
आरक्षण नाही भेटल म्हणून
@@GauravChaudhari-xc3wt raj saheb,Ajit dada,Fadnavis,Chagan Bhujbal,navnit Rana, he aata eka thaali che zalet
मनसेचा उमेदवार कधी उभा असतो😅
आज लक्षात येतंय नुसती भाषा आक्रमक असून उपयोग नाही. एका मोठ्या पाशवी महाशक्ती विरुद्ध लढणारे उद्धव साहेब खरे शूर आहेत.
खरंच यार... हे आज पर्यंत च बोगस भाषण होत याचं😢
Mi manse madhe hoto pan raj ha sarvat bhangar vyakti
Jay मनसे
साहेब तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हतीच
Uddav 😂😂😂😂😂
निर्लज्ज सदा सुखी माणूस... अर्थातच राज पोपट ठाकरे 😂😂😂
😂
😂
ह्याची लायकी काढायला पाहिजे एक रुपया द्यायला नाही पाहिजे खायला सला मराठी माणसाला लुटणारे आहेत हे सगळे गुंडे
खरे ठाकरे फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे...
🚩🚩❤️❤️
जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे. 🚩
Lav re to video 😅
मोदींच्या अदृश्य शक्तीच्यापुढे लढण्याची ताकद आहे ती फक्त उध्दवठाकरे साहेबांनमध्ये।
Khara gaddar mhana tyala... Bjp shi gaddari karnara
आजोबा प्रबोधनकार आणि हा मनोरंजन कार
मी कट्टर मनसेसैनीक आज पासुन मनसे सोडत आहे.....! आंम्ही पक्षासाठी जीवाचे रान करायचे....आणी राज साहेब ....एका झटक्यात विकल्या गेले.....नक्कीच सेटलमेंट झाली आसेल....!
⛳⛳⛳ मनसेला जय महाराष्ट्र⛳⛳⛳
Changla kelaa. ... Ektach padnar ha ..
Mi pan manse sodli
सेटलमेंट नाही.
याला अमित शहानं धमकी दिली,चुपच्याप पाठिंबा दे, नाही तर मागचं ईडीचं प्रकरण उकरून काढतो.
हा बसला शेपूट घालून.
हा स्वतःसाठी णराठी माणसाला गुजरतच्या दावणीला बांधायला निघाला.
याच्या पासून सावध व्हा.
बेरोज गारा बदल बोला पाहजत होता
Are to agodarch viklela ahee
भाषनापेक्षा कमेंट वाचुन फार आनंद झाला कि जनता किती हुशार झाली आहे. ह्या अशा लोकांच्या नादी जनता लागत नाही हेच कमेंट वरुन सिध्द झाले आहे.
थोडी राहिली होती, ती पण बिनशर्त सगळी घालवली
रामदास आठवले पेक्षा बेकार अवस्था झाली आहे ह्याची
साहेब तुमचा कडून खूप अपेक्षा होती पण तुम्ही खराची मजे पण अना मनाचे खाची कारण केले साहेब तुमचा कडून खूप अपेक्षा होती पण मोरे साहेब बनी घेतलेला निर्णय का योगे ते आता कले आता फक्त वासात मोरे
Ekdum correct 💯
Aagdi barobar
@@shekharpawar5134tuzya aadnava Varun samjte tumhi Hindu Virodhi aahe..kahi zaat farak padnar nahi..
Rajkumar..18.asrata.18amadaranaleka.ka.nustecha.bhasan.karnar
आता कळतंय की बाळासाहेब ठाकरेनीं राज ठाकरेना त्याच वेळेस ओळखलं होत , उगाच बाळासाहेब ठाकरेंचा राग राग केला....मोकळ्या मनाचे आणि कट्टर हिंदुत्वाचे प्रतीक फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे......🚩🇮🇳✨
Uddhav Kay tujha pappa aahe ka ?
उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 💪
मनसे मध्ये दम नाही राहिला
Bandgul ed ला ghavrlaa ahe
मनसेमध्ये कधीच दम नव्हता
Kadi ch navata fatq Hawa hoti ..n ti geli
दल बदलू जो स्वताच्या फैमिली चा नाही झाला तो जनतेचा काय होणार.
सध्याची परिस्थिती पाहता सर्वांनी उद्धव साहेबांच्या पाठीशी एका प्रामाणिक नेत्या पाठी भक्कम उभे राहणे गरजेचे आहे.
बाळासाहेबांनी तेव्हाच ओळखलं होतं की, राज ठाकरे धरसोड वृत्तीचा माणूस आहे आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरेंकडे शिवसेना दिली. बाळासाहेबांचा निर्णय योग्यच होता हे आजची परिस्थिती पाहून आता महाराष्ट्राला कळलं असेल.
Kya baat bola bhai sahi hai
खर बघायला गेला तर raj ठाकरे त्यांच्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहिले आहेत, जे की कट्टर मराठी , अणि हिंदू, भूमिका आहेत पण उद्धव ठाकरे चि भूमिका फक्त अणि फक्त बीजेपी विरोध अणि सत्ता कशी येईल असा आहे.
अगदी खरंय
Ajun ek gaddar😂
Udhav la deun kay kele......to tar ata tamam Hindu bandhvana mhanayla pan ghabrtoy saheban samor😂😂😂
राजसाहेब मी वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक 🚩 आहे पण तुम्ही ठाकरे असल्याने थोडा तुमच्या बद्दल आदर होता तो आज तुमच्या 🦎 सरडा छाप दलबदलू भुमिकेमुळे कायमचा संपला आहे आता फक्त खऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब ❤️ च
तंोओ
यांचे प्रत्येक भाषण ऐकले आहे खूप दमदार असते पण आज च भाषण ऐकून मी यांचा कट्टर विरोधी बनलो.रंग बदलणारा सरडा झाला आहे राज ठाकरे. 💯✅
खरचं!राजसाहेब फार फार वाईट वाटले.मीही
तुमचा सर्वसाधारण कार्यकर्ता आहे.पण तुमचे ते
विधान ऐकून आमच्या पायाखालची वाळूच सरकली,एक स्वाभिमानी योद्धा,एका शब्दाने
आमचं नव्हे तुमचं समाधान करून घेतले आहे.
(मी कुणाच्या हाताखाली काम करू शकत नाही
except बाळासाहेब)पण आता काय केलेत.
ज्याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती.
फक्त शब्द बदललेत.अजूनही वेळ आहे.आमची
तुमच्याबद्दल असलेले प्रेम कमी होवू देवू नका.
आपण पुन्हा भुमिका बदलाल अशी आम्हा लाखो कार्यकर्त्यांची इच्छा तुम्ही पुरी कराल
अशी आशा बाळगतो.जय महाराष्ट्र 😢🙏
महाराष्ट्रातील उदोगधंदे गुजरात हलविण्यात आले या मुद्यावर बोलने टाळले
कोन काही म्हणू देत देशात परिवर्तन अटळ आहे महाविकास आघाडीचा विजय असो
70 वर्ष बदलच होता,मविआ,चं सरकार होतं,शरद पवार व काग्रेसचेच मुख्यमंत्रीपदी व सरकार तेच होतं,
महाविकास आघाडी चा विजय असो
@@user-zb7ie6ng8xका ?
@@GauravChaudhari-xc3wt महाविकास आघाडी च आहे जी संविधान चा रक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे
@@user-zb7ie6ng8xmahavikas aghadi mhanje mamata banerjee pn ali ka tyat
ही कसली गर्जना ?ही तर म्याव म्याव.महाराष्ट्राचे ऊद्योग गुजरातला पळविणा-याना साथ आणि म्हणे मी महाराष्ट्र प्रेमी.
महाराष्ट्र नव गुजरात निर्माण सेना
@@bhushanPatil-of9ub patil saheb balasaheb asech BJP sobat nhavte kahi tri vichar karun bola
अरे तुझा मालक पण गेला होता गुजरात मध्ये अंबानींच्या गाव जेवणाला ,सर्व कुटुंब घेऊन.
@@bhushanPatil-of9ubउबाथा म्हणजे उर्दू बाळासाहेब ठाकरे सेना.
@@vedhakshortschup re chutya tumhi 1 pakshachya support etake andhale zala ahat ki tumhala changala vait samajat nhi ahe
खरं सांगतो ह्यांच्या जाण्याने उद्धवजी ठाकरे यांच्याविषयीची सहानुभूति,प्रेम,आदर लाखपटीनं वाढला,, मराठी अस्मिता स्वाभिमानाचा लढा ते एकाकी लढतायत, त्यांच कौतुक करावं तेवढं कमी,,,जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥💯
👍🏻
तोड पाणी झाली असेल राज ची टोल वरूण
प्रिय मराठी बंधूंनो हा स्वतःला विकून आलेला आहे
घालवली सगळी, हा कसला प्रबोधनकार ठाकरे यांचा वारस. महाराष्ट्राचा जोकर
म न से अनंतात विलीन, भावपूर्ण श्रद्धांजली
😂
स्वाभिमान फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्यातच आहे...
आपण युती बिती नाय करत...
सरळ पक्षच भाड्याने देतो...
जिथं जास्त खंडणी तिथच आमच्या पक्षा ची मांडणी....
जय टोल नाका वसुली बाबा🙏🙏🙏
रंग बदलणारा सरडा 😂😂😂
२०१९ ला घरकोंबड्याने सरड्याची भूमिका केली
अगदी बरोबर आहे 👍💯👍💯👍💯
सरड्या सारखे रंग तर उद्धट ठाकरे बदलतो
आगदी बरोबर रांग बदलणारे लोकं आहेत हे
येस
छान ""माहाराष्ट्राचा झोकर"""आहे
तू राजसाहेबांना जोकर म्हणतोस तुझा " बाप " जोकर असणार
ही राजगर्जना नव्हे हा मोदी धार्जिन आहे
गुजरात develop होतोय, पण महाराष्ट्र खूप पुढे आहे म्हणजे ! .... महाराष्ट्र 2014 च्या पहिले योग्य हातात होतं.... As political science student मी इतकं सांगू शकतो की बिना पैश्या च्या ग्रामपंचयतीचे निवडणूक पण जिंकता येत नाही तर विधानसभा आणि लोसभेच्या तर सोधूनच द्या.... काँग्रेस आणि राष्ट्रवादी कितीही भ्रष्ट होती तरी ती बिजेपी पेक्षा ठीक होती atleast पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र चा वर्चस्व होत..!
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे. सतत भुमिका बदलणारे नाही. आदरणीय प्रबोधनकार ठाकरे, हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.
Soniya chi chappl 😂
घे सुपारी उठ दुपारी
राज ठाकरे याने मुंबई ची सत्ता शेठजी ( अमित शहा) आणि भटजी ( देवेंद्र) यांच्या कडे दिली. आता मुंबई च वाटोळं होणार म्हणून मुंबई करानो सावधान.
अगदी बरोबर बोललात 🔥💯
Mag tula Kay vatta baramti chya maulana kade Ani itali chya bar dance kade dyaycha
मनसे सैनिकांनी भाजप ला मतदान करू नये 🙏🙏🙏
हा माणूस कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळ करत असतो
बिना शर्थ बाठिंबा कितीची करोडची सुपारी असेल
Good sir
ओन्ली महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे
Vote for VBA Jay savidhaan Jay mharshtra
घंटा
Correct
साहेब आपण जर असंच बिनशर्त पाठिंबा आपल्या भावाला जर दिला आसता तर महाराष्ट्र तुमचा अभिमान वाटला असता
वसंत मोरे साहेब तुम्ही आधीच ओळखून योग्य निर्णय घेतला
तात्या खरंच तुम्हाला मानल👍
आपण मानतो उध्दव ठाकरेंना . सगळं गेलं तरी गडी लढतोय.❤❤❤
sagla swatanech ghalavlay 😂😂😂
सोनिया चा गोड पाठिंबा 😂मिळतो न
Soniya chi ek chappal udhhav ek chappal sharad
वारंवार बदलत्या भुमिका घेतल्या आणि होत्याच नव्हत केले आहे.
आज राजकीय आत्महत्या केली लोकांना एक चांगला राजकारणी म्हणून जो विश्वास होता तो उडाला. यापुढे मनसेचे काम करणे बंद.
काय केलं?
उद्धट ठाकरेंनी कितीवेळा सरड्या सारखे रंग बदलले हे माहीत नाही का तुला?
नर्सेस,डॉक्टरांना निवडणूक कामे लावली ,त्यासाठी विरोध आहे साहेब आपला ,मग त्यांना ज्यांनी कामाला लावले त्यांनाच तर तुम्ही पाठिंबा दिला ना.
@@rashidshaikh3898 सगळ्यांनी घाण राजकरण केल तेंव्हा का नाही बोला राज साहेब ठाकरे पन आत्ता तेच करणार हिंमत असेल तर अडवून दाखव... उद्धव ठाकरे नी मनसे चे 7 नगरसेवक फोडले होतें तिकडून च फोडा फोडीच राजकरण सुरू झालं तेंव्हा का नाही बोला ... आत्ता आम्ही घाण राजकरण करतोय तर जळते का तुझी
बाळासाहेबांचा निर्णय योग्यच होता.... उध्दव ठाकरेंवर विश्वास ठेवायचा...
भाऊ 2019 मधे ED Chi Notice Aali Hoti Raj thakare yanna Aata punha ED nko mnun बिनशर्त पाठिंबा दिला 😂😂😂
खाज ठाकरे तुमचं राजकारण संपलं लढवय्या एकच फक्त उद्धवजी ठाकरे सरकार
वसंत मोरे यांनी खूप चांगला निर्णय घेतला.
ED LA GHABRUN RAJ NI SURRENDER KELA😂😂😂😂😂😂
तुमचा पाठिंबा म्हणजे तुमच एकट्याचं मत मोदीना, मतदार तर तुमच्या सोबत नाहीत..
🤣🤣🤣🤣🤣
💯💯💯BJP bhagao
😅😅😅
कोणत्या जगात जगतोय तु बाळा, हीच तुझी comment मोदी सत्तेत आल्या नंतर delet करायला ये
😂😂😂
आज च्या सभे मधे टाळ्या आणि शीट्या कमी वाजल्यात अस वाटताय😅
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रासाठी लढणारा माणूस पक्ष चिन्ह गेलं तरी पण हार नाही मानत कारण त्यांच्या पाठीशी पूर्ण महाराष्ट्राची जनता आहे राज साहेबांचा एकही आमदार निवडून येणार नाही
ईडी मागे लागली म्हणून पाठिंबा
तू बिडी औढ😂
Carect बोल
0@@fhatsehedshort
settlment
Settlement 😅
महाराष्ट्रा ची खूप काळजी वाटते राज ठाकरे ना, मग महाराष्ट्रातील उद्योग धंदे मोदी ने गुजरात ला पळवले त्याचा ही विरोध केला नाही आणि मोदी ला पाठींबा दिला हे अतिशय लज्जास्पद आहे.
Industries moving because of lack if infrastructure, if it improves, Industries will remain, focus needs to be on development
खंडणी, हफ्ते याला वैतागून उद्योग धंदे बाहेर राज्यात जातात
महाराष्ट्र नव गुजरात निर्माण सेना
@@rajanawate6656 मोदी च सरकार यायच्या आधी महाराष्ट्रातील धंदे बाहेर जात नव्हते.
@@smitapatil3549गुजरात मध्ये न जात ते कायमचे महराष्ट्रातील टाळेबंदी होवून बंद पडायचे तुमच्या वसुली तंत्रा मुळे.
दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा,पण आज महाराष्ट्र झुकला दिल्लीपुढे..भावपुर्ण श्रद्धांजली..
जगातील सर्वात तरुण पिढी भारतात त्याचबरोबर जगातील सर्वात बेरोजगार भारतात
राज साहेब भिऊन पाठिंबा दिला का..😅
ED.CBI जय हो
राज साहेब कडून ही अपेक्षा नव्हती..आज पासून राज ठाकरे चे कधीही भाषण ऐकनार नाही
हो कारण तु उध्दउदिन , शरद पवार आणि पप्पू चा चमचा आहेस म्हणूनच जळाली तुझी
तुझ्यासारखे राष्ट्रवादी चे तुकडे तोडणारे नक्कोत
नक्कीच
Raj saheba kandun khup Aapesha hoti maratha mansala pn ata nahit raj ch kadhi tond pn pahanar nahit😢
काही लोकांचं कसंय 🤪पवार ची पुंगी वाजवली त्यांनी... तरच गोड
पहिली 10/20 मते तरी मिळयाची आता तर ते पन नाही मिळणार..... 🙏🙏🙏🙏मनसे ला जय महाराष्ट्र.....
एवढा प्रचंड मोठा मेळावा फक्त इडी सासेमिरा थांबवण्यासाठी. कुठला स्वाभिमान कुठेही स्वाभिमान दिसत नाही. स्वाभिमान फक्त वंचित बहुजन आघाडी मध्येच दिसत आहे
Khoke tithe pan gele aahet
Khoke tithe pan gele aahet
Tithe auranzeb cha kabri vrun donation aal asel na
महाराष्ट्राचा मनोरंजनकार 😂
राज ठाकरे ❌
बीकाऊ ठाकरे 😂✔️
Buy one get one Free😂😂
भाव फक्त एक हाफ चहा आणि सिंगल समोसा जा यायचे रेल्वे चे तिकीट.
राजकारणात विचारधारा, निष्ठा, आणि भुमिकेला खुप महत्व असतं आणि राज ठाकरे यांनी या सर्व गोष्टींच्या परिसीमा गाठली म्हणून राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आहे
हे राज साहेबांनी खुप छान केलं.
मला त्यांचा निर्णय फार आवडला.
ह्या मुळे दोन गोष्टी निश्चित झाल्या. पहिली ही की भाजप खुप कमजोर झाला आहे. त्यांच्या सोबत शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण एवढ सगळेच असूनही त्यांना 83 वर्षाचे शरद पवारसाहेब आणि एवढं सगळ हिसकावून घेऊनही कणखर पणे उभे राहणारे उद्धव साहेब ठाकरे यांची त्यानी धास्ती घेतलेली आहे.
आणि दुसरे मराठी माणूस आता कुठल्याच भ्रमात न राहता त्याला खाञी पटलेली आहे की महाराष्ट्रची खरी काळजी असणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरेच.
त्यामुळेच मराठी माणुस ठामपणे त्यांच्याच पाठिशी उभा रहाणार आणि मत विभाजन टळणार.
धन्यवाद राज साहेब.
हयावर मराठी बांधव आपली प्रतिक्रिया नोंदवु शकतात.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक कार्यकर्ता आज पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय महाराष्ट्र करतो
राजसाहैब कीती चाटायचि हो ..
Khup vait vatat ahe
राज साहेब आम्ही भारतीय पण सज्ज आहोत हुकूमशाही विरोधात 2 हात करायला.. आणि आमचं खंबीर नेतृत्व मा.उद्धव साहेब ठाकरे पण तयार आहेत ❤
जवळ जवळ अडीज हजार कमेंट या व्हिडीओ खाली झाली आहेत अशी एक पण कमेंट भेटली नाय कि ज्यांनी राज ठाकरे चा निर्णया सहमत दाखवली आहे उलट निर्णयाला विरोध केला आहे....
1 लाईक फक्त चुकीचा निर्णयाला विरोध करण्या साठी...👍
काळजी नसावी २०२९ ला साहेब काँग्रेसल पाठींबा देतील.. साहेंबाच्या बेडूक उड्या सुरूच राहतील..
हे 101% खर होणार आहे....
😂
😂
शेवटी आमचा महाराष्ट्र रक्षक राज देखिल, गुजरात्यांना बळी पडला..
Tech na marathi mans marathi bhasha hya badl ky vishych ny only rajkaran😢
Ha supari baj..gand fatli yachi ED mule
आज वर किती आमदार निवडून दिले या महाराष्ट्र रक्षकाचे तुम्ही
इतके दिवस एकटे लढत होते तेव्हा सपोर्ट नाही देता आले
Sonyachi chappal honarya udhhav ani sharad ch kay nay vatat ka
Ha kasla rakshak ha tar bhakshak
आता सर्वांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे रहा यातच महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे
Ye koi tarika hai bhik mangne ka
आता एकच पर्याय उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
समोर बसून टाळ्या वाजवणारे पण बिनडोकच वाटत आहेत 😂😂😂
ho sarv doka tumhalach dilay devane 😅😂
Ek dum barober bolle...kutracha pillela pan 10 diwas madhye dole ugadte, yena 10 varsha jale yencha Dole kadhi ugadnar
मला आजपर्यंत एक समजले नाही एवढे मूर्ख यांना सापडतात कोठून सभे साठी😂😂😂😂
हे ईडीमुळे बदललेले भाषण
राज ठाकरेंचा एक मी खुफ बगितल आहे...बोलायला एक नंबर ...पण घरात बसून काय नसतं होत महाराष्ट्राचं ledder बनायचं असेल तर लोकांत जावं लागतं...शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागतं... सामान्य माणसात जावं लागतं ground level cha abyash असावा लागतो...नुसती बडबड करून काहीच होत नाही ते पण वर्षात 2-3 time..
अंतिम सत्य.
काही नवीन नाही , मान झुकवली की कमरेतून वाकले हे बघायचं होत😂😂हे कमरेतून झुकले😂😂😂😂
संपुर्ण भाषण भाजप वीरोधी तरी पण पाठींबा मोदीना याचा अर्थ काय ?
अगदी बरोबर
Dagadapeksha veet mau,,,,mi pan haach vichar kartey
Nehi pramane : Mate khane
😂याचा अर्थ उद्धव ठाकरे सारख समोरासमोर मोदीला खेटायचा दम नाही 😅❤️🙏👌
😢😮😢😮😢😢😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😢😮😮😮😢😢😮😮😢😮😮😮@@madhukarbansode2391
13 आमदारावरून 1 आमदारावर आलेल्या, प्रभाव नसलेल्या पक्षाचा पाठिंबा घेण्याची वेळ आली यापेक्षा मोठं दुर्दैव नाही.
सर मी तुमचा कट्टर समर्थक होतो पण आज तुमची बातमी ऐकली आणि खूप वाईट वाटलं आपण तरी असं 🎉 नव्हतं करायला पाहिजे होतं आपला शेवटचा जय महाराष्ट्र माणसाने साथ बदलावे पण आत बदलू नये कट्टर समर्थक माफ करा साहेब मी अपेक्षा नव्हतीच नाहीच
प्रत्येक वेळी नवीन भुमिका घेतली म्हणून राज ठाकरे महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून उतरलेत
मनसे मनातुन उतरली. राजसाहेबांचा सच्चा समर्थक होतो, पण घेतलेल्या भुमिकेबद्दल वाईट वाटते. ही भुभिका घेणार नाही असाच विश्वास होता शेवटपर्पत. भ्रमनिरास झाला किंवा केला.
Raj has proved to be most unreliable Marathi politician. At least, BJP-RSS stabs from front by taking away businesses from MH to Gujuart, ignoring marathi Asmita etc but Raj kept quiet when Shivaji Maharaj was compared to Modi, Phule was insulted and now we know why. He should officially merge with BJP. Goodby Raj.
साला त्या वाकड्या पवार ची तारीफ गोड वाटते.. नाही..😂
जो माणूस देशाचं भल करतोय त्याला पाठिंबा देयाला हरकत काय आहे? मोदीजी का वाईट आहेत का? जो हिंदू साठी लढतो त्याला साथ दिली तर काय वाईट केलं का?
मनातून तर उद्धव उतरला ... बाळासाहेब ठाकरे असते तर काय सोनिया छ हात धरला असता... या मजबूर उध्वस्त सारखा...
@@cutegirls2240यांची मानसिकता चांगली नाही हे नाही समजणार त्यांना
मनसे कार्यकर्त्यांनी भाजप च्या सतरंज्या उचला.
MANSE phile paaun BJP chi B Team mhnun kam krte💯💯✅✅
👌
Right
आणि तुम्ही पप्पूचे डाईपर बदला 😂
Hahahahaha 😂
ज्या वेळेस देशाला वाचवायची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे सगळं बाजूला ठेऊन पुढे आले, सुभाषचंद्र बोस म्हणायचे तुम मुझे खून दो मे तुम्हे आजादी दूंगा, याचा अर्थ स्वतंत्र्याची किंमत रक्ता पेक्षा अधिक आहे..... राज याना गुजराती भाऊ जवळचा वाटला
वसंत तात्त्या मोरे यांचा निर्णय योग्य वाटतो... जनतेच्या कमेंट्स बघून कळते राज ठाकरेचा निर्णय नेहमीच चुकीचा असतो.. भाजपच्या पायात लोळणे हेच काम यांचे..
वसंत तात्या जर निवडून आले तर ह्यांची तोंड बघण्यासारखी होतील
More konta changllaaaa aahee...
सगळे बरोबर आहे पण कमेन्ट करणारे पूर्ण जनता नसून बीजेपी चि सुपारी घेतलेले लोक आहेत, ते IT cell वाले आहेत,
भाजपा वाले नाही आम्ही महाराष्ट्रामधील सज्ञान नागरिक आहोत. विश्वासघात केला राज ठाकरे ने. @@thegoldencompany2527
राज ठाकरे यांचा निर्णय कधीच चुकला नाही.ते स्वतःचा निर्णय,भूमिका स्वतःच घेतात..उद्धव ठाकरे प्रमाणे संज्या राउत च्या सल्ल्याने शरद पवारांची लाळ आणि सोनिया गांधींचे पाय चाटत नाही..
तू कितीही ओरड पण मनसैनिक भाजप ला मतदान करणार नाही. उलट उद्धव ठाकरें ना फायदा होईल
आज खरेच जाणवत
बाळासाहेब नी योग्य निर्णय योग्य
घेतला.
नरेंद्र मोदीला पाठिंबा म्हणजे शिवतीर्थ ब॓गल्याला ईडी कडून अभयदान.
Barobar tuzya aaila pan pathav
Baroabr
Right
2008 वाले राज ठाकरे हवे होते
भाजपाने वाघाला सर्कस मधे टाकून मनोरंजनासाठी ठेवलं आहे .
Kasla jhatyacha wagh bewda sala bhikarada wagh ekach hota balsaheb
❤
Waghala tarbuj kasa kai avadla 😅
ठासली ना तुमची 😂😂😂 राहुल पंतप्रधान पाहिजे ना
@@semmytt372 तुला काय वाटल तुझी ठासणार नाही ?
ठासणार पण घासणार पण
स्वबळा चा नारा दिला असता तर बरे झाले असते,
बाळासाहेबांनी तुमच्याकडे शिवसेनेची धुरा सोपवली नाही हे आता तरी महाराष्ट्राला कळालं असेल .
Only Udhav balasaheb thakare
आजचा महाराष्ट्राचा खरा संवेदनशील नेता
व जनतेशी प्रामाणिक असलेला एकच नेता
सर्व समावेश विचारांचा उध्दव बाळा साहेब
ठाकरे
Pramanik neta 😂😂😂
Janteshi pramanik 😂
हिन्दुस्तान को ऐसे महापुरुष की जरूरत है हर हिन्दु को ऐसे देशप्रेमी नौजवान का साथ दे
आज Raj Thakre मनातून उतरले 😢😢
लोकांना गृहीत धरता येणार नाही . लोकांनी भाषणा नंतर काय टिप्पणी केल्या आहेत हे वाचल्यावर जनता शहाणी झाली आहे असे दिसून येते.
अगदी बरोबर
एकदम करेक्ट❤
हे सगुण ईडी आहे म्हणून पाठिंबा
शानदार राज
भोलेनाथ महादेव का आशीर्वाद हमेशा रहे
बघतोस काय रागानं शेपूट घातलं वाघानं😂
Only Uddhav Balasaheb Thackeray ❤️🩹👑💪🏻
कुठे उद्धव साहेब स्वताहा मोदींना विरोध करत असून, आणि राजसाहेब बिनशर्त पाठिंबा दैतात, फार तफावत आहे,
उध्दव औरंगजेबाच्या पण पाया पडला होता आणि जे पडले आहेत तॅनां पाठिंबा दोतो तर...... हिंदू नो आता तरी कुणाला पाठींबा दॅयचा ते समजा
@@GauravChaudhari-xc3wt ay satvi 7 fail 😂
Ek veles dakhav kuthe aurangyach nav ghetla mhnun🤐😂
Labad landgya
जितूद्दीन चालतो वाटतो चुत्या
@@GauravChaudhari-xc3wt Balasahebanni pan Prakash Ambedkar yanna pathinba dila hota
@@GauravChaudhari-xc3wt🤣🤣🤣 अडवाणी जाऊन जिन्ना च्या कबरीवर चादर चढवून आलेत तुमच्या माहिती साठी
कशाला भाषण द्यायचे चांगला आणि वाईट विचार, आम्हांला चांगला विचार कळतोय, आणि तुमचाही विचार आम्हांला कळला
राजसाहेब तुम्ही माझ्या आवडीचे नेते आहात
पण 10 वर्षा मधे जर महाराष्ट्राचाच येवड नुकसान केल्यावर हि तुम्ही त्या.नाच संधी दया अस म्हणत आहत हे अपेक्षा नव्हती साहेब.
हा मराठी मानुस आहे वाकणार नाही
या वेळेस तर अजिबात नाही..
🙏माझ्या मराठी माणसांना जय महाराष्ट्र🚩
ज्यांनी महाराष्ट्राची ही अवस्था केली त्यांना आपण पाठींबा देवून खतपाणी घालू नका,हीच अपेक्षा आणि लोक सुज्ञ आहेत साहेब
भावपूर्ण श्रद्धांजली