Ravindra Bhati Namakan Rally ची चर्चा पण हा Rajasthan चा तरुण BJP-Congress च्या ताकदीला फाईट देणार ?
Vložit
- čas přidán 5. 04. 2024
- #BolBhidu #Loksabha2024 #RavindraBhati
एका माणसाची गाडी गर्दीत इंच इंचभर पुढं सरकत होती. मध्येच गाडीच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या जेसीबीमधून फुलांचा वर्षाव व्हायचा, हे सगळं घडत कुठं होतं ? तर राजस्थानच्या बाडमेर लोकसभा मतदारसंघात आणि हे सगळं घडत कधी होतं ? तर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना.
आता बाडमेर लोकसभेतून भाजपनं बाडमेरचे दोन टर्म खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कैलाश चौधरी यांना तिकीट दिलंय, तर काँग्रेसनं उम्मेदाराम बेनीवाल यांना तिकीट दिलंय. दोन्ही नेत्यांचं बाडमेरमध्ये चांगलं प्रस्थ, पण गर्दी जमलेली एका २६ वर्षांच्या तरुणासाठी. हा तरुण डिसेंबर २०२३ मध्ये अपक्ष आमदार बनला आणि ३ महिन्यातच खासदारकीचा अर्ज भरताना त्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बड्या पक्षांना घाम फोडलाय. ही स्टोरी त्याच तरुण नेत्याची, अपक्ष आमदार रवींद्र भाटींची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
हा जर अपक्ष अर्ज भरताना लाखभर लोकं जमवू शकतो तर नक्कीच जिंकणार हा मुलगा
Ek ghost sarvana lakshyat asu de...thodya thodya kalavadhi nantr as rajkiya nete tayar hotach astat...Ani vhaylach pahijet...pan jyana kahi ghanta mahit nasta tyana khup moth vatat...Jo ha bhati ahe ha paishyane bharpur powerful ahe...tyache gharane mothe ahe...ha sarv khel paishyacha ahe...jyachakade ahe to karnama karto....yat dwesha karaycha kahi prasnach nahi...badal shrusticha niyam Ani vhaylach pahije...to bhati Hindu ahe mi pan Hindu ahe...ya vayat to amdar jhala he shrimanti shivay shakya nahi...he sarv samanya lokana mahit asunahi chavine aiktat,boltat...bhatichya vayache samanya mul roj kutryagut 1600 m paltet...yat mi pan aloch....bol bhidu vr batmi vachaycha agoder mi ya bhati vishyi janun ahe...amdar jhala teva...
Jyana he pahun kutuhal vatt tyani gavchya grampanchayat madhe sadashya mhanun nivdun yav mug tumhala sarv kahi samjel.
Paishyachi bundhal asli ki sarv kahi shakya ahe.
❤ पण ते ते जेसु रे चंद्रहार पडले
@@rajgawandi335bhai ye ek samanay Ghar ka ldka hai koi Paisa nhi hai iske pass nahi jatiwadi karta hai nhi hi dharmwad karta hai n hi kisi ke uper aarop lagata hai iske Paisa vyapari log kar rhe hai iske ghr pe motorcycle nhi hai abhi tk aur rajsthan se background jile se aata hai nhi iske gaov me light nhi iske gaov me Pani lakin bnde me dm hai kisi ko bhi jhuka skta hai kaam har kisi ka karta hai setting takdi hai
Lakin paroblem isko ek hi jha election ld rha vah par jatiwadi log hai sabse jyada jaat cast ke log hai vah sbhi congress ke hai sath me muslim community vah bhi congress hai iske vajeh se tup hai baki rajsthan me konse bhi jageh khada kar do vah jit jayega baki 36 com support karti hai
आणि आमची महाराष्ट्रातील पोर फक्त सतरंज्या उचलने आणि नेत्यांच्या पोरांची लंगोड धुने याच कामात समाधान मानतात.
Aho ahet ho pora swabala war nivdnuk ladhvnare... Tumi deta ka nivdun tynna? Tumhla fkt lombte pahije astat bjp sobat kiva congress. Evdhech jar sudnya asta na tar MNS che tarun Porana nivdun dila asta maharashtra mdhe lokani.
@@Tk12364 nivdnuk bichukle pn ladtoy😂😂 kaam karun nivdun yetat Loka
@@kailash5749 tech tar ahe lombtyani gavat fkt hapshi anli satte mdhe asun tari khupp motha watta tumhla ani tech satte mdhe nasun koni dharan jari bandhla na tumchya sathi tari... Hapshi bandhli tyani mhnun tya lombtya lach vote dyal... Kaam olkhayla shika tumchya lok pratinidhi cha... Nusta modi ani rahul kade bghun tumchya kaamchor lokpratinidhi la naka nivdun deu.
तिकीट मिळणार ते ५-७ राजकीय घराण्यातील लोकांना किंवा लोकं नसतील मतदारसंघ आरक्षित झाला तर आपल्या गुलामाला जो मुतायचं पण विचारणार.
Apli loka adakli bjp ani rashtrawadi chya madhe shatta te pudhe nahi jaat
आमच्या इथलं 26 वर्षचा पोरग एक तर जयंती, नाहीतर पुण्य तिथी मधे नाचत असतो नाहीतर मला आरक्षण नाही म्हणुन आजुन घरात बसुन आई बापाच्या जीवावर खात मोठ्या मोठ्या गप्पा मारत असेल.. 😀 कटू सत्य...
Fact zanda gheun Bhai dada chya mage firato , aai bap ration che gahu khatat .
Sandhyakali daru mutton party bhau kadun😊😊
बापाने घेऊन दिलेल्या मोबाईल आणि पॉकेट मनी वर बाहेर उड्या मारत असतो
@@user-sm1zj8bd7x यातच गेलेत दिसत तुमचे दिवस... शेट मोजन्यात 😀😀
@@Analysis565tujhe pakke gelet Bina bapacha distos. It troll
@@user-sm1zj8bd7x
Ho ani tu amache shutt vikat bas
तरुण लोक आले पाहिजे राजकारणात
Ka? I think experienced loka pahije.
रामा हे नाव ध्यानात ठेवा , पुढील 10 वर्षांत देशाच्या राजकारणात ह्याच तरुणाच नाव असणार ......❤
500 rupaye deun aanaleli manase aahet
@@99BOYSतुझ्या हाताने पैसे दिले का??
असे किती लोक येतात जातात हार्दिक पटेल ना भाजपच्या विरोधात राहण उठवलं होतं त्याच भाजपसोबत आज तो गेला आहे
Khara Future PM
चोंग्या असे कितीतरी आले अन गेले बीजेपी ला काही फरक पडत नाही.
हा खासदार व्हायलाच पाहिजे......खरा देशभक्त
होगा भाई लगभग 3 लाख बोट से जीतेगा❤❤
@@VikramSinghRajpurohit-ut7cd Power of common man Rajasthan meh pata chalegi sabko ❤
@@kailash5749kshtriya ❤
देशभक्त नाही तर सत्ता भक्त आहे ईतक्या वेळा भाजपाने डावलून पण भाजपाला मदत करतोय
@@jitua394अपक्ष आमदार सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देतात त्यात काही नवीन नाही, शेवटी त्यांना निधी मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे लागतात शेवटी निधी तिथून मिळतो.
मी सध्या खेत्री ,राजस्थान ला राहतो ..... विधानसभेच्यानिवडणुकीत या पोराने चांगलीच हवा केली ....इतक्या मोठ्या राज्यात एकटा अपक्ष खरंच दोघांनाही भारी ठरतोय...!!शिव - म्हणजे रवींद्र भाटी हे जणू समीकरणच झालंय...!!
रविंद्रसिंह भाटी हा मुलगा भविष्य आहे राजस्थान च्या 🚩 लाठा रेजियो
Rajkumar roat आणि रवींद्र सिंह bhati दोन्ही राजस्थान चे बबर शेर आहे
शिव मध्य जेव्हा आमदार झाले तेव्हा जास्त हवा केली भाऊनी
जालना लोकसभा मतदारसंघातून मंगेश दादा साबळे उमेदवारी अर्ज भरताना याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी होणार आहे फक्त लक्षात ठेवा दाखवायला 💪💪✊✊🙏🙏
💯
चुकीचा आहे मराठा समाजाचे येणार बाकीचे येणार नाही जातिवादी राजकारण लोक कधीही निवडून येत नाही निवडून यायचं असलं तर सर्व जाती धर्माच्या लोकांचे काम करावे लागतात त्याने फक्त गाडी जळली स्ट केला आहे 2:26
@@user-fl2pb3un9yto rajput ahe
Rajeshahi pahije
अरे कधीच नाही तो हूड आहे
जातिवादी रसातळाला जातात.
हो मी राजस्थान मध्ये जोधपूर मध्ये शिकत आहे आणि खूपच craze आहे इकडे आणि मी पण फॅन आहे. खरच यांनी काम केलं आहे इकडे sudent साठी.....
अपक्ष खासदार रवींद्र भाटी साहेब ९तारीख ला पुण्याला येत आहे🎉❤ #रवींद्र🎉
कधी आणि कुठे येणार आहे भाऊ?
Naki ka
Yehun gele katrej
असाच हार्दिक पटेल पण होता..नंतर manage झाला
Hardik Patel jati che rajkaran karat hota.
@@ashish13989
नाही,हक्काचे❤
जिग्नेश मेवानी च खरा शेर होता.❤
प्रथम अल्पेश ठाकुर,नंतर हार्दीक चे तारूण्यातले लफड्याचे प्रकरण ची,video काढुन बदनामी केली.
असेच शरद पवार साहेब पण होते❤
असेच शरद पवार साहेब पण होते❤
भारत आदिवासी पार्टी चे आमदार राजकुमार रोत ह्यांचा लोकसभा साठी अर्ज दाखल करण्यासाठी 2 लाख+ लोकं होतें त्यांचा वर पण एक व्हिडिओ बनवा व भारत आदिवासी पार्टी ची स्थापना होऊन नुकतेच 3 महिने झाले आणि 4 आमदार निवडून आले BAP पार्टी वर पण एक व्हिडिओ बनवा 🙏
Amchya Pratek goshti mdhe ghusnyachi savai ch lagli aahe tumha lokana.. amchi characha zali tr tumchya budala aag lagte.. kiti divas hech krun divas kadhal
राजकारणी असा असावा हांडपंप नाही दिला म्हणून आमदार पद सोडला
म्हणजे यांना एप्रिलमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीबदल माहीत नव्हतं
Rajputana Power...🤞🏻🔥🔥🔥
राजपुतांना शेर, रवींद्रसिंग भाटी 👑💯❤️🔥💪
❤
❤❤
गुर्जर आहे तो राजपूत नाही
@@patilakshay5247are chutiya Rajput ahe to
@@patilakshay5247SHEMNYA RAJPUT AHE TO
Ravindra Singh Bhati❤️
बाड़मेर जैसलमेर और बालोतरा से नया इतिहास रचने जा रहा है रविंद्र सिंह भाटी
हार्दिक कि तरह bjp मे शामिल होगा और अमित शा के तलवे चाटेगा
I am from Barmer he will definitely win elections ❤❤ Ravindra Singh Bhati
या लोकसभेला महायुती पडली तरच येत्या विधानसभेत पूर्वी सगळ्या छोट्या उद्योग धंदेवाली आणि शेतकरी कर्जमाफी होईल पण आता महायुती लोकसभेला पडायला पाहिजे
Vait Nako Samja, Pan kiti varsha Karjmafi. Kahitari dusra upay shodhla pahije.
Arakshan, Karj mafi khup dukate kadhi kadi.
Tax bhartana khup dukhh hote.
Maza Mitra Arakshan cha fayda gheto vartun Sheti ahe tyala tar to binvyaji karj gheto ani business karto so Tax chi chori.
Ani Mast Mahindra Xuv ghetali tyani ani mast firto.
Bekar vatate he me baghun
तुमचं आडनाव योग्य ठेवलं आहे ज्याने पण ठेवलं आहे ते. 😂😂
अरे महाराष्ट्राच्या तरुणांनो नुसते एमपीएससी करू नका इकडे वळा तुमची इकडे जास्त गरज आहे ❤😢
आमच्या सारखी शिकलेली लोक आली की लोक म्हणतात पुस्तकी ज्ञान नको ,थापा मारणारे लोक उमेदवार म्हणून आवडतात लोकांना
धार्मिक तेढ निर्माण करत, द्वेषाचा व्यापार करून मोठं होणं आजकाल फार सोप्पं झालंय !
खरे आहे काश्मीर आणी केरळ मधे हेच दिसून येत.
@@rajshinde7709 बरोबर , भाजप सरकार काहीच करू शकत नाहीये यावर, 10 वर्ष झालं, नुसत्याच पांचट गप्पा आणि भंपकबाजी..लाचारांचे, भ्रष्टांचे पाय धुण्यातच 10 वर्ष घालवली
@@cricket.frenzy11 Islam baddal khar bolan mhanje dharmik tedh ny ka..
@@dj-dp8nePan mudda asa aahe ki te khara bolatach naahi aahet...😢😂
There is 25% muslim voters there is no religious politics.......
रविन्द्र भाटी हा डायरेक्ट लोकांमधे जात आहे आणि लोकांचे कनेक्ट
येणाऱ्या 10 वर्षात यांची राजनैतिक ऊँची विचारा पलीकडील असेल, #ravsabhati❤️
भारतीय राजकारण घराणेशाही व परिवार वाद मुक्त झाले पाहिजे 🙏 . या मुलासारखे व दक्षिणेतील के अन्नामलाई सारखे तरूण राजकारण आले पाहिजेत 🙏
राजस्थान मधेच राजकुमार रोत ची अर्ज भरताना अशीच गर्दी होती
अगदी बरोबर
दादा एक व्हिडिओ मंगेश साबळे वरती ही बनवावा 👍❤️❤️
Most awaited video 🔥
महाराष्टात मंगेश साबळे असा रेकॉर्ड बनवतील छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र मध्ये पण बुलढाणा मतदारसंघातून शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या रविकांत तुपकर यांचा फॉर्म भरताना पण भरपूर शेतकरी होते त्यांचा पण एखादा video करा भाऊ 🙏
भाऊ आपला महाराष्ट्राचा वाघ सरपंच मंगेश साबळे वर video बनवा...🔥💪
खतरनाक 😊
भाऊ फक्त .. भाजपला झुकू नको... खूप मोठे होतील.
Jaun Tyacha Bio Bg Bochya
हा भाजप विचार सरणी चा आहे मुर्खा
मेंबर आहे तो BJP cha लोकांना ज्ञान देण्याआधी माहिती घेत जा
@@thedriverslife हो आहे पण, सध्या अपक्ष आहे ना..
काँग्रेस चा चमचा होण्यापेक्षा बीजेपी बरी आहे 💯
राजकुमार रोत आदिवासी नेता राजस्थान या पेक्षा जास्त गर्दी होती नमांकन अर्ज दाखल करताना.
Jaati che net3😂neta
बिलकुल ❤
Ravindr Bhati Ajey Vijeta aahe.
Teachable parabhav asanbhav aahe bhidoo
Ravindra Singh Bhati... A Rajput. Former BJP ABVP member & Youth leader... Leaders are born not made. Jai Shri Ram
Bhati marwadi aahe
अरे मतिमंद.. मारवाडी ही जात नाही.. जे मारवाड या भागातून येतात ते मारवाडी... @@RMD00SD
@@RMD00SDRajput aahe..speech aika..toh swatah mhanat aahe. Rajput aahe mhanun❤
Bhau Buldhana जिल्हा रविकांत तुपकर यांच्यावर पण व्हिडिओ बनवा हा माणूस पण अपक्ष आहे आणि त्यांची लोकप्रियता ही खूप आहे
आदिवासी योद्धा राजकुमार रोत ची पण नामांकन रॅली बघा ❤serch करुन जय जोहार ❤
राजस्थान मधील इतर समाजाने फक्त साथ दिली पाहिजे कारण तिथले जाट गुर्जर आणि इतर काही समाज राजपूतांचा विरोध करतात पण हा मुलगा जातिवाद करत नाही 👍👍
आभार भाई साहब
👌👌👌 योग्य माहिती
Dhanyawad sir tumhi aamchya bhavacha video banvala ❤ from rajsthan
Lay bhari sir ❤❤❤❤
भाऊ बुलढाणा जिल्ह्यातील आवाज शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा पण व्हिडिओ बनवा....
जालना मतदार संघ आणि सरपंच भावी खासदार मंगेश साबळे यावर video बनवा.
मंगेश साबळे यांच्यावर पण एक व्हिडिओ बनवा
Anna malayi vr pn video bnva
जय महाराष्ट्र भाठी
Mast❤
मंगेश साबळे वर बनवा एक वीडियो.
Bol bidu ya You tube channel la kiti Lakhamadhe payment You tube Kadun Earning Aahe tyawR Video banwa bhau...... 😊
Ravindra singh ❤
Im from punjab
एकदम सही जानकारी ध्न्यवाद बोल भिडु
राजकुमार रौत ची पण नामांकन रॅली बघा एकदा...
जोहार बाप पार्टी 🏹🏹🏹✌️✌️✌️
@@dilipwalke750 भारत आदिवासी पार्टी...
जयभीम जय भारत जय जोहार💙🫂🐘
रावसा…राजस्थान चा भावी मुख्यमंत्री…आणि देशातला काहीच वर्षात सर्वात उंच पदावर जाणार नेता असेल…गेल्या ४ वर्षा पासुन मी त्यांचा फॅन आहे 👌🏻
रविंद्र (भाई ) भाटी हा फक्त आमच्या राजपुत समाजाच्या जिवावर वर आलाय !
छान विडिओ बनविला भाऊ तुम्ही .👍
March end ver ek video please
आता फ़क्त chinmay भाऊ महाराष्ट्र cm..😀
भाटी खुप चांगला मुलगा आहेत ❤
😀निवडून आल्यावर भाजप मध्ये जाऊ नकोस दादा,नाही तर तुझ्यावर जनता कधी विश्र्वास ठेवणार नाही..50 खोके लेबल लागेल मित्रा 😅
वेरी वेल.....❤
Ravindra bhati chi takad khatarnak ahe......
Majya shejaril rajastan cha ahe tyane sudha hich story sangitaleli
Respect ❤
देख लेना आंखों से रवशा जीतेगें लाखों से
रविन्द्र सिंह भाटी ❤राजपुताना❤
अशिया खंड सर्वाधिक मोटा लोकसभा चुनाव क्षेत्र रविन्द्र सिंह भाटी विजय होणार!
🎉
जैसलमेर -बाडमेर की एक ही आवाज
रविन्द्र सिंह भाटी
थार का कोहिनूर
Bhati Ravindra Bhati is coming and winning❤🎉
महाराष्ट्रात ही तरुण युवकांनी घराणेशाही संपवून महाराष्ट्राचा विकास पुढे नेला पाहिजे
*राज साहेबांचा पण सभेला पण अशीच गर्दी असते असो*
😂😂😂😂
खाज ठाकरे
पण जाताना थुकतात म.न.से.नाही ती से.म.न.अस आहे
भाई इतनी नही रहती 2.5 लाख लोग
@@shiddu8135लायकीत राहा रे भिकाऱ्या.
धोरी बंना रविंद्र सिंह भटि 🎉🎉
महाराष्ट्रात फक्त सतरंजी उचलणारे कार्यकर्ते आहेत असा नेता हवा आहे..
हार्दिक पटेल यांच्या सभेला 22 लाख लोकांची गर्दी झाली होती प्रस्थापित नंतर सर्व manage करतात
जातीवादी हार्दिक पटेल
असे तरुण पाहिजेत या देशाला
#बोलभीडू 👌🇮🇳
🚯🚮🌱🙂
Maharashtra chya Pani chya problem war video banva ...
Ravindra bhaati bhai yana mi bhetlo 100% nivdun yetil jay rajputana jay shree ram
हा मुलगा एक दिवस पंतप्रधान होईल लक्षात ठेवा
भाईसा ❤
रवींद्र सिह भाटी ( राजपूत ) जय राजपूताना
Magesh dada sable vr pan banav video
राजकुमार रोत यांच्यावर पण व्हिडिओ बनवा चिन्मय भाऊ ❤
Caste cha neta😂
Ravindra Singh Bhati ❤😎💪
रविंद्र सिंह भाटी जिंदाबाद 🔥❤
बाडमेर लोकसभा मतदार संघ हा देशातील सर्वात मोठा मतदार संघ आहे अर्धा बिहार बसेल असा तिथे लोकसंख्या विरळ आहे तिथे हा इतकी गर्दी जमवतो आहे यातच त्याचा विजय आहे
चिन्मय भाऊची वेतन वाढ झाली पाहिजे❤
शेवटी रक्त राजपुतांच आहे..❤️🔱✊🏻
Ravisingh bhati🔥🔥
Rajkumar Rot ❤❤❤❤ jay adivasi 💖
MANGESH SABLE varti pan video banva ,bhavi jalna khasdar
भाटी अब करोडपती होगा... 😂 इलेक्शन के बाद BJP में जयेगा...
Chinmay Mangesh sabale baddal ek vidio banva
आपल्या महाराष्ट्रात बच्चूभाऊ पण असेच आहेत
पॉवरफुल लीडर आहे हा👍💪
Ravindra Singh Bhati❤RAWSA❤🚩