मिरची व शिमला मिरची लागवडीचे तंत्रज्ञान
Vložit
- čas přidán 19. 05. 2023
- मिरची व शिमला मिरची लागवडीचे तंत्रज्ञान #patilbiotech
शनिवार, 20 मे , 2023 संध्या. 7.00 वा.
मार्गदर्शक - श्री. अमोल पाटील (जनरल मॅनेजर)
--------------------------------------------------------------------------
मिरची व शिमला मिरची पिकाचे वेळापत्रक मिळविण्यासाठी खालील नंबरवर फक्त whatsapp ने संदेश पाठवा.
मोबाईल : 7507775355
केळी, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
मोबाईल : 8080677492
तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
मोबाईल: 99239 74222
आमच्या सोबत जुळण्यासाठी आम्हाला Follow / Connect कराल.
Website : patilbiotech.com/shop/
CZcams Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : / contact
(@patilbiotech)
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp.com/GE9LSwQfK9d...
#patilbiotech, #patilbiotechtissueculture
#chillifarming , #chilli , #cultivation , #chillicultivation , #agriculture , #farming , #discoveryagriculture , #हिरव्यामिरचीचीशेतीव्यवस्थापन, #फर्टिगेशनआणिएक्झिबिशनव्यवस्थापन, #हिरव्यामिरचीयंत्राचीनिर्मिती, #स्प्रेइंगआणिरोगव्यवस्थापन, #मिरचीअंदाजितखर्च, #मिरचीलागवड, #हिरव्यामिरचीच्याबियाण्याचेनिवड,#हिरव्यामिरचीचीपिकचांगल्यादिवशीकशीकरावी? #हिरव्यामिरचीसंचयआणिवितरणव्यवस्थापन, #हिरव्यामिरचीच्याउत्पादनाचाविपणनव्यवस्थापन, #हिरव्यामिरचीच्यापिकाच्यानियोजनआणिफायदे #हिरव्यामिरचीच्याशेतीतफिनांसआणिक्रेडिटव्यवस्थापन
फार मोलाचे मार्गदर्शन केले सरांनी आभारी आहे
धन्यवाद साहेब.
Ati chan mahiti 🎉👌
Thx
Good
THANKS SIR
व्वा व्वा क्या बात है. मस्त माहती सांगीतली सर आपली प्रोडक्ट औषधे संपुर्ण उस्मानाबाद मधे मिळावी हिच इच्छा आहे
दीपक सुरवासे - +91 85549 83441 यांना कॉल कराल.
Oct nov mdhye shenkhat available nasel tar ajun option konte ani kiti ekari pramanat ghyave
dusri khate aapn gheu shaktat. sampurn schedule milvaa - whatsapp 7507775355
Open field madhe shimla mich gheu shkto ka pawsalyt (dist akola)
Ho gheu shakta
Sir,, nandurbar madhe january mahinyat mirchi lagwad jamel ka....?
Ho
Without shed net shimla mirch kru shakto ka
Dist pune
ho karu shakta
आपला आभारी
धन्यवाद
Nashik madhe January madhi coler capsicum hoil ka shede net madhi👍
hoil
Fat lal mirchi karychi te sanga na sir
whatsapp la photo taka
Polyhouse madhe Lau shakto ka mirchi
Ho lavu shakta
माहिती छान मिळाले धन्यवाद सर परंतु हे सर्व औषधे कुठे मिळतात
Thanks ..... Area konata ahe tumacha ?
Aas naka kart ja sir mala rope book karayachi hoti
Bhettil saheb. 8080677492
शेड नेट मध्ये साधी हिरवी मिरची उत्पन्न घेता येईल का सर
हो घेता येईल.
नर्सरी मधील सिमला मिरची रोप किती दिवसाचे लागवडी साठी असावे
20-30 दिवस
variety konati ahe
kuthali pahije
G4 बद्दल अधिक माहिती हवी
ok
Sir mi tumhala call kela hota tumhi nahi bola le hote
tevha available nastil saheb..
सर पपई दहा बाय सहा अंतर आहे पपई ८ महिन्याची झाली आहे , त्या मधे सिमला मिरची हि अंतर पिक म्हणून घेऊ शकतो का ? मधल्या दहा फुट अंतरात
नका घेऊ
आता 20 सप्टेंबर लाशिमला लागली तर चालेल का सर
ho
सर टोमॅटो काडुन शिमला लागवड जमेल का
आता तुमच्याकडे रोपे उपलब्ध असल्यास करू शकाल
पिकॅडोर मिरची एकरी किती टन माल निघतो सरासरी
अधिक माहितीसाठी whatsapp मार्फत संदेश पाठवा : 992397222
15आगस्ट पर्यंत सिमला लावली तर चालेल का सर ़जालना
चालेल
ऊन चट्टा आला आहे मिरचीवर उपाय सांगा
आपल्या शेतातील पिकाचे सद्यस्थितीतील फोटो शेयर करावेत.
9923974222 whatsapp
@@PatilBiotech❤❤
ड्रिचिंग मध्ये खूप दिवसाचं अंतर आहे साहेब .काही लोक 3/दिवसाला ड्रिचिंग करतात आमच्याकडे
ok
मिरची ला एक झाड ,, अंदा किलो शेन खत देले सर,, ४० दिवस झाले मिरची लागवड करुन ,, झाडा च्या भोवती अंदा कीलो शेन खत दिले झाडा ला काई ईजा होइल सर
ho
काही शेतकरी ओपन शिमला मिरची ला रोज ड्रिप ने खत व preventive स्प्रे करतात . हे योग्य किंवा जरुरी आहे का ?
nahi roj garjeche nahi
@@PatilBiotech thanks
सर केळी मध्ये ढबु मिरची चे आंतरपीक घेऊ शकतो का
नको
सर तुमचे घटक भेटत नाही त्याला पर्याय म्हणून दुसऱ्या औषध सांगा
Whatsapp : 7875266444
@@PatilBiotech microzone madhe konta ghatak ahe sir
Amazon var miltat na