पॉलीहाऊसमध्ये शिमला मिरचीचे भरगोस उत्पन्न | ५० गुंठे ते ७.५ एकर चा प्रवास Polyhouse Capsicum Farming
Vložit
- čas přidán 3. 12. 2022
- १) वर्षभर सातत्याने, दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हरितगृहामध्ये भाजीपाला पिके घेतली जातात.
२) महाराष्ट्रामध्ये हरितगृहातील भाजीपाल्यामध्ये रंगीत ढोबळी मिरची घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातही शेडनेटमध्ये ढोबळी मिरची अनेक ठिकाणी केली जाते.
३) आवश्यक वातावरण : रंगीत ढोबळी मिरची लागवडीस हरितगृहामधील तापमान किमान १८ अंश सेल्सिअस व कमाल ३५ अंश सेल्सिअस आवश्यक असते.
४) या पिकासाठी योग्य सापेक्ष आर्द्रता ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत असली पाहिजे.
५) हे प्रमाण हरितगृहामध्ये नियंत्रित करता येते. पर्यायाने हरितगृहामध्ये उत्पादन केलेल्या मिरचीचा दर्जा चांगला राहतो.
६) तापमान दहा अंश सेल्सिअसहून कमी झाल्यास व धुके पडल्यास पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.
७) तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास फळधारणा होत नाही व फळे पोसत नाहीत.
प्रणिता वामन - 77097 77952 , महिला प्रयोगशील शेतकरी , काळवाडी, जुन्नर
#शिमला_मिरची
#शिमला_मिरची_भाजी
#शिमला_मिरची_शेती
#शिमला_मिरची_लागवड
#शिमला_मिरची_लागवड_कशी_करावी
#शिमला_मिरची_दर
#मिरची_लागवड
#सिमला_मिरची
#शिमला_मिरची_जाती
#बेसन_शिमला_मिरची
#सुकी_शिमला_मिरची
#शिमला_मिरची_सब्जी
#शिमला_मिरची_पावडर
#ढोबळी_शिमला_मिरची
#भरलेली_शिमला_मिरची
#शिमला_मिरची_मार्केट
#शिमला_मिरची_उत्पन्न
#शिमला_मिरची_उत्पादन
#शिमला_मिरची_कशी_करावी
#ढोबळी_मिरची
#सिमला_मिरची_भाजी
#सिमला_मिरची_शेती
#शिमला_मिरची_भाजी_शॉर्ट
#शिमला_मिरची_भाजी_मराठी
#capsicum_farming
#capsicum
#farming
#capsicum_cultivation
#bell_pepper_farming
#smart_capsicum_farming
#capsicum_farming_in_india
#capsicum_smart_farming
#capsicum_farm
#how_to_grow_capsicum
#capsicum_farming_information
#growing_capsicum
#cupsicum_farming
#capcicum_farming
#capsicum_farming_process
#how_to_farming_capsicum
#high_yeild_capsicum_farming
#capsicum_farming_in_india
#how_to_grow_capsicum
_from_seed
#capsicum_farming_in_open_field
B. Sc agri karun ashi sheti karnari pahili mulagi great madam👩👩
खूप जणी करत आहेत..
माझ्याच ओळखीचे माढा, उस्मानाबाद अणि नगर येथे friends करत आहेत..
फक्त त्या लोकांसमोर येत नाहीत..वडील, भाऊ किंवा नवरा क्रेडिट घेऊन जातो..😊
खूपच छान कॉलिटी आहे. त्यामुळे आम्हाला आपल्या मालाची विक्री करण्यास सोपी जाते.
😍😍
Ten drum theory is very effective to farming in Sustainable manner. With my few months of career in Sahyadri I have worked on it with Mangesh Bhaskar sir. The basic theme of Ten drum theory is a "Low cost Scientific Farming In Sustainable Manner".
✅✅
Very Impressive..Informative...Salute to her Dedication and Knowledge..
Kavya thanks for this vdo.
Khupp chan kam kela ahai👌👌
छान माहिती दिली
खुप छान
Keep it up Pranita...
Great Work
Great......
Grate work
Very nice
Nice information Agricos
Nice information
Great
Good video details
Very nice madam
Nice pranita madam
Great 😌
Nice di
You are doing good in agriculture its very helpful for our farmers
😇😇
Kharch ship chan sheti
Bhut acha madam ji samjh to ni aaya kuch lekin mahaul bhut mjbut tha
ताई आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये कोणी रेशीम शेती (तुती लागवड) करत असेल तर वीडियो बनव् ना plz🙏
खूप सुंदर विश्लेषण
😇😇
@@KavyaaasVlog धन्यवाद
kindly share the Mangesh Bhaskar theory so that we can implement it in our farm I have 1 acre shimla mirchi in pollyhouse.
Yes Sure..!! Will upload it soon 😇🙏
🙏🙏🙏🙏🙏
Very nice 👌👌 vharayti konti ahe madam
Great Madam.🙏🙏🙏
Nice 👍
😇😇
Polyhouse / shednet he fakt halkya jaminitach success ahe, krupaya kalaya bhari Jiminit Karu naye
Mala 1 acre sathich complete economic janun ghayach
koutuk karave titke kami ahet yanche , khup gret 👌 pudhe ajun pragati kara best of luck 🙏
😇😇🌿🌿
मैडम मि विधर्भात राहतो आणि आमच्या एकडे ऊन खूब पड़ते आमचा एकडे शिमला मिर्ची होईल काय आणि बिना शेड नेट ने होईल काय
Mi jaun aalelo aahe tith
ओपन शेती मध्ये असं उत्पादन मिळंल काय
Agricos
Marketing kashya prakare karatat
Mam polyhouse ki training kaise kare
Madam majhya kade 2 एकर जमीन आहे सध्या कोरड वाहू आहे पण मी काय करून त्यात चांगले उतपन्न घेऊ शकतो कोणते पीक आहे जे मला भरघोस उतपन्न देईल जमीन pure Kali chi ahe
Adi panya cha problem solve kara bhau
Very nice
Aapka Poli house kahan per hai
Consulting karta ka tumhi
Plot location kay ahe
Plot cha address dya please🙏🙏🙏
रेट काय मिळाला सरासरी किलोस ते पण सांगा
शिमला मिरची वर ब्लॉसम इन रॉट हा रोग आला आहे माहिती मिळेल का प्लीज मॅडमचा नंबर मिळाला तर खूप बरे होईल
पॉलीहाऊस शिवाय अपण मिरची लाऊशकतो का मॅडम
होय
Hi ma'am capsicum cha kay rate aahe aapn call vr bolu shakto ka mla contact no milel ka tumcha order baddal bolaych hot
शिमला बद्दल माहिती देऊ कॉल नंतर देऊ शकता का
Cost of cultivation +profit margin baddal kahi bolla nahi
Madam तुमचा मो नंबर मिळेल का
मला रोज 1000 किलो लाल/ पीवळी शिमला मिरची हवी आहे
Number
Mi jaun aalelo aahe tith