उत्पादन वाढीसाठी संपूर्ण सोयाबीन व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • शेतकरी मित्रहो, पाऊस सुरू व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी खरीफ हंगामाची पूर्व तयारी सुरू केली असणारच. येणाऱ्या मोसमात कोणते पीक घ्यायचे या सगळ्याचे नियोजन तुम्ही केले असणारच.
    यामध्येच आपल्यासाठी महत्वाचे पीक सोयाबीन आहे. त्याचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल आपले श्री गजानन जाधव सर मार्गदर्शन कारभार आहेत. चला तर मग ....या सोमवारी दिनांक 30 मे 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता भेटूया, आपल्या सर्वांच्या आवडत्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या youtube live ला.

Komentáře • 287

  • @sunilnarayankar8289
    @sunilnarayankar8289 Před 2 lety +14

    उत्पादन वाढीसाठी संपूर्ण सोयाबीन पीक व्यवस्थापन या महत्वाच्या विषयावर मान. श्री.गजानन जाधव सरांच्या तर्फे 👌फार उपयुक्त माहिती मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे👍मान.श्री.गजानन जाधव सरांचे आणि व्हाइट गोल्ड आयोजक टीमचे हार्दिक अभिनंदन💐 धन्यवाद.👏

  • @pankajghope7391
    @pankajghope7391 Před 2 lety +9

    नमस्कार सर आपला विडियो हा अत्यंत महत्वपूर्ण सोयाबिन पिकांचे कमी खर्चा उत्पन्न वाढु शकेल.

  • @vinayakmusale7466
    @vinayakmusale7466 Před 2 lety +18

    खूप छान माहिती मिळाली सर त्याबद्दल सर्व शेतकर्‍यांच्या वतीने सर तुमचे खूप खूप धन्यवाद! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!👍👍👍👍🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      czcams.com/users/whitegoldtrust

    • @rekhathakare943
      @rekhathakare943 Před 2 lety

      तततततौ

    • @rajeshpawde4130
      @rajeshpawde4130 Před 2 lety

      Qq

  • @naushadkhan-vv3jj
    @naushadkhan-vv3jj Před 2 lety +4

    सर तुम्ही काश्तकाराला खरी माहिती देता आज पर्यन्त मि जितके चायनल पाहिले सोत्याच्या फह्यद्या साठी फसवेगिरी करतात हे करा एकरी 35 किंटल वत्पादन सर तुमचे पुन्हा एकदा मना पासून आभार अणि असाच मार्ग दर्शन करात जा सर अणि सर टेलिग्राम वर प्रशन विचारन्याची सुविधा दिया सर💐💐

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार सर, आपले खूप खूप धन्यवाद, असेच सहकार्य करत रहा.
      कृपया आपल्या ओळखीच्या शेतकरी मित्रांना, आपले चॅनल subscribe करायला सांगा व या माहितीचा त्यांना सुद्धा पुरेपूर फायदा होऊ दया.
      czcams.com/users/whitegoldtrust

  • @Bhagwatkadam04120
    @Bhagwatkadam04120 Před 2 lety +7

    माहिती खुप छान दिली सर धन्यवाद

  • @manojvhanbhise7721
    @manojvhanbhise7721 Před 2 lety +5

    योग्य व चांगली माहिती मिळाली धन्यवाद सर ,👍👍👍

  • @narendradhumal7668
    @narendradhumal7668 Před 2 lety +3

    खुपछानमाहीतीदिलीधन्यवादसर

  • @pathanmahemud8277
    @pathanmahemud8277 Před 2 lety +6

    Thank you sir, farach chan mahiti dili. Kupaya soyabeen pikas kitnashak rej sobat tan nashak imejathayeper10 sl and targasuper che combineions chalel ka ya babat mahiti dhyavi apala abhri ahe

  • @yashwantgaikwad1156
    @yashwantgaikwad1156 Před 2 lety +6

    Nice ..thank you sir..

  • @gulbagangadhar6584
    @gulbagangadhar6584 Před 2 lety +7

    Thank you sir 🙏

  • @samirnaik6300
    @samirnaik6300 Před 2 lety +6

    Thanks a lot sir

  • @balasahebrane2964
    @balasahebrane2964 Před rokem

    धन्यवाद साहेब खूप छान माहिती दिली

  • @keshaobachate9380
    @keshaobachate9380 Před 2 lety +4

    सर, आपण शेतकऱ्याच्या हिताची महत्वाची माहिती नेहमीच देत असता त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , आपले सुद्धा धन्यवाद 🙏🙏

  • @jyotsnasawarkar7040
    @jyotsnasawarkar7040 Před 2 lety +3

    खूप छान धन्यवाद सर

  • @hemanthande9239
    @hemanthande9239 Před 2 lety +4

    धन्यवाद सर👏

  • @aniketmahure3303
    @aniketmahure3303 Před rokem +1

    Thanks 🙏

  • @umeshtalande5615
    @umeshtalande5615 Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली❤️🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपले आभार 🙏

  • @azharqureshi3857
    @azharqureshi3857 Před 2 lety +3

    Khup chan mahiti sar

  • @rajbhushanlanjewar402
    @rajbhushanlanjewar402 Před 2 lety +6

    jadhav sir is best giedance for farmar

  • @ganeshdeokate6146
    @ganeshdeokate6146 Před 2 lety +2

    Nice Thanku sir

  • @gulabbankar
    @gulabbankar Před 2 lety

    खूप मूल्यवान योग्य आणी खरी माहिती मिळाली.धन्यवाद ! सलाम आपल्या कार्याला !!
    मी मागील वर्षी आपले कंपनीचे बूस्टर JS 335 बियाणे घेतले होते.अर्धा एकरात 700 किलो सोयाबीन उत्पादीत झाले होते.आत्ता हेच बियाणे मी पेरणी करू का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , आपले प्रथम धन्यवाद ,
      आपले घरचे बियाणे आहे तर त्याची उगवण क्षमता तपासावी ७५ टक्के उगवण क्षमता असल्यास पेरणी साठी वापरू शकता.

  • @shubhamrayamule1913
    @shubhamrayamule1913 Před 2 lety +3

    Thanks sir 🙏

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 Před 2 lety +6

    Nice sir

  • @balajibhandare645
    @balajibhandare645 Před rokem

    धन्यवाद सर असेच आपले मर्गद्शन राहूद्य 🎉🎉🎉🎉❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem +1

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद 🙏🙏

  • @chandrashekharkale7275
    @chandrashekharkale7275 Před 2 lety +1

    सर विटावँक्स आणि रिहांश याची बिजप़क़ीया करतांना कीती अंतर ठेवावे की सोबत केले तर चालते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , ५ मिनिटे

  • @shelkemadhav209
    @shelkemadhav209 Před 2 lety +1

    नमस्कार सर आपण शेतकऱ्यासाठी खूप मोलाची माहिती दिली आहे त्यासाठी खूप खूप आभार आपण सर्व विषयावर सविस्तर माहिती दिली आहे त्यामध्ये एक मुद्दा राहिल्या सारखं मला तो म्हणजे पाण्याचा ताण पडला तर त्याचे नुकसान कमी प्रमाणात व्हावा यावर काही करता येईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , पाण्याचा ताण पडल्यास १३:००:४५ ची फवारणी करू शकता याने पाकची ताण सहन करायला मदत होईल

    • @shelkemadhav209
      @shelkemadhav209 Před 2 lety

      या खताची फवारणी सोयाबीनच्या कुठल्या स्टेट मध्ये केली पाहिजे जेणेकरून त्याचा दुष्परिणाम होणार नाही सोयाबीन फुलोऱ्यात असताना केली तर चालेल का या खतामुळे फूल गळती होण्याची शक्यता आहे किंवा

  • @vinodmane8892
    @vinodmane8892 Před 2 lety +2

    Thank you so much sir

  • @siddharammaddarki4179
    @siddharammaddarki4179 Před 2 lety +1

    खुप छान मार्गदर्शन करता साहेब मी पहिल्यांदा शेती करतोय तूर आणि सोयाबीन अंतरपीक घेणार आहे त्यासाठी ग्रीन गोल्ड चे 3344 सोयाबीन आणि बी डी एन 716 हे बियाणे वापरले तर चालेल का कृपया सांगावे 🙏🙏

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 2 lety

      चालेल

    • @siddharammaddarki4179
      @siddharammaddarki4179 Před 2 lety

      साहेब बी डी एन 716 बियाणे सध्याला सोलापूर ला उपलब्ध नाही. बियाणे कधी पर्यंत उपलब्ध होईल

  • @s.t3372
    @s.t3372 Před 2 lety

    सोयाबीन बीजप्रक्रियाबद्दल सांगा कोणते औषध व किती मिली आणि किती पाणी घ्यावे त्याचा क्रम व पेरणीच्या किती दिवस आधी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सोयाबीन ची बीज प्रक्रिया करताना सर्व प्रथम थायरम किंवा व्हिटावॅक्स लावावे त्यानंतर रिहांश ४ मिली + पाणी ४ मिली प्रति किलो प्रमाण
      आणि पेरणी पूर्वी रायझोबियम किंवा psb किनगाव kmb जिवाणू लावू शकता

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 Před 2 lety +5

    सर फूले संगम चा वेड कोणत्या महीना मे पेरनी कर सकते हैं, सोयाबीन कापनिला किती दिवसानी येतात, चनाला पण उशीर झाला नही पाहिजे, कोनी मनतात की 105 लागतात,कोनी मनातात 120 दिवस

    • @santhoshghumare2087
      @santhoshghumare2087 Před 2 lety

      पावसाळ्यात 110 दीवसात तयार होते

    • @swapnilkuyate7013
      @swapnilkuyate7013 Před 2 lety

      फुले संगम ची पेरनी कौनत्या मिहिन्न्यत करू शकतो सर

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 2 lety

      115 ते 120 दिवस लागतात काढणी साठी, त्यानुसार नियोजन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , खरिपात ११५ ते १२० दिवस कालावधी लागते

    • @swapnilkuyate7013
      @swapnilkuyate7013 Před 2 lety

      सर रिहांश याची कीमत किती आहे मार्केट

  • @dinkarlondhe6329
    @dinkarlondhe6329 Před 2 lety +3

    👍👍👍🙏🙏

  • @arvindmetange8631
    @arvindmetange8631 Před 2 lety

    शेगाव येथे तुमचे बी अणि औषधं मागितली की ते घेऊ नका तुम्ही शेतकर्यना फसवत अहात असे एका कृषि केंद्र सांगितले .पण माझे तुमचा मार्गदर्शन मुळे उत्पन्न वाढले.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , कोणते कृषी केंद्र आहे नाव सांगा

  • @ganeshsastya4216
    @ganeshsastya4216 Před 2 lety +1

    कापुस मर रोग उपाय माहिती.. धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , काय अडचण आहे जमिनीत हुमणी लागते कि काही मूळकूज होते ते पहा व अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @naushadkhan-vv3jj
    @naushadkhan-vv3jj Před 2 lety +2

    सर KDS फुले संगम कपनिस उशीर झल्यास शेंगा फुट्टात का अणि भेसल खत पेण्या एवजी संपूर्ण रानात शिप्लेतर चालेल का मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालेल

  • @kundanpawara3264
    @kundanpawara3264 Před 2 lety +1

    धन्यवाद सर

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 Před 2 lety +1

    सर काळीची जमीन आहे त्यामधे सोयाबिनची खुप वाढ होते तर खत SSP एकरी दोन बॅग द्यायचे आहे तर त्यासोबत पोटॅश देणे आवश्यक आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, आवशकता असल्यास देऊ शकता

  • @mahadevpoulkarpoulkar5157

    🙏🙏🙏🙏👌👌👌

  • @bajrangkalyankar4693
    @bajrangkalyankar4693 Před 2 lety +1

    Thanks

  • @user-kv9fi7uu9u
    @user-kv9fi7uu9u Před 2 lety

    9305 बूस्टर चे बियाणे 4 बॅग घेतले आहे.. जमीन हलकी चुनखडी ची भारी जमीन आहे.. 5 एकर 6 तास सोयाबीनचे 7 वे तास तुरीचे .. आपण सांगितल्या प्रमाणे 2 ओळीतील अंतर 15 इंच ठेवणार आहोत .. तर एकरी 30 किलो की 35 किलो बियाणे वापरायचे.. 4 बॅग मध्ये होईल का की 5 वी घ्यावी लागेल आणखी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , एकरी ३० किलो

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Před 2 lety

    बूस्टर चे वेगवेगळ्या रासो बियम,psb,कोण कोण ते नावाने आहे...सोयाबीन तूर हरबरा साठी नाव सांगा .....महंजे ते विकत घेता येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , बूस्टर चे ट्रायकोडर्मा - ट्रायकोबूस्ट , PSB - पी बूस्ट , KMB के लिफ्ट या नावाने मार्केटमध्ये मिळते

  • @naushadkhan-vv3jj
    @naushadkhan-vv3jj Před 2 lety

    खुप छान सर आज पासून फक्त तुम्ही सांगितले त्याच परमने सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा, आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @dilipdakhore3885
      @dilipdakhore3885 Před 2 lety

      हा काय विश्वास सर

  • @naikbhiya5573
    @naikbhiya5573 Před 2 lety

    सर नमस्कार..... कृषी सेवा केंद्र चालक शेतकरी बांधवांना खुप लुटतात सर..... आपल्या औषधे प्रत्येक कृषी सेवा केंद्रात वेगवेगळी असते..... कृपया मार्गदर्शन करावे...... नाही तर तुम्ही त्यांचे च साथीदार......

  • @kapilpakhan6603
    @kapilpakhan6603 Před 2 lety

    Sir.....
    bijprakriya kelelya soyabean and 20.20.00.13 hya fertilizer sobat mycorahizza granules use kru shakto ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @yogeshpatidaryogesh8256

    सर नमस्कार मैं योगेश पाटीदार मध्य-प्रदेश कुक्षी जिला धार से मैं आपके वीडियो यूट्यूब पर देखता रहता हूं मैंने अभी मेरे खेत की मिट्टी का परीक्षण करवाया जिसके मुताबिक मुझे मेरे खेत पर एकर पर 65 किलो डीएपी और एम ओपी 50 किलो प्रति एकड़ डालने के लिए कहां गया है और साथ में जिंक सल्फेट एवं सल्फर भी डालने को कहा गया है जिसमें जिंक सल्फेट 15 किलो प्रति एकड़ एवं सल्फर 10 किलो प्रति एकड़ कहां गया

  • @sachinuge114
    @sachinuge114 Před 2 lety

    सर माझा असा प्रश्न आहे की, तुम्ही बीयाणच निश्चित दर सांगा व औषधाचे निश्चित दर सांगा दुकानदार खुप लुटताय तुमच्या नावावर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , किरकोळ रेट जाहीर करू शकत नाही .कारण विक्रेते कडे येणार शेतकरी नगदी खरेदी करतो की उधार खरेदी करतो यावर अवलंबून आहे. आपण तीन ठिकाणी चौकशी करावी जिथ स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.

  • @ramprasadjojar5651
    @ramprasadjojar5651 Před 2 lety

    Ram ram sir ,
    Fule sangam cha spray shedule kasa asaila pahije sir video asal tar link pathva sir . Aani ek sir fule sangam la aani 9305 la aapan perni karte vels SSP 1 bag aani urea 20 kg per acre Peru shakto ka sir .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , SSP एकरी २-३ बॅग द्यावे सोबत युरिया टाकण्याची गरज नाही

    • @ramprasadjojar5651
      @ramprasadjojar5651 Před 2 lety

      @@whitegoldtrust thnx a lot sir

  • @vinodraut8073
    @vinodraut8073 Před 2 lety

    Thanku sir

  • @dhirajbhandare3974
    @dhirajbhandare3974 Před 2 lety +1

    आपल्या मते पेरनीच्य वेळी सोयाबिनला कमी नत्र असलेले खता मधे 10 26 26,
    12 32 16 , + सल्फर यापैकि एक किव्हा
    20 20 0 13 , dap यांपैकि किव्हा इतर कोनते खत चांगले राहिल

    • @arunedke985
      @arunedke985 Před 2 lety +1

      12 32 16 best option आहे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हो चालते

    • @tanajishinde6694
      @tanajishinde6694 Před 2 lety

      ​@@whitegoldtrust कळंब तालुका तुमची औषधे कुठे मिळतील

  • @dsolanke6
    @dsolanke6 Před 2 lety +1

    सर, ग्रीन गोल्ड 3344 ही जात उभाट वाढणारी आहे की फांद्या करणारी

    • @samadhantare4660
      @samadhantare4660 Před 2 lety +1

      फांद्या करती व 4 दाने शेंगाचे प्रमाण 60 ते 70 % आहे

    • @dsolanke6
      @dsolanke6 Před 2 lety

      @@samadhantare4660 सोयाबीन तुर आंतरपिकात किती वापरावे

  • @arjunbighaaot4092
    @arjunbighaaot4092 Před 2 lety

    सोयाबीन बीजप्रक्रिया विटा वॉक्स + रीहांश + जैविक NPk ची केली तर चालेल का
    किंव्हा वेगवेगळी psb,kmb, रायझोबियम ची करावं लागेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चालते

  • @mangeshdubale3177
    @mangeshdubale3177 Před 2 lety

    सर मी 17. दाणे बियाण्याचे टाकले आहे. त्यापैकी 9 दाणे निघाले आहे. तीन दिवस झाले आहे. जर्मिनेशन चांगले आहे काय. बूस्टर kds 726 आहे. पेरणीस योग्य राहील का.

  • @akshayshamsundar9672
    @akshayshamsundar9672 Před 2 lety +1

    सर कापसामध्ये बोंड अळी आली नाहीं पाहिजे असे बियाणे तयार करा बूस्टर चे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा .प्रयत्न सुरू आहे

  • @kapilpakhan6603
    @kapilpakhan6603 Před 2 lety

    Sir bij prakriyala thimothoxam yevaji goucho and ever goal waprle chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हो चालते पण याचा खर्च जास्त येतो

  • @manojchambhare5687
    @manojchambhare5687 Před 2 lety

    Sir p boost k lift sobat tricodarma rasayanik khota sobat deta yeil ka dyayla jamat asel tar kiti dyve

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हो चालते

  • @ganeshwadekar5183
    @ganeshwadekar5183 Před 2 lety +4

    पावसाळ्यात सोयाबीन कोणती जात वापरावी

    • @rupeshbhende5705
      @rupeshbhende5705 Před 2 lety

      Sir parati konti lavaychi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , आपल्या आवडीनुसार जातीची निवड करू शकता

  • @ashishgawande7846
    @ashishgawande7846 Před 2 lety

    Strongarm sobt gramozon cha vapar kru shkto ka..

  • @swapnilhajare9757
    @swapnilhajare9757 Před 2 lety +1

    🙏नमस्कार दादा, 🙏
    ओलिताची व्यवस्था असल्यास kds726 लागवड केली तर चालेल का पावसाची वाट न बघता.🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चांगला पडून जमिनी थंड होई पर्यंत शक्यतो सोयाबीन पेरणी करू नये.

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 Před 2 lety

    नमस्कार 🙏🏼
    कापसाला एक एकरमध्ये
    पहिला डोज = 10-26-26 एक बॅग
    सोबत S S P एक बॅग दीले तर योग्य राहील का हल्की कोरडवाहु शेती आहे ?
    धन्यवाद 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , SSP २ बॅग + पोटॅश १ बॅग पेरणी सोबत देऊ शकता

  • @pralhadchavhan1190
    @pralhadchavhan1190 Před 2 lety

    सोयाबीन बी लागवड केल्यानंतर 48 तासांच्या आत कोणते तण नाशक मारावे

  • @rameshwarjadhav677
    @rameshwarjadhav677 Před 2 lety

    सरकी ची पान काढली तर त्या झाडांना हवा आणि प्रकाश चागला मिळतो असे म्हणतात. तर ते योग्य आहे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , गळ फांदी कट करा

  • @umeshmali9931
    @umeshmali9931 Před 2 lety

    सर सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद मध्ये रिहाश कुठे भेटेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107,उस्मानाबाद - विशाल ऍग्रो सर्व्हिसेस 9096989902

  • @shankarharal2991
    @shankarharal2991 Před 2 lety

    Nace

  • @gauravdhandge2565
    @gauravdhandge2565 Před 2 lety +1

    sir Amravati mde koradvahu shetat kapashichi kabddi variety chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , कपाशीच्या जातीची आम्ही शिफारस करत नाही

    • @royalshetkari6530
      @royalshetkari6530 Před 2 lety

      तुर नियोजन कसे करावे

  • @madddmaaxxx
    @madddmaaxxx Před 2 lety

    Sir burshinashak pernipurva kiti diwas adhi soyabean la lawu shakto.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सोयाबीन बीजप्रक्रिया पेरणी पूर्वी १०-१५ दिवस अगोदर करून ठेवले तरी चालते

  • @vitthalskalepatil8663
    @vitthalskalepatil8663 Před 2 lety

    Pre emergence herbicide baddl sanga na
    .... Tur astana konat chalte..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा . स्ट्रॉंगआर्म पेरणी नंतर ४८ तासाच्या आत फवारणे

  • @arvindmetange8631
    @arvindmetange8631 Před 2 lety

    चोपण जमिनीत कोणत खत द्यावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सिंगल सुपर फॉस्फेट एकरी २ बॅग + पोटॅश पोटॅश १ बॅग

  • @niteshbhagat979
    @niteshbhagat979 Před 2 lety +2

    सर कपाशीला पोटॅश किती वेळ द्यायला पाहिजे किंवा किती दिवसापर्यंत द्यायला पाहिजे.

  • @pavnyapatil
    @pavnyapatil Před 2 lety

    सर तुरीची बिजप्रक्रिया करते वळेस विटा व्याक्स पावर अगोदर लावायचे का रिहांश कृपया सांगावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , तुरीच्या बियाण्याला ट्रायकोडर्मा प्रति किलो १० ते १५ ग्रॅम लावावा

    • @pavnyapatil
      @pavnyapatil Před 2 lety

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @vrundanfarm2142
    @vrundanfarm2142 Před 2 lety

    Saheb vam delhi yethun bhetato konala laglyas sanga

  • @swapnilbhagat1730
    @swapnilbhagat1730 Před 2 lety

    Sir magchya mahinyat shenkhat takle hote tr ata perani kartana konta khat vaprave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा माहिती दिलेली आहे

  • @sagargangurde5233
    @sagargangurde5233 Před 2 lety

    Sir egal che x-lent + jat kashi ahe soyabeen chi

  • @shivdaspatil693
    @shivdaspatil693 Před 2 lety

    फूले किमाया बद्दल सांगा मेकेनिकल हार्वेस्टिंग करायला चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , मेकेनिकल हार्वेस्टिंग साठी MAUS १६२ घ्यावे

  • @rushikeshwankhade1795
    @rushikeshwankhade1795 Před 2 lety

    Pboost and kboost ek sobat mix karun khata barobar deu shakto ka

  • @user-ix4yy6ub7r
    @user-ix4yy6ub7r Před 2 lety

    Sir mi BDN716 tur anali pn gavatle lok mant ahe tur changli nai ahe mant asha naitr charu tak mante kay karu sir tumi sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , BDN ७१६ ह्या जातीची उत्पादन क्षमता चांगली असून मर रोगास सहनशील आहे , चारू संशोधित वाण आहे आणि आशा हि जात उत्पादनासाठी चांगली आहे पण हिचा कालावधी १८० ते २०० दिवस आहे सिंचनाची सोय असल्यास हि जात लावू शकता.

    • @user-ix4yy6ub7r
      @user-ix4yy6ub7r Před 2 lety

      @@whitegoldtrust amaravati jilha made rahto sir mi gavatle lok asha mant ahe tumchya bharoshyavr mi bdn716 anli
      Asha tur chya 100 danyache vajan kiti rahte an bdn 716 chya 100 danyache vajam kiti rahte

  • @dipaktalekar28nov
    @dipaktalekar28nov Před 2 lety

    Sir मला 335 सिंगल लेबल 3600 रुपयाला दिले तुम्ही तर म्हणता की आमचं वाजवी किंमत आहे.... शेतकऱ्याच्या विश्वास टिकवा..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपण दोन तीन ठिकणी चौकशी करावी, ज्यांच्याकडे स्वस्त मिळेल तिथून घ्यावे.

  • @pavnyapatil
    @pavnyapatil Před 2 lety

    सर तुरीच्या दोन्ही बाजूचे रिकाम्या सोडलेल्या तासात काय करायचे, का तसेच ठेवायचे का, कृपया सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +1

      नमस्कार दादा , ते तास खाली राहू द्यावं

    • @pavnyapatil
      @pavnyapatil Před 2 lety

      @@whitegoldtrust thanks

  • @gauravdhandge2565
    @gauravdhandge2565 Před 2 lety

    sir p boost aani k lift pawder fom mde ahe ki danedar

  • @tanajichakor5907
    @tanajichakor5907 Před 2 lety

    सर सोयाबीन पेरणीची दिशा कशी असावी लागते

  • @shubhamsonawane4121
    @shubhamsonawane4121 Před 2 lety

    Sire soybeen pernichi yogy kalavadhi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , १०० मिली मीटर पाऊस पडल्या नंतर आणि जमीन थंडी झाल्या नंतर सोयाबीन पेरणी करावी, पेरणी करताना बियाणे जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद

  • @umeshrathod5838
    @umeshrathod5838 Před 2 lety

    मी कपाशीची लागवड दादा लाड तंत्राने अडीच बाय एक वर करत आहे आपले मत सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपण कोणते वाण घेतले आहे

  • @naikbhiya5573
    @naikbhiya5573 Před 2 lety

    सर..... आपल्या औषधे ची किंमत सांगा.... कारण कृषी सेवा केंद्र चालक महाग विकतात..... कृपया मार्गदर्शन करावे......

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , किरकोळ रेट जाहीर करू शकत नाही .कारण विक्रेते कडे येणार शेतकरी नगदी खरेदी करतो की उधार खरेदी करतो यावर अवलंबून आहे. दोन तीन ठिकाणी चौकशी करा जिथ स्वस्त मिळेल तिथून घ्यावे

    • @naikbhiya5573
      @naikbhiya5573 Před 2 lety

      @@whitegoldtrust म्हणजे दोन तिन ठिकाणी भेट द्यावीच लागते..... 😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalnavghare1407
    @vitthalnavghare1407 Před 2 lety +1

    नमस्कार सर,
    आपले बुस्टर ,परीस चे जे औषधी, व इतर प्रोडक्ट्स
    आहेत, ते अंजनगाव सुर्जी मध्ये मिळत नाही.
    त्यामुळे पीक नियोजनात खुप अडचणी येतात.
    तुम्ही सांगितल्या प्रमाणे योग्य नियोजन होत नाही.
    कृपया हे सर्व अंजनगाव सुर्जी तालुक्यात उपलब्ध होईल, याची सोय करा.
    तुमचे मार्गदर्शन लाखमोलाचे आहे.
    धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , अंजनगाव सुर्जी - श्री ऍग्रो एजन्सी 9822274448
      निंभारी - श्री साई कृषी केंद्र 8208761446
      सातेगाव - प्रणय कृषी केंद्र 9850381913

  • @anaturelovers7060
    @anaturelovers7060 Před 2 lety

    सर पाणी जास्त दिवस राहते कोणति बियाणयाचि जात वापरावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पहा czcams.com/video/dop_ULzq2pc/video.html
      आपल्या जमिनीच्या मगदुरानुसार वाणाची निवक करावी

  • @ptlate121
    @ptlate121 Před 2 lety

    सर स्ट्रॉग आर्मची exp .date जुलै २०२२आहे हे तन नाशक चालेल का? लवकर सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @Abhishek-z93
    @Abhishek-z93 Před 2 lety

    17:37

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 Před 2 lety

    सर रिहान्श सोयाबीन बियाणेस किती दिवस अगोदर लावून ठेवू शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , पेरणी पूर्वी १ दिवस अगोदर किंवा ८-१० दिवस अगोदर रिहांशी ची बीज प्रक्रिया करून ठेवली तरी चालते

    • @shyyamdeshm5094
      @shyyamdeshm5094 Před 2 lety

      @@whitegoldtrust Thanks Sir

    • @shyyamdeshm5094
      @shyyamdeshm5094 Před 2 lety

      @@whitegoldtrust सर नमष्कार...सर round up, max, spray केल्यानंतर किती दिवसानी पेरणी किंवा लागवड करता येईल

  • @ankushthakare3720
    @ankushthakare3720 Před 2 lety

    Sir SSP khat granular form madhe vaprave ki powder form madhe vaprave

  • @shivdaspatil693
    @shivdaspatil693 Před 2 lety

    रिहांश हे शहादा नंदूरबार येथे मिलत नाही तर ते कोठे उपलब्ध होयिल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , शहादा - धनश्री अॅग्रो एजन्सी 9850875908
      शहादा - उपकार एजन्सी 9403880189

  • @manojbhise1267
    @manojbhise1267 Před 3 měsíci

    सर कापसी साठी खत कसे द्यायचे हा वीडियो बणवा आणि तुमचा नंबर द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , २४ मे चा लाईव्ह सेशन पहा या मध्ये माहिती देऊ

  • @ashokgode8064
    @ashokgode8064 Před 2 lety

    @51.35 व्हिडिओमध्ये, आपण सोयाबीन बियाण्यासाठी PSB वापरण्याचा सल्ला दिला आहे. आणि @ 1:06:45 तुम्ही PSB सोयाबीनसाठी उपयुक्त नसल्याचे नमूद केले आहे. ते गोंधळात टाकणारे आहे. कृपया स्पष्ट केल्यास बरे होईल. पूर्ण व्यवस्थापनेच्या एकत्रित माहिती साठी धन्यवाद.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , सांगतांना मिस्टेक झाली आहे , सोयाबीन बीजप्रक्रियेला PSB चालते

    • @ashokgode8064
      @ashokgode8064 Před 2 lety

      @@whitegoldtrust आपण तातडीने शंकानिरसन केल्या बद्दल धन्यवाद. आपल्या सल्ल्यानुसार आम्ही प्रगती करू असा विश्वास आहे. 👍👍

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 Před 2 lety

      Stump extra tan nashak chalate ka

  • @swapnilbhagat1730
    @swapnilbhagat1730 Před 2 lety

    Sir boster 9305 koradvahu sathi kashe ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , चांगले आहे हि जात ९० ते ९५ दिवस कालावधीची आहे

    • @swapnilbhagat1730
      @swapnilbhagat1730 Před 2 lety

      @@whitegoldtrust sir ani koradvahu kali jamin ahe tr chalele na ani kadhanyas ushir zala tr futate ka He van

  • @ganeshbahakar1752
    @ganeshbahakar1752 Před 2 lety

    Rayzo.. Phb soya binala yakatr karen lawta yete ka. Weg wegal lawave.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , वेगवेगळे लावा

  • @prafuldambhare6271
    @prafuldambhare6271 Před 2 lety

    Soyabeen लागवडीच्या वेळी Calcium + sulfer + DAP dile तर चलेले का ?

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 Před 2 lety

      कॅल्शियम chi कमतरता असेल तरच ते द्या ,ईतर देवू शकता

    • @vijaybhalerao3285
      @vijaybhalerao3285 Před 2 lety

      आपला नंबर पाठवा सर

  • @pralhadambhore1805
    @pralhadambhore1805 Před 2 lety

    मयवटी जमिनीत सोयाबीन पेरले तर चालेल का🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपला प्रश्न कळला नाही, अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर कॉल करी सविस्तर माहिती घ्या. धन्यवाद

  • @kishornaukarkar8688
    @kishornaukarkar8688 Před 2 lety +2

    93,05,ची,कालावदी,किती,आहे

  • @siddharammaddarki4179
    @siddharammaddarki4179 Před 2 lety

    बी डी एन 716सोलापूर मार्केट मध्ये उपलब्ध नाही. कधी पर्यंत उपलब्ध होतील सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , ७-८ जून पर्यंत उपलब्ध होईल

  • @keshavbhopale9667
    @keshavbhopale9667 Před rokem

    Keshav Bhojpuri

  • @user-ix4yy6ub7r
    @user-ix4yy6ub7r Před 2 lety

    Tur 716 chi 1 kg chi price kay ahe amaravati made

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , MRP २५० रु आहे

  • @amarmore4215
    @amarmore4215 Před 2 lety +1

    Sir maus 612 variety bag booster milel का parbhani la

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , नाही

  • @sunilraut6265
    @sunilraut6265 Před 2 lety

    PSB व kmb डेंची ग क शी करावी